Рет қаралды 1,634
खुप दिवसातून गेलो आमच्या गावातील खाडीवर पेऱ्यानी मासे पकडायला | फंटूस मासे केले फ्राय | #fishing 😋
#fishingvideo #netfishing #agarikoli #village_fishing
मी आणि माझे मित्र आम्ही गेलो आमच्या गावातील खाडीवर भरपूर दिवसातून पेऱ्यानी मासे पकडायला काळे मासे आणि जिताडी मासे भेटले पकडुन झाल्यानंतर तिथेच आम्ही मासे फ्राय केले आणि खाल्ले खुप छान लागले खायला. आणि खुप एन्जॉय केलं सर्वांनी.😋😍
stagram link
...
माझ्या चॅनेल ला सबस्क्राइब करा.🥰
खूप मज्जा आली पकडायला😊👻
जय आगरी कोळी⛵️🦐👑🎣
---------------------------
• मोहा कोळीवाडा ला जाऊन ...
---------------------------
• जाल्यामध्ये 10 मिनिटात...
---------------------------
• अलिबाग बीच वर जाऊन पेर...
---------------------------
• डोलीमध्ये सापडला 4kg.ख...
---------------------------
• पेण गावात मित्राकडे जा...
---------------------------
#indian_fishing
#fish
#fishlover