दारू पिण्याच्या सवयीस सध्या prestige, glamour मिळालंय. माझे काही मित्र त्यांच्या मुलींसोबत व्हिस्कीघेतात आणि त्याचा त्यांना मॉडर्न असल्याबद्दलअभिमान वाटतो. दारू न पिणारा जणू मागासलेला. या वातावरणात नाडकर्णी सरांचे विश्लेषण व विवेचन माझ्यासारख्या संभ्रमित पालकांसाठी दिशादर्शक आहे. अनंत आभार नाडकर्णी सर आणि think bank!
@adirex183 жыл бұрын
आभार कुठल्या शब्दात व्यक्त करू हेच कळत नाही, अवघड विषय सरळ सोप्या शब्दात मांडला आणि भावला, शतश: आभारी नाडकर्णी सर, थिंक बॕंक यांचे 🙏
@sagarjadhav7503 жыл бұрын
एकदम बरोबर भावा आजकाल पोरींना दारु पिऊन नंगा नाच करने हे मॉडर्न आणि लिबरल असल्या सारखे वाटते
@mohitambre4863 жыл бұрын
या विषयावर अत्यंत योग्य तज्ज्ञांसह चर्चा केल्याबद्दल थिंक बँक चे धन्यवाद! प्रचंड आशादायी आणि मार्गदर्शक चर्चासत्र
@vrushalikarve63022 жыл бұрын
जास्त इंग्लिश शब्द वापरल्या मुळे काही काही समजत नाही
@dhb7023 жыл бұрын
As usual very insightful, positive, analytical talk of Dr. Nadkarni sir ! नाडकर्णी सरांचा प्रत्येक interview ऐकल्यानंतर मन समरुदध होते व स्वतः कडे, इतरांकडे बघण्याचा, त्यांना समजून घेण्याची समज जास्त वाढते हा अनुभव आहे. I feel that everyone struggle with self at some stage & at that time understanding self is very crucial & your thoughts, teaching helps at that time. Thank you Doctor for keeping our hope & positivity alive. Appropriate questions asked by Mr. Pachlag. Thanks & best wishes !
@ruchaponkshe15783 жыл бұрын
प्रत्येक माध्यमिक शाळेत आणि कॉलेजात हा व्हिडिओ पालक- शिक्षक सभेत दाखविला पाहिजे. Being non-judgmental and relevance of feedback are so important. Thank you Sir🙏
@rushiiiiiiiii79973 жыл бұрын
असं वाटत होतं की ही चर्चा संपूच नये💎✨✨
@varadmagar61633 жыл бұрын
केमिकल्सच्या व्यसनाबद्दल मी ऐकलेली ही सर्वात छान चर्चा होती, पण याच प्रमाणे तंत्र ज्ञानाचे जे व्यसन वाढत आहे, त्याबाबत सुद्धा एक चर्चा झाली पाहिजे. तरुण मुलं व्यसन का करतात, काय करायचा हे तर कळाल, पण अनेकदा तरुण मुलं त्यांच्या घरात मोठ्यांना व्यसन करताना बघतात, अशावेळी मुलानी काय कराव, हा मला मोठा प्रश्न वाटतो. याप्रकारच्या समाजोपयोगी चर्चा सुरू करण्यासाठी #thinkbank चे खूप खूप आभार.
@subhashpatil91882 жыл бұрын
Very nice information Thanku Dr Nadkarni sir.
@niting.korgaonkar24913 жыл бұрын
It is a long video but worth watch and listen. As usual excellently explain on current situation with good examples. Thank you Dr.
अतिशय उत्तम चर्चा ,थिंक बॅंक व डॉ.नाडकर्णी सरांना धन्यवाद
@basavarajganachari20413 жыл бұрын
Dr Nadkarni yani Basic vichaar mandale. Sirji dhanyavaad👌👌🌹🌹 🙏
@KingMakers3333 жыл бұрын
Thank you so much Dr. Nadkarni sir and thanks a lot Think Bank ., As always a Great discussion...👍🙏
@tanujajavdekar57143 жыл бұрын
Great session. Thanks Dr. Nadkarni sir 🙏
@truptipotdar8012 жыл бұрын
प्रचंड आशावादी आणि प्रेरणा देणारी चर्चा. डॉक्टर 🙏. प्रयत्न करणे महत्वाचे
@pradnyapavagi92833 жыл бұрын
सरांच्या आशादायी जिगिषावृत्तीला सलाम ! त्यांच्या बोलण्यातील एक एक शब्द खूप महत्वाचा !!
@prakashdhokane2 жыл бұрын
डॉ आनंद नाडकर्णी सरांचे वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन पर पुन्हा पुन्हा ठेवावेत
@sonalisonar68533 жыл бұрын
अतिशय सुंदर अत्यंत मार्गदर्शक 👍🏻👍🏻👍🏻
@arundtelang3 жыл бұрын
कर्मयोगी डाॅक्टर!🙏
@Sumit_Pise3 жыл бұрын
Great and inspirational human being with relevant information.
@sudhirjadhav47053 жыл бұрын
अतिउत्तम 👍
@shyamurunkar71903 жыл бұрын
Khup chhan charchya
@koshtibhushan5552 жыл бұрын
Khup khup Dhanyavad!
@kaustubhitkurkar44383 жыл бұрын
अतिशय सखोल, सकारात्मक आणि विधायक माहिती. एकेक वाक्य मोलाचे आहे. खूप खूप धन्यवाद 🙏 (व्हिडिओचे टायटल थोडे दिशाभूल करणारे वाटले)
@dhirajbopche34373 жыл бұрын
Khup chan
@paragsathe083 жыл бұрын
Thank you for giving me reason to thank social media ......I don't get that opportunity frequently 😊. Amazing insights.Thank you to organiser and Doc.
@sunitawasnik40973 жыл бұрын
Very true
@kanchanbhagwat86313 жыл бұрын
Very good information and food for thought, thanks for conducting this interview at right time.
@udaynaik23492 жыл бұрын
उत्कृष्ट विवेचन.
@rahulshinde93033 жыл бұрын
Great episode think bank....
@sanjanaganpatye59053 жыл бұрын
Khup chhan
@seemanitsure96053 жыл бұрын
फार छान विवेचन
@kunalmahagade10462 жыл бұрын
Thank u so much Anand sir 🙏🙏🙏🙏 Really your doing humanitarian work for society.
@prakashdhokane2 жыл бұрын
डॉ आनंद नाडकर्णी सरांचे बरेच पुस्तक मी वाचली आहेत.
@anantpmc92963 жыл бұрын
Excellent and very valuable
@ravibhoskar3 жыл бұрын
Very positive
@snehasali86503 жыл бұрын
🙏sir Khupch chan vivechan
@prashantdudwadkar37953 жыл бұрын
साहेब आपली मुंबईत ही गरज आहे.तरी त्या बाबत network तयार करा.मुंबईतल्या समाजाला तुमची नितांत आवश्यकता आहे.
@satishsonawane66603 жыл бұрын
फीडबॅक मंजे अवरेनेस मस्त dr nadkarni
@priyankssawant95763 жыл бұрын
Thanks to both of you .Its indeed a Diwali gift !🙏🙏
@sanjaykadam80833 жыл бұрын
Nice clip
@dr.sonalkodle35322 жыл бұрын
Khup chan....
@godblessyou30042 жыл бұрын
Excellent
@shantanu76243 жыл бұрын
या सारख्या संवेदनशील विषयावर खुप छान चित्रपट बनवता येईल.
@ithub1333 жыл бұрын
Khupach chaan. Thank you
@prakashdhokane2 жыл бұрын
बुद्धीप्रामाण्यवाद या विषयावर डॉ आनंद नाडकर्णी यांच्या सोबत थिंक बॅंक वर चर्चा करावी
@madhuribhogale25393 жыл бұрын
Sir, पूर्वी पंगत बसायची आणि वाढणारे पदार्थ वाढून जायचे. आजकाल party आणि दारू common झाल आहे. याला जबाबदार कोण?
@pratimakulkarni30373 жыл бұрын
Great thoughts.
@vandanakulkarni71603 жыл бұрын
Very deeply explained. Thank you sir.Right time right topic.pl try to make more videos on this topic.
@meghanaathalye19343 жыл бұрын
Khara ahe Sir.. Mhanunach bollywood hero / heroines na fakta big screen var baghun, tyanchya kamacha kautuk karun tithech sodun apan ghari yeto.. Aaple real life heroes ani heroines vegale asatat..!
@idontcarei3 жыл бұрын
khara aahe ani tya hero heroin cha real lifepun normal asta ...mostly bhangar asta
@vedaswarmusic Жыл бұрын
अफाट सकारात्मकता 🙏🙏
@Sunil-gd7zx Жыл бұрын
सगळे फुकट मिळाले संघर्ष केल नाही, मग असे सुचते,,त्यात आई वडील जबाबदार.
@rupalisondkarsatam52333 жыл бұрын
Thank u sir
@rekhaapte68433 жыл бұрын
पालकांच्या चंगळवादी पणा मुळे व भ्रष्ट वर्तुणूकीतुन पण मुलांमध्ये व्यसने फोफावत आहेत.
@jeevanjoshi10703 жыл бұрын
Quite Thoughtful 💐💐
@vishwanathlad57102 жыл бұрын
How we meet Dr Nadkarni Sir
@prakashdhokane2 жыл бұрын
Rationalism या विषयावर डॉ आनंद नाडकर्णी यांच्या थिंक बॅंक वर चर्चा करावी
@sonamalatpure72932 жыл бұрын
👌🏼👌🏼👌🏼👍🏼🙏🏼
@supriyajoshi3775 Жыл бұрын
Can someone please tell me what Dr said about brown sugar?
@amrutyatrakale45453 жыл бұрын
25.00 Minute pasun .. Awesome
@brucewayne-mh7ul3 жыл бұрын
Vinayak rao 🙏
@Travel-Wise3 жыл бұрын
प्रत्येक शब्द ऐकण्यासारखा आहे. प्रत्येक पालकाने पहावा असा हा एपिसोड आहे.
@seemaranade97302 жыл бұрын
Chan gheta मुलाखत नेहमीच
@pushpapawar4303 жыл бұрын
Agree
@amruta23073 жыл бұрын
Very nice 👍
@prakashdhokane2 жыл бұрын
हा व्हिडिओ प्रत्येक माध्यमिक शाळेत दाखवला पाहिजे
@arvindkale14492 жыл бұрын
अश्या विषया साठी वेळ देणे साठी किती लोक तयार आहे?
@CrazyWatcher6702 жыл бұрын
एक आणखी सर्वे करा, व्यसनी लोकांत किती vegetarians आणि किती नॉन-vegetarians . Veg पदार्थ नॉन वVeg पदार्थांइतके चमचमीत नसतात तेव्हा डोक्याला असलेले टेन्शन विसरायला तरुणांना बाकीचे पर्याय शोधावे लागतात . गेल्या काही वर्षांत जर व्यसनी लोक वाढले आहेत तर veg खाण्याचे परमनसुध्दा वाढले आहे हे fact तुम्ही नाकारू शकत नाही.
@dhb7022 жыл бұрын
Celebrity च अनुकरण करणारया लोकांची संख्या न करणारया पेक्षा जास्त आहे हे सत्य आहे. उदा.Bodybuilding च fad सुद्धा त्यामुळेच वाढले आहे. वेगवेगळ्या वेळी दारू पिणे, Sexual behaviour, शिव्या देणं म्हणजे धाडसीपणा इ. Behaviour यांवर OTT platform वरील सिरियल, सिनेमा यांचा परिणाम नक्कीच आहे.
@niranjanwagh93462 жыл бұрын
पण bodybuilding ह्या दारू, सिगरेट पेक्षा केव्हाही चांगलेच . (Without steroids 💉 )
@dhb7022 жыл бұрын
@@niranjanwagh9346 बरोबर आहे. अनुकरण काही चांगल्या गोष्टींच पण होते हे चांगले च आहे.
@sunitawasnik40973 жыл бұрын
🙏 kevdha ha durdamya sakaratmak ashavad ..trivar 🙏🙏🙏
@sandeepkulkarni31533 жыл бұрын
विनायकराव, प्रश्न विचारताना पुन्हा पुन्हा सुरुवात “पण” ने करता तेंव्हा अस वाटत कि डॅाक्टरांचा केणताच मुद्दा तुम्हाला पटलेला आणि रुचलेला नाही.
@NAYAN-t3e3 жыл бұрын
बरोबर आहे, हा त्या डोक्टरांचा अपमान वाटतो.....
@NeoHomoSapien3 жыл бұрын
👏🏼👏🏼👏🏼💐💐💐👍🏼👍🏼👍🏼
@mandarjoshi61793 жыл бұрын
Mi swatah drink ghet nahi rather mi te KA ghyva yacha mala answer sapadla nahi. Mi jevha 1 -2 vela te enjoy karnycha try kela pan mala enjoy nahi karta ala .Ani tya why cha answer sapadla nahi, At first mitra tumhala v4 tat aagraha kartat but ultimately mitra ghetat samjun. Fakta ya madhe mi ghet nahi mahnun mi konitari bhari ashi aapli bhavna karu deu naye. Tymule donhi side la Inferior or superior complex create honar nahi.. Ani enjoyment manje fakta drinking evdha chota v4 karna sodla pahije.
@radheshyamkarpe2 жыл бұрын
पालकांनी आतातरी विचार करावा...
@ShrinivasBelsaray3 жыл бұрын
यांना समाजाच्या समस्यांशी काही फार देणेघेणे आहे असे या टोनमुळे मुळीच वाटत नाही. ते केवळ अकॅडेमिक बाजूनेच विचार करत आहेत.
@NAYAN-t3e3 жыл бұрын
त्यांनी घेणं देणं दाखवून काय होणार आहे ? ते त्यांचे अनुभव सर्व सांगत आहेत इथं....हे लोकं खूप प्रतिकूल अनुभव घेत घेत एवढे स्पष्ट झालेत...
@ravindrasahasrabudhe84843 жыл бұрын
khup slow aahe, playback speed 1.5 set karun paha.
@vijaynirgude8113 жыл бұрын
mi tr 0.75x Karun eknar karan ek ek shabd arthapurn ahe.
@abhijeetpatil74073 жыл бұрын
@@vijaynirgude811 ok
@pranavbiraris70343 жыл бұрын
Robert sapolsky
@anjalikhope91343 жыл бұрын
Population कमी करण्याची गरज आहे ……….
@anjalikhope91343 жыл бұрын
Yes
@idontcarei3 жыл бұрын
HO ..
@NAYAN-t3e3 жыл бұрын
त्याचा इथं काय संबंध ??
@idontcarei3 жыл бұрын
@@NAYAN-t3e saglya problems cha root ahe te
@NAYAN-t3e3 жыл бұрын
@@idontcarei कसं ?
@ShrinivasBelsaray3 жыл бұрын
इतक्या गंभीर समस्येबद्दल बोलताना डॉक्टर पूर्णत: तटस्थ राहून मांडी घालून गप्पाला बसल्यासारख्या किंवा वर्गात फळ्यावर काहीतरी खडूने लिहित समजावल्यासारखे बोलत बसतात हे विचित्रच वाटते.
@ayushbhalerao76482 жыл бұрын
डॉक्टर साहेब हे अनुभवी व सतत कार्यरत आहेत याचा परिणाम असाच सहजतेकडे होतो