खुपचं सत्य आणि परखड विश्लेषण केले आहे साहेब. आपले खुपचं खुप अभिनंदन करतो. आपणास कोटी कोटी प्रणाम करतो.
@rajendrapetkule2596 Жыл бұрын
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
@bharatmohol7969 Жыл бұрын
वागळे साहेब आपणास मनापासून मनापर्यंत एक सच्चा शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र सत्य हे सत्य असते तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करतात त्या बदल्यात मराठा मावळा शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे 🐅 वाघ मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@siddharamshendage5933 Жыл бұрын
एकदम मस्त विसलेशन करून जनतेला पटण्यासारखे सांगितले बद्दल धन्यवाद वागळे साहेब
@ilbabambasilbabambas2556 Жыл бұрын
हसू आणि किव येते यांच्या कमबुद्धी ची खोके क्रांती दिन बरोबर नाव दिले निखिल चांगले विश्लेषण केले आहे जय महाराष्ट्र जय हिंद
@prashantkarve3998 Жыл бұрын
शब्द नं शब्द अत्यन्त कटूसत्य आहे आदरणीय साथीजी ही फक्त फक्त व फक्तच "खोके क्रांतीच "आहे 😢
@powerofcompounding123 Жыл бұрын
Nikhil वागळे good अशी स्पष्ट पत्रकारिता जनता miss करते आहे... लगे रहो
@VIJAYPATIL-lf3zh Жыл бұрын
निखिलजी मनापासून मनाचा जय महाराष्ट्र . महाराष्ट्र गद्दार दिनाचा कुभेच्छा .
@shrirambapat7763 Жыл бұрын
पाकिटदिनासाठी शुभेच्छा 😅
@sanskrutibhoir895 Жыл бұрын
वागळे सर प्रत्येक वाक्य तुम्ही आमच्या मनातले बोललात, खोके क्रांती दिन अगदी परफेक्ट नाव दिले आहे,तुमच्या सारखे निपक्षपाती 100पत्रकार ह्या देशाला हवे आहेत, जय हिंद, जय महाराष्ट्र, 🌹🌹
@shrirambapat7763 Жыл бұрын
मग आता पाकिट जरा जड करा ना.
@jalindaringale Жыл бұрын
Shinde gaddar Din
@RomanFernandes06 Жыл бұрын
निखिल जी, तुम्ही रोज लाईव्ह या. तुमच्या कडून महाराष्टातील राजकीय घटनेचे विश्लेषण फार उत्तम असते.
@harichandragunjal4753 Жыл бұрын
वागळे साहेब जय महाराष्ट्र!ई व्हि एम मशिन ने निवडणूक झाली तर गोलमाल होऊ शकतो.शिक्का मारून मतदान झाले तर १००टक्के उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंकणार हे तितकेच खरे आहे.
@ramdasthote8073 Жыл бұрын
✔️✔️
@DnyaneshwarGanjale Жыл бұрын
शिंदे हे भाजपचे मुखयमञी आहे
@mohan1795 Жыл бұрын
गोलमाल ची संधी!
@shrirambapat7763 Жыл бұрын
हरणार यासाठी आत्तापासून ईवीएम वर खापर फोडायला सुरुवात. 😂😅
@ravimusale9426 Жыл бұрын
Jay Maharashtra Only Uddhav Saheb Thakare Only Shivsena UBT
@jagannathraut1349 Жыл бұрын
वागळे साहेब आपण नेहमी सत्य प्रखरपणे मांडत असता.आपणास कोटी कोटी प्रणाम जय महाराष्ट्र
@naseeruddinshaikh8807 Жыл бұрын
वागळे सरांना मानाचा जय महाराष्ट्र. अगदी मराठी मनाची मन कि बात सादर केली आपण. उध्दव ठाकरे साहेब तर वारंवार आव्हान देत आहेत धनुष्यबाण घेऊन निवडणुकि च्या मैदानात या.करु द्या जनता जनार्दना ला फैसला . जय महाराष्ट्र.
@vilasjadhav1547 Жыл бұрын
खरं आहे साहेब, तुम्ही छान विश्लेषण करता,
@vikasgaikwad4625 Жыл бұрын
साहेब शिवसेना झिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे
@manishsawant3370 Жыл бұрын
Yache agodar che video bagha vikat ghetla yala marathi movie ahe ek Fakt ladh mhana baga
@bhimraodhawale954 Жыл бұрын
एकदम बरोबर विस्लेसान केलेत अभिनंदन निखिल वागळे
@shubhampatil6233 Жыл бұрын
50 खोके एकदम ओके..गद्दार दिवस
@shreyasakpal3098 Жыл бұрын
एका वर्षा नंतर शेवटी खरा बारसा केला, खोके, क्रांती. Gadar एक वर्षाचे झाले
@pramodsul6948 Жыл бұрын
साहेब तुम्ही खूप चांगलं काम करत आहात तुमच्या सारख्या माणसाची राजकारणात खूप गरज आहे
@sadashivkadam814 Жыл бұрын
फडणवीस ला शिंदे ला येणार निवडणूक बाहेर काढून टाकायला पाहिजे
@sampatlallunawat2316 Жыл бұрын
प🎉😅
@mohan1795 Жыл бұрын
बा* ची पेंड आहे का रे? 😡👊
@shanaya8877 Жыл бұрын
सर आपण फार चांगले काम करत आहेत अभिमान 🙏🙏🙏🙏
@ramdasthote8073 Жыл бұрын
🙏वागळे साहेब 🙏 छगन भुजबळ यांच्या बरोबर शिवसेना सोडून गेलेले आमदारावर सध्या व्हिडिओ बनवा आणि ते शिवसेना सोडून गेलेले आमदार आता सध्या कोणत्या परिस्थितीत आहे आणि आतापर्यंत ज्या आमदारांनी शिवसेना सोडली ते सध्या कोठे आहेत
@nemawatinavlakha9337 Жыл бұрын
अ ड ग ळी त 🙃
@AB-kb2kz Жыл бұрын
👍
@shahajimisal9405 Жыл бұрын
50 खोके एकदम ओके ओके ओके ओके खावून माजलेत बोके
@shrirambapat7763 Жыл бұрын
पाकिटे खाणारे बिचारे म्याव म्याव करत आहेत.
@शीतल-स1ण Жыл бұрын
गद्दार खोके सरकार
@pundalikbhalerao430 Жыл бұрын
खुप छान विचार मांडले साहेब धन्यवाद
@nandushejwal1236 Жыл бұрын
वागळे सर खूप छान विश्लेषण सविस्तर केलं, ग्रेट माणूस आहे, धन्यवाद सरजी
@rajeshkadam2661 Жыл бұрын
खोके सरकार दिवस
@bajiravshinde9080 Жыл бұрын
वाटच बघत होतो सर मुलाखत ऐकण्यासाठी धन्यवाद वागळे सर
@vnishigandha13 Жыл бұрын
.... आत्ता पर्यंतचा... सर्वात... हीन... हलक्या.... दर्जाचा.... सुमार... बुध्दीचा..... मुख्यमंत्री ... महाराष्ट्राला मिळाला आहे....अजुन काय दुर्दैव.....
@shrirambapat7763 Жыл бұрын
अहो पण तो कट्टर आणि अनेक वर्षापासूनचा शिवसैनिक आहे ना ? कदाचित तो घरकोंबडा नाही ही त्याची चूक असेल. मुंबईत गरम होऊ लागले की लंडनला पळत नाही ही त्याची चूक असेल.
@शीतल-स1ण Жыл бұрын
खरं आहे
@vijayrandive8906 Жыл бұрын
खरं आहे निशिगंधाताई !! ह्या गद्दार एकनाथला कायमचे उखडून टाकायला हवे.
@vilaschandmare2817 Жыл бұрын
वागळे साहेब कडक 👍🏻
@babajimankar9976 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏खोके सरकार
@sunilk_ Жыл бұрын
निखिल वागळे 1 नंबर पत्रकार 🚩🙏🚩🙏
@shrirambapat7763 Жыл бұрын
😂😂😅😅 भाऊ आले. भागो, भागो
@jethalal3201 Жыл бұрын
शिंदे हा केवळ मोदी ची मर्जी आहे तो पर्यंतच राजकारणात आहे त्या नंतर ठाण्यातील चार गल्ली सोडली तर कोणीही ओळख दाखवणार नाही
@vinodvedak2741 Жыл бұрын
Marji barobar ED mule nauvari padar. Mhanunach itka aadar.
@shrirambapat7763 Жыл бұрын
स्वबळावर वर आलेला आहे. घरकोंबडा नाही.
@nishabhande4060 Жыл бұрын
@@shrirambapat7763 😂😂😂स्वबळ कसल, हे तर रात्रीचे फडणवीस बळ.
@jethalal3201 Жыл бұрын
@@shrirambapat7763 mahashakti ahe
@vinodvedak2741 Жыл бұрын
@@shrirambapat7763 andhanhakta thalya vahvat v dive lavit nahi basle tyanchya covid kamachi WHO ne dakhal ghetli. Modinni loksabhet maharashtrane UP madhye corona pasarala ase sangun rajyachi khoti badnami keli. Tumche sagle shembde
@dr.mayureshagte3802 Жыл бұрын
उत्तम विवेचन..... नेहमी प्रमाणेच
@rajendrajavale5173 Жыл бұрын
जागतिक गद्दार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
@raosahebjadhav6932 Жыл бұрын
धन्यवाद वागळेसाहेब तुम्ही रोखठोक बोलत आहात तुम्हाला सलाम
@sandeepchavan2834 Жыл бұрын
वागळे साहेब तुमचे मना पासुन आभार जय महाराष्ट्र
@subodhvishwasrao1295 Жыл бұрын
खूप सुंदर नाव दिले या मिंडे क्रांतीला त्याबद्धल आपले मनपूर्वक अभिनंदन ! शिवसेनेचा इतिहास आपणांस पूर्ण पणे माहीत आहे शिवसेना ही सत्य धरून चालणारी वेळेस परिणामाची चिंता न करता तुटून पडणारी संघटना आहे बाळासाहेब यांनी तीन पिढ्या सशक्त आणि सत्याची चाड असणारे सैनिक घडविले आज ही जरी बाळासाहेब नसले तरी उध्दव ठाकरे यांच्या सोबत खरे निष्ठावंत सोबत आहेत जे खोके घेऊन बाहेर पडले संघटनेशी गद्दारी करून जनतेला फसवून बिजेपीला साथ देऊन बाहेर पडले ते पुढील निवडणूक येतील तेव्हा घरी बसतील हा इतिहाद आहे आणि तसेच घडेल बिजेपीला सुध्दा त्याची लायकी काय आहे ते सामान्य जनता दाखवेल
@ARUNPAWAR-sv8rp Жыл бұрын
चांगले विश्लेषण सर रोकठोक
@kushinathsatpute2575 Жыл бұрын
हे फक्त एकच पत्रकार बोलणार ते म्हणजे निखिल सर निष्ठा वाण व्यक्ती मतंव जय महाराष्ट्र
@gayatrim2368 Жыл бұрын
Great speech👏👏
@aarykale7357 Жыл бұрын
जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे
@santoshtayshete7633 Жыл бұрын
भाजप हटाव लोकतंत्र बचाव
@shankarsalunke848 Жыл бұрын
Very nice vishleshan
@MrSandysaby Жыл бұрын
या पुढे देशात निवडणुका होणार कि नाही हाच मोठा प्रश्न आहे.
@shrirambapat7763 Жыл бұрын
अंधेरीची पोटनिवडणूक झाली तेव्हा हा प्रश्न पडला नाही. कर्नाटक मधे निवडणूक होईल की नाही हा प्रश्न पडला नाही. बीएमसीला दहाच्या वर नगरसेवक निवडून येत नाहीत म्हटल्यावर हा प्रश्न आला.
@manojparasnis4080 Жыл бұрын
@@shrirambapat7763 आरे बापटा अशिक्षित आहेस का? हूकूमशाही आलेली आहे देशात.
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@manojparasnis4080अहो मनोजसाहेब, देशात हुकुमशाही केव्हा आली ? स्वतःच्या आमदारांना पण न भेटता घरकोंबडे होऊन बसणारे हुकुमशहा आल्यापासून की काय ?
@Ajitbhosale1234 Жыл бұрын
50 koke ekdam Ok
@vnishigandha13 Жыл бұрын
सत्य..... आवाज.... अजून... समाजात जिवंत आहे.....
@shrirambapat7763 Жыл бұрын
म्हणूनच मेहेनती, कर्तबगार, स्वबळावर वर आलेला मुख्यमंत्री आहे. घरकोंबडे घरात बसले 😅
@shubhampatil6233 Жыл бұрын
भाजप संपवा महाराष्ट्र वाचवा
@mohan1795 Жыл бұрын
हाड्
@swami_smartha Жыл бұрын
मोदी हटवा देश वाचवा BJP चे नितीन गडकरी आणा.
@swami_smartha Жыл бұрын
@@mohan1795 यू यू यू 😂😂😂😂
@narendrathakur7754 Жыл бұрын
मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप ला आडवे करा.
@mohan1795 Жыл бұрын
@@narendrathakur7754 हाड्, हाड्!!!
@chandrakantsarode2224 Жыл бұрын
वागळे साहेब अन्यायाविरुद्ध असाच आवाज उठवत रहा. तुमच्यासारखे निष्पक्ष पत्रकार खुप कमी आहेत...
@ramdasthote8073 Жыл бұрын
✔️✔️✔️✔️
@BapsahebSalunke Жыл бұрын
पक्का दलाल पत्रकार आहे हा....
@shrirambapat7763 Жыл бұрын
😂😂😂😅😅😅
@ruturajpatil8832 Жыл бұрын
@@shrirambapat7763 are jana bhau torsekar cha bagh jaa..
@shubhamkhune-gz9hl Жыл бұрын
@@ruturajpatil8832torsakar comment band karto
@azharbhaldar2947 Жыл бұрын
Barobar sir bolet
@shankargole2835 Жыл бұрын
साधे निवडणूका घेयाला घाबरतायत यांची कुठली आलि शिवसेना शिवसेना फक उद्धवसाहे बांचीच असू शकते हे तर जोकर बसवलाय
@shrirambapat7763 Жыл бұрын
आदित्य राजीनामा देऊन वरळीतून लढायला घाबरतोय. सुरुवात आदित्य ने स्वतःपासून करायला पाहिजे.
@RPawarAGRIMAX Жыл бұрын
मस्त😂
@wasudeoshrirame887 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे.
@sharadwadikar3470 Жыл бұрын
Jay Maharashtra saheb
@ShrikrishnaPanzade Жыл бұрын
खरे म्हणजे सर्व चूक मतदारांची आहे.याचा विचार आपण वोटिग च्या वेळेसच करायला हवा.तीआपण दुरुस्त करायलाच हवी.तरच आपण बहुजन व भारताचे खरे नागरिक आहोत. यावर दुसरा एकही उपाय नाही.वाबळे सर तुम्ही खुपचं छान व मुद्याच बोलता.हे एकूण बहुजनांना खरच अभिमान वाटतोय.गर्व आहे भारतीयांना तुमच्या बद्दल.
@maheshtikhe2243 Жыл бұрын
Young dinamic susankrut gentleman educated and future of Maharashtra Aditya Uddhav Thackeray
@kashinathutekar3920 Жыл бұрын
AdityA t
@GhodkeHanuman Жыл бұрын
शिंदे साहेब आणि सगळ्या शेतकर्याची वाट लावली वागळे साहेब आजुन गद्दर लोकांना चांगला धडा शिकवा सगळे न्यूज चैनल शिकलेले आहेत पण वागळे साहेब तुम्ही सत्यवादी
@shrirambapat7763 Жыл бұрын
सगळे न्यूज चॅनेल शिकलेले आहेत. पण ×××× अशिक्षित 😂
@mandasangle7866 Жыл бұрын
आदित्य साहेब ठाकरे यांनाच मुख्यमंत्री केले पाहिजे
@shrirambapat7763 Жыл бұрын
गल्लोगल्ली पब आणि नाईट लाईफ. 😂
@sachingajre5069 Жыл бұрын
@@shrirambapat7763एकदम बरोबर म्हणजे भी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अश्या तुमच्या सारख्या प्रवृत्ती च्या लोकांना बरोबर फावत गुपचुप पब मधे जाण आंडभक्तांनो 🤣🤣🤣🤣🤣
@vishwasshinde9619 Жыл бұрын
@@shrirambapat7763 माहिती दिली तर बरे होईल,सरकार तुमचं आहे.बापट महाराष्ट्र लय मोठा हाय!
@manojparasnis4080 Жыл бұрын
@@vishwasshinde9619 बापट आहे तो. मिंदेचा याचा काहीच संबंध नाही. मिंदेला यांनीच 'मेंडकी ' आणि 'बेडूक ' नाव दिलंय . ईकडं उगाच टूरटूर करतोय. 🚩🚩🚩
@shivamp425 Жыл бұрын
@@shrirambapat7763 तुझी लायकी नाही तेवढी..
@INDICARTOONTV Жыл бұрын
खूप दिवसानंतर आपल्याला ऐकल,खूप बरं वाटतं नगम0
@santoshhirwale-d4m Жыл бұрын
Nice explain vagale saheb🙏
@Ginies120 Жыл бұрын
जनता पण उध्दव ठाकरे यांच्या बाजूनेच आहे
@shrirambapat7763 Жыл бұрын
मग निवडणुकीला उभे राहू दे
@swami_smartha Жыл бұрын
@@shrirambapat7763 तुला पणं तिकीट मिळेल.तू इतकी मेहनत घेतो.
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@swami_smarthaधन्यवाद ❤
@madhavkalantre6577 Жыл бұрын
Best we are with you
@rahulwaikar2142 Жыл бұрын
Gaddar day, 50 khoke ekadam ok Jay Maharashtra 🚩🚩🙏
@shailendraahire8856 Жыл бұрын
निखळ सत्याचे विवेचन!
@29_k_siddhesharote35 Жыл бұрын
Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🚩🚩
@suhaspatil7216 Жыл бұрын
एकदम मार्मिक विश्लेषण . अशा लोकांना आपण सजा एका मार्गाने करू शकतो म्हणजे मतदान करून आणि त्याचीच वाट बघत आहे जनता
@santoshkarche8791 Жыл бұрын
निर्भीड पञकार. सलाम तुम्हाला
@balugagare6277 Жыл бұрын
क्रांतिकारांच्या लाइनीत बसायला यांची लायकी आहेका. जय आदिवासी
@ramsomvanshi5811 Жыл бұрын
Udhav ठाकरे साहेब जिंदाबाद
@nitinsamdade6090 Жыл бұрын
Gaddar divas 😡
@dineshhelekar7805 Жыл бұрын
वागळे साहेब निपक्ष निर्भीड विचार महाराष्ट्र राज्य ला जनतेला पाहिजे 👍👍👍
@shrirambapat7763 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@sagarzalte5167 Жыл бұрын
भाजप मुक्त भारत होणे गरजेचे आहे
@mohan1795 Жыл бұрын
ईस्लाम चे राज्य आल्यावर होईल ना! तेव्हा तू सुंता केलेली असशील आणि तुझ्या आयाबहिणी ... ओवैसी, फारूख अब्दुल्ला च्या जनानखान्यात असतील! 👍👌
@satandsouza4996 Жыл бұрын
Agdi barobar...
@pss5555 Жыл бұрын
पुढचे 50 वर्ष तरी शक्य नाही
@saya2023 Жыл бұрын
सही...👍
@vnishigandha13 Жыл бұрын
मोदी हटाव... देश... समाज.... लोकतंत्र... बचाव...
@mohan1795 Жыл бұрын
.... और,.. शरिया लाओ!!
@swami_smartha Жыл бұрын
मोदी हटवा संविधान वाचवा
@kumarswami8953 Жыл бұрын
खोके क्रांती
@shrikantdeshmukh6542 Жыл бұрын
सर्व गद्दारान्ना गद्दार दिवसाच्या शुभेच्छा
@arvind.earthy Жыл бұрын
व्हा. एका पक्षाच्या क्रांती दिना निमित्त क्रांतीदायक समालोचन. छान . अभिनंदन.
@avinashraut9959 Жыл бұрын
Nice explanation sir salute .
@vijaynarute4556 Жыл бұрын
गद्दार दिन मुबारक हो औरंगजेब सरकार भावपूर्ण श्रद्धांजली
@shrirambapat7763 Жыл бұрын
एक चद्दर मैलीसी चढवून आले. खणत्या राजाची शिकवणी लावली आहे.
@swami_smartha Жыл бұрын
@@shrirambapat7763 ती तुझ्या फडतूस फडणवीस ची खेळी आहे मताच विभाजन होण्यासाठी.
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai ho 🙏
@shashikantkamble1887 Жыл бұрын
Wah wagale saheb Ekdam barobar navdile aahe gaddar senela🤛🤛🤛🤛🤛🤛🤛
@ganeshkeluskar7385 Жыл бұрын
वागळे सर तुमचा हा व्हिडिओ,मला ब्लैकमध्ये दिसतो आहे,तुमचा फक्त आवाज येतोय.. म्हणजे हा (२०) जुन चा दिवस,महाराष्ट्रातला आजवरचा सर्वात मोठा,काळा दिवस म्हणायला काहीच हरकत नसावी ! आणि तो काळाचं मानला गेला पाहिजे.....
सर खरे तर सुप्रीम कोर्टाने निकाल स्पष्ट देण्याची हिम्मत दाखवली नाही.न्याय देवता आंधळी झाली.
@shrirambapat7763 Жыл бұрын
इवीएम विरुध्द गेले. कपिल सिब्बल फितुर झाले न्यायदेवता आंधळी झाली. घरकोंबडा घरात रडला.
@nandushejwal1236 Жыл бұрын
शिंदे फडणवीस यांनी श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचून सरकार पाडलंय याचे परिणाम 2024 भोगावे लागले, जनता सब कुछ जानती है भाई, सबको मोका मिलता है, खोके क्रांती दिन प्रथम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@pss5555 Жыл бұрын
गद्दार तर उद्धव ठाकरे आहे, निवडणूक भाजप बरोबर आणि सरकार काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर..मग पहली गद्दरी कोणी केली...चांगली शिक्षा मिळाली UBT ला.....आता कळलं असेल युतीमध्ये होतो तेव्हा किती बरं होत...सत्तेत राहून मोदीना शिव्या देत येत्या होत्या. आरामात मातोश्री मध्ये बसून ऑर्डर सोडायची लोक भेटायला मातोश्रीवर यायचे रुबाब होता...आता बघा चेहरा बघवत नाही...तेज गेलंय सगळं ...दर दर भटकाव लागत ....लोकांच्या दरात जाऊन उभ राहावं लागतं....
@kamalakartayade2831 Жыл бұрын
🙏 khup chhan sir
@mohandalimbkar8125 Жыл бұрын
५०khoke an BJP shinde sahit maile boke
@vgs580 Жыл бұрын
महाराष्ट्रात बाबासाहेब भोसले म्हणून ऐक मुख्यमंत्री होऊन गेले,, किती जणांना आठवते...... एकनाथ शिंदे वरही अशीच वेळ येणार.... निवडणुकी नंतर..... 😊😅😅😅
@nemawatinavlakha9337 Жыл бұрын
C o r r e c t
@RajRome-pi3ur Жыл бұрын
😂😂😂😂😂
@dateradhesham5448 Жыл бұрын
उद्धव ठाकरे ने पहिली गद्दारी केली मतदारांशी सत्तेसाठी हे हि लोक विसरले नाहीत
@sandipmh402 Жыл бұрын
Wipe out bjp
@prasadte4275 Жыл бұрын
@@dateradhesham5448 पहिली गद्दारी झाली ती पहाटे झाली साहेब. ती तर कोणीच विसरणार नाही. आप chronology समझिये.