ह्याला बोलतात मालक,बकासुर ला लहानपणी पैरा असता तर माझ्या सोन्याला पण हरवला असता अस जयेश दादा बोलला, मोठ मन लागत, पेडगाव चे १० गुलाल असून पण पब्लिक मध्ये बसून स्पर्धा बघतायत, त्यांची बैल सध्या टॉप ला नाही आहेत, पण एकदिवस पुन्हा ५०५० ब्रँड वर येणार आणि नाद च करणार
@ranjitchavan448321 күн бұрын
जयेश पाटील यांच्या मुलांनी बकासुर किंवा सुंदर फायनला एक नंबर करणार म्हणून दोन नाव सांगितलेले. त्यातले बकासुर एक नंबर केला आणि सुंदर न दोन नंबर केला
@akashabhale147521 күн бұрын
5050👑 सोन्या 👑कट्टर तेरे चहाने वाले ❤❤❤
@akshayneul921321 күн бұрын
तुमचा विडियो ची वाट पाहत होतो
@itsmecareless327921 күн бұрын
सुंदर ची गाडी जर आणखी आतुन असती ना तर निकाल वेगळा असता😮
@anandamhargude663421 күн бұрын
दुसऱ्या च्या बैलाची तारीफ करायला पण् लयं मोठ मण लागतं चांगला माणूस आहे पण् लयं जनांनी गैरफायदा घेतला
@dhiraj990121 күн бұрын
Thank you khillar cow mulakhat ghetlya badal jayesh dadanchi 5050
@atharvachavan963921 күн бұрын
सोन्या आणि घाडगे साहेब खिल्लार म्हणजे काय बैलगाडी शर्यत क्षेत्र म्हणजे काय तुमच्यामुळेच समजल 🙏🏻🙏🏻🙏🏻
@gauravnarkar298214 күн бұрын
आम्हाला आनंद आहे सोन्याची पैदास घाडगे साहेबांकडे होउदे 🙏🏻
@mr.dipakyewale250421 күн бұрын
Khup echha hoti majhi khillar cow chya video la pahili like padavi ...😅
@Mynameislakhan12321 күн бұрын
दुश्मन का दुश्मन अपना दोस्त❤❤❤😂
@Mynameislakhan12321 күн бұрын
दुश्मन का दुश्मन अपना दोस्त😂❤❤❤
@rahuljadhav626721 күн бұрын
नाद नाय करायचा जयेश पाटलाचा
@amarjitpatil105021 күн бұрын
छान मुलाखत घेतली...😊🎉 छान जोडी पळाली सुंदर आणि सुंदर.... नर मादी गाडी पळती....😊🎉❤
@subhashrasal296121 күн бұрын
बारक्याने मस्त सांगितले १ नंबर सुंदर/ बकासुर करेल ❣️ आनी १ बकासुर २ नंबर सुंदर ने केला
@misalshrikant217221 күн бұрын
५०५० सोन्या सोन्या गुरू शिष्य ओन्ली बकासुर बकासुर बकासुर
@Kokanputraguru112221 күн бұрын
सुंदर boss बकासुर don❤
@su10karnaik3221 күн бұрын
खुप अनुभवी माणूस आहे जयेश शेठ
@tallentg536821 күн бұрын
Miss u sonya..tu dev ahe amachya sathi...kingmaker sonya 5050