खमंग, कुरकुरीत व अजिबात तेलकट न होणारी भरपूर लेअर्स असलेली अळूवडी बनवा एका सिक्रेट ट्रीक ने|Aluvadi|

  Рет қаралды 699,623

Priyas Kitchen

Priyas Kitchen

Күн бұрын

Пікірлер: 432
@chandanshirodkar1703
@chandanshirodkar1703 Жыл бұрын
Aaj mi aluwadi keli tumchya trick pramane maast zali sarvana for avadli thank you so much ❤
@surekhaahire7274
@surekhaahire7274 Жыл бұрын
खुपच छान सोपी व सिके्ट रेसिपी सहीत सांगितले. म्हणुन सोईचे झाले. धन्यवाद
@rajnandinidhage9414
@rajnandinidhage9414 Жыл бұрын
नमस्कार ताई. खुप छान अगदी सोपी पद्धत आहे वडी करण्याची आम्ही नक्कीच करून बघणार आहोत. आवडला तुमचा व्हिडिओ. खुप खुप धन्यवाद 👍👌🙏
@janhvisawant4911
@janhvisawant4911 3 жыл бұрын
1st class. .fatafat sangta. .no time pass. Ekdam mast
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके कसे बनवायचे याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/Z5aZi6iGhZyUpqc
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
धन्यवाद ताई आणखीनही काही रेसिपीज पहा आवडल्या तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल.... पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🙂
@jayshreerampurkar93
@jayshreerampurkar93 2 жыл бұрын
खूपच छान ट्रीक सांगितली, अळूवड्या कुरकुरीत, कमी तेलकट होण्यासाठी. नक्कीच बनवेन👍👍😀😀
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/a3algn2jmah2la8 पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻
@shobhatayade2500
@shobhatayade2500 2 ай бұрын
तुमच्या टिप्स प्रमाणे अळू वडी बनवली मी,खूप अप्रतिम झाली,पण आमच्या घरी आलं लसूण ही लागतं या वडीत मी ते ही घातलं सुंदर झाल्या वड्या, खूप खूप धन्यवाद मॅडम😊🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/gIu3hXltj9yekJIsi=6U1oxA6-t5c6nrwY बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक! यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 3 жыл бұрын
सुंदर आळूची वडी .दिसते पण छान म्हणजे खायला उत्तमच असणार. हात सरसर चालतो प्रिया तुझा प्रिया, आम्ही आळूवडीसाठी चकलीची किंवा थालिपीठाची भाजणी व निम्मे बेसन वापरतो.आणि लोण्याची बेरी असते ना ,जात काळी न झालेली, ती पण सगळ्या प्रकारच्या वड्या करण्यासाठी वापरतो ।फक्त बेरी वापरताना थोड्या पिठात मिक्सरवर फिरवून घेतो. खूप मस्त होतात कुठल्याही प्रकारच्या वड्या. आता तुझ्या पद्धतीने नक्कीच करुन बघेन. खूप सुंदर रंग ,पापुद्रे, तेलकटपणा जाणवत नाही. शुभकामना. शुभ रात्री.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you kaku 🙏🙏🙏🙏💐
@chandramabijur4877
@chandramabijur4877 3 жыл бұрын
Tu chiz badi hai mast mast.sangnyachi paddhat surekh in no nonsense voice and narration.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you very much please keep in touch if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family .
@neelamtodankar1873
@neelamtodankar1873 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही सांगितलेल्या टिप्सने मी वडी बनवली खुप छान झाली एक नंबर 👌
@savitashinde4875
@savitashinde4875 Жыл бұрын
Me aaj tumhi sangitalya pramane aluvadi keli. 1 no. Vadi zali. 🙏🙏
@shitalpandit1789
@shitalpandit1789 2 жыл бұрын
खूप छान तुमच्या पद्धतीने मी वडी करुन पाहिली खूप छान झाली आणि सर्वांना आवडली देखील धन्यवाद ताई
@sunitachaudhari6658
@sunitachaudhari6658 2 жыл бұрын
खूप सुंदर वड्या. तोंडाला पाणी सुटले.
@rekhakulkarni5087
@rekhakulkarni5087 3 жыл бұрын
खूप छान मस्त आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व टिप देताना खूप बरं वाटलं नक्की करून बघेन धन्यवाद ताई
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you tai आणखीनही काही रेसिपीज पहा आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर सुद्धा करा
@sanjayamane2817
@sanjayamane2817 2 жыл бұрын
फारच छान रेसिपी झटपट आहे 👍 मी नक्कीच करेन.टीप उत्तम आहे.🌹👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jpq3eJx5pbSGmrs कोकणातील पारंपारिक पद्धतीने केलेली फिश थाळी, यामध्ये कोळंबीचं कालवण ,बांगड्याचा तिखलं, कुरकुरीत सुरमई फ्राय, कुरकुरीत बोंबील फ्राय, पाचक असलेली सोलकढी, गरमागरम वाफाळता मोकळा सळसळीत भात, तसेच मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र तांदळाची भाकरी. हे सगळे पदार्थ केलेले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@ruzasathe2539
@ruzasathe2539 2 жыл бұрын
👌 खूप छान साधी पद्धत आहे
@renukapardeshi329
@renukapardeshi329 2 жыл бұрын
Khupach Chhan. Pith bhajun vapar farch chhan. Thanks.
@varshathorve9830
@varshathorve9830 Жыл бұрын
Very teasty अळू वडी ...मी पण उलट सुलट पाने ठेवायची ..पण आता तुमच्या पद्धतीने वडी करून बघेन ...😋😋
@alizashaikh9479
@alizashaikh9479 10 ай бұрын
Kup chaan recipe dakhole thankyou
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही खुपच छान सुंदर पद्धत दाखवली असच पुढेही इतर काही पदार्थ सोपी पद्धति ने दाखवा 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद...🙏🙂💐🤝🤝💐
@rajashribirje4686
@rajashribirje4686 3 жыл бұрын
छान.समजावून सांगण्याची पध्दत ही आवडली.धन्यवाद👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you tai 😊🙏 मऊ लुसलुशीत पातळ ज्वारीची भाकरी लाटून बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा👇👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/bYHcf2yJndeVhqc
@smitamhaskar5063
@smitamhaskar5063 Жыл бұрын
Tai, Khupach chhan tips dilyat. Mi hi try keli tumhi sangitlya pramane . Khup mast zali hoti Alu vadi . Thanks
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you smita tai ❤️🙏
@shabnamshoefshaikh8231
@shabnamshoefshaikh8231 7 ай бұрын
Chaan recipe😊
@manojsutar50
@manojsutar50 2 жыл бұрын
पीठ भाजल्यामुळे पाचायलही हलके आणि खमंग ,खुप छान पद्धत 👌🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oHLdmWONqMukra8 "नारळी पौर्णिमा विशेष" आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंज्या, करंजी खुसखुशीत होण्यासाठी वापरा या टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@subhashdalvi5817
@subhashdalvi5817 Жыл бұрын
Apratim. Thank, s for the recipe.
@archanarajput7604
@archanarajput7604 3 жыл бұрын
Tried today specially roasting flour ....my aalu vadi became More crispy and less oily.. it is really helpful... keep going and sharing tnxxx for recipe.....your all receipes are too good....🙏🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you dear 🙏
@vishakhagaigawal8525
@vishakhagaigawal8525 4 ай бұрын
सगळ्याच रेसिपी छान असतात. ❤
@snehalatapawar2910
@snehalatapawar2910 Жыл бұрын
अळुवडी रेसिपी खमंग.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r5rZi5yPmpZ0ers गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
@pragatighate4597
@pragatighate4597 Жыл бұрын
खुप छान
@SIJkale
@SIJkale 2 жыл бұрын
Mam mi try keli ashi padhat... Khup chan zali vadi
@gurukrupa3680
@gurukrupa3680 2 жыл бұрын
खुप छान आहे तुमची पद्धत मी पण केले आहे आळू वडी ताई
@frudorar
@frudorar 2 жыл бұрын
अळूवडी ताई,,☺️☺️☺️😊😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏
@vaishaliparsekar9512
@vaishaliparsekar9512 2 жыл бұрын
Khup shaan recipe
@आदितीपार्लर
@आदितीपार्लर 3 жыл бұрын
अजिबात कंटाळवाणा न वाटणारा वाटला व्हिडीओ खूप छान पद्धतीने समजावून सांगितलीय प्रत्येक गोष्ट
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
मऊ लुसलुशीत पातळ ज्वारीची भाकरी लाटून बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा👇👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/bYHcf2yJndeVhqc
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you dear 🙏
@reenabhoi8745
@reenabhoi8745 3 жыл бұрын
Very good Trick🙏💯💖👌👍NICELY SHARED... I Will Try Same Method.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you dear please keep watching if you like my recipe please share with your friends 🙏
@shraddhabrid2936
@shraddhabrid2936 Жыл бұрын
Khup sunder mahiti
@shubhanginaik4177
@shubhanginaik4177 2 жыл бұрын
मस्त, रेसीपी आणि निवेदन, धन्यवाद!
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🤝💐💐🙂 kzbin.info/www/bejne/hJKYhaxvpKqEhMk पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
@chhayakawatkar7577
@chhayakawatkar7577 3 жыл бұрын
छान tricks, छान रेसीपी. कापताना सुरीला किंवा तेलाचा हात पुसावा.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
हो, धन्यवाद ताई 🙏 ही एक टीप सांगितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद🙂🙏
@swatigupte461
@swatigupte461 2 жыл бұрын
Khup chhan. Aata mi asa pitha bhajin gheil. Chhan samjvatat. Thank you
@anaghajoshi1076
@anaghajoshi1076 3 жыл бұрын
khoop sundar padhatine samjavle.highly thankful.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you ma'am 🙏🙂 kzbin.info/www/bejne/qGOnfGCwr6-YrLc खमंग खुसखुशीत व पोस्टीक थालीपीठ भाजणी त्याचबरोबर भाजणीचे थालीपीठ बनवण्याची सर्वात सोपी व योग्य पद्धत थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी काही खास दिवस रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@vibhashinde7878
@vibhashinde7878 2 жыл бұрын
खुप छान रीतीने सांगितले👌👌 धन्यवाद 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/a3algn2jmah2la8 पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻
@shobapatil5861
@shobapatil5861 2 жыл бұрын
खुपचं छान दीदी अळु,वडी,
@swatipatil5400
@swatipatil5400 2 жыл бұрын
Khup mst bghunch karavasa vatla mala kami telkat dishes khup avadtat thank you so much ma'am for lovely recipe 😋
@राजमाताजिजाऊमराठीरेसिपी
@राजमाताजिजाऊमराठीरेसिपी 3 жыл бұрын
खूप छान आहे ताई तुमची पध्दत .
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 жыл бұрын
❤अरे व्वा.खुपच खुपच छान अळूच्या वड्या !!❤!
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 жыл бұрын
!❤!अरे व्वा.खुपच खुपच खास पोस्ट!!❤❤❤!
@manishaogale1972
@manishaogale1972 3 жыл бұрын
Awesome.... I shall try your method. Thanks Priya
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thanks dear kzbin.info/www/bejne/aHaYl5yBr9-egZo गणेश चतुर्थी साठी खास "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक.
@AR-yv3dj
@AR-yv3dj 3 ай бұрын
Hing powder ghala chhaan lagta
@padmamazumdar1012
@padmamazumdar1012 2 жыл бұрын
Chaan recipe ahe tumchi Priya .Khoop avadli..
@deepalitathe5416
@deepalitathe5416 3 жыл бұрын
खूपच सुंदर वड्या केल्या आणी मुख्य म्हणजे टीप छान सांगितली 👍अतिशय सोप्या पद्धतीने दाखवल्या थँक्स ताई ☺️ नाही तर खूप अवधड वाटत होतं हे सर्व करणं (वड्या ) अनेक शुभेच्छा ताई 💐
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙂 इतरही काही रेसिपीज पहा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा🙏🙏 kzbin.info/www/bejne/aHaYl5yBr9-egZo गणेश चतुर्थी साठी खास "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा
@madhurikamble9641
@madhurikamble9641 2 жыл бұрын
.
@rushalisampate6586
@rushalisampate6586 2 жыл бұрын
tai kharach khup chan recipe ahet ani tips dile aslyane tar khupch soppe zale amhala.me tumchya recipes nakki try karen.thank you so much evdhya soppya padhatine sangnya baddal.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eqq3mKJtebGcgtU होळी विशेष `पुरणाची पोळी,ʼ मऊ-लुसलुशीत पुरणपोळी कणकेच्या तिप्पट पुरण भरून बनवा आजवर कोणीही न दाखवलेल्या एका सिक्रेट ट्रीकने . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂
@alkaff33
@alkaff33 3 жыл бұрын
नमस्कार प्रतिमाताई आळुवडी खुप छान तयार केली आहे
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/q3rTmKmHZt6kmZo एकच मिश्रणातून काला जामून गुलाब जामुन बनवण्याची परफेक्ट पद्धत व पॅकेटवर दाखल्यासारखे रंग टेक्स्चर येण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/q3rTmKmHZt6kmZo
@ashapatil7879
@ashapatil7879 2 жыл бұрын
Khup cchan idea
@sonalmahesh9176
@sonalmahesh9176 2 жыл бұрын
Well explained . know body can explain like you with all detailing. Tried fist time alu wadi ... outcome was yummy 😋😋😋 ... thank you Priya
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you sonal mam 🙏 😊 plz share it with your friend and family 🙏
@dhirajhegade4709
@dhirajhegade4709 2 жыл бұрын
Chinchechya kolachya jagi limbu pilala tr chalty ky ?
@madhurishidhaye9417
@madhurishidhaye9417 3 жыл бұрын
छान रेसिपी,या पद्धतीने करुन पहाणार
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you🙏
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
Mouth watering recipe
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thx
@smitarahate3700
@smitarahate3700 3 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHaYl5yBr9-egZo गणेश चतुर्थी साठी खास "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा
@swatikamble6679
@swatikamble6679 2 жыл бұрын
Kiti chan explain kele..thank you
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bGGqooeueL2pn9k उन्हाळ्यासाठी तसेच पचनासाठी उपयुक्त असणारे खास अप्रतिम चवीचे ताकाचे चार प्रकार
@chitrashertukde9095
@chitrashertukde9095 3 жыл бұрын
Khup chan recipe uttam sadarikaran
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you tai please keep watching 🙏 फक्त तीन साहित्याचा वापर करून अजून प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा kzbin.info/www/bejne/kIK5nouZia2XfpY
@sharadthombare4430
@sharadthombare4430 3 жыл бұрын
Bi
@ratnagaikwad2928
@ratnagaikwad2928 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lYDMmX2pesd2mbssi=F_sNSK4I-vmykMp9 अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून तयार केलेला मऊसूत, मोकळा तरीही रसरशीत असलेला "नारळी भात" बनवण्याची साधी सोपी पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@amodchoudhari2484
@amodchoudhari2484 2 жыл бұрын
Vadi mast zaliy thanks 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iKnTXpasjKiehNk मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@vidyasawant5727
@vidyasawant5727 2 жыл бұрын
खुपच छान 👌👌अळुवडी..
@pramilamsalkar3077
@pramilamsalkar3077 2 жыл бұрын
Very nice Priyanka
@mangalpatil2667
@mangalpatil2667 3 жыл бұрын
Amezing recipi aahe mla khupch aavdli
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
फक्त तीन साहित्याचा वापर करून अचूक प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा kzbin.info/www/bejne/kIK5nouZia2XfpY
@vidyajawale3697
@vidyajawale3697 Жыл бұрын
Khup chan 🙏👌🌹
@ashwinighadi2923
@ashwinighadi2923 2 жыл бұрын
छानच आहे.एक नवीन ट्रिकसमजली.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏
@vaijayantibokil5754
@vaijayantibokil5754 2 жыл бұрын
Very good secret trick.
@लतागायकवाड-ठ3ल
@लतागायकवाड-ठ3ल 2 жыл бұрын
खूप छान सागितले मीपण करून पाहाते
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई🙏 घरात भाजीला काही नसताना बनवून पहा असा अवघ्या पाच ते सात मिनिटात तयार होणारा हा पदार्थ रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏👇 kzbin.info/www/bejne/Y2HRmYyurMmtf7s
@pallavitambulkar7512
@pallavitambulkar7512 2 жыл бұрын
मी आता तुमच्या सारखे करणार खूप छान 👌👌👌👌👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hJKYhaxvpKqEhMk पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
@vaijayantibokil5754
@vaijayantibokil5754 2 жыл бұрын
Very good secret trick
@poonamlad1110
@poonamlad1110 2 жыл бұрын
Khup chan trick aahe
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bF6Ul4uHgsd4abc चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@pvekaria
@pvekaria Жыл бұрын
Wow😍 beautiful 👌
@chayawakode9778
@chayawakode9778 2 жыл бұрын
हो मी भाजून घेणे पिठ टिप छान आहे 👌👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Z5DNimRqpquSqdk पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
@smitaanandlele9597
@smitaanandlele9597 2 жыл бұрын
Khup mast tips dilya.... Recipe pan mast zaliy. Thx😊
@yogitadharade4693
@yogitadharade4693 2 жыл бұрын
Mast😋 अगदी पापडा सारखी कुरकुरीत झाली.... मी आज दिवसभरत तुमच्या 3 रेसिपी बनवून बघितल्या👩‍🍳 आणि 3 ही पदार्थ 😲अप्रतिम, चवदार, एकदा खाल्ले की खातंच रहावे 😋असे झाले होते 😇
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुमची इतकी छान कमेंट वाचून खूप आनंद झाला असेच तुमचे सहकार्य कायमच राहू दे आणि या रेसिपी शक्य असेल तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा कृपया शेअर करावे ही नम्र विनंती🙏🙂🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iXPCqHyIn513ppo घरगुती ताज्या मसाल्यात बनवलेला सांबार ( सांबार मसाल्याच्या कृती सहित ) ताज्या सांबार मसाल्यात बनवलेल्या सांबाराची चव विकतच्या सांबार मसाला मध्ये अजिबात येत नाही त्यामुळे घरगुती पद्धतीने बनवलेला सांबार मसाला कसा बनवायचा हेसुद्धा या रेसिपी मध्ये दाखवले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@ashokgulkari4464
@ashokgulkari4464 2 жыл бұрын
व्यू 2 and
@meerakumbhar1269
@meerakumbhar1269 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ 8z8z8888z8z8888k
@rekhaborkar1173
@rekhaborkar1173 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ ⁹000000⁰⅕
@poonampethe521
@poonampethe521 3 жыл бұрын
वा मस्त च आलू वडी.. ट्रिक ही एकदम भारी आहेत.... 👍🏼👍🏼
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
पीठ भाजून घेतले की खमंग आणि कुरकुरीत तसेच अजिबात तेलकट सुद्धा होत नाही
@nehanaik8912
@nehanaik8912 3 жыл бұрын
Tumchy padhatena chan hotat wadya
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 3 жыл бұрын
Davari mansa mahila hyshar aastat samjaun sanganyachi paddhat phar chan aahe beta Good luck Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ⚘🌹🌷💐🚩🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHaYl5yBr9-egZo गणेश चतुर्थी साठी खास "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा
@vivekshinde8534
@vivekshinde8534 2 жыл бұрын
खूप छान
@vasantikamble6318
@vasantikamble6318 3 жыл бұрын
Khupach chhan resipi thanks
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/q3rTmKmHZt6kmZo एकच मिश्रणातून काला जामून गुलाब जामुन बनवण्याची परफेक्ट पद्धत व पॅकेटवर दाखल्यासारखे रंग टेक्स्चर येण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/q3rTmKmHZt6kmZo
@ManishaJadhav-sy9wk
@ManishaJadhav-sy9wk Жыл бұрын
खूप खूप छान भारी
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙇‍♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇‍♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@jayadere999
@jayadere999 Жыл бұрын
Priya me ashich vadi banvte pn ti madhe pokal rahte tyamule layers disat nahi pls suggest something waiting fr your reply
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nWilppxmpbGMmpY 👆याप्रमाणे वडी करा पोकळ राहणार नाही
@vandanafegade3633
@vandanafegade3633 2 жыл бұрын
Khupach chhan
@sushamadicholkar5013
@sushamadicholkar5013 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
अवघ्या दहा मिनिटात होणारे बिन खव्याचे पण खाव्या च्या मोदकां पेक्षा छान तोंडात विरघळणारे रवा नारळाचे मोदक👇 kzbin.info/www/bejne/qoPGXoiOfLBkm6M
@ashapawar7236
@ashapawar7236 2 жыл бұрын
Mast khup chan
@umagavande7973
@umagavande7973 3 жыл бұрын
छान माहिती दिली 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/Z5aZi6iGhZyUpqc
@kanchanpol7130
@kanchanpol7130 2 жыл бұрын
खूप छान aluwadi आहे, mam tumhi camera samor yet ja
@malatidixit696
@malatidixit696 3 жыл бұрын
Khup chan sangitalet.pakk lakshat rahil.mi karun baghen.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
मऊ लुसलुशीत पातळ ज्वारीची भाकरी लाटून बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा👇👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/bYHcf2yJndeVhqc
@ujjawalasachin6705
@ujjawalasachin6705 3 жыл бұрын
Khup mst samjun sangitle ...tq so much mam....
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you tai, मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/Z5aZi6iGhZyUpqc
@jyotis8090
@jyotis8090 3 жыл бұрын
खूप छान ताई
@nileshwangdu.1049
@nileshwangdu.1049 2 жыл бұрын
छान रेसिपी......
@vijayaramikar2877
@vijayaramikar2877 2 жыл бұрын
👍👌nicely explained
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏
@aaratiganapule9662
@aaratiganapule9662 2 жыл бұрын
छान रेसीपी 👌👌..... तळणी मध्ये सोडल्यानंतर बरेचदा अळू वडी उलगडते... त्यासाठी काय करावं?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
पीठ आपण जेव्हा भिजवतो तेव्हा ते थोडंसं सैलसर ठेवावं म्हणजे वडी तेलामध्ये तळताना उलगडत नाही.
@madhavipalsingankar9811
@madhavipalsingankar9811 2 жыл бұрын
छानच बाकर वडीच दुसरी
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई kzbin.info/www/bejne/fGOcc3aiq7SVmJo दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा ,,,, डोसे स्पंजी होण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@mohinipotdar362
@mohinipotdar362 3 жыл бұрын
वा खूपच छान.
@geetasakpal6231
@geetasakpal6231 3 жыл бұрын
Ekadam bhannat 👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you tai please keep in touch if you like my recipe please share with your friends
@sadhanachougule1898
@sadhanachougule1898 2 жыл бұрын
1 ch no recipi mazi alu vadi nehmich telkat hote tyache karn aj klale thank madam
@bhartijalindre4914
@bhartijalindre4914 2 жыл бұрын
Khupach chan
@shamashinde4971
@shamashinde4971 2 жыл бұрын
Khup chhan.
@snehapatil463
@snehapatil463 3 жыл бұрын
Zhakas mast sunder
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
फक्त तीन साहित्याचा वापर करून अचूक प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा kzbin.info/www/bejne/kIK5nouZia2XfpY
@aishwaryatikekar4184
@aishwaryatikekar4184 3 жыл бұрын
9
@pallaviskitchenlifestyle
@pallaviskitchenlifestyle 2 жыл бұрын
Nice receipe
@kalpananahar7998
@kalpananahar7998 3 жыл бұрын
Khup Chan trick👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 жыл бұрын
Thank you tai, kzbin.info/www/bejne/q3rTmKmHZt6kmZo एकच मिश्रणातून काला जामून गुलाब जामुन बनवण्याची परफेक्ट पद्धत व पॅकेटवर दाखल्यासारखे रंग टेक्स्चर येण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/q3rTmKmHZt6kmZo
@VENKA_33
@VENKA_33 2 жыл бұрын
Maya shinde मस्तच
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 14 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 89 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 14 МЛН