चिक म्हणजे गाई म्हशीचे कच्चे दूधच ना , मग त्यात पुन्हा वरून साधे दूध कशाला . फक्त कच्च्या दूधाचाच खरवस होतो . चवी साठी त्यात गूळ घातला की उत्तम खरवस तयार होतो .
@mandar145023 күн бұрын
It works as preservative... Increases shell life...
@susmitasawant7168 Жыл бұрын
वा... मस्त... मुलुंड ला कुठे मिळतो
@hemantg3122 Жыл бұрын
या फिल्म मध्ये अतुल दीक्षित यांचा फोन नंबर आहे. कृपया त्यांना फोन करावा
@shitalmodgi1571 Жыл бұрын
Wa,khup mast,nakki kuthe aahe shop?
@hemantg3122 Жыл бұрын
@@shitalmodgi1571 या फिल्म मध्ये दीक्षित यांचा फोन नंबर दिला आहे,कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा
ठाणे येथे मल्हार talkies जवळ कारखाना आहे. Detail पत्त्यासाठी फिल्म मध्ये दिलेल्या नंबरवर contact करावा
@hemantg3122 Жыл бұрын
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center, Prashant Nagar Naupada Thane (West)400602
@nitindhore116 Жыл бұрын
Adress sanga please
@hemantg3122 Жыл бұрын
For detail address,pl contact Mr.Atul Dixit
@hemantg3122 Жыл бұрын
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center, Prashant Nagar Naupada Thane (West)400602
@karmilosequeira4249 Жыл бұрын
Pls,addres ani contact no.dya
@hemantg3122 Жыл бұрын
फिल्म संपूर्ण बघा Phone no दिला आहे
@hemantg3122 Жыл бұрын
Sonalaxumi Apartment,Ground floor ,behind Whirlpool service center, Prashant Nagar Naupada Thane (West)400602
@dr.shantaramkudalkar7691 Жыл бұрын
Contact No or address not flashed in video. Poor publicity
@hemantg3122 Жыл бұрын
आपण संपूर्ण फिल्म नक्कीच बघितली नसणार. कारण या कारखान्याचे मालक दीक्षित यांचा tel no.3 वेळा दिला आहे
@dr.shantaramkudalkar7691 Жыл бұрын
हो, पूर्ण पहिली, पण नंबर जेम तेम 15-20सेकंद दाखवला गेला आहे. खाली दिलेल्या माहितीत पण .. नंबर फिल्म मध्ये आहे... असे लिहिले आहे, तेवढ्या वेळात नंबर लिहिता आला असता. थोडक्यात, ज्याने कोणी edit केले आहे, त्याला गिऱ्हाईकांचे काही पडलेले नाही.
@7dsanketmhatre605 Жыл бұрын
Phone pan uchlat nahit
@dr.shantaramkudalkar7691 Жыл бұрын
आम्ही ठाण्यातच राहतो आणि खरवस हवा असेल तर चींचोटी नाक्याच्या तबेलेवाल्या कडून आणतो. हा व्हिडिओ Art Film म्हणून बनवला गेला असावा, कृपया याचा व्यवसायाशी देणे नाही याची नोंद घ्यावी.
@7dsanketmhatre605 Жыл бұрын
Amhi attach ghetla ...noupada police station chya bajuchya gallitun pudhe left la jayche tithe hanumaan mandir javal aahe....avanij gruha udyog, sonlakshmi apartment, ground floor...ask there...9 to 12 timing aahe ...phone karun bagha
@sangeetabansal8175 Жыл бұрын
छान माहिती मिळाली
@anamikadixit3701 Жыл бұрын
Dhanyawad 🙏🏻
@rameshpawar2189 Жыл бұрын
पुण्यात कुठं मिळतो ते सांगा
@anamikadixit3701 Жыл бұрын
Sadhya tari punyat amacha Kharavas milat nahi ,pan koni distributor milale tar nakki deu shaku 🙏🏻
@kavitavarule4921 Жыл бұрын
Address please
@hemantg3122 Жыл бұрын
फिल्म मध्ये दिलेल्या फोन नंबरवर दीक्षित यांच्याशी संपर्क साधावा. मल्हार talkies च्या जवळ आहे(ठाणे)