खिद्रापूर भाग-०१ कोपेश्वर मंदिर Khidrapur Temple, Part - 01 EP.1

  Рет қаралды 5,427

Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas

8 ай бұрын

Kopeshwar Mandir Khidrapur
नमस्ते
ह्या भागात आपल्याला कोपेश्वर मंदिराचा आतील भाग पाहता व जाणून घेता येईल.
मंदिराच्या अभ्यासातून आम्हाला जे जे समजले व आवडले ते सर्व आम्ही यात दाखवले आहे.
------
चित्रफीत आवडल्यास लाईक करा, कॉमेंट अवश्य करा, मित्र व नातेवाईकांना ही चित्रफीत अवश्य शेअर करा.
------
चॅनेल सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
------
इमेल - kedarseeker1@zohomail.in
-------
फेसबुक - profile.php?...
-------
आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट -
१) • गुजरात दर्शन
२) • सज्जनगड Sajjangad
३) • प्राचीन मंदिरे
४) • पळसदेव Palasdev प्राची...
५) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
६) • कोकण दर्शन
७) • Tata Punch AMT Perform...
८) • वाट्टेल ते
९) • धार्मिक उपासना
--------
वरील सर्व प्लेलिस्ट चा अवश्य लाभ घ्या.
--------
#कोपेश्वर
#कार_ट्रिप_मराठी
#By_Road_Marathi
#खिद्रापूर
#मंदिर_शास्त्र
#Kedar_Khaladkar
#Khidrapur
#Kopeshwar
#Shirol
#सुरसुंदरी
#द्वारपाल
#मंदिरशास्त्र
#प्राचीन_मंदिर
#मंदिर_स्थापत्य
#मूर्ती
#मूर्ती_शास्त्र
#देगलूरकर
#Deglurkar
#Manjiri_bhalerao
#मंदिर_कसे_पहावे
#शिल्पकला
#शिल्पसौदर्य
#कोल्हापूर
#सांगली
#रंगशीळा
#गवाक्ष
#स्वर्गमंडप
#Nagawade
#Narvekar
#HarishBali
#dhopeshwar
#धोपेश्वर
#गर्भगृह
#अंतराळ
#सभामंडप
#पंचतंत्र
#बडबडणारे_कासव_पंचतंत्र
#मगर_कासव_पंचतंत्र
#पंचतंत्र_गोष्टी
#रामायण
#सप्तमातृका

Пікірлер: 56
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 ай бұрын
नमस्ते आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या "Thanks" च्या बटण ला क्लिक करून तुम्ही आम्हाला अर्थसहाय्य सुद्धा करू शकता. जेणेकरून आम्ही अधिक प्रमाणात अशीच सुंदर सुंदर मंदिरे दाखवू शकू. धन्यवाद !!! 🙏🙏🙏
@vibs99
@vibs99 Ай бұрын
खूप मस्त माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद !!! 🙏 माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH&si=vqds0SIE5ZOAWIkA 🙏 ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद !!! 🙏 माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH&si=vqds0SIE5ZOAWIkA 🙏 ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@chayakhandagale2521
@chayakhandagale2521 8 ай бұрын
माहिती फार सुरेख सांगितली मंदिर फारच छान आहे ओम नमः शिवाय😂
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
छाया ताई 🙏 ही आपली प्रतिक्रिया म्हणजे आमच्यासाठी आशीर्वादच आहेत. अशीच कृपादृष्टी कायम राहू द्या. 🙏 आभार आभार आभार !!! 🙏💐🙏
@user-gh2yc5se4d
@user-gh2yc5se4d 8 ай бұрын
अप्रतिम शिल्पकाम असलेले खिद्रापूर कोपेश्वर मंदिराचे वर्णन. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत असलेली अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली. मंदिराच्या खंबानवर असलेले नक्षीकाम आणि त्यामागील आपल्या पुराणातील असलेल्या कथा याचे बारकाईने केलेले वर्णन अप्रतिम. इतके सुंदर शिल्प मंदिर आपल्याकडे आहे हेही समजले.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
शंकर पंत 🙏 आपली विस्तृत आणि सुंदर प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. असेच प्रेम राहू द्या आभार आभार आभार !!! 🙏🌹🙏
@digambarghodke855
@digambarghodke855 8 ай бұрын
Very nice video I have visited it was just nice place 😊
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
दिगंबर जी नमस्ते 🙏 ह्याच मंदिराच्या आणखी 2 चित्रफीत पण बघाव्यात ही विनंती आहे. आभार आभार आभार !!! 🙏🙏🌹🙏🙏
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt 8 ай бұрын
खुपच छान माहिती दिली आहे सर , धन्यवाद 🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
राजन जी 🙏 ह्या मंदिराचे उर्वरित 2 व्हिडीओ लवकरच येतील नक्की पहा 🙏 आभार आभार आभार 🙏🌹🙏
@vishaltambe5051
@vishaltambe5051 8 ай бұрын
खूप सुंदर महिती दिली धन्यवाद साहेब
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
विशाल भाऊ 🙏 आभार आभार आभार !!! 🙏🙏🌹🙏🙏
@poojakkhaladkar2111
@poojakkhaladkar2111 8 ай бұрын
ही अतिसुंदर निर्मिती अवश्य पहा 🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
🙏🙏✅🙏🙏
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 8 ай бұрын
सुंदर दर्शन श्री कोपेश्वर व श्री धोपेश्वर याचे व शिल्पकला वारसा वैभवाचे।। सुचवावेसे इतकेच वाटते की नेहमी आपल्या देव देवतांचे नामांचे उच्चारण श्री या शब्दाने करावे, जसे की श्री राम, श्री शंकर महादेव। नक्की ही काळजी आपण घ्यावी ।।
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
होय संजीव जी 🙏 श्री ने उच्चारण करण्याचे लक्षात ठेवीन 🙏 आभार आभार आभार !!! 🙏🙏🌹🙏🙏
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 8 ай бұрын
श्रीमान केदारजी, आपण खूप कष्टांने असे प्राचीन श्रद्धास्थानांचे सुंदर स्थळ दर्शन भक्तांना घडवीत असताना आपल्या विडिओ मध्ये कुठलीही उणीव भासू नये म्हणूनच हा उहापोह।।आपणास पवित्र दीपावली पर्व सणाच्या भगव्या शुभेच्छा
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 2 ай бұрын
❤❤❤❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 ай бұрын
🙏
@LaxmanPatil-ms6kx
@LaxmanPatil-ms6kx 8 ай бұрын
Very nice
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
लक्ष्मण जी 🙏 याच मंदिराचे अन्य २ व्हिडीओ सुद्धा आपल्याला आवडतील. आभार अब्बार आभार 🙏🌹🙏
@kishorangre641
@kishorangre641 8 ай бұрын
Sundar
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
आभार किशोर जी 🙏🌹🙏
@maheshkhaladkar3945
@maheshkhaladkar3945 8 ай бұрын
अप्रतिम....
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
धन्यवाद !!! 🙏🌹🙏
@user-jx7px2pz3h
@user-jx7px2pz3h 8 ай бұрын
Khup chan mahiti 😊
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
गजाभाऊ आभार आभार आभार !!! 🙏 असेच प्रतिक्रिया रुपी प्रेम कायम देत रहा 🙏
@user-mr7xe1fc4p
@user-mr7xe1fc4p 8 ай бұрын
खूप छान
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
धन्यवाद दुर्योधन जी 🙏🌹🙏
@omkarawate9556
@omkarawate9556 8 ай бұрын
खुप छान आहे मंदिर..👌🏻🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
ओंकार जी 🙏 आभार आभार आभार !!! 🙏🙏🌹🙏🙏
@sandeeppatwardhan1212
@sandeeppatwardhan1212 8 ай бұрын
छान माहिती आहे. एकदा तरी भेट द्यावी असे ठिकाण. धन्यवाद 🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
संदीप जी नमस्ते 🙏 ह्याच मंदिराच्या आणखी 2 चित्रफीत पण बघाव्यात ही विनंती आहे. आभार आभार आभार !!! 🙏🙏🌹🙏🙏
@sandeeppatwardhan1212
@sandeeppatwardhan1212 8 ай бұрын
@@KedarPoojaPravas नक्कीच बघणार!
@shamlimbore9406
@shamlimbore9406 8 ай бұрын
Apratim. Shilpa. Soundarya
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
आभार आभार आभार !!! 🙏🙏🙏
@yashwantrawat2780
@yashwantrawat2780 8 ай бұрын
👌👌👍
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
धन्यवाद 🙏🌹🙏
@TravKedar
@TravKedar 6 ай бұрын
👌👌👌👌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
🙏
@cement--work--kawatheyemai1465
@cement--work--kawatheyemai1465 8 ай бұрын
आपली संस्कृती हा आपला अभिमान ""धन्यवाद""
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
आभार आभार आभार 🙏🙏🌹🙏🙏
@janardanbathe
@janardanbathe 8 ай бұрын
Khup chan mahitipurn ani soundary purn varnan ahe..Atishay chan.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
धन्यवाद 🙏 पुढच्या महिन्यात आपल्याला भुलेश्वर ला जायचे आहे. 🙏
@rudrakachave643
@rudrakachave643 8 ай бұрын
खूप छान माहिती सांगतात काका
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
रुद्र जी धन्यवाद !!! या मंदिराचे अजून २ व्हिडीओ येणार आहेत. ते ही अवश्य पहा. 🙏
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 8 ай бұрын
👌👌👌🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@anilchavan7573
@anilchavan7573 8 ай бұрын
खिद्रापूर दर्शनासाठी कधी आला होता केदार सर आपले सर्व व्हिडीओ अप्रतिम आहेत
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
अनिल सर नमस्ते 🙏 शनिवारी आलो होतो 🙏 आपले सातत्याने मिळणारे प्रेम आम्हाला खूप प्रेरणा देत असते. आभार आभार आभार !!! 🙏🌹🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
खिद्रापूर चे अजून 2 भाग येणार आहेत ज्यात मंदिराचे बाहेरील बाजूची शिल्प दिसणार आहेत. ते व्हिडीओ पण नक्की पहा. 🙏
@anilchavan7573
@anilchavan7573 8 ай бұрын
एक कॉल किंवा मॅंजएस केला असता तर आपली भेट झाली असती मी इचलकरंजी नजीक तारदाळ येथे राहण्यास आहे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
@@anilchavan7573 आपला नंबर देऊन ठेवा. आम्ही त्या भागात परत आलो की नक्की भेटू 🙏 धन्यवाद 🙏
@anilchavan7573
@anilchavan7573 8 ай бұрын
पंच्यानऊ सत्तावीस अकरा पंचावन्न चवर्यातर या नंबर वरती कॉल किंवा वॉटसप करु शकता सर
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 7 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 40 МЛН
Mappls | MapMyIndia | Traffic camera | Junction View #shorts #travel
1:00