समुद्रे अरविंद देविदास पाडोळी ता कळंब जिल्हा उस्मानाबाद मला पिक विमा मिळाला नाही. मी अपंग आहे
@sandeepmagar47043 жыл бұрын
कधी मिळणार आहे ते सांग
@ArvindPatilशेतकरी19883 жыл бұрын
1 हे कटर सोयाबीन, 1 हेक्टर तुर, 1 हेक्टर उडीद, 1 हेक्टर मुग या व इतर सर्व पिकांचा पिकविमा विमाकंपनीने किती मंजूर केला आहे. याची माहिती द्यावी व यावर एक विडीओ बनवा ही विनंती.
@balajisirsath91073 жыл бұрын
यांना काहीच माहित नसत भय्या टाइम बरबाद करू नको मी सांगतो तुला .. विमा तर भेटणार आहे पण 10 तारखेचा नंतर निर्णय होणार आहे
@aakashdandge86913 жыл бұрын
औरंगाबाद जिल्हा सोयगाव तालुका भाऊ आमची.आणेवारी.४७.टके.आहे.पण.आमाला.ओला.दुशकाळ.मीळाल.नाही.पण.पिक.विमा.मिळेलका.भाऊ
@kailasjaybhae76423 жыл бұрын
मुगाचा पिक विमा काय हेक्टरी मिळणार आहे आणि कधी भेटनार. आहे
@arunnanavansode91473 жыл бұрын
बीड जील्हा आहे काय असेल तर तालुके कोनते आहेत हे सांगावे
@sadhguruhindigyan11993 жыл бұрын
शासन निर्णय नीट वाचा पैसे शेतकऱ्यांना नाही विमा कंपनीच्या खात्यात जमा होणार आहेत
@balajisirsath91073 жыл бұрын
एकच न्यूस 1 वर्षभर दाखवत जावा शेतकरी पण सुशिक्षित आहेत त्याना पण समजत