दैवत गोवेकर यांचा रावसाहेब मुलाखत / बैलगाडी शर्यत / khillar cow

  Рет қаралды 189,978

Khillar Cow

Khillar Cow

Күн бұрын

Пікірлер: 375
@vishalpawar5835
@vishalpawar5835 18 сағат бұрын
दैवत साहेब तुमचा अनुभव आणि तुमची मुलाखत अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे अशी प्रामाणिक मुलाखत पहिल्या दा ऐकली आहे धन्यवाद
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 Жыл бұрын
दैवत शेट एक नंबर बोलतो आयकायला कंटाळा येत नाय आणि महत्वाच बैलांचा फिटनेस बगन्यासारखा आसतो राव ..🙏
@nikhilpawar9258
@nikhilpawar9258 Жыл бұрын
घाडगे साहेब तुम्ही एक प्रसिद्ध युट्युब चॅनल वाले आहात...जी बैल खरंच चांगली पळत असतील...अशा गरीब बैलगाडा मालकांच्या बैलांना उजेडात आणावे हि विनंती... धन्यवाद 🙏
@vinodshinde7233
@vinodshinde7233 Жыл бұрын
घाडगे साहेब जीवन डायवर चा आदत किंग सुंदर 👑/ तात्या चा सुंदर 👑/ करंजेपुल चा बाजी👑 / घरनिकी चा राजा 👑/ पिस्टन 2122 👑/ परफेक्ट नियोजन 👑किरण अप्पा अशी नवीन मुलाखत घ्या 🙏
@kishorkhot6221
@kishorkhot6221 Жыл бұрын
@sandipsathe583
@sandipsathe583 Жыл бұрын
कोणीच हा व्हिडिओ skip करून बघितला नसेल एवढ जबरदस्त दैवत साहेब मोलाचं मा्गदर्शन केलं आहे
@Harshad_o9o8
@Harshad_o9o8 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत घाडगे साहेब ....👍 खुप काही शिकायला मिळाल या मुलाखती मधुन. आणि दैवत गोवेकर यांचे पण खुप खुप आभार कारण त्यानीं खुप चांगल मार्गदर्शन केल. धन्यवाद....🙏
@aniketgabhale5084
@aniketgabhale5084 Жыл бұрын
दैवत दादा बोलतो ते रोखठोक बोलतो आणि खरं बोलतो... चालू स्थिती वर❤#अनुभव
@chetan9881
@chetan9881 Жыл бұрын
जबरदस्त मुलाखत...स्पष्ट आणि खरं बोलण..अनुभवाचे बोल.
@sanketmhatre6420
@sanketmhatre6420 Жыл бұрын
बैलगाडी क्षेत्रातील शांत आणि संयमी व्यक्तीमत्व माननीय श्री पंढरी शेठ फडके आमचे शर्यत शेत्रातील सेलिब्रिटी
@Dhiraj_Salunkhe
@Dhiraj_Salunkhe Жыл бұрын
एक no मुलाखत .. घाडगे साहेब दैवत शेट चा आणि तुमचा आपण खरंच fan आहे ...❤
@AairavatDigitals
@AairavatDigitals Жыл бұрын
दैवत गोवेकर बैलगाडी क्षेत्रातच नाही तर आयुष्या बद्दल पण उत्तम बोलतात, भावी मोटिवेशनल स्पीकर आहेत दैवत भाऊ पश्चिम महाराष्ट्रासाठी
@vv6029
@vv6029 Жыл бұрын
देवत भाऊ खर बोले भक्षीस द्यायची दानात पुणे वाल्यांकडे.🎉
@pranit77299
@pranit77299 Жыл бұрын
किरण अप्पा कालगाव आणि भारतची मुलाखत घ्या
@swapnilpawartambavekr3445
@swapnilpawartambavekr3445 Жыл бұрын
"नवीन पिढीने बैलगाडी क्षेत्रात जुन्या-अनुभवी लोकांचं मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.."❤❤
@amolpawar5675
@amolpawar5675 Жыл бұрын
💯
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr Жыл бұрын
घाडगे साहेब जिवन ड्रायवर यांच्या सुंदरची मुलाखत तुम्ही घ्यावी आशी माझी खुप इच्छा आहे ते तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा आहे
@tupatil
@tupatil Жыл бұрын
दैवत साहेबांनी एक ऑनलाइन क्लास चालु करावा नवीन पिढीने बैलगाडी शर्यती कश्या कराव्या..
@kutbu.patait.8537
@kutbu.patait.8537 Жыл бұрын
साहेब मांगडे तात्यांच्या सुंदर ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏 साहेब तो पण पिवर खिलार बैल आहे
@Rohitshirtode-pg8ij
@Rohitshirtode-pg8ij Жыл бұрын
हो खरचं घेतली पाहिजे
@itsmecareless3279
@itsmecareless3279 Жыл бұрын
धाडगे मामांच्या मनाण असेल तर १००% येईल मुलाखत लवकर
@ADU-vm1nj
@ADU-vm1nj Жыл бұрын
Sunder chi nahi ghenar te tyana sunder Kami watoy ata tyachi bite pn ghet nhit. Aso public hushar ahe lawkrch tyana Samjel.
@laxmanmohite7445
@laxmanmohite7445 Жыл бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये बघा सुंदर ची मुलाखत घेतलेली आहे
@utvnews2553
@utvnews2553 Жыл бұрын
@itsmecareless3279
@itsmecareless3279 Жыл бұрын
चुरगाळा , घडी घाला , काळी करा , पांढरी करा आणी काढा तीन नंबरला 😂😂😂 मानल दैवत ला एखदम खर आहे हे
@nileshzende7779
@nileshzende7779 Жыл бұрын
कोरेगाव च्या मैदानात.. बलमा😂😂😂
@maheshgaikwad1605
@maheshgaikwad1605 Жыл бұрын
​@@nileshzende7779बलमा वशिला लागेल तेथेच पाळतो। नाही तर नाही जात मैदानात
@kalpeshbhagat398
@kalpeshbhagat398 Жыл бұрын
दैवत गोवेकर किंग ऑफ बैलगाडा शर्यत 🔥🔥🔥
@ravan__1
@ravan__1 Жыл бұрын
रावसाहेब (जॉर्डन ) 5050 शिंगाचा रंग बदला हो 5050 ची ओळख मैदानात शिंगांच्या रंगापासुन होते बाकी जॉर्डनचा नाद खुळा✌🔥
@AJstyle147
@AJstyle147 Жыл бұрын
No 1 मुलाखत दैवत ची मुलाखत ऐकतच राहावे असे वाटते.....❤
@maneshpawar3100
@maneshpawar3100 Жыл бұрын
Khupach chan मुलाखत दादा, तुमची मुलाखत खूपच छान होते
@itsmecareless3279
@itsmecareless3279 Жыл бұрын
पुर्ण मुलाखत बघता एक गोष्ट १००% विश्वासान सांगतो की येणारया काळात पिस्टन 2211 बैलगाडी क्षेत्र गाजवणार 🎉🎉
@bharatbabar5885
@bharatbabar5885 Жыл бұрын
बैल गाडी क्षेत्रातील ऐकमेव Mind master म्हणजे दैवत शेठ...✨👑❤️🔥
@sanketmhatre6420
@sanketmhatre6420 Жыл бұрын
बिनजोड चा बादशाह! 👑 संपूर्ण महाराष्ट्र गाजवणारे बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक दिलदार व्यक्तिमत्व… स्व. मनोहरशेठ खानावकर कळंबोली…
@djv437
@djv437 Жыл бұрын
अनुभव ❤ चागलं विचार ❤ देवत भाऊ ❤
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 Жыл бұрын
खुप छान मुलाखत घेतली, नविन पिढी साठी चांगला संदेश आहे...
@abhiahire0074
@abhiahire0074 Жыл бұрын
रावसाहेब & घरणिकी चा राजाचा पैरा करा की साहेब तुम्ही खूप मदत होईल 🙏🏻
@अण्णांचाआमोल
@अण्णांचाआमोल Жыл бұрын
खर बोलणारा माणूस 1 no मुलाखत
@PramodPhadatare
@PramodPhadatare Жыл бұрын
घाडगे साहेब कळंबी च्या अधिक पैलवान च्या शंभू ची पण मुळाखत घ्या.रुस्तुम ए हिंद ला दोन नंबर केला.येणार वादळ आहे.
@pratikpatil4790
@pratikpatil4790 Жыл бұрын
जीवन ड्रायवर ची घ्या मुलाखत बल्या , पक्ष्या , आदत किंग सुंदर
@pranitgaikwad4098
@pranitgaikwad4098 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत दिलीय शेठ
@prasadtawade9600
@prasadtawade9600 Жыл бұрын
जॉर्डन ची नजर उतरवली पाहिजे खूप देखणं आहे 😘😘
@dipaksabale6047
@dipaksabale6047 Жыл бұрын
दैवत गोवेकर म्हणजे शर्यत शैत्रातील अनुभवी मानुस आणि आदर्श व्यक्तिमत्व
@Yxbbjjkkkididididnndndnj
@Yxbbjjkkkididididnndndnj Жыл бұрын
Ek no khilar cow ek divas aapla pn ek aasnar aas nav tyacha commando 7777
@MERABHARATMAHAN2077
@MERABHARATMAHAN2077 Жыл бұрын
दैवत गोवेकर भविष्य जाणतात. कोणताही गर्व नाही. भरपुर आत्मविश्वास
@vishalpatil-zh4pm
@vishalpatil-zh4pm Жыл бұрын
नियोजनाचा बादशहा दैवत गोवेकर. ❤️🚩
@rupeshgaikwad7090
@rupeshgaikwad7090 Жыл бұрын
भारत आणि महीब्या चा पेहरा टिकेल खूप दिवस अस वाटतंय
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Жыл бұрын
मस्त खूप छान मुलाखत घाडगे साहेब 👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌
@maheshdhekale2292
@maheshdhekale2292 Жыл бұрын
भजी खायची आण चार वाजता माघारी येयच....😂😂😂😂 एवढं रोखठोक दैवतशेठच बोलू शकतो, पण सत्यपरिस्थिती सांगणारा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला जादूगार..... 👑दैवतशेठ गोवेकर👑
@prajwalkumkar2647
@prajwalkumkar2647 Жыл бұрын
निसर्ग गार्डन कात्रज सुंदर ची मुलाखत घ्या तात्यांची
@Suraj-wk5oe
@Suraj-wk5oe Жыл бұрын
बैल गाडी शेत्रात लोक मिडिया समोर वेगळे बोलतात .... मैदानात वेगळं वागतात ... हे 💯 सत्य आहे ...
@vinodshinde7233
@vinodshinde7233 Жыл бұрын
💯💯
@NRR344
@NRR344 Жыл бұрын
एवढा positive बोलणार। माणूस मी तरी बैलगाडा क्षेत्रात बघितला नाही.तरुण पिढीने यांचे विचार जरूर aply करावे.❤
@sachin07hosurkar79
@sachin07hosurkar79 Жыл бұрын
काही पण म्हणा साहेब टेस्टर तो टेस्टर त्याच्यावनी नाही कोणी सुंदर एक नंबर बैल होता आता पण आहे
@ankushdhaygave4375
@ankushdhaygave4375 Жыл бұрын
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्वात अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तीमहत्व दैवत शेट गोवेकर
@akashshelake9539
@akashshelake9539 Жыл бұрын
बैलगाडा क्षेत्रातील चाणक्य असा वक्तिमत्व दैवत शेठ 👑❤️
@dattamahanwar7252
@dattamahanwar7252 Жыл бұрын
घाडगे साहेब समालोचक सुनिल मोरे chi mulakaat ghya ki
@lalsingvairat8916
@lalsingvairat8916 Жыл бұрын
माहितीपूर्ण मुलाखत👌👌❤
@sonuandhere9551
@sonuandhere9551 Жыл бұрын
छोटा सोन्या 5050 दैवत गोवेकर मुलाखत दादा घेता 🙏🙏🙏🙏
@biragorad5692
@biragorad5692 Жыл бұрын
दैवत गोवेकर बैलगाडी शर्यत किंग आहे 👌❤️
@subhashrasal2961
@subhashrasal2961 Жыл бұрын
रावसाहेब आणि राजा ठाकूर 👑 सदाशिव मास्तर रेठरे बुद्रुक यांचा पळावा मस्त गाडी जूळेल❤
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Жыл бұрын
भावा बैल कसा दिसतोय त्यावर पेरा नसतो... त्याचा पळ बघितलं जातो. नर मादी गाडी पळवावी लागते..
@prokiller7416
@prokiller7416 Жыл бұрын
मास्तर लालची माणूस आहे
@Tushargole_
@Tushargole_ Жыл бұрын
Nar madi mhanje kaay
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 Жыл бұрын
​@@prokiller7416tula master ne paise magitle hote ka
@prokiller7416
@prokiller7416 Жыл бұрын
@@nileshmirgepatil6859 थारच्या मैदानात दिसल ना हलकटपणा kzbin.info/www/bejne/rGiTl3x3qb6sb68
@subhashrasal2961
@subhashrasal2961 Жыл бұрын
राजा ठाकूर आणि रावसाहेब ❤पळवा एकदा 🎉
@sachinsawant5064
@sachinsawant5064 Жыл бұрын
दैवत लय हुशार गडी हाय खेळातला एक नंबर मुलाखत घेतली तुम्ही
@BiraGorad-xi6sr
@BiraGorad-xi6sr Жыл бұрын
दैवतं गोवेकर नियोजन बादशहा आहे आणि बैल गाडी क्षेत्रात दैवतं गोवेकर नियोजन करणार पाहिजे
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Жыл бұрын
Mulakhat denare ani mulakhat ghenare donhi pan jankar ahet. Nad nay ya jodicha❤🎉
@amolombase7045
@amolombase7045 Жыл бұрын
नियोजन अनुभव आणि चांगले विचार असल्यामुळे बैलगाडी क्षेत्रात टिकून राहणार
@sarjeraogavade3113
@sarjeraogavade3113 Жыл бұрын
घरनिकी च्या राजाची मुलाखत घ्या माने सरकार
@aadeshkorhale4726
@aadeshkorhale4726 Жыл бұрын
Original Adat king jivan dr. 👑🔝SUNDAR ❤
@BiraGorad-xi6sr
@BiraGorad-xi6sr Жыл бұрын
दैवतं गोवेकर बैल गाडी क्षेत्रात किंग आहे ❤❤
@mrAjju17
@mrAjju17 Жыл бұрын
घाडगे साहेब सोन्या आणि बकासुर च पैरा घडवून आणला तसाच बाजी आणि छोटा सोन्या - 2. हा पैरा घडवून आणा कोणता पण साईड ला गाडी आली तरी काय फरक नाही . गाडी नंबर च करेल
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt Жыл бұрын
Manus जोरात आहे vichar चांगले आहेत #दैवत गोवेकर 👑
@sourabhtambe1710
@sourabhtambe1710 Жыл бұрын
आमचं काळीज मोठा -सोन्या आणि दैवत भाऊ....😊😊
@amitkudale9471
@amitkudale9471 Жыл бұрын
झेडां पचं धनावडे बापूची मुलाखत घ्या घाडगे साहेब
@ambhore4567
@ambhore4567 Жыл бұрын
दैवत शेठ एक अशी व्यक्ती आहे कि ज्यांची मुलाखत बघताना वीडियो बिना स्किप करता बघतात सगळे 👍🏻
@maneshpawar3100
@maneshpawar3100 Жыл бұрын
देवत भाऊंची खूपच छान मुलाखत
@kunaljadhav3638
@kunaljadhav3638 Жыл бұрын
साहेब कधी तरी गरीब बैलगाडा मालकांच्या मुलाखती घ्या... एकाचीच चार चार मुलाखती घेऊ नका
@sanjaymohite5022
@sanjaymohite5022 Жыл бұрын
खर आहे भाऊ एक नंबर मुलाखत
@girishkadam6382
@girishkadam6382 Жыл бұрын
निणाम करांचा सुंदर उगवता तारा आहे
@diguthorat1416
@diguthorat1416 Жыл бұрын
सुमित घोरपडे यांची मुलाखत घ्या खूप मोठा संघर्ष आहे त्यांचा
@hindu78888
@hindu78888 Жыл бұрын
खिल्लार पांढर सोने = ५०५०‌ brand⚪
@swapnilpatil4878
@swapnilpatil4878 Жыл бұрын
बैलगाडा शेत्रातील एक मास्टर माईंड बैल मालक❤️🔥
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤ एक नंबर मुलाखत झाली
@dilipshedage3789
@dilipshedage3789 Жыл бұрын
बैलगाडी छेत्रातील अनुभवी माणूस.
@pawansutar4686
@pawansutar4686 Жыл бұрын
Khup Hushar manus ahe Ha ... 😊. Kharach bailgadi sharyat madil janakar shetkari ❤❤❤
@DrVijaySisal
@DrVijaySisal Жыл бұрын
दैवत दादा खरच सत्य परिस्थिती वर बोलतात...त्यांचं बोलणं ऐकताना कंटाळा येत नाही....आणि हा माणूस खरचं mastermind aahe❤️❤️
@krishnakumarsalate8064
@krishnakumarsalate8064 Жыл бұрын
दैवत शेट तुम्ही खुप आवड़ता तुम्हीं योग्य बोलता 🙏
@गावकडचातडका
@गावकडचातडका Жыл бұрын
गाडगे साहेबांचा बोलण्याच्या टोन आणि प्रश्न विचारण्याची कसब पाहता पक्के मुराबी आहेत .वरदान आहे तुम्हा ला गाडगे साहेब .मर्म वरती बोट ठेवता
@AjayShinde-y6j
@AjayShinde-y6j Жыл бұрын
घाडगे साहेब गौतम भैया ची मुलाखत घ्या त्याच्या सर्ज्या बरोबर
@pravinmadane5262
@pravinmadane5262 Жыл бұрын
जसे कि क्रिकेट क्षेत्रात महेंद्रसिगं धोनी तसे बैलगाडा शर्यत क्षेत्रात दैवत गोवेकर
@Ba...9090
@Ba...9090 Жыл бұрын
Dhoni daddar nahi ahe
@parastatkare7075
@parastatkare7075 Жыл бұрын
​@@Ba...9090 dhoni daivat sarkha gaddar nahi ahe
@ds18245
@ds18245 Жыл бұрын
संयम कष्ट आणी शिस्त हेच या खेळात यशाचे गणित 🎉
@sumitatole8513
@sumitatole8513 Жыл бұрын
एकच नंबर मुलाखत झाली
@avishkarkakde863
@avishkarkakde863 Жыл бұрын
घाडगे साहेब 5050 ब्रॅन्ड दैवत च्या बैंलावर शोभतं
@official_hindkesari_fajilrao_
@official_hindkesari_fajilrao_ Жыл бұрын
पडलेगाव आणि बोरगाव चे फाजिल ची मुलघात ख्या please bail उजेडात येईल😢
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ Жыл бұрын
फाजिल आणि छोटा सोन्या नी त्या दिवशी दोन नंबर केला होता ❤❤
@pravin7847
@pravin7847 Жыл бұрын
शेवाळे आंबा ,मागडे तात्या ,गोतम भया , गुंडी रत्न म्हात्रे या लोकांची मुलाखत 1 नंबर तोंड नाही या लोकांना
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ Жыл бұрын
दैवत शेठ बोलतात तस करून दाखवतात ❤❤
@maheshgaikwad1605
@maheshgaikwad1605 Жыл бұрын
शेवट गुरू विजय नाना आणि जयेश शेट 5050
@shubhampatil9650
@shubhampatil9650 Жыл бұрын
दैवत शेट म्हणजे या बैलगाडी शेत्रतील आग आहे,
@ganeshbhadar-tv6vt
@ganeshbhadar-tv6vt Жыл бұрын
अनुभवाचे बोल... एकदा रायफलची मुलाखात घ्या
@omkarparite3838
@omkarparite3838 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत
@satyajeetshedge1999
@satyajeetshedge1999 Жыл бұрын
घाडगे साहेब मोठा सोन्या आणि भारत यांचा पैरा करा...
@dhirajpatil1797
@dhirajpatil1797 Жыл бұрын
पेडगाव केसरी मैदान मुलाखत टाका
@गावकडचातडका
@गावकडचातडका Жыл бұрын
Advertisement चालू झाली तुमच्या चॅनेल ल
@atuldeokar8414
@atuldeokar8414 Жыл бұрын
दैवत शेठ म्हणजे माच्या साठी आदर्श च आहेत त्यांची वीच्यार धारा हे सर्व गाडा प्रेमींनी आदर्श म्हणून घेतला पाहिजे
@amitchavan4182
@amitchavan4182 Жыл бұрын
दहिगाव सुंदर ची मुलाखत करा
@pashupakshimitra799
@pashupakshimitra799 Жыл бұрын
बैलगाड़ा क्षेत्रतील सर्वात मोठा अभ्यास आसनार व्यक्ति महत्व। आणि खर काय ते बोलनार,,,✌️
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Жыл бұрын
Ek number mulakhat daivat govekar yanchi
@pappuBhise-le8kv
@pappuBhise-le8kv Жыл бұрын
राहुल भाई पाटिल यांचा किसना बैल मुलाखत घ्या
@vishwajeetdeshmukh7317
@vishwajeetdeshmukh7317 Жыл бұрын
मास्तरमाईंड दैवत शेठ..👑 अनुभव बोलतो 👑
@Sagar_Godse_15
@Sagar_Godse_15 Жыл бұрын
Khillar Cow....Is ❤ @घाडगे साहेब विषयचं....!♥️
@swanandashtekarshasri
@swanandashtekarshasri Жыл бұрын
दैवत शेठ गोयल यांची पूर्ण माहिती हवी होती मला ते राहायला कुठे आहेत
@bailgadasharyatlovers
@bailgadasharyatlovers Жыл бұрын
बैलगाडा क्षेत्रातील अभ्यासू व्यक्ती महत्व....!
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2,7 МЛН
Colorful Pasta Painting for Fun Times! 🍝 🎨
00:29
La La Learn
Рет қаралды 308 МЛН
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 4 МЛН
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 29 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2,7 МЛН