सोन्या डावीने बाहेरून पळाला.. वय वर्ष 14... 4 वेळा हिंदकेसरी ते पण बंदी संपल्यानंतर फक्त 1 वर्षांत... फक्त ' एका ' बिनजोडचा विषय होता बकासुरची साथ मिळाली आणि तो विषय पण संपला
@pranilkamble846 Жыл бұрын
आज वाघाने तो काळा डाग पुसून टाकला..... नाद केलाय वाघाने ❤️
@gauravnarkar29822 жыл бұрын
अखंड महाराष्ट्राची इच्छा होती सोनारपाड्याचा सोन्या पुसेगाव मध्ये परत एकदा हिंद केसरी व्हावा ❤️ आणि वाघाने एक नंबर केलाच ❤️🚩
@tigersagarchvanlmckl Жыл бұрын
Tiger 🐅 jayamalalatigersagarchvanlmckl
@gauravnarkar2982 Жыл бұрын
आज खरंच डोळ्यात पाणी आलं सोन्या ने मथुरा ची गाडी मारली ति पण 2 टांग्याने ❤️ कोण आला रे कोण आला महाराष्ट्रचा वाघ आला ❤️
@Patil000kdgdjsi8 ай бұрын
😂😂
@gauravnarkar29822 жыл бұрын
सोन्या बैलाचा पराक्रम दैवत गोवेकर यांच्या आवाजातून ऐकायची मज्जाच वेगळी, जबरदस्त व्यक्तीमत्व 👌🏻👌🏻 बैल पण भारी बैलाचा मालक पण भारी Love from कोकण रत्नागिरी ❤️
म्हातारं ह्या वर्षी सुद्धा धुवणार सगळी... 😄💯 त्याच्या वयाची घरी बसत्यात आणि ह्यो बाबा अजून तरणी गटालाच घरी लावतो... सोन्या ओरिजनल किंग आहे 👑❤️🙌🔝
@vijayjadhav24872 жыл бұрын
तुमचं वाक्य खरे झालं
@MahavirKare9 ай бұрын
सोन्याचा इतिहास दैवत शेट कडून ऐकायला भारी वाटतं राव पण एक निर्णय चुकला राव दैवत शेट ❤❤❤
@satishpadaval98432 жыл бұрын
महाराष्ट्रातील व्हाईट गोल्ड म्हणून ओळखणारा महाराष्ट्रातला सर्वांचा आवडता बैल सोनारपाड्याचा मोठा सोन्या ५०५०👑❤️💯 किंग ऑफ बैलगाडा शर्यत...
@शर्यतप्रेमी-ठ7न2 жыл бұрын
Only 5050
@teaxgamer2 жыл бұрын
मोठा लक्षा & मोठा सोन्या या बैलांचे नाव निघत राहिल जेव्हां बैलगाडा शर्यत बोले तेव्हा 🚩❤️🙏👍
@abhitambadkar81932 жыл бұрын
Laksha.motha
@vishnunavale22262 жыл бұрын
मोठा सोन्या मोठा लक्षा 👑👑👑
@gauravnarkar2982 Жыл бұрын
आज जो काळा डाग होता तो पण सोन्याने पुसून टाकला, उधार ठेवत नाही सोन्या ❤️
@swamiprakash-t3l2 жыл бұрын
खिल्लार हि महाराष्ट्राची शान आहे.तर सोन्या हा खिल्लारी शान आहे.२४ कॅरेट पांढर सोनं. सौंदर्यवान बैल आहे.
@gauravnarkar29822 жыл бұрын
सोन्या बैलाने मला बैलगाडा शर्यत चा नाद लावला, पहिल्यांदा पुसेगाव मध्ये बघितल youtube वर, माझी, सर्वांची एकच इच्छा आहे मोठा सोन्या पुसेगाव चा हिंदकेसरी झाला पाहिजे 🙏🏻❤️
@kuldippatil09702 жыл бұрын
तुमची इच्छा पूर्ण झाली
@maheshgaikwad16052 жыл бұрын
@@kuldippatil0970 आजच झाला हिंदकेसरी
@gauravnarkar29822 жыл бұрын
@@kuldippatil0970 हो खरंच इच्छा पूर्ण झाली 🙏🏻
@gauravnarkar29822 жыл бұрын
@@maheshgaikwad1605 हो 🚩🚩🚩
@ambhore45672 жыл бұрын
सप्तहिंदकेसरी ते भारत वाले लावतात ते पळायला बंदी नंतर चालू झालं काय तर म्हणे सप्तहिंदकेसरी 😂😂 सप्तहिंदकेसरी फक्त मोठा लक्ष्या ✌️❤
Mala haich samjal nahi ki bhart kadhi sapthhindekesari jhala
@omkyj1079 Жыл бұрын
निशाण आणि मोठा सोन्या एकत्र पळवा ही दोन्ही मालकांना विनंती.... सर्वात देखणी गाडी दिसेल आणि पळेल सुद्धा ... 🌟🌟🔥🔥
@मातीतलेहिरे2 жыл бұрын
दैवत सर एकदम बरोबर बोले. मैदान बंद होती तरी लोक उगाच म्हणतात सप्त हिंदकेसरी. असा खोटा किताब मिरवून काय उपयोग नाही बरोबर बोला सर तुम्ही 👌🏻👌🏻
@nileshmirgepatil68592 жыл бұрын
Baki che mahit nahi pan motha lakshya aahe. Aani mi tumcha subscribe aahe
@मातीतलेहिरे2 жыл бұрын
@@nileshmirgepatil6859 मोठा लक्षा आहेच त्याची जागा कोणी घेऊ नाही शकत सर, दैवतजी बोलत आहेत की आता एक वर्ष झाल मैदान सुरू होऊन मानाची तीन मैदान आहेत ती मैदान वर्षातून एकदाच होतात म्हणजे ही तिन्ही मैदान एक एकदाच झालीत एक वर्षात ह्या मग बंदी नंतर बाकीचे नवीन बैल ज्यांचे वय ४ ते ५ वर्ष आहेत ती सप्त हिंद केसरी कशी काय म्हणता येतील असा म्हणणं आहे त्यांचं
हे दैवत आहेत ना 🔥💯 खरंच छान अन सत्य झालंय तेच सांगतायत अन बरोबर आहे ओ किती पलायच सोन्याने 12 वर्ष झाली कि 👍 सोन्या खरंच 👑
@rahulsawant93312 жыл бұрын
महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल पांढर सोन आहे हे ✌🏻💪🏻👑
@nikhilhapse39672 жыл бұрын
खिलार बैलांना सोनेरी दिवस आणले सोन्याने ❣️
@ambhore45672 жыл бұрын
ह्या आत्मविश्वासाने बोलण म्हणजे सोपं काम नाय त्या विश्वासाच सोन् करतोय हा सोन्या... दाखवा असा वाघ... 13वर्ष पळणारा.... ✌️💯
@Alwaysinheart1232 жыл бұрын
मोठा सोन्या.. आणि 3 नंबर सोन्या... ही घरची गाडी पळणार लिहून घ्या... आणि पुसेगाव मारणार 100%
@shubhamshelke61472 жыл бұрын
आज मी हा व्हिडिओ बघितला तुम्ही एक महिन्यापूर्वीच विश्वासाने बोलला होता की कोरेगाव च मैदान मारन बाकी आहे आणि आज तुम्ही ते मैदान गाजवलं सुद्धा 🔥🔥👑👑 खूप खूप अभिनंदन गावकरी 💯🔥🔥
@babasahebjadhav67039 ай бұрын
घाडगे साहेब तुम्हाला विनंती आहे की ही मुलाखत पुन्हा चैनल वर टाका जेणेकरून दोन्ही माणसं जय शेठ आणि दैवत गोळेकर हे एकत्र येतील खूप आठवण येते या दोन्ही माणसांची मोठ्या सोन्याला दैवत ची गरज आहे व छोट्या सोन्याला जय शेठची प्लीज तुम्हीच हे काम करू शकता एक मोठा सोन्या प्रेमी
@nileshshinde73262 жыл бұрын
खूप छान मुलाखत दिली दैवत गोवेकर तुम्ही बैलगाडी क्षेत्रातले खूप सुंदर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे खूप सुंदर असा व्हिडिओ हा झाला आहे आणि मुलाखत अप्रतिम आहे
@MERABHARATMAHAN20772 жыл бұрын
बैल हा खरोखर जातिवंत आणि त्याचा मालक व सांभाळणारे पण माणसे ही प्रामाणिक असल्याने बैल एक नंबर पळतोय.
@sachinsawant50642 жыл бұрын
हिंदकेसरी मोठा सोन्या म्हणजे अखंड शर्यत प्रेमींचं काळीज आहे , एवढे वर्षे नं थकता एक नंबरात पळत राहायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही त्या साठी वाघाचं काळीज लागतं, सोन्यानं आमच्या सारख्या शर्यत प्रेमींच्या मनावर कायम अधिराज्य गाजवले आहे त्या मुळं सोन्या म्हातारा झाल्यावर घरी बसला तरी सुद्धा त्याला आम्ही कधीच विसरू शकणार नाही , सोन्या म्हणजे आपला जीव की प्राण आहे ❤️❤️ पुसेगाव मैदानाला सोन्या आणि सुलतान ची गाडी जर पळाली तर माळशिरस मैदानाची पुनरावृत्ती होणार आणि पुन्हा एकदा शर्यत क्षेत्रात ला हुकमी एक्का सोन्या आणि पब्लिक चा किंग सुलतान चा दबदबा कायम राहणार आणि पुन्हा एकदा हिंदकेसरी चा मान या दोघांना मिळणार ❤️❤️
@jadhavpatil333 Жыл бұрын
हे खर आहू दैवतभाऊ SK पाटलांचा शंभू बिनजोड ला एक नंबर तोड नाही माणक्या .sk शंभू
@sunilavibanjaraseva32962 жыл бұрын
मोठा लक्षा 💪💪 मोठा सोन्या नाद करायचा नाय किग नाहि किग मेकर हाय
@NRR3442 жыл бұрын
दैवत गोवेकर यांचे विचार खरंच खूप उच्च आहे
@riteshtamhankar74502 жыл бұрын
बैलाच्या जवानी मध्ये शर्यत बंदी होती नाही तर असे कित्येक महाराष्ट्र आणि हिंदकेसरी केसरी किताब पटकावले असते..... 🤍💯👑
@vishnunavale22262 жыл бұрын
सप्त हिंद केसरी असता मोठा सोन्या आता 👑👑
@riteshtamhankar74502 жыл бұрын
@@vishnunavale2226 नक्कीच 💯✅
@kiranchavan26045 ай бұрын
हीच मुलाखत बघून शर्यती आवडायला लागल्या आणि ह्या shetyane Sonya सोबत गद्दारि केली. Love You सोन्या ❤❤❤
@Dr.sid97712 жыл бұрын
दैवत शेठ खुप छान बोललात तुम्ही खास म्हणजे खर बोललात तुम्ही... शंभो बद्दल 🙏🙏
@blackpanda23422 жыл бұрын
गोवेकर साहेबांची मुलाखत मस्त असते. मी टेस्टर ची मुलाखत जरा कमी रोज बघीतली आहे 🙏🙏💗 जयेश शेठ चा नादच नाय 🙌🙌🥵
@pawansutar4686 Жыл бұрын
Ajj pan tumi Mota Sonya sobat best disata❤❤❤ tumacha jeev Mota Sonya var ahe..
@sourabhtambe17102 жыл бұрын
महाराष्ट्राची बुलेट ट्रेन मोठा सोन्या.....😊
@somasonawane25516 ай бұрын
बकासुर सरांचा गुरू....सोन्या साहेब❤
@kunaltawade18932 жыл бұрын
सोन्या बैलगाडा शर्यतीतील टॉप या बैल आहे सोन्याची गाडी कोणी मारी शकत नाही❤️❤️🔥🔥⭐⭐💯💯✨✨
@sagarthombare55712 жыл бұрын
आज पर्यंत ची सर्वात दिलखुलास मुलाखत 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@Naadjeevapalikadcha2 жыл бұрын
12:37 ती शर्यत मुंबई मधली बिनजोड ची मथुर मेहबूब vs सोन्या बादल
@Badal_Sarja_10102 жыл бұрын
बरोबर ❤️🔥👑
@prashantsuryawanshi55332 жыл бұрын
Nay bhau ti sharyat mahibya chin
@borntoplay58482 жыл бұрын
Mathur mehboob chich gadi
@siddhudalvi29792 жыл бұрын
Sonya aani 3 no Sonya ekatra yetil
@nileshshinde73262 жыл бұрын
सोन्या बैलाचा सांभाळ खूप छान पद्धतीने करत आहात तुम्ही हे त्याच्या शरीर यष्टी वरून स्पष्ट दिसत आहे
@Maharashtra_bailgada_sanghatna Жыл бұрын
संपूर्ण मुलाखत मी बघितली न स्किप करता .. खूप छान मुलाखत घेतली आहे सर तुम्ही आणि तेव्हाढेच चांगले उत्तर मात्र दैवत दादांनी दिलं ❤️ खूप प्रेम आहे संपूर्ण महाराष्ट्राचं सोन्या 5050 वर ❤️
दादा तुमचा बैल पळतो मान्य आहे पण ..सप्त हिंद केसरी लक्षा हा बैल एक शर्यत क्षेत्रात एक हुकमी एक्का आहे.. तुम्ही एक लक्षा बैलाची शर्यत परत परत बघा आणि बंदीच्या आधी त्यानी मैदान खतरनाक गाजवली आहेत
@naitiksutar28702 жыл бұрын
चतुर्थ हिंदकेसरी सोनारपाड्याचा मोठा सोन्या ५०५०🦁💎👑❤️💯
@vijayjadhav63522 жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्या भाऊ ला हात जोडून विनंती आहे की तुम्ही मुलाखत घेता हे खरंच महान कार्य आहे पण माझी ऐक विनंती आहे की मुंबई ला किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या मैदानाची माहिती जर दोन दिवस आधी दिली तर आमच्या सारख्या नौकरी करणाऱ्या माणसाला पण बघायला भेटेल किंवा इतर लोक बागतील . जस की मी पोलिस मध्ये आसून सुधा आस ऐक दिवस नाही की मी u टूब ला रेष पहिली नसेल
@kailasdeshmukh21302 жыл бұрын
100%right bro..
@tambesuraj22322 жыл бұрын
All time favorite white gold Sonya ❤️❤️❤️🙏
@ambhore45672 жыл бұрын
हवा करायची ती फक्त सोन्यानी 🔥✌️💯👑
@rahulmahadeokadam25812 жыл бұрын
दैवत भाऊ आवाज नादखुळा आमचे मार्गदर्शक सकाळपासून you tub च चालू ठेवला होता video पाहण्यासाठी, पांढर सोन, खर सोन,24 carat gold म्हणजे सोनारपड्याचा मोठा सोन्या 5050
@NRR344 Жыл бұрын
सर्वात फेमस मुलाखत आहे ही
@rushigaikwad5423 Жыл бұрын
तुमचा शब्द खरा ठरला सोन्या न मथूर ची गाडी मारलीच.
@savalikhetale14722 жыл бұрын
शर्यतीचा नाद लागला तो फक्त आणि फक्त सोन्यामुळेच....वाघ हा वाघच आहे ....कोकणात मी स्वतः सोन्याला जवळून पाहिले आहे सगळ्या गाड्यांना फरकाने मारताना....नाद सोन्या......
@parameshwarbhilare75222 жыл бұрын
तुमचा काळा डाग ते मनजे मथुर मेहबूब आहे
@kishorraut49982 жыл бұрын
Best mulakhat...😍🥰white gold
@bhushanshirsat Жыл бұрын
Old is gold 😊😊, जुनं ते सोनं (सोन्या)😊😊
@ganeshbhadar-tv6vt Жыл бұрын
मोठा सोन्या आणि निशाण एकदा हि गाडी पळायला पाहिजे...
@atharvbhandare63822 жыл бұрын
दैवत शेठ एक नंबर मुलाखत दिली विषयच नाय ❤️🔥🔥💪
@ravan__12 жыл бұрын
बंदीच्या काळात मालकाने जपला म्हणुन तर 11 वर्षानंतर सोन्या पळतोय तो फक्त मालकासाठीच.
@sahilghadge34662 жыл бұрын
आज परियंत लय मुलाखती बघितल्या pan aasa वक्ता नाही कधीच bagitla kharc khup bhari mahiti सांगितली ❤️👑💫
@sahilghadge34662 жыл бұрын
❤️
@flyingpigeons9748 Жыл бұрын
Shevti to kala daag sonyane puslach 🎉❤king ahe sonya❤
@prashant__1997 Жыл бұрын
दैवत शेठ माणूस लई मोठ्या मनाचा आहे दुसऱ्यांच्या बैलांची पण वाह वाह करतो जे खरंय तेच बोलतो .... रोकठोक
@maheshgaikwad1605 Жыл бұрын
तुमचे मथूर वाले कसे बोलतात बघा आमचाच मथूर। अरे मन मोठं लागते।
@finalgoal54482 жыл бұрын
सप्त हिंदकेशरी मोठा लक्ष्याची आणि त्याच्या पैदासची मुलाखत घ्या , ही विनंती 🙏
@sachin07hosurkar792 жыл бұрын
Ho
@Samrudhi792 жыл бұрын
पैदास आहे मोठ्या लक्ष्याची..पण अजिबात नाही पळायचे गुण त्याच्यात.उत्तम भावूं ने लहान वासरे शिकवायला ठेवला आहे..लहान होता त्यावेळी लक्ष्यावर गेल्यागत दिसत होता.पण आत्ता त्याचा रंग पूर्ण पांढरा झाला आहे. गायी वर गेला आहे ..
@PATUU___50502 жыл бұрын
महाराष्ट्र चा लाडका बैल मंजे सोन्या खऱ्या सोण्याला लाजवेल आसा आमचा sonarpadacha सोन्या सोन्या सारखा कुठलाच बैल होणार नाही आणि त्याची बराबरी पण करू शकत नाही म्हातारा झाला तरी आणून पण टॉप ला पळतोय आणि कुठलाच बैल झाला नाही का तो सोन्या बरोबर पळत only Sonya jaan i love you...❤️👑
@babupatil7952 жыл бұрын
दम असेल तर मथुरची गाडी मारून दाखव रे लय नको बोलू अगोदर कर नंतर बोल
@kiranchavan2604 Жыл бұрын
12.45 सोन्या ne डाग पुसला
@tejaswalunj55052 ай бұрын
Original सप्तहिंदकेसरी मोठा लक्षा ❤💯 सुट्टा निकाल 💯
@rajkumarraut57172 жыл бұрын
🔥🔥🔥🔥❤️Dada mota sonya ani mathur la palva na lai echaa ahe bagaychi 🔥🔥🔥🔥❤️❤️❤️💯
@sonujadhavofficial40312 жыл бұрын
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील व्हाइट गोल्ड👑👑 ट्रीपल हिंदकेसरी महाराष्ट्र किंग मोठा सोन्या 5050 अखंड महाराष्ट्राला वेड लावणारा वाघ 👑👑
@pawansutar46863 ай бұрын
Mota Sonya 5050❤❤❤
@ambhore45672 жыл бұрын
काळा डाग मथुर..... 🔥
@pandurangkhade76008 ай бұрын
सर्व गुण संपन्न असा चतुर्थ हिंदकेसरी काळीज मोठा सोन्या ❤5050❤
@prasadjagdale977 Жыл бұрын
Sonya la n bhagya bhetla ki Sonya la daiyvat yancha avaj sonyachya kanat kayam ahe❤❤
@kiranbhanvase39102 жыл бұрын
All time favourite ❤️❤️सोन्या ❤️
@vaibhavchavan60842 жыл бұрын
छान मुलाखत 💐💐💐 घाटगे साहेब येत्या पुसेगाव मैदानाचे मोठ्या बैलाचे आणि मोठ्या दावनिचे कसे नियोजन केले आहे किंवा करत आहेत यांची मुलाखत घ्या
@BiraGorad-xi6sr2 ай бұрын
दैवतं गोवेकर मुलाखत छान वाटली
@shubhamnimbalkar1317 Жыл бұрын
दैवत शेठ मग संबध तुटल का तूम्ही एकत्र व्हा मग हारा किंवा जिंका पण एकत्र असला की तुम्हचा विषयच वेगळा लवकर ऐक व्हा.
दैवत भाऊ खरचं शर्यतीतील वास्तव सत्य सांगितले तुम्ही बैल हा कोणाचाही पळू शकतो पळतो त्याला पाळतोच म्हणायचं तुमचा बैल पळतो असे लोकांनी म्हणलं पाहिजे बैल मालकांनी म्हणून उपयोग नाही सोन्याचा तर विषयचं नाही सोन्या किती काळ पळू शकतो हे फक्त सोन्याच सांगू शकतो
@akashtivre29152 жыл бұрын
सर्व मुलाखती बघितल्या पण ह्या सारखी ऐक ही मुलाखत झाली नाही 💯☑️{ सोन्या }..
@BiraGorad-xi6sr2 ай бұрын
मुलाखत छान वाटली आणभुव मिळण सारखं
@tejastamhane73012 жыл бұрын
हिंदकेसरी जयेश पाटील यांचा डबल हिंदकेसरी मोठा सोन्या 5050...
@aniketjagtap13102 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत झाली...
@chatendharpaley12532 жыл бұрын
👑👑नाद नाही करायचा सोन्या माणक्या चा ले गाडी पळाची ❤❤
@mujirmangalgiri62442 жыл бұрын
सोन्या हा किंग ऑफ महाराष्ट्र आहे बैला चा विषय सुध्धा चांगला आहे
आज सोन्या ला पुरणार बैल बकासुर मिळाला पण सोन्या आजारी पडला 😢 असले देखणे बैल होणे नाही बैलगाडी क्षेत्रात सुंदर भारत जशी जोडी होते तशी सोन्या आणि बकासुर जोडी होती मी पुण्यात राहतो दिनांक 7-8-2024 ला दगडूशेठ गणपती ला गेलो होती 5 नारळाचे तोरण बांधून बाप्पा ला साकडं घातले आहे सोन्या ला लवकर बरं कर 😢❤❤❤ आजून एकदा सोन्या आणि बकासुर ची गाडी पळू ही माझी देवाकडे 🙏 विनंती😊❤
@ashoknanaware87682 жыл бұрын
प्रत्येक मालकाची बैलाकडून अपेक्षा भरपूर असतेत पण तुम्ही यूट्यूब वर सांगताय की द्यायचं किती बैलानी काहीच अपेक्षा नाही आमची.
@sandipvirkar59242 жыл бұрын
शर्यत क्षेत्रात एकच बैल,मोठा लक्ष्या ..✌
@sanketburungalepatil40222 жыл бұрын
सोन्या वाघच आहे आणि वाघच राहील❤
@ishwariambackborse63222 жыл бұрын
सुलतान व सोन्या विरूद्ध मेहबूब व मथूर जोड झाली पाहीजे। पण ती पण दोन्ही बाजु झाली पाहीजे
@atuldamale4262 жыл бұрын
मी सोन्याचा फॅन आहे एकच नंबर
@tejaswalunj55052 ай бұрын
बाकी काही असो मान्य आहे लक्षा सोन्या सारखा देखना दिसत नाही पण विषय पळायचा असल ना तर लक्षाच रेकॉर्ड सोन्या पण नाही मोडु शकत खालच्या रानात लक्षा मापात पळतो पण पुढच राण धरल्या वर काढणार ते काढणारच हा इतिहास आहे ❤ Sharyat shketratil dev only 💯❤ motha laksha ❤
@shubham345uuuu15 күн бұрын
कमी बुद्धी लोकडाउन पैदास आम्ही कोनाला कमी समजतं नाही..
@tejaswalunj55057 күн бұрын
@shubham345uuuu amhi lockedown paidas ani tu ky pruthvi vr pahilyanda jalmala ala hota ka bhadya
@tejaswalunj55057 күн бұрын
@shubham345uuuu tula kontya comment la ky riplay deva yachi tari akkal ahe ka ya varun kalat konala kiti buddhi ahe
@shubham345uuuu7 күн бұрын
@@tejaswalunj5505 are jast aklicha. Sonyla ka kami lekhto.mi lakshla kami nhi lekht. Bhukyach mhnu kuth pn bhukycha ka
@tejaswalunj55057 күн бұрын
@@shubham345uuuu are tula kontya comment ky riplay deva yevdhi suddha akkal nahi Mi sonyala kami lekhl nahi je kharye te sangitl Konala vichar vishay palaycha asal tr laksha ka sonya kalal tula
@JADHAVSHIVAMVINOD2 жыл бұрын
Aj paryant chi Sonya chi sarvat best mulakat ahe💥❤️