आपल्या चैनल च्या माध्यमातून बंजारा समाजाची खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली व खूप सुंदर असे सादरीकरण केले त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन🌹🌹🌹
@bhalchandraawaribhalchandr39212 жыл бұрын
मी बंजारा समाजात लहानपणापासून वावरलो आहे खुप मेहनती आणि प्रेमल समाज आहे आणि आजही या समाजाला विसरलो नाही
@lucky_the_racer888 Жыл бұрын
तू कोणत्या जातीचा आहेस
@bhalchandraawaribhalchandr3921 Жыл бұрын
@@lucky_the_racer888 काय वाईट लिहिले आहे मी माझी जात विचारली
@parsu12 Жыл бұрын
❤
@zuberkhan16802 жыл бұрын
I am indian & maharashtrian Muslim and having much respect and admiration for Banajara community
@gajanansudhakarraosuryawan98053 жыл бұрын
जय सेवालाल.अतिशय कष्टाळु समाज प्रचंड आणी अखंड कष्ट करून आपलं स्थान निर्माण करणारी जमात.पानिपत युध्दात हेच अन्नपुरवठा करीत आसतं असं इतिहासात वाचलं आहे.
@parsu12 Жыл бұрын
❤ 🙏
@Don-x9b7 ай бұрын
😂😂😂
@a2zviralnews4006 ай бұрын
Kele 🍌🍌🍌🍌
@RavindraTuwar233666 ай бұрын
इंग्रज काळात रेल्वे आली तसेच दळण वळण साधने वाढली आणि इंजिने वर चालणाऱ्या साधना मूळ तांडे व व्यापार ठप्प झाला. सुवर्ण काळ होता छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेकडून दक्षिणेकडे दख्खन पठारावर खूप व्यापार होत असे.त्यावेळी समाज सधन होता.🚩❤
@kdramafan39026 ай бұрын
पण विश्वास स्वतः च्या बाप, भावु, बायको कोणावर नसतो बंजारा समाजात 😔😔😔
@vilas-shinde21213 жыл бұрын
भारतातील मंदिरे पण बंजारा समाज बांधत असे अहिल्यादेवी यांच्या काळात अनेक रचना त्यांना ही कामे करत होते🙏 उत्तर भारतात घाट निर्मितीत पण हे लोक होते🙏
@vishwasrathod42473 жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏🏼🙏🏼
@RavindraTuwar233666 ай бұрын
इंग्रज काळात रेल्वे आली तसेच दळण वळण साधने वाढली आणि इंजिने वर चालणाऱ्या साधना मूळ तांडे व व्यापार ठप्प झाला. सुवर्ण काळ होता छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेकडून दक्षिणेकडे दख्खन पठारावर खूप व्यापार होत असे.त्यावेळी समाज सधन होता.🚩❤
@chaitanyapawar53233 жыл бұрын
एखाद्या समाजा बद्दल चांगली माहिती ऐकायला खूप छान वाटत 👏👌👌👌
@Vvikasjadhav13963 жыл бұрын
Barobr bolla bhau
@RavindraTuwar233666 ай бұрын
इंग्रज काळात रेल्वे आली तसेच दळण वळण साधने वाढली आणि इंजिने वर चालणाऱ्या साधना मूळ तांडे व व्यापार ठप्प झाला. सुवर्ण काळ होता छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेकडून दक्षिणेकडे दख्खन पठारावर खूप व्यापार होत असे.त्यावेळी समाज सधन होता.🚩❤
@harendrarautvlog3 жыл бұрын
बंजारा समाज आमचा छोटा भाऊ आहे... जय शिवराय, जय सेवालाल 🙏🏻🚩🚩🚩
@pratikrathod8753 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@harendrarautvlog3 жыл бұрын
Welcome Bhau 🙏💖😘
@shreepawar95983 жыл бұрын
जै सेवालाल जै महाराष्ट्र
@royalbanjararathod31403 жыл бұрын
It's True 🚩🚩
@बंजाराराजपूत3 жыл бұрын
Sarkha bhau ahe bhai jay sevalal jay shivray
@rajeshchavhan44383 жыл бұрын
मला खूप अभिमान वाटतो की आमचा इतिहास एवढा गौरवशाली आहे आणि त्या इतिहासाचा मागोवा घेऊन सुसंस्कृत बनवून ते टिकवून ठेवू.
@v.h.cschoolno.8pusad5463 жыл бұрын
बंजारा समाजाची सत्यकथा व खरेतेच मार्गदशन करून ज्ञानात भर पडली . आहे . धन्यवाद 🌹
@vinodbanjara68793 жыл бұрын
सर तुमचं खूप खूप आभार 🙏 बंजारा संस्कृती दाखवल्या बदल आम्हाला गर्व आहे आम्ही महाराष्ट्रा बंजारा आहे म्हणून ❤️
@देवराजइंद्र-ख9ड3 жыл бұрын
आज काही लोक आदरणीय माननीय ना. संजय भाऊ राठोड यांचे एक लफड्यात नाव आले म्हणुन सगळ्या बंजारा समाजाला नाव ठेवतात. संजय दादा राठोड हे बंजाऱ्यांचे संत पुरुष आहेत . म्हणजे वृत्ती संतांची असली तरी ते माणूस आहेत. आणि माणूस म्हटल्यावर अशा छोट्या गोष्टी होऊन जातात . म्हणून सर्व बंजारेतर महाराष्ट्राने सुद्धा संजू दादांची एक चूक समजून राठोड यांना माफ करावे . आणि संजू भाऊ ला महाराष्ट्राची सेवा पुढेही करू द्यावी फक्त एका पोरीसाठी संजू राठोड सारखा देवमाणूस गमावू नका "बंजारा तांड्यावर पोरी नाही तर रांडा पैदा होतात" ............... भालचंद्र नेमाडे असे लिहितो त्याच्या पुस्तकात तेव्हा कुठे जातो बीजेपी चा बाणा
@nitingarud47022 жыл бұрын
I am Maratha but I proud of such community
@San_26112 жыл бұрын
Thanks for appreciating our community ! Afterall we are proud hindus ! 🚩🚩
@vijaygaikwad19682 жыл бұрын
बंजारा समाजाची खरी मदत शाहू महाराजांनी केली त्यानी इंग्रजांना सांगून त्यांना नोकरी व रोजची हजेरी बंद केली
@vishal-ny6bp2 жыл бұрын
Mg maratha ahe mnun ssangach lagte kay
@umesh35872 жыл бұрын
तुम्हाला विचारलं नाही कोणी तुमची जात.
@vinodpawar46412 жыл бұрын
Indian first and Indian last...bhava
@ashokchavhan16932 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं भाऊ ..😢धन्यवाद
@maanojsurve13713 жыл бұрын
फारच रोचक आणि रोमहर्षक इतिहास वंजारा समाजाचा. 🙏
@vikramjadhav60563 жыл бұрын
दादा वंजारा नाही "बंजारा".
@RahulRathod-yk9eu Жыл бұрын
Vanjara nahi banjaraa ahe te😊
@bandubhosale10 ай бұрын
पांचट लोकांचा पांचट इतिहास
@vikramjadhav60569 ай бұрын
@@bandubhosale kay bandu gand jalali vatate....😂
@lalitarathodchavhan74623 жыл бұрын
बंजारा समाजासमोर अशी माहिती मांडणे आणि ती खरी आहे हे तुम्ही सांगितलेल्या इतिहासावरून समजले. आम्हाला पूर्ण विश्वास झालेला आहे. आपल्या बंजारा समाज आणि त्याची संस्कृती किती कष्टकरी आणि गौरवशाली आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे. तुमचे खूप धन्यवाद तुमच्या चैनल चे पण 💐💐🙏🏻🙏🏻
@rajdeepchavan46283 жыл бұрын
गुरू ग्रंथ साहिब चे लेखन करणारे भाई मानिसिह पवार बंजारा होते।शिख धर्माचा पाया बंजारा नाईकांनी ठेवला आहे लोहगड शिख साम्राज्याची पाहिली राजधानी बंजारा लोकांनी बनवली आहे। एक-एक रुपया फंडिंग करून। आजही गुरू नानक साठी एक रुपया राखीव ठेवण्याची प्रथा आहे।
@yuvrajkalamkar20873 жыл бұрын
भारता च्या जडण घडणी मध्ये प्रत्येक समजा चा वाटा आहे... आणि ह्या मुळेच आपला देश इतका विविधता असुन ही एक आहे... आणि हीच आपली खरी ताकत आहे... 🇮🇳🙌
@siddheshchavan26423 жыл бұрын
आणि गेल्या 7वर्षांपासून भारताची नेमकी हीच ओळख जाणीवपूर्वक पुसण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे!
@shrimangeshchavan5083 жыл бұрын
@@siddheshchavan2642 agdi khr ahe. 👍👍🙏
@vishalideokar51763 жыл бұрын
@@siddheshchavan2642 बरोबर 👍
@sasahasa50652 жыл бұрын
@@siddheshchavan2642 ho
@AakashKarekar7 ай бұрын
आता ह्याच बंजारा समाजातील संजू राठोड जगभर मराठी गाण्यांना श्रीमंत करत आहे
एक no माहिती दिली मी पण बंजारा आहे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झालं 🙏
@umeshdhaigude35043 жыл бұрын
खूप छान सर धनगर समाजाची कहाणी एकवेळ ऐकवा.....
@user-uv6ci6qo7d3 жыл бұрын
@@rishi19954 😂😂👍
@vijaykumarshendage94313 жыл бұрын
@@rishi19954 are murkh Tu nakos ऐकू
@bhartarishinde77763 жыл бұрын
@@rishi19954 mg kashi kr lavdya
@vijaykumarshendage94313 жыл бұрын
I am agree with you
@chandrakantrmane3 жыл бұрын
@@rishi19954 कानात gotya घालून बस मग
@motiramjadhav5903 жыл бұрын
लभान मार्ग ..सर्वात मोठा भारतातील मार्ग हा रेल्वे मार्ग आहे.लभान आहे
@sanjuphotography15012 жыл бұрын
वाह भाई....👌👌 बंजारा समाजाचा खरा खुरा इतिहास सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवल्याबद्दल...😊
@sid_official0073 жыл бұрын
Proud to be banjara💪🙏🙏🙏
@ulhassawant77003 жыл бұрын
आपल्या चॅनेलने वेगळी वाट चोखाळून श्रोत्यांच्या ज्ञानात भर घालून चालवत असलेल्या स्तुत्य उपक्रमा बद्दल धन्यवाद.
@vasantkamble76513 жыл бұрын
खूपच अदभूत माहिती बंजारा या शब्दा शिवाय त्याच्या बददल काहिहि माहिती नव्हते . फार सूंदर माहिती दिलीत धन्यावाद
@shrikantsharma81172 жыл бұрын
Jai sevalal
@yogeshsangle91053 жыл бұрын
दुर्गेश नेहमीप्रमाणे आज देखील आपण एका महत्त्वाच्या विषयावर माहिती दिली आहे. बंजारा समाज, बंजारा बांधवांचं राहणीमान, महिला यांची वेशभूषा हे सर्व कुतूहलाचा विषय राहिला आहे. आणि आज आपण याच विषयावर अतिशय तपशीलवार माहिती दिलीत मनापासून अभिनंदन!!! धन्यवाद
@ameyapatil24243 жыл бұрын
Absolutely fantastic research.
@shivanirathod96283 жыл бұрын
Proud of Banjara..👏👏
@rkrathod_69733 жыл бұрын
U from??
@sagaranand6652 жыл бұрын
Jay sevlal
@sanjayjadhav15937 ай бұрын
i am also Banjara Basically am singer
@MJ-yj6vd3 жыл бұрын
Thank भिडू खूप छान माहिती दिली त्याबद्दल, बंजारा समाजाचा इतहास भरपूर मोठा आहे, आणि अजून इतिहास घडवण्याचं देखील बाकी आहे. जय सेवालाल, जय शिवराय
@San_26112 жыл бұрын
Jay Sevalal !
@shivajimane7803 жыл бұрын
भाऊ तुझे माहिती दिली ती खूप रिसर्च करून शोध घेऊन तू माहिती दिली आहे तुला नमन आहे🇮🇳साक्षात दंडवत प्रणाम
@Banjaranewsong3 жыл бұрын
Thank you so much sir for bringing such valuable information to my community..🙏 Jai Sevalal 🙏
तांच सर्वांचं विशेष धन्यवाद ते आजही आपली संस्कृती टिकून आहेत 🙏🏻 🕉️🙏🏻 लोक ईज्जत म्हणुन संस्कृती सोडतात का ..? तर दुसरे लोक कमी पणाण पाहतात . पण हे आजही तेवढच वैभवशाली परंपरा आहे आणि चिर:काल राहो . ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🕉️🙏🏻
@royalbanjararathod31402 жыл бұрын
Thanks 🙏😘
@V.M.B.P2 жыл бұрын
@@royalbanjararathod3140 धन्यवाद कशाला ते तुमचीच महानता 🙏🏼
@royalbanjararathod31402 жыл бұрын
@@V.M.B.P 🙏🥰
@AjinkyaTravelogue3 жыл бұрын
दिवसेंदिवस बोल भिडू बहरतो आहे. खूप चांगला ट्रेण्ड आणला आहे तुम्ही. ज्ञानाचा एक उत्तम स्रोत आहे हे चॅनेल. खूप खूप शुभेच्छा. आणि as usual big fan of Durgesh kale.
@IamCommanman07073 жыл бұрын
खुप छान संशोधन करून मांडणी..👌 शुभेच्छा💐
@parsu12 Жыл бұрын
जय सेवालाल, जय शिवराय,जय शंभुराजे,जय maharshtra ❤🚩🙏
@rohittt_nayak3 жыл бұрын
Thanks sir for providing the best of knowledge and real facts about the Banjara community your research is very important and valuable for Banjara's thanks 🙏
@reactionvideo12903 жыл бұрын
भाऊ हटकर आणि धनगर सुद्धा सरकार च्या निर्णयामुळे देशो धडीला लागला,, आणि ते सरकार म्हणजे आपले भारत सरकार,, यांनी धरण केले आणि संपूर्ण जमीन हटकर समाजाची घेतली
@nakulpatil33033 жыл бұрын
संपूर्ण?? मग आम्ही काय गुंठेबाहद्दर आहोत काय?
@swatigawade55773 жыл бұрын
Koyana dharanabaddal bolat aahat ki aankhi konte dharan
@arjunjadhav4953 жыл бұрын
You will always be proud brother .. because because of you all the Gore Banjara community understands a little bit of its own history .. and always make videos like this brother..🙏🏻👍🏻
@Batega_toh_Katega_Hindu_1084 ай бұрын
Gor Banjara or Gormati not Gore (European Whiteman🤡)
@skulkarni48362 жыл бұрын
फारच छान माहिती. बंजारा समाजाने इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे. आज विनाकारण त्यांच्याविषयी गैरसमज आहे तो ह्या माहिती ने नाहिसा होतो.
@SushantChavan-s7rАй бұрын
Te gair semje fekte British loknmule semjat aale
@RaviJadhav-xj5if3 жыл бұрын
आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल मी आणि माझ्या बंजारा समाजाकडून अभिनंदन🙏🙏
@babasopatil56582 жыл бұрын
एकदम जबरदस्त आपली संस्कृति जपने हे बंजारांकडुन शिकल पाहीजे
@eknathrathod18163 жыл бұрын
Thank you sir for the historical information you have given about our Banjara community 👍
@aniljadhav29633 жыл бұрын
आपण फार छान ऐतिहासिक माहीती दिलीत खूपच छान! आवडली. आपण सांगितल्याप्रमाणे इंग्रजांनी आपल्या देशातील अशा अनेक समाजाला किंवा व्यक्तींना फसवून देशोधडीला लावले सरळमार्गी भारतीयांना इंग्रजांचा हा कावा कळून आला नाही. हे आपले दुर्दैव धन्यवाद
@swapnilshinde53143 жыл бұрын
Good Explain Durgesh Kale... You on the right Track. Keep it up 👍 Thank you
@sachinmecool2 жыл бұрын
अशाच माहितीची गरज आत्ताच्या बंजारा समाजाच्या मुलांना आहे.... तुम्ही ते काम केलात या साठी आभार
@mrsadashivdeshmukh24693 жыл бұрын
Thanks for real history of of Banjara community in india
@vijaysutar7392 жыл бұрын
👌👌 आपली संस्कृती खूपच रंजक आहे. खूप चॅन माहिती
@shubhamjadhav2889 Жыл бұрын
भाऊ......भरपूर दिवसांपासून तुमचे व्हिडिओज बघतोय .....खूप इच्छा होती की माझ्या समाजाबद्दल तुमच्याकडून एखादा व्हिडिओ यावा.... आणि आज ती पण इच्छा पूर्ण झाली........थोड का होईना पण तीळ मात्र माहिती आमच्या समाजाबद्दल तुम्ही सगळ्यांसमोर मांडली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार.....🙏 जय गोर__जय सेवालाल🚩🏳️
@santoshjorvekar28795 ай бұрын
खूप रोचक इतिहास सांगितला बंजारा समाजाचा.. भारी वाटलं एकदम.. अशाच प्रकारे मराठा, धनगर, आणि इतरही समाजाचा स्वतंत्र आणि उत्तुंग इतिहास आहे.. त्यांचाही एक एक स्वतंत्र भाग बनवा दादा❤
@AmolD3 жыл бұрын
छान माहिती!! तुझं बोलणं खूप छान। All the best .....💐👍
@ashwinkumar24393 жыл бұрын
Very informative info. Keep going.
@kunalsuryawanshi42183 жыл бұрын
Absolutely TO THE POINT video with such a simple explanation. Presented so well. Keep up the Good work and All the Best for future videos.
@yogeshrathod34153 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती,,, तुमच्या माध्यमातून बंजारा समाजाचा इतिहास हा आमच्या लोकांना कळेल,, खूप भारी माहिती
@yogeshshikhare61532 жыл бұрын
Hi
@poojachavan10thagenbasopan742 жыл бұрын
Thanks for your support for my banjara samaj jai Sevalal 🙏🙏🙏
तुम्ही खूप महत्त्वाची माहिती अगदी सोप्या शब्दात सांगता ते ही कमी वेळेत🙏
@nikitapawar9936 Жыл бұрын
प्रत्येक भागात बंजारा समाजाची माहिती अशीच बंजारा समाज मेहनती आहे तरुण पिढी शिक्षणामुळे मुंबई पुणे येथे आज रोजी क्लास वन अधिकारी आहे
@fitnjoy32153 жыл бұрын
पण sir सर्वात मोठी शोकांतिका मंजे इतिहासामध्ये कोठेच उल्लेख केलेला नाही ह्या समाजाचं
@bandubhosale3 жыл бұрын
झुट बोले कव्वा काटे 😄😁😄😄😄
@MadhuriRaut5713 жыл бұрын
चांगला इतिहास ब्राह्मणांनी पुसून टाकला,आणि स्वतः च्या मनाप्रमाणे इतिहास तयार केलाय
@royalbanjararathod31403 жыл бұрын
इतिहास आहे शीख इतिहास वाचा,मराठा पानिपत युद्ध ची कादंबरी वाचा त्यात आहे तुम्ही वाचत नाही दादा,आणि इंग्लिश मध्ये खूप इतिहास नमूद आहे.काही लोकांनी जाणीवपूर्वक इतिहास उघडकीस येऊ दिला नाही.जातीच नाव सांगून चांगल्या माणसाचं मन दुखावणे हे सुद्धा बरोबर नाही.👍
@royalbanjararathod31403 жыл бұрын
@@bandubhosale हिंदू एक न होण्याचे संकेत तुझ्या सारख्या chinalichya अवलादीमुळे उत्पन्न होत आहे 😡😡😡
@jaypalrathod9782 Жыл бұрын
@@bandubhosale तुझी खूपच जळत आहे नाही का भिकाऱ्या
@RavindraTuwar233666 ай бұрын
इंग्रज काळात रेल्वे आली तसेच दळण वळण साधने वाढली आणि इंजिने वर चालणाऱ्या साधना मूळ तांडे व व्यापार ठप्प झाला. सुवर्ण काळ होता छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उत्तरेकडून दक्षिणेकडे दख्खन पठारावर खूप व्यापार होत असे.त्यावेळी समाज सधन होता.🚩❤
@lokeshade3 жыл бұрын
Mind blowing Knowledge …. Really Very valuable knowledge for banjara culture thank U so much
@sachinbirajdar46012 жыл бұрын
खूप छान माहिती अशीच माहिती इतर समाजाबद्दल दयावी ही विनंती
@ashishsinkar17792 жыл бұрын
Salute to all members of bol bhidu. Where do you get all this information from? God bless you all.i love to hear you all. Get do you get New subjects?
@ramkisanrandhave71143 жыл бұрын
ही सामजिक घडामोड आहे.मात्र आता शिक्षण घेणार तोच आपला इतिहाविषयक शोध सुरू करणार व पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटा शोधणार.
@rathod.raja73 жыл бұрын
Thank you so much bro, doing great job 🎊🎊🎊🎉🎉🎉🎊
@yogeshdhembre80886 ай бұрын
जय सेवालाल भिया अगदी लहानपणापासून या समाजात माझा वावर असून हा समाज अतिशय मेहनती जिद्दी इमानदार आणि तोडीस तोड वागणारे प्रेमाला प्रेम आणि उत्तराला उत्तर देणारे ही मंडळी आहेत आपण त्यांच्याबद्दल आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@rudra29153 жыл бұрын
सत्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद👌🙏
@daschh847 ай бұрын
खुप छान माहितीपूर्ण लेख आहे. माझे बरेच मित्र हे बंजारा समाजातील आहे. हा समाज खरोखरच खुप भोळा व मायाळू आहे ❤. जय सेवालाल 🙏 जय शिवराय 🙏
@akshaychougale90533 жыл бұрын
बंजारा समाजाबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितलीत अशाच प्रकारे वंजारा समाजाची पण माहिती बोल भिडू टीम ने सांगावी ही विनंती...
@omkarbhise31393 жыл бұрын
Banjara aani vanjari ekach aahe na?
@akshaychougale90533 жыл бұрын
@@omkarbhise3139 nahe बंजारा वेगळा आणि वंजारा वेगळा
@बंजाराराजपूत3 жыл бұрын
@@omkarbhise3139 different he
@travelwithviraj79083 жыл бұрын
खुप छान माहीतीपूर्ण व्हीडिओ. मी 8 year चा छोटा youtuber आहे.
@gajananchavanvlogs88473 жыл бұрын
खूप छान माहिती दिली मित्रा 🙏🙏 मनापासून धन्यवाद 🙏🙏
@ravikumarchavan45183 жыл бұрын
Excellent information भिडू...🙏🏻
@vilasdudhe48053 жыл бұрын
धनगर समज बदल माहिती सांगा
@san932393 жыл бұрын
खूपच नाविन्यपूर्ण महिती सांगितली, खूपच सुंदर अभ्यास आणि मांडणी👍👍👍
@traderoptionmaster3 жыл бұрын
Thanks Soo much bro for introducing banajara cast and I prod of banajara after your peach 🙏🏻 I am from Mumbai working Rsi stock expert Maharashtra Top largest stock advicer comapny . But nobuddy is don’t khow what is Banjara that’s why I not to explain and I say I am Marathi but next which and every time I say I am Banjara 🙏🏻 thanks buddy 😊 jay sevalal
@sattyaff.6473 жыл бұрын
Love you Broo.jay.sewalal
@mayurrathod47772 жыл бұрын
Jay sevalal brother😊😊
@vlogwithsas80903 жыл бұрын
Mst sir ....aangavr kata ch ubha rahila ... ❤️... feeling proud
@Vaibhavd4163 жыл бұрын
खुप चांगली चांगली माहिती शोधुन आणता तुम्ही..👍👍
@sachinchavan87263 жыл бұрын
Real माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार. 🙏🙏🙏
@atulnaik42383 жыл бұрын
👌👌👌Jai sevalal Jai shivrai🚩🚩🚩
@ashokkhade90756 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये सर्व समजा च इतिहास आहे सर्व समाज आणि सर्व लोक मिळून मिसळून राहतात ❤❤
@pawanrathod90253 жыл бұрын
अप्रतीम.. तुमच्या सगळ्या टीम चा खुप खुप आभार आणि अभिनंदन.. खरी माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद..आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
@carryminati-wq3cqАй бұрын
Karnataka madhe Banjara he अस्पृश्य आहेत 💙
@carryminati-wq3cqАй бұрын
@@NAYAKBAAPU ha Karan bhai SC ch reservation he untouchability chya base var delay jya jati sobat discrimination hot nahi Tyanna SC madhe kashyal takayach dhobi hi jat pan SC madhe aahe 17 rajya madhe Tyanna baher kadhna lagte
@carryminati-wq3cqАй бұрын
@@NAYAKBAAPU are bhawa purn bharta madhe untouchable caste manjech SC aste pan konala pan SC madhe takel ahe veg veglya state madhe jashe ki maharashtra madhe khatik he SC nahit tar pan Tyanna SC madhe takle ahe , karnataka madhe Banjara bhoi SC nahit tar tyanna takle ahe ,up madhe dhangar,pasi , dhobi he untouchable nahit tari pan SC ch reservation ghetat saglyana baher kadhle pahije Karan SC catagory untouchable caste sathi kadhli hoti Ani St adiwasi samaja sathi Ani OBC madhe saglya shudra jati jashe ki dhobi vanjari Banjara saglya OBC ahet tari pan Tyanna SC madhe takle manun real untouchable lokkanvar annay hot ahe
@dilipshirke3 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद 👍🙏
@walkers26983 жыл бұрын
भाऊ खूप छान सविस्तर विश्लेषण.. आज पर्यंत मला ह्या समजा विषयी समज ज्ञान नव्हतं.. तु इतिहास. सांगितला आणि मला कळलं.. thank you...
@vinayakrathod57833 жыл бұрын
अगदी छान माहिती दिली दादा, आपले मनापासून धन्यवाद 👑🙏🙏🙏
@vishwasrathod42473 жыл бұрын
आपन नामषेश झालेला ईतिहास जिवंत केलाय या विडीओ मधुन खुप खुप धन्यवाद श्रीमंत बंजारा 💐🚩जय सेवालाल 🏳💐
@abhichavan1542 жыл бұрын
Respect banjara ❤ Thank you sir
@suhasjadhav20103 жыл бұрын
Atishay sunder mahiti sangitalis, khup chhan
@kishorrokde76933 жыл бұрын
Excellent Information Banjara Community.
@yogeshkamble10863 жыл бұрын
Tumhi pratek vishyachi changlya prakare mahiti deta 🙏khup changl kam chalu ahe sir 🙏
@namdevchavhan79633 жыл бұрын
Great... information..yar... good... really i am proud of my banjaras people and culture
@baluchavhan57443 жыл бұрын
जबरदस्त माहिती भाऊ, या देशाला मिठ खायला देणारा समाज म्हणजे गोर बंजारा, एक मण आहे, ज्याच खाव मिठ, त्यांच्या संग रहाव निट,
@harbindersingh72993 жыл бұрын
In punjab they r called labana log which r very rich and have gone to usa canada and have become NRIs. We have many towns in punjab called as tanda
@anybody90593 жыл бұрын
Labhana are like Lamana
@बंजाराराजपूत3 жыл бұрын
Jay baba lakhhi shah ji veer ji waheguru sat sat naman
@royalbanjararathod31403 жыл бұрын
👍👍
@harbindersingh72993 жыл бұрын
@@anybody9059 yaa same to same
@bharatdoshi59533 жыл бұрын
Khup sundar mahiti agadi thodkyat dili aahe. Dhanavad
@thesky67483 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद !! 🙏 जय सेवालाल!! जय महाराष्ट्र!!
@somnathkhochare86863 жыл бұрын
खूप छान माहिती....अश्या सर्व समाजाची माहितीचे video आले तर छान होईल....
@shreepawar95983 жыл бұрын
जै गोर जै सेवालाल जै महाराष्ट्र सुपर 🙏🙏👌🏼👌🏼
@bandubhosale10 ай бұрын
जै झवालाल
@dineshbadekar17107 ай бұрын
खरोखर बंजारा समाज खूप प्रेमळ आणि अतिशय मन मिळवू स्वभावाचे आहेत. त्यांची मेहनत खूप कठोर आहे.