ज्या प्रकारे प्रेक्षकांनी गर्दी केली तर मैदान खेळायच्या आधीच फक्त एका एंट्री ने आखं मैदान जिंकला मथुर आणि राहुल भाईंनी❤
@DilipSalunke-qh2bf2 ай бұрын
ही गोष्ट खरी बोल्ले मागे फॅमेली आहे सराच्या उगच कोणाच्या वादात पडु नाही अनुभव बोलतोय राहुल भाई चा
@rajeshkadam18602 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस राहुल भाई... आणी विठ्ठल नाना ❤
@SandipYadav4949.2 ай бұрын
निंबाळकर पासून लांब राहा तो कुणाचाच होऊ शकत नाय... तुम्ही खूप रॉयल माणूस आहात फकतं त्याच्यामुळे तुमचं नावं खराब नका करून घेऊ... एक बकासुर प्रेमी 🥰
@ashitoshbanale78652 ай бұрын
मथुर हारला तर ईतीहास जिंकला तर ईतीहास राहुल भाई आडवली कल्याण 🙏
@saratesamadhan93382 ай бұрын
दादा छान बोलला तुम्ही निंबाळकर सराच्या बद्दल हा खेळ आहे हार जित होणारच पण एक मेकाबद्दल वाईट बोलू नका आणि कोणता घमंड करूनका दादा सेमी साठी शुभेच्या तुम्हाला. ❤❤❤
@user-wr7ed3lq7y2 ай бұрын
दिलदार मणाचा माणुस ❤ राहुल दादा ❤
@Close_to_nature452 ай бұрын
पेडगावच मैदान हे बैलगाडा क्षेत्रातील एक अविस्मरणीय मैदान आहे ❤
@MangeshBhokse-pw4vt2 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस राहुल भाई पाटील ❤
@daglejaganath65052 ай бұрын
मुंबई किंग मथुर व सर्जा अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@NishantBhoyar-ew3tn2 ай бұрын
पावर फुल मालक डेंजर राहुल भाऊ ची आहे पावर
@sambhajighodepatil33032 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस राहुल दादा 🎉🎉❤
@gauravshinde18932 ай бұрын
राहुल भाईना पण पटत नाय सरांचा स्वभाव 😂 फक्त बोलून नाय दाखवत
@maharashtra_bailgada_Sharyat_02 ай бұрын
😂💯
@pandurangkhade76002 ай бұрын
😅😂😅
@atulgaikwad93722 ай бұрын
नक्कीच नक्कीच😂😂
@HemantJadhav-kd2kc2 ай бұрын
Mg aand khaNjaltay sirancha
@gauravshinde18932 ай бұрын
@@HemantJadhav-kd2kcसर्जा बैल कधीपण टॉप चा आहे पण मालकच तोंड धड नाय 😔
@swapnilshinde75242 ай бұрын
Rahul भाई निंबाळकर sir सोबत नका पळू... बैलं पेक्षा त्याचा तोंड खूप पळते 😂😂😂
@sushant2392 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@rohidasghadage40322 ай бұрын
राहूल भाई खरे बोलले मात्तर बद्दल नक्कीच नक्कीच
@umeshbamble16822 ай бұрын
बकासुर प्रेमी. एका नंबर माणूस आहे राहुल पाटील
@Aali-lahar-kela-kahar2 ай бұрын
काल मथूर सोबत दुसरा बैलं असता तर गुलाल फिक्स होता निंबाळकर मूळ गाडी पडली त्याला लोक dislike करतात
@rohidasghadage40322 ай бұрын
राहूल भाई जय हो
@birbalsinde29052 ай бұрын
Nibalkaracha paira karun chuk karta rahul bhai😊
@user-hp9yi2jy2s2 ай бұрын
miss you. rahul dada
@rameshwarpadghan47022 ай бұрын
नानाच पण तळ्यात मळ्यात असते ,पण झाकली मूठ सव्वा लाखाची एम एच 28 बुलढाणा
@Alluarjun233982 ай бұрын
Rahul bhai Aaj shabd dila hota nana la mhnun paira kela nahi tr vegachya shevat la paira dila nasta Mathur la top cha paira aaramshir zala asta Koni pan
@omhande89782 ай бұрын
मास्तर पासून लांब रहा तो जळु माणूस
@sandeshgarateofficial2 ай бұрын
16 minute 3000 view khup aaturta aste mulakhatichi
@dontknow.75842 ай бұрын
ट्रेनला हारवणारा सर्जा पुरला नाय मथुरला नायतर आज कार्यक्रम होता ....
@Alluarjun233982 ай бұрын
To tr sarja vegacha shevat ahe bhai top cha hatyar ahe
@user-sf8kb3mn6k2 ай бұрын
असं काही नाही भाऊ. सर्जा आणि मथुर दोघे चाणंगलेच पळाले. पण समोरची गाडी ही चाँगली पळाली म्हणून हार झाली. 🙏
@10.vishvtejjagtap462 ай бұрын
ओरिजिनल पब्लिच भिताड मथुर 😈👑💫💣💥💪✌️🔝
@amitmane29522 ай бұрын
१००१ 🔝⚜️👑🔜
@Avvi122 ай бұрын
Dada❤❤
@dontknow.75842 ай бұрын
सर्जा पुरला नाय मथुरला नायतर आज कार्यक्रम होता ....