येणार्या निवडणुकीत भविष्कार टाका तेरा गावामध्ये एक सुध्दा मतदाराने मतदान करु नये
@ashokkote40817 ай бұрын
सोयबीन. ची नोदंनी करून. देने टॉमेटो ची नोदंनी नकरने🙏🙏
@dnyanvaibhavthesourceofkno65593 жыл бұрын
खूप मोठा आवाज उठवला आहे लोकमत 18 ने.... आभार
@vaibhavisurvase84693 жыл бұрын
What is insurance of the mining
@ramapatil36555 жыл бұрын
जालना मध्ये पीक विमा मंजूर झाला पण सरकार विम्याचे पैसे देईना सारे सरकार सारखेच आहे मत कोणाला देऊ हे कळणा ......अरे तुम्ही सरकार शेतकऱ्याचे पैसे खाऊन मोठे होयाले पाचणार नाही तुम्हाला
@rajendrasuryawanshi50325 жыл бұрын
साहेब काय परिषद घेता साहेब मी एक हेक्टर विमा काढला होता 4873 रुपये मदत मिळाली अहो साहेब हेक्टरी 5600 रुपये बियाणे लागते विचार करा
@AanyaChaVishay5 жыл бұрын
@बडेसाहेब तिथंच भाजपा चा जिल्हा परिषद सदस्य आहे , जानवळ चा पंचायत समिती सदस्य पण आहे भाजप चा युवा मोर्चाचा नेता आहे मग तुम्ही त्यांनाचं जाब विचारा ना ....
@sachinturkane9704 жыл бұрын
सरकार कोणतेही येवो। रड गाणं सारखंच.औरगाबाद
@tryambakdahatonde20045 жыл бұрын
हिंगोली दुष्काळ जाहीर करण्यात आला पण हिंगोली तालुका ला पिक विमा नाही भेटला