हे मंगलाष्टके नसुन ,हे बिदाई गीत आहे ,आमच्या इकडे लग्न लागल्यावर पाहुणे मंडळी जेवायला बसतात ,तेव्हा काही पाहुने गायिका गायक मंडळी हे असले गीते साऊंडवर म्हणायला सुरुवात करतात , वास्तविक पाहता ,जटाळे महाराज ,बोरकर महाराज ,यांनी असले चिल्हर गायन करु नाही , शुद्ध पारंपारीक मंगलाष्टके म्हणायला पाहिजे ,माझ्या बोलण्याने आपल्या भावना दुखावल्या असतील तर ,मी आपणास जाहीर माफी मागतो