Рет қаралды 203,687
नमस्कार मित्रांनो मी किशोर महाराज दिवटे आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ सादर करत आहे
वारकरी सांप्रदायिक कीर्तन परंपरेतील कीर्तनातील गायलेली रुपावली.
हरिभक्त परायण संतोष महाराज ठाकरे यांच्या कीर्तनामध्ये गायलेला अभंग.
रूप पाहता लोचनी! सुख झाले हो साजणी
गायक. किशोर महाराज दिवटे
अमरावती या सप्ताहामध्ये घेतलेला आनंद.
टीप. ज्यांना कोणाला आपल्या कार्यक्रमाची पत्रिका किंवा आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शूट करायचे असेल व त्यांना यूट्यूब चैनल वरती आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर त्यांनी संपर्क करावा.
मोबाईल नंबर. 9923331195
व्हिडिओ आवडल्यास आमच्या चैनल ला लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.
kishordivate@81gmail.com