खूप छान मार्गदर्शन दिलत सर तुम्ही शिक्षणासोबत परिवर्तन, वाईट मार्गाने चालणाऱ्या तरुणाला योग्य मार्गांवर आणण्यासाठी तुमच्या ज्ञानाचा नक्की फायदा होईल...तुमच्या या समाजकार्याला ....मनातून शुभेच्छा तुमचा हा प्रवास अविरत चालू राहावा व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिडावेत याकरिता मनातून सद्दिच्छा
@पुजामाने-ह4ध Жыл бұрын
सर मला. तुमच्या मुळे मला वाईट आणी चांगल यातील फरक लक्षात आल सर तुमचे आभार कसे मानु कळत नाही सर