नवरा बायको हेच एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत || Chandrakant Nimbalkar

  Рет қаралды 1,221,557

Deepstambh Foundation

Deepstambh Foundation

Күн бұрын

Пікірлер: 864
@matoshrialloyspvtltd6023
@matoshrialloyspvtltd6023 Жыл бұрын
निंबाळकर सर आपण खूपच चांगले विचार व्यक्त केलेत नवरा व बायको हे विवाह संस्कार एक भगवंतांची सुदंर निर्मिती व संस्कार आहे तो तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे विचारातून मांडलाय व विवाह संस्कार हा दोन घराण्यातील दोघांना भगवंत कृपणे एकत्र आणण्याचे कार्य विवाह संस्कार मध्ये होते म्हणून आपण नवरा व बायको हे खरंच जगातील सुंदर नाते आहे व मित्र व मैत्रिणी चे सुरेख नातं तुम्ही सद्गुरू वामनराव पै यांचे खूपच सुंदर विचार आपण प्रसारित करी आहात व प्रत्येक्ष तसे वागत आहात व विचार यांचा वसा व वारसा आपल्याहातू असाच होत राहो या बद्दल शुभेच्छा तसेच यजुवेंद्र महाजन सर व त्यांच्या दीपस्तंभ परिवारास देखील आभार व धन्यवाद व त्यांनी हाती घेतलेल्या कार्यास शुभेच्छा धन्यवाद
@shalanadsul8014
@shalanadsul8014 Жыл бұрын
हषहहहहॅ
@prajaktamathekar2287
@prajaktamathekar2287 Жыл бұрын
@pramodinimeher3031
@pramodinimeher3031 Жыл бұрын
Nice
@SidskKale
@SidskKale Жыл бұрын
o
@SidskKale
@SidskKale Жыл бұрын
o
@anuradhanarkar5990
@anuradhanarkar5990 9 ай бұрын
पालकांनी जरूर वारंवार एकावे अशी ही जीवन विद्या निंबाळकर सरांनी खूप छान उदाहरणं देऊन सांगितली बेटे से बाप सवाई
@archanab4395
@archanab4395 Жыл бұрын
खरं आहे. बायको सारखी जिवलग मित्र कोणीच नाही.
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 Жыл бұрын
उर्मिला चे व्हिडिओ मी खूप बघते. मल्टिटॅलेंटेड आहे ती. काय ज्ञान नाही तिला.. सर्वाना क्षेत्रातली उत्तम माहिती आहे तिला. आणि अतिशय गोड मुलगी आहे उर्मिला.
@deepaligore8811
@deepaligore8811 7 ай бұрын
Me dar divashi bolate. Maz bal 45 divsach aahe. Pan me dar divashi tyala bolate ek changla manus ho . Bala. Tu manus mhanun jag. Lokanchi madat kar. Karan bal kachya mati sarkh ast jas ghadvu tas ghadel
@swapnalipalkar2955
@swapnalipalkar2955 Жыл бұрын
खूप छान ... निशःब्द 🙏🙏🙏🙏🙏 आयुष्यात जर चांगल घडायच आहे तर तुमच specch ऐकण्याची गरज आहे
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 10 ай бұрын
तुमचं व्याख्यान तीनही पिढ्यांनी एकत्र बसून ऐकण्यासारखं आहे . 👌👌👌👌
@monalipatil1593
@monalipatil1593 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद, जीवनात असे आईवडील भेटणे हिच सर्वात मोठी पुण्याई आयुष्याची!! 🙏🙏
@jyotivivov3maxbackup738
@jyotivivov3maxbackup738 Ай бұрын
एक ना एक शब्द मोलाचा .. खुप आभार सर चें 🙏 हजारों वर्षा पूर्वी तथागत भगवान बुद्ध जीवन जगण्याचे पंचशील आश्टांगिक मार्ग दाखून दिले आहेत.हे विसरता कामा नये !🙏
@sushmayadav1334
@sushmayadav1334 Жыл бұрын
Aaj samjal urmila nimbalkar etki positive kashi ahe..jar vadilanche etke Sundar v4r astil tar mulimdhye ka nasnar..parents che Sanskar 👏🙏
@shitaltakawale9392
@shitaltakawale9392 Жыл бұрын
True
@asawarisloveforindiancultu6169
@asawarisloveforindiancultu6169 11 ай бұрын
खूप योग्य मार्गदर्शन केलेत सर....काळाची गरज आहे.असे व्याख्यान पालक व मुलासहीत काॅलेजमध्ये, शाळेमध्ये झालेच पाहिजेत...खुप आभारी आहे तुमची...तुमच्या विचारांची लोक घडले पाहीजेत तेव्हाच समाज बदलेल...🙏🏼👌👍🏻🌹🌹🌹🌹🌹🌹
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
अगदी बरोबर 💯
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 10 ай бұрын
तुमचे विचार एवढे छान ,महान आहेत म्हणून च तुमच्या पोटि रत्न जन्मलीत .उर्मिला is Great 👌👌👌
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
& "IPS Vaibhav Nimbalkar" also
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन करण्यात आले आहे सर. तुमच्या मार्गदर्शना ची समाजाला गरज आहे.
@yadavbalasaheb3196
@yadavbalasaheb3196 Жыл бұрын
अप्रतिम सरजी..... जय जिजाऊ 🙏🙏
@dipalighotane5017
@dipalighotane5017 23 күн бұрын
🙏🙏
@vibhdasalkar1798
@vibhdasalkar1798 Жыл бұрын
नमस्कार! निंबाळकर साहेब, अतिशय सुंदर व्याख्यान आहे. खूपच नवीन गोष्टीचे ज्ञानात भर पडली. धन्यवाद!
@renukagadakh6226
@renukagadakh6226 7 ай бұрын
सर तुम्हीं खूपच सुंदर बोलला आहेत मी प्रेमविवाह केला आहे लग्नाआधी आम्ही खूप छान मित्रच होतो पण लग्नानंतर मात्र सगळी परिस्थितीच बदलली आम्हीं आई वडील म्हणून तुम्हीं जसे म्हणाला तसेच आहोत पण आत्ता आम्हीं नवराबायको म्हणून सुद्धा नाही तर फक्त समाज्यात एक ओळखीचे आहे कोणी तरी असेच आहोत मित्र खूपच लांब आहे
@vaibhavborhadevaibhavborha7914
@vaibhavborhadevaibhavborha7914 Жыл бұрын
Khup chan vichar ahye तूमचे पती पत्नी च्या naatyabdal
@sadanandsawant103
@sadanandsawant103 13 күн бұрын
धन्यवाद निंबाळकर साहेब. आपण आपल्या विचारांतुन सद् गुरु वामनराव पै यांचे दर्शन घडविलेत. हसत खेळत अनेकाच्या विचारांना चांगली चालना दिलीत.मुलाशी कसे चागले वागुन त्यांना घडविले याची गुरू कील्लाच दिलेत . धन्यवाद.
@jayshreekulkarni9568
@jayshreekulkarni9568 Жыл бұрын
आदरणीय निंबालकर सर आपले व्याख्यान अतिशय अप्रतिम आहे. आजच्या परिस्थिति ला अतिशय अनुकल आहे.
@vihanvlogs2470
@vihanvlogs2470 9 ай бұрын
खूपच सुंदर मी हे सर्व माझ्या आयुष्यात follow करते आणि त्याचे खूप छान परिणाम दिसू लागलेत..... आयुष्य जगणं खरंच अवघड नाही आपण ते अवघड करून ठेवलंय... यजुर्वेन्द्र सरांची तर मी खूप मोठी फॅन आहे मी त्यांचे सर्व व्याख्यान स्वतः ऐकून मुलांना ही ऐकवली आहे....🙏🙏
@shilpamanjulkar9585
@shilpamanjulkar9585 6 ай бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान देव तुमच खूप खूप भंल करो..
@shrikantbhandekar6326
@shrikantbhandekar6326 Жыл бұрын
bhagyavan manush aahat tumhala mahit nahi jagat kase lok kashya bayka asatat pandurangala sudha sodnar nahit
@ashanalawade2590
@ashanalawade2590 Жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान. . . मनाला भावणार व विचार करायला लावणारा. . तसेच जगण्याचा खरा अर्थ समजून देणार. . . . थँक्यू व्हेरी मच सर
@sudamrathod2686
@sudamrathod2686 9 ай бұрын
1.nambar.sar.suvichar.thank.thank.sar.
@shobhaauti6104
@shobhaauti6104 4 ай бұрын
पहिले मुले शाळेत बिनधास्त जात होते एवढं टेन्शन नसायचे आता मुलांना शाळेत टेन्शन का येते कारण पालक मुलांमधेय स्पर्धा निर्माण करतात. जबरदस्ती करतात. खेळता खेळता अभ्यास पाहिजे. सर्व मुलांमध्ये वेगळे वेगळे गुण असतात. सर्व डॉक्टर किंवा सर्व इंजिनीर होत नाही. 🙏🏻
@prajaktapol4536
@prajaktapol4536 Жыл бұрын
निंबाळकर काका अप्रतिम विचार....उर्मिला च्या channel मुळे तुमची family कळली.खरचं सगळेच जण खूप हुशार विद्वान आहेत. माझे वडील लहान मुलांना नेहमीच कलेक्टर हो हाच आशीर्वाद देतात. नशीबाने त्यांना जावई IAS मिळाले.खरचं चांगलेच विचार मनात आणण्याचे प्रयत्न नक्कीच करू...धन्यवाद काका .
@pratibhascreativestudents2141
@pratibhascreativestudents2141 8 ай бұрын
अतिशय सुंदर,खरेतर मला अजिबात वेळ नव्हता पण सर्व कामे ठेवून मी पूर्ण व्याख्यान ऐकण्याचा मनसोक्त आनंद लुटला,धन्यवाद निंबाळकर साहेब,महाजन सर🎉🎉
@priyapevekar8759
@priyapevekar8759 4 ай бұрын
अप्रतिम
@vaishaliingale6640
@vaishaliingale6640 Жыл бұрын
खूप छान सर आता समजले उर्मिला आणि वैभव त्यांच्या क्षेत्रात एवढे मोठे का झाले
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 7 ай бұрын
Nimbalkar sir khup chan shabdat, chan examples devun dole ughadlet tumhi. Tumchi mulagi pan khup chan you tuber ahe. Me baghate tiche vlogs. Mazi mulagi pan Garware shalet hoti, tyamule tila tumchi mul mahit ahet. Kharch pratyek navra- baykone friend zal pahije. Tumche vichar kharch khup chan ahet. Sarvani ashi व्याख्याने aikun tase vagle pahije. Swabhavala aushadh ahe ase mhatal tari te pratyekane adhi ghyayla have na? 😂Tarch result milnar.
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 Жыл бұрын
हो पहिलीच केस हातात घेतली होती गांधीजींनी. त्यावेळी त्यांना दरदरून घाम फुटला होता व केस न लढता कोर्टाच्या बाहेर निघून गेले होते..
@sharadovhal584
@sharadovhal584 5 ай бұрын
सर अतिशय सुंदर व्याख्यान दिले फक्त तुमचा फोन नंबर पाहिजे होता थोडं काम आहे
@maheshmore2356
@maheshmore2356 9 ай бұрын
sir khupach chaan ani khara bolalat....
@pramila2270
@pramila2270 Жыл бұрын
खूप सुंदर विचार सांगितले.urmila निंबाळकर यांचे ही video खूप छान असतात. दिपस्तंभ चे खूप खूप आभार. दिपस्तंभ चे खूप धन्यवाद ज्यांनी हे organise kele💐💐💐💐💐👏👏👏अजून असे काही चांगले विचार मांडत राहा 👏👏
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation Жыл бұрын
धन्यवाद
@dharnidharthakur2870
@dharnidharthakur2870 6 ай бұрын
Sir, For your good thoughts I pray you,I respect you and I salute you !
@sangeetashinde8506
@sangeetashinde8506 Жыл бұрын
निंबाळकर सर व महाजन सर तुम्हा उभयतास माझा साष्टांग दण्डवत .आपले विचार हे खरोखर जीवनात प्रेरणादायी तर आहेतच त्याबरोबर आपल्या आयुष्याचे चिंतन करायला भाग पाडतच हे फार मोलाचं एकक वाटत मलातरी. धन्यवाद सर .
@studystud3617
@studystud3617 4 ай бұрын
Bahava no marathi madhe pn yevede hushar loka ahai.....proud and need support them more
@ceochaturai1837
@ceochaturai1837 Жыл бұрын
विचार खूप चांगले आहेत, मांडलेत ही चांगले याबद्दल कौतुक. यात उल्लेख केला त्याप्रमाणे, नवरा बायको चांगले राहा शक्य आहे, बहीणी-भाऊ चांगले रहा हेही शक्य असते पण जावा जावा बहिणीं सारख्या व्हाव्यात, सासू-सासर्यांची वाटणी करू नये यासाठी पण मार्गदर्शन करावे. जय सद्गुरु वामनराव पै !!
@shrutimohite8748
@shrutimohite8748 8 ай бұрын
👌🏼👌🏼
@vasudhajog827
@vasudhajog827 Жыл бұрын
Farach utkrushta vyakhyan sarvani aikun acharanat anav asa aahe
@borsedn1229
@borsedn1229 Жыл бұрын
अतिसुंदर व्याख्यान आहे निंबाळकर साहेब
@chandrasapkale6957
@chandrasapkale6957 Жыл бұрын
Asech preranadayi vyakhyane det raha. Bhavi pidhila tumchya vyakhyanachi garaj aahe. Dhanyavad
@bharatipawar3673
@bharatipawar3673 8 ай бұрын
जय सदगुरू जय जीवन विद्या
@pallavichinchagharkar9035
@pallavichinchagharkar9035 8 ай бұрын
खूप सुंदर विचार आहेत
@vandanakawarke3531
@vandanakawarke3531 9 ай бұрын
Aadrniy nibalkar sir tumch lekh khup sundr ahe Ani mi tr majhya husband sangitli ki nibalkar sranch lekh bgha
@jyotichaule4411
@jyotichaule4411 Жыл бұрын
Thanks sir Tumhi vachavalt mala Thanks
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 8 ай бұрын
मी व्हिडिओ चे हेडलाईन्स बघून सांगते खरंच आहे नवरा बायको पेक्षा जर मैत्री ठेवली तर जीवन जरा सोपं होतं शेवटी नाते टिकवणे गरजेचे असते तेंव्हा मैत्री ही अतुट असं जपलं तर एक दुसर्याचा विश्वास वाढतो. आम्ही असेच वागलो .
@BhagyashriJavadekar
@BhagyashriJavadekar 7 ай бұрын
Apratim vyakhyav
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
अप्रतिम! अप्रतिम ! Super positive विचारांची खाण देत आहेत ऐकाच...... thank u thank u निंबाळकर काका👍देवा सर्वाचं भल कर🙏🌹
@vishakhachawan4032
@vishakhachawan4032 7 ай бұрын
खूप छान विचार
@vishakhachawan4032
@vishakhachawan4032 7 ай бұрын
खूप छान विचार
@DigambarKamtekar
@DigambarKamtekar 6 ай бұрын
🙏🌹जीवन विदयचे विचार ऐकून जीवन सार्थकी लागल्याशिवाय रहात नाही असे पवित्र आणि उदात्त विचार कोठे शोधून मिळणार नाही.
@subhashkadam4149
@subhashkadam4149 Жыл бұрын
Really Nimbalkar Sir ,so beautiful adress to us "As how to lead our life happily" Many many thanks .
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation Жыл бұрын
धन्यवाद
@shobhaghodake8394
@shobhaghodake8394 4 ай бұрын
अप्रतिम व्याख्यान ऐकून खूपच आनंद झाला. तुमचे व्याख्यान सर्वांनी ऐकावे आनंदी जीवन जगण्याची कला आत्मसात करावी.असे मनापासून वाटते. खूप खूप धन्यवाद.🙏🌹
@ashakedari9815
@ashakedari9815 7 ай бұрын
संतती परमेश्वराणे दिलेले धन आहे.
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 Жыл бұрын
उत्कृष्ट भाषण."तुच आहेस तुझ्या जिवणाचा शिल्पकार"
@pushpawankhade8620
@pushpawankhade8620 Жыл бұрын
थँक्यू
@sunita3380
@sunita3380 Жыл бұрын
खूप सुंदर तरूणांना विचारांची दिशा देणारे वक्तृत्व.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 Жыл бұрын
Speech is nice.His thoughts will give some guide lines to Young peole. One 's wife is one's friend.,a great thought.Dr.Anil is immortal.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 Жыл бұрын
Thank youDeep Stambh for arranging vyakhanmala Jai.ho!
@manikpotadar9928
@manikpotadar9928 Жыл бұрын
Swabhavala oushadh asate ,if you got agreat man Hon.Vamanrao Pai
@AlkaPawar-my3cx
@AlkaPawar-my3cx 3 ай бұрын
Thank you sir mala tumchyamule mazhya mulanbaddal chya chuka sudharta yetil
@pradnyakharade8556
@pradnyakharade8556 11 ай бұрын
Vitthal Vitthal sar Khoob Sundar javani Vidya
@ninadofficial7948
@ninadofficial7948 Жыл бұрын
पण जीवनविद्या मिशन कसे जॉईन करावे सांगितलेच नाही🙏
@indian62353
@indian62353 11 ай бұрын
आपल्या नजीकच्या जीवनविद्या मिशनच्या शाखेशी संपर्क साधू शकता, तिथे तुम्हाला जीवनविद्या मिशनच्या संदर्भात माहिती मिळेल🙂
@indian62353
@indian62353 11 ай бұрын
तसेच जीवनविद्येची "पुस्तके" आपण वाचू शकता, 📖 "तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" असा दिव्य संदेश जीवनविद्येने दिला आहे. "आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार" असून, आणि आपणच आपले नशीब घडवत असतो. याचे उत्तम ज्ञान या पुस्तकांमधून मिळते. अशी ही खूप छान पुस्तके आहेत.
@bhadanebharati8061
@bhadanebharati8061 7 ай бұрын
सर अगदी खर आहे. नवरा बायको यांनी एकमेकांचे जवळचे मित्र बना तसेच आपल्या मुलांचेही बेस्ट फ्रेंड बनून रहा. माझं तर माझ्या मुलांशी तसच नाते आहे. सर आम्ही कधीच मुलांवर आमचे मत लादले नाही. आर्थिक स्रोत म्हणून पाहिले नाही. तुला सर्व काही शक्य आहे तू काहीही करू शकतो असाच पाठिंबा आणि खरोखरच आमची मुलं बुद्धिवंत व संस्कारशील आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
@fgdapke8109
@fgdapke8109 4 ай бұрын
फारच छान
@shobhaagawane6514
@shobhaagawane6514 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर तुमच व्याख्यान ऐकुन मी धन्य झाले 🙏🙏🙏🙏🙏
@sunita3380
@sunita3380 8 ай бұрын
खुपच सुंदर , तरूणाईला विचारांची दिशा देणारे व्याख्यान,
@omjadhav7298
@omjadhav7298 Жыл бұрын
खूप छान सघळेच,विशय थोडक्यात सांगीतले
@sudampawar4421
@sudampawar4421 Жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान . अप्रतिम सर्व मुला मुलींनी व आई वडिलांना ऐकायला च पाहिजे ..विचार powerful पाहिजे . जे पिंडी ते ब्रम्हांडी . जसे विचार मनात असेल जसे कमांड आपल्या शरीरावर केले तसेच out pur मिळते.
@NetraBhamare
@NetraBhamare 7 ай бұрын
खुपच सुंदर समजवतात सर 😊👍👍👏👏 धन्यवाद
@sunitak5449
@sunitak5449 8 ай бұрын
अतिशय उत्तम व्याख्यान❤❤❤
@Anamika.1981
@Anamika.1981 Жыл бұрын
म्हणूनच उर्मिला इतकी गोड आहे, असे पालक तीला लाभले
@amolakle2954
@amolakle2954 Жыл бұрын
Ajparyantche aprtim vyakhyan...
@vijayalaxmisutarsutar3932
@vijayalaxmisutarsutar3932 Жыл бұрын
Khup chan wichar aaht
@drsubhashshenage3838
@drsubhashshenage3838 8 ай бұрын
Best speech
@sunilpawar8977
@sunilpawar8977 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल खूप छान सद्गुरु चे विचार मांडल्याबद्दल धन्यवाद तुमचे विचार खूप छान आहेत मनाला भिडणारे आहेत याच्यावर आपण अमल केलं ना तर खूपच त्यांच धन्य होईल आणि भलं होईल, जय सदगुरू 🙏
@JayshriBhonde-j7h
@JayshriBhonde-j7h 10 ай бұрын
Taken for granted ghenaryanna kas samjavaych te sanga plz
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 Жыл бұрын
नमस्कार 🙏 यजुर्वेद सरांचे कार्य तर प्रशंसनीय आहे आणि आज जे वक्ते श्री चंद्रकांत निंबाळकर यानी केलेले मार्गदर्शन अफलातून होते Thank you all🙏🙏🌹🌹
@geetaritika312
@geetaritika312 Жыл бұрын
खरंय , बाप से बेटा सवाई नाही तर बेटे से बाप सवाई. अफलातून lecture.
@sangitashinda870
@sangitashinda870 8 ай бұрын
Khupch Chan vyakhan aahe sir....
@ganpatsonawane2948
@ganpatsonawane2948 9 ай бұрын
निंबाळकर साहेब, तुम्ही खरच ग्रेट, महान आहेत, ❤❤❤
@vaibhavgode6370
@vaibhavgode6370 9 ай бұрын
Man sukhavle sir😊
@prasadjadhav3206
@prasadjadhav3206 Жыл бұрын
Very nice very good thanks
@SohamPingale-o3n
@SohamPingale-o3n 9 ай бұрын
खरे प्रेम म्हणजे नवरा बायको
@ushagaikwad4810
@ushagaikwad4810 9 ай бұрын
Wa sir khup chan 🙏
@ashishgawali8350
@ashishgawali8350 2 ай бұрын
And very thanks for your Bhushan
@ashishgawali8350
@ashishgawali8350 2 ай бұрын
And very thanks for your Bhushan
@JayashriBirajdar-xx5cl
@JayashriBirajdar-xx5cl 5 ай бұрын
Mulana swatach brand bana sangato amhi. Khup chan mahiti
@amruta_raut
@amruta_raut 8 ай бұрын
खूप सुंदर सर. उर्मिला ताई एवढी फ्रेश आणि आनंदी का असते ते आज कळलं. ❤ खूप छान वाटलं ऐकून.
@ShreyashNarkar
@ShreyashNarkar 11 ай бұрын
Sahib farce ruday sparshi vichar parivrtanach he pravachan
@vinayakchougule2049
@vinayakchougule2049 11 ай бұрын
Lay bari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@savitatonde1721
@savitatonde1721 3 ай бұрын
निंबाळकर सर खुप छान सांगितले
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 Жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन,सतत ऐकत राहावे असे वाटते.🙏🙏
@harshawarade5565
@harshawarade5565 Жыл бұрын
खूपच छान विचार... बरोबर नेहमी सकारात्मक विचार केले पाहजेत... तुमचे सर्व कुटुंब खूप छान ....उर्मिला ही सकारात्मक विचारांची आहे... 👌🙏
@snehashendage676
@snehashendage676 Жыл бұрын
निंबाळकर काका अतिशय उत्तम विचार मांडलेले आहेत आणि मार्गदर्शन केलेले आहे सुखी जीवन कसे जगायचे हे नवीन पिढी आणि ज्येष्ठांनी आचरणात आणले तर नक्कीच जीवन सुखी होईल समाधानी आणि ऐश्वर्य संपन्न होईल आणि राष्ट्राची प्रगती होईल. जय जीवन विद्या मिशन
@deepalishedge8238
@deepalishedge8238 9 ай бұрын
Wonderful speech sir
@kusummukadam7222
@kusummukadam7222 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान 🙏🏻🙏🏻
@kirankhajbage3264
@kirankhajbage3264 8 ай бұрын
खूप छान व्याख्यान सर❤😊
@ashishgawali8350
@ashishgawali8350 2 ай бұрын
Great fulness is very great. ❤
@ashishgawali8350
@ashishgawali8350 2 ай бұрын
Great fulness is very great. ❤
@subhash.g.2869
@subhash.g.2869 11 ай бұрын
आजची स्त्री बदलली आहे.
@ashishgawali8350
@ashishgawali8350 2 ай бұрын
Nimbalkar sir I am very glad .
@suryakantgawande7618
@suryakantgawande7618 Жыл бұрын
अप्रतिम उच्च विचार ऐकायला मिळाले ,धन्यवाद
@kalpanapagar945
@kalpanapagar945 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर व्याख्यान आहे सर धन्यवाद
@sayaalipadgulekar1988
@sayaalipadgulekar1988 8 ай бұрын
Wonderful speech
@SavitaPakhare-ns6rn
@SavitaPakhare-ns6rn 8 ай бұрын
pahilyandach tumch vyakhyan aikle apratim
@RanjanaChavan-o1e
@RanjanaChavan-o1e 8 ай бұрын
Khup chan sir vichar
@anuradhasarap4649
@anuradhasarap4649 11 ай бұрын
सर मला सहभागी व्हायला खूप आवडेल
@chhayajuvekar7068
@chhayajuvekar7068 Жыл бұрын
Khup sunder vicharle eikayala milale
@shitaldeshmukh7192
@shitaldeshmukh7192 Жыл бұрын
Thanks sir
जीवन सुंदर आहे | Ganesh Shinde | Deepstambh foundation
45:11
Deepstambh Foundation
Рет қаралды 3,4 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 69 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
Right Method Of Parenting | Make Your Children Successful
18:45
Vaicharik Kida
Рет қаралды 1,3 МЛН
आजकालचे तरुण मुले डिप्रेशनमध्ये का जातात..? Avinash Bharti
18:02
आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Рет қаралды 1,3 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 69 МЛН