No video

खिद्रापूर भाग-०२ कोपेश्वर मंदिर Khidrapur Temple Kopeshwar Temple Part - 02 EP.2

  Рет қаралды 1,376

Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas

8 ай бұрын

Kopeshwar Mandir Khidrapur
नमस्ते
ह्या भागात आपण कोपेश्वर मंदिराचा बाह्य भाग पहायला आरंभ करीत आहोत.
मंदिराच्या अभ्यासातून आम्हाला जे जे समजले व आवडले ते सर्व आम्ही यात दाखवले आहे.
------
चित्रफीत आवडल्यास लाईक करा, कॉमेंट अवश्य करा, मित्र व नातेवाईकांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा.
--------
चॅनेल सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
--------
इमेल - kedarseeker1@zohomail.in
---------
फेसबुक - profile.php?...
--------
आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट -----
१) • गुजरात दर्शन
२) • सज्जनगड Sajjangad
३) • प्राचीन मंदिरे
४) • पळसदेव Palasdev प्राची...
५) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
६) • कोकण दर्शन
७) • Tata Punch AMT Perform...
८) • वाट्टेल ते
९) • धार्मिक उपासना
-------
वरील सर्व प्लेलिस्ट चा अवश्य लाभ घ्या.
--------
#Kopeshwar_Mandir
#कोपेश्वर
#कार_ट्रिप_मराठी
#By_Road_Marathi
#खिद्रापूर
#मंदिर_शास्त्र
#Kedar_Khaladkar
#Khidrapur
#Kopeshwar
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
#प्राचीनमंदिर
#मंदिर_पर्यटन
#Shirol
#सुरसुंदरी
#द्वारपाल
#मंदिरशास्त्र
#प्राचीन_मंदिर
#मंदिर_स्थापत्य
#मूर्ती
#मूर्ती_शास्त्र
#मंदिर_कसे_पहावे
#शिल्पकला
#शिल्पसौदर्य
#कोल्हापूर
#सांगली
#रंगशीळा
#गवाक्ष
#स्वर्गमंडप
#dhopeshwar
#धोपेश्वर
#गर्भगृह
#अंतराळ
#सभामंडप
#पंचतंत्र
#बडबडणारे_कासव_पंचतंत्र
#मगर_कासव_पंचतंत्र
#पंचतंत्र_गोष्टी
#रामायण
#सप्तमातृका
Kopeshwar Mandir Khidrapur
Khidrapur Temple
कोपेश्वर मंदिर

Пікірлер: 60
@kantilaldorage1123
@kantilaldorage1123 8 ай бұрын
खुप सवीस्तर माहीती मीळाली ,शील्पकला व कलाकुसर व नक्षीकाम ,पाहावयास मीळाले .धन्यवाद !
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
कांतीलाल जी 🙏 या सुंदर प्रतिक्रिया आम्हाला खूप बळ देतात. आभार आभार आभार !!! 🙏🙏🌹🙏🙏
@cement--work--kawatheyemai1465
@cement--work--kawatheyemai1465 8 ай бұрын
कलेच्या नजरेतून पाहिलं तर डोकं चक्राऊन जातं ,अशा अमर्याद बुद्धीमतेच्या आपल्या पूर्वजांना मनापासून वंदन
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
१००% सहमत ✅✅✅ आभार आभार आभार 🙏🙏🙏
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 25 күн бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video❤😂🎉❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 25 күн бұрын
@@anuradhadeshpande3606 धन्यवाद !!! 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=u_76sAdtWeXl6vom 🙏💐🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
छान व्हिडिओ🎥 आहे आपण बनवलेला. 👌🏻👌🏻👌🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vishaltambe5051
@vishaltambe5051 8 ай бұрын
खूप सुंदर कोरिव काम आहे . धन्यवाद साहेब.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
विशाल जी 🙏 आभार आभार आभार !!! 🙏🙏🙏
@OmkarShinde_549
@OmkarShinde_549 8 ай бұрын
शिल्पकलेचे उत्तमोत्तम नमुने आणि अप्रतिम स्वर्गमंडप असलेले माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हे एक अतिशय सुंदर मंदिर.. अद्भुत.. सर अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन.. खुपच छान.. धन्यवाद 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
इतकी सुंदर प्रतिक्रिया वाचून उर आनंदाने भरून आला. आभार आभार आभार !!! 🙏🙏🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
तुम्ही ज्या वेळेस व्हिडिओची माहिती देतात अतिशय छान आहे 😊👏🏻👏🏻👏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
आभार 🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
✋ ok 👍🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
झकास 👌👌👌👌
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
Type of variety 👌🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
अतिशय दर्शानिय ✅👌✅👌✅🙏
@Satvikakadu20
@Satvikakadu20 8 ай бұрын
Namaste Khup chaan video aani mahiti aahe 🙏👍👍
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
नमस्ते 🙏 आपल्या अशा सुंदर प्रतिक्रिया आम्हाला खूप ऊर्जा देतात. आम्ही आपले आभारी आहोत. ह्याच मंदिराचे अन्य 2 व्हिडीओ पण पाहावेत ही विनंती आहे. धन्यवाद !!! 🙏🌹🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
व्हिडिओ खूप छान सादर केला 🙌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
योगेश जी धन्यवाद 🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
Old is gold 👍🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
१००% सहमत योगेश जी 🙏✅🙏
@Jassu9969
@Jassu9969 8 ай бұрын
सुंदर आहे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
धन्यवाद नीरज जी 🙏🙏🙏
@madhavnargunde3919
@madhavnargunde3919 8 ай бұрын
Khupch bhari 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
धन्यवाद माधव जी 🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
Ok
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
🙏
@digambarghodke855
@digambarghodke855 8 ай бұрын
Khup chan 👌👌👌👍🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
धन्यवाद दिगंबर जी 🙏
@maheshkhaladkar3945
@maheshkhaladkar3945 8 ай бұрын
छान....सुंदर...सुरेख...
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
आभार आभार आभार !!! 🙏🙏🙏
@yashwantrawat2780
@yashwantrawat2780 8 ай бұрын
Khup Chan 👌👌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
यशवंत जी 🙏 आभार आभार आभार !!! 🙏🙏🌹🙏🙏
@Ride_With_Vinod
@Ride_With_Vinod 8 ай бұрын
खूपच छान मंदिर आहे 👌🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
धन्यवाद विनोद जी 👌👌👌👌🙏
@vikaskashyapmeerut
@vikaskashyapmeerut 8 ай бұрын
Jay shree Krishna ❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 2 ай бұрын
👌👌👌🌹👌🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 ай бұрын
🌹🌹🌹
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
Nice 👌🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
आभार 🙏
@unknownalkie3987
@unknownalkie3987 8 ай бұрын
👌👌👌👍🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
🙏🙏🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 8 ай бұрын
Apratim. Shilpa. Soundarya
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
श्याम जी 🙏 आपल्या अशा सुंदर प्रतिक्रिया आम्हाला खूप ऊर्जा आणि बळ देतात. ह्या मंदिराच्या तीनही चित्रफीत पहाव्यात ही विनंती आहे. असेच प्रेम कायम राहू द्या. आभार आभार आभार !!! 🙏🌹🙏
@TravKedar
@TravKedar 6 ай бұрын
👍🚩👍🚩👍🚩👍👌🚩👌🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
🙏
@rajeshpawar8638
@rajeshpawar8638 8 ай бұрын
केदार भाऊ सादर प्रणाम तुम्हांला , खिद्रापूर ,कोपेश्वर मंदिराचा बाहेरच्या भागांची आपण बारीकसारीक माहिती आपण दिलीत. या निमित्तानं आमचे देखील दर्शन होतं आहे. आणि त्या मंदिराचा इतिहास देखील तुमच्यामुळे माहीत होतं आहे. पहिला भाग मी पाहिलेला नाही तो पाहीन आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट देईन. सांगण्याची पध्दत अतिशय चांगली आहे. 👌🌹🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
राजेश भाऊ 🙏 अशा सुंदर आणि विस्तृत प्रतिक्रिया आम्हाला नेहेमी ऊर्जा व बाळ देतात. प्रेरणादायी प्रतिसाद दिल्याबद्दल आभार !!! 🙏🌹🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
Ooo 96 elephant 🐘
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
✅👌✅👌✅🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
Thank you 🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
आभार 🙏🙏🙏
@anilchavan7573
@anilchavan7573 8 ай бұрын
आमच्या गावापासून 40 किलोमीटरवर खिद्रापूर कोपेश्वर मंदिर आहे केदार सर मी नेहमी दर्शनासाठी जात असतो
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
अनिल जी 🙏 बहे रामलिंग ला पण आम्ही जाणार आहोत, तेव्हा तुमच्याशी संपर्क करेन. वाटेत भेटू. धन्यवाद !!! 🙏🙏🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
तुमची मराठी खूप छान आहे माझे पण काही शब्द आता तशी येतात बोलताना,☺️
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
अरे वा 🎤👌🎤👌🎤👌🙏
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 14 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 26 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 14 МЛН