कडकडे साहेब तुमचा आवाज ऐकल्यानंतर जगाचा मालक भेटल्या सारख वाटत रोज सकाळी अभंग ऐकल्यानंतर मन प्रसन्न
@shubhangikalingan97939 ай бұрын
🙏🏻 हे सर्व अभंग एवढय़ा वेळा ऐकले आहेत त्याचा हिशोबच नाहि 🙏🏻 सरतुम्ही खुपखुप ग्रेट आहात आणि आमच खुप मोठ भाग्य आहे हे सर्व अभंग तुमच्या गोड आवाजात ऐकियला मिळतात हे सर्व अभंग खुपखुप आवडतात तुमच्या गोड आवाजात मन समाधान होत नाही कीतीहि वेळा ऐकले तरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खुपखुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vilasbhikule6717Ай бұрын
O P M . Mn.😊😅😮
@MuktajiChandАй бұрын
वग@@vilasbhikule6717
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
अप्रतिम छानच गाणे गायले 🦚🙏🏻🦚🤲♥️
@सुभाषखंडाळे2 жыл бұрын
सर तुम्ही फार ग्रेट आहात तुम्ही पहील्या जन्मी फार पुण्य केले असावे त्यामुळे तुम्ही देवाला तुमच्या गायनातून देवाला मिठी मारलीत रामकृष्ण हरी
@ReemaLone-s7i Жыл бұрын
जन्मोजन्मी आह्मी बहू पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली अजित जी धन्य झालो आह्मी आपला आवाज आम्ही आणि विठ्ठला ची साथ धन्यवाद झालो पुवा 🙏❤️👌👌
@AYUSHH70072 жыл бұрын
मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर संताचे चरण प्राप्त झाल्या सारखे समाधान मिळाले असे हे स्वर ऐकल्यावर वाटले उत्तम आहे आवाज
@rohinisardeshmukh510217 күн бұрын
धन्य झालो देवा तुझे दर्शन पावले त्या वीण आता चित्ता काहीही न भावले विठ्ठल विठ्ठल एकची माऊली जीव शिव दोन्ही भरून पावली
@satishdige6383 жыл бұрын
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥ जन्मोनि संसारी झालो त्याचा दास | माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥ अनेक दैवता नेघे माजे चित्त I गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥ भ्रमर सुवासी मधावरी मासी I तैसे या देवासी माझे मन ॥४॥ नामा म्हणे मज पंढरीस न्या रे | हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥
@uttampawar1502 Жыл бұрын
Fine
@SS-bx7kz10 ай бұрын
dhnywad dada he lyrics dilyabddal...kuthech naiyet internet var
@rajukewat21517 ай бұрын
❤
@gajananmore9936 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢
@arunmanjeshwar53092 ай бұрын
❤
@vinodshinde24304 жыл бұрын
अलौकिक आवाज,साक्षात सरस्वतीची कृपा आहे.त्या शिवाय असा आवाज असूच शकत नाही.अजितजी आम्ही खूप भाग्यवान आहोत.असा आवाज ऐकन्याच भाग्य आम्हाला लाभले. कितीही वेळा ऐकलं तरी परत - परत ऐकत राहावे असे वाटते.तबल्याची साथ अप्रतिम आहे.अप्रतिम आवाज.
@laxmansurapure15172 жыл бұрын
Ppp00ppppppp0p0pppppq1qqqq
@rekhahingmire94202 жыл бұрын
Khar c na
@sonabudhawant45842 жыл бұрын
By
@srarvarijathar71852 жыл бұрын
@@laxmansurapure1517 nice
@gopalvyas5474Ай бұрын
अतिशय मंत्रमुग्ध करणारे अप्रतिम भजन गायन.नंबर एक. रामकृष्ण हरी.
@premkumarsutar3266 Жыл бұрын
पंडीत अजित जी... विनम्र अभिवादन...💐💐
@techkv02104 жыл бұрын
अप्रतिम.....अजित कडकडे जी अप्रतिम.. तुमचे संगीत आम्हास ऐकता येते आम्ही खूप भाग्यवंत
@dinkarprabhudesai66382 жыл бұрын
सुंदर अप्रतिम ...... मंत्रमुग्ध व्हायला झाल. साक्षात परमेश्वराचा आशिर्वाद हेच हे गायन आहे. पांडुरंगा श्री . अजीतजींना सदैव सुखी ठेव ही आपल्या चरणी प्रार्थना .
@nandkumarpunkar48112 ай бұрын
अजित जी आवाज म्हणजे मनाला छंद! आणि निखळ स्वर्गीय आनंद, ऊर्जा देणारा सप्तरंगी इंद्रधनुष्य प्रमाणे लयबध्द आवाजाची आम्हा श्रोत्यांना मंत्रमुग्ध खिळवून ठेवणारी देणगी!
@sushmahajan65 Жыл бұрын
खूप भाग्यावन आहे मी.तुमचे मधुर भजन ऐकतो मी...ओम् श्री गुरुदेव दत्त!
@jaywantdhanwade74406 күн бұрын
मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकून मन प्रसन्न झालं आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
@dhanrajkore49506 жыл бұрын
अजित दादा खरंच तुमच्या आवाजात जादू आहे.....परमेश्वर आपल्याला खूप आयुष्य देवो...आणि आणखी खूप अभंग आम्हाला ऐकण्याचे भाग्य आम्हास लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना......
@shripadmoghe22332 жыл бұрын
Hiii.. 🙏🌹🙏
@दिलीपडवरे2 жыл бұрын
असी गोड अभंग आज काल आए काय मीळत नाही सर धन्यवाद
@prashantgawade10894 жыл бұрын
गाणी एवढी सुन्दर आणि छान गायेली की सारखी ऐकत राहावी असच वाटते ...खूपच सुन्दर गायन आणि वादन
@jayshreekulkarni7484 Жыл бұрын
जय श्रीकृष्ण. माझं भाग्य श्रीगुरू कृपेने थोर झाले आहे म्हणून मला आज आपली भक्तीगीते ऐकायला मिळताएत.
@dipalivaidya12375 жыл бұрын
कडकडे सर तुमचा आवाज म्हणजे देवाचं दर्शन झाल्याचं समाधान..
@mukundgodbole50244 жыл бұрын
Thanku
@mukundrajesurwase16024 жыл бұрын
आवाज खुपच सुंदर आहे
@dasarammutkule85682 жыл бұрын
जय हरी माऊली आवडलं अप्रतीम सर तुमच्या आवाज लय ताल सुर भजन ऐकून मन प्रसन्न होते देह भान विसरून ऐकतचं राहावे असे वाटते खूप छान आवडलं अप्रतीम
@pandurangkhedekar40516 жыл бұрын
ईश्वर आणि आपले मन यांना एकरूप करून देणारा दुवा म्हणजे आदरणीय अजितजींचा आवाज
@ankushhadkebvgyt2206 жыл бұрын
T
@ashokwadghane48005 жыл бұрын
अजित कडकडे यांची अभंग आणि गौळणीची चाल मनाला मंत्रमुग्ध करणारी असते तसेच ती ऐकण्यासाठी एका जागेवर खिळवून ठेवते . मनाला ठेका धरायला लावणारी चाल असते . अजित कडकडे म्हणजे एक आवाजाचे सोनेरी पानच. धन्यवाद कडकडेजी.
@dipakpatil761410 ай бұрын
मनाला भक्ति मधे बुडवून टाकणारे भजन❤
@chandrasekharnimbalkar40043 жыл бұрын
नमन. पांडूरंग आवडीने भेटले आणि वारीचे दर्शन घडलं.
@pirajirathod1923 Жыл бұрын
खूपच छान . पंढरीत असल्याचा भास झाला . धन्यवाद
@prabhakarkalekar71244 жыл бұрын
श्री अजित कडकडे यानी गायिलेला अभँग फारच अफलातून आहे. माझ्या डोलयातून अशरू आले.साक्षात विठ्ठल भेट झाली.ध्यनय झालो. फारच अवीट सुँदर.Thank You very. Much.
@swatikulkarni2131 Жыл бұрын
अजितजींचा स्वर्गीय आवाजाने मंत्रमुग्ध झालो . पांडुरंगमय झालो अप्रतिम अवीट गोडी , काय वर्णावे शब्दात व्यक्त करता येत नाही माझ्या मामा मामीचे आई मुलगा सारखे संबंध होते
@vijaykumarsharma87002 жыл бұрын
पंडित जी आपली भक्ति अफाट आहे, सहजता ने देवाची आळवणी फक्त आपणच करावी, धन्य पांडुरंगाची असिम कृपा लाभली आहे, आपल्या ला, कोटी कोटी नमन🙏
@g.p.patkaragrifarm34102 жыл бұрын
गुरू चरणी ठेवता भाव भेटे आपोआपच देव. तुका म्हणे गुरू भजनी देव भेटे tadkdhani
@dasharathahire66172 жыл бұрын
@@g.p.patkaragrifarm3410 l
@bhikaji119 ай бұрын
अप्रतिम स्वर्गीय आनंद प्राप्त झाला मन तृप्त झाले saheb
@ganeshkutwal98963 жыл бұрын
👌👌अप्रतिम सुंदर गायन महाराज मनापासून धन्यवाद कडकडे महाराजांचा आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जाते व काकड आरतीचे अभंग सकाळी ऐकून दिवस आनंदात जातो.असेच अभंग गायन चाल आम्हास ऐकण्यास मिळावी पांडुरंगाची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी प्रार्थना करतो जय हरी माऊली 🌹🌺🌸🌿❇️⚜️🌿🚩🙏
@parshantgadhe6596 Жыл бұрын
𝐾𝑒𝑠ℎ𝑎𝑣 𝐺𝑎𝑑ℎ𝑒
@dnyaneshwarmerje75094 ай бұрын
सर आपल्या वाणीला साष्टांग दंडवत, खूप सुंदर मन प्रसन्न झालं सर,
@rohitsalunke60213 жыл бұрын
मन भारावून गेले महाराज खरंच जय हरी
@budhhavitevari3 жыл бұрын
आदरनिय अजित कडकडे गुरू जी आपणास चरण स्पर्श मी आपल्या आवाजाचा चाहता आहे आपण अधिक प्रेरणेने गीतअभंग गावेत अभी भगवान पांडुरंग बुद्ध चरणी विनम्र प्रार्थना करतो जय जय पांडुरंग बुद्ध जय जय पांडुरंग ह आज नाही तर उद्या भ़गवान पांडुरंगा चार इतिहास उजागरं होणार आहे आज जे बौद्ध धर्म आपण म्हणतो तो कितपत बौध्द धम्म तत्वज्ञानासी अनुकूल आहे हे पहाणे महत्वाचे आहे शंभर बौध्अनुयायामागे खरे बौद्ध धर्म जाणनारे किती आहेत याचे उत्तर ख केवळ अर्धा टक्का ही नाही धन्यवाद जय भीम जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी श्री संत चोखामेळा महाराज की जय हो नमो बुध्दाय जयभीम धन्यवाद
@prabhakarkalekar71244 жыл бұрын
हा अभँग फारच अत्यँत सुँदर आवाजात गायिलेला आहे, कर्ण मधुर तबल्याची साथ भान हरपून टाकते.वाहवा,वाहवा,बहुत बढीया. हम बहुत खुश हुए.
@manohardesai77633 жыл бұрын
Kannadaabhang
@G.P.S0988 ай бұрын
श्री गणेशाय नमः ❤ श्री राम कृष्ण हरी ❤ श्री पांडुरंग हरी ❤ श्री विठ्ठल श्री रखुमाई 🤗🌺♥️❣️🌼🥰🙏💕😍❤️😘😊🙇❤🙏🙏😊🙇❤
@pardiptole64183 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी मागच्या जन्माची पुण्याई सर तुमची फार असेल म्हणून या जन्मी तुम्ही विठ्ठल भक्ती करता
@meghaamdesshmukh75422 жыл бұрын
खुप सुंदर
@jivanwakde35463 жыл бұрын
अतिशय अतिशय सुंदर अभंग ऐकल्यास माणसाचे मन एकाग्र चित्ताने पांडुरंगाचे नामस्मरण व अतिशय मनाला आनंदी आनंद होतो समाधान वाटते
@satyawandhuri86864 жыл бұрын
अजित कडकड़े अती सुंदर आवाज 🙏🙏
@namdevaglave56122 жыл бұрын
महात्मा जी जी जी धन निरंकार जी खुप खुप चांगले गायक आहात
@savitakulkarni65883 жыл бұрын
अतिशय भक्तीपूर्ण आणि नादमधुर मनापासून दंडवत
@chandrakantkhalate5948 Жыл бұрын
मन प्रसन्न झाले खरंच पुर्व पुण्य असेल तरच जीवनात यशस्वी होता येते
@dilipshirke8226 Жыл бұрын
स्वर्गीय सुरांचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे अजितजी चे गायन आहे
@prashantunawane2 жыл бұрын
वा अजितजी....
@eknathmahajan71723 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@skhadevgaikwad87722 жыл бұрын
फार प्रसन्न अनुभूती मावली आपल गायन खूप छान हृदय स्पर्श
@ashokshinde36055 жыл бұрын
अजित सर आपणाला साक्षात सरस्वती प्रसन्न आहे .आपल्या आवाजाला एक धार आहे.
@rohidaasjadhav34942 жыл бұрын
(**d
@skodalauralassan Жыл бұрын
.ष व घ adult toys
@ashishpimpalkar2677 Жыл бұрын
Spiritial Abhang
@narendrakale7392 ай бұрын
फारच सुंदर लयबद्ध आवाज! असे च नेहमी ऐकायला मिळाले.
@pragatiharmalkar26654 жыл бұрын
Hari om vithala hari om vithala ...sir tumche abhag amee sadhach aikatha superb melodies voice
@sushmahajan65 Жыл бұрын
मन प्रसन्न होत गुरुदेव तुमचं गण ऐकून....सम्राट आहात तुम्ही!
@shamkapse30826 жыл бұрын
अजीत साहेबांचे पहाटे एक जरी भक्तीगीत ऐकले तरी मन तृप्त...शांत होऊन दिवस आनंदात जातो.
@ramkishanrajelwad3186 жыл бұрын
sham Kapse
@dharmrajshinde83535 жыл бұрын
roaj eikave ase sngit kadkade maharaj
@rajanjangale8448 Жыл бұрын
आदरणीय सर तुमचे संगीतच अप्रतिम आहे... जेव्हा जेव्हा माझे मन ऊदास वाटते तेव्हा तुमचा एक अभंग ऐकला तरी उदासिनता निघून जाते
@madhavsabale86062 жыл бұрын
खूप छान आवाज आहे सर तुमचा आणि काय आवाजाला काही तोडत नाही अप्रतिम आणि कुठला राग आहे सर सांगितलं तर बर होईल खूप छान आवाज आहे राम कृष्ण हरी धन्यवाद
@ankushambavkar59424 жыл бұрын
।। माऊली ।। खरं आहे... माझ्या आई वडिलांचा आशिँवाद... म्हणून तर मी सुखी आहे...
@AvdhutPatil-nv8ql6 ай бұрын
मंत्रमुग्ध झालो सर धन्य ते स्वर आणि सुर 🙏🙏🙏
@Bhagwandethe2 жыл бұрын
👉खूपच गोड आवाज आदरणीय श्री अजित कडकडे साहेब..... 👍👌
@varshaphadke560610 ай бұрын
हे भजन कितीही वेळेस ऐकल तरी तृप्ती होत नाही मी अजितजींना ७५ साली दादर पोर्तुगिज जवळ मयुर सोसायटी जवळ ऐकलय तेव्हा मनोहर जोशी होते तेव्हापासून हा आवाज मन मोहवून टाकतो 👌👍🙏🙏
@pathrikar1anant791 Жыл бұрын
अजित सर मला आवाज खूप आवडतो
@arvinddorage67422 жыл бұрын
अत्यंत प्रभावशाली साक्षात परमेश्वराची वाणी उदंड आयुष्य परमेश्वराने आपणास द्यावे धन्य ती माता धन्य ते पिता साक्षात परमेश्वराचा आवाज असलेले मूर्तिमंत धन्यवाद राम कृष्ण हरी
@navnathrawool4 жыл бұрын
पंडितजींमा मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो आहे... आमच्याकडे कोणत्याही मंगलप्रसंगी पंडितजींच्या कर्णमधुर आवाजातील भक्तीगीते, अभंग यांची रेलचेल असते... त्यांचा आवाज हृदयांतरी, आत्म्यापर्यंत पोहोचलेला आहे; इतका की आता त्यांचे गाणे जेव्हा कधी ऐकतो तेव्हा घरी काहीतरी मंगलप्रसंग आहे असे वाटते.. त्यांच्या आवाजाने वातावरण भारावून जाते आणि आसमंतात वेगळीच चैतन्यशक्ती सर्वदूर पसरते.. ऐकणाऱ्याचे कान तृप्त आणि मन धन्य होऊन जाते.. अशा आवाजाचा स्वामी पुन्हा होणे नाही.. मला तर ते शापित गंधर्व वाटतात.. जे शापित होऊनच भूलोकी जन्मां आले, अन्यथा असा देवदुर्लभ आवाज आमच्या कानी कुठून आला असता... शतशः प्रणाम..🙏🙏🙏
@pallvibane36202 жыл бұрын
खरच👌
@narendragondhali45724 ай бұрын
Apratim comment
@rajuthombare93543 жыл бұрын
मधुरं ,सुमधुरं,. प्रसादीक 🙏
@yogendradusane96752 жыл бұрын
कडकडे सर, तुमच्या आवाजाला तोडच नाही. अतिशय सुंदर.
@maheshmahatme618 Жыл бұрын
*01:34* *जन्मोनी संसारी झालो त्याचा दास l* *माझा तो विश्वास पांडुरंगी ll ✨👌*
@minakshibarne24833 жыл бұрын
खूपच छान अजित दादा ..अभंग ..आवाजाला तर तोडच नाही .पण या अभंगातील प्रत्येक शब्द खरंच...मनाला वेधुन घेणारे आहेत..खूपच गोड
@ramharitaware14813 жыл бұрын
अप्रतिम देणं भगवंताने आपणांस दिले अजितभाऊ, धन्यवाद.
@ganeshtamhane55775 жыл бұрын
खुप छान महाराज समाधान वाटत मनाला
@rajendraunde82583 жыл бұрын
खुपच सुंदर गायलात गुरूजी तुम्ही हा अभंग छान
@ItihasMarg2 жыл бұрын
विठ्ठलाचे वरदान असल्यावरच असा सुर येऊ शकतो...❤❤😢😢🙏🙏
@dineshvasantraosuryawanshi43254 жыл бұрын
माउली, फारच सुंदर गायला आहे अभंग!
@arunbarkule2763 жыл бұрын
आम्ही पण खुप पुण्य केले,तुमचे खुप सुंदर अंभग आम्हाला ऐकायला मिळतात.🙏🙏
@ganeshbagul8339 Жыл бұрын
🙏 तुमच्या अप्रतिम स्वरांनी साक्षात पांडुरंगाचे दर्शन होते
@Parth_PS_98226 жыл бұрын
अजित कडकडे तुमचा अवाज खुप छान आहे मी दररोज सकाळी तुमचे भक्ती गित पहातो आणि एकतो मन प्रसन्न होते
@BulandnetaАй бұрын
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले.... तेंव्हा या विठ्ठले कृपा केली 🙏
@nivruttinaik6776 жыл бұрын
श्री अजित कडकडे यांच्या आवाजात असणारा गोडवा श्रोत्याना भक्तिरसात घेऊन जातो. मी रोज तणावमुक्त राहण्यासाठी त्यांच्या भक्तिगीतांचा आश्वाद घेतो. अशा या मराठमोळ्या गायकाला मनापासून शुभेच्छा. निवृत्ती नाईक.
@nitinpednekar47124 жыл бұрын
yancha sarkha gayak nahi
@gajananpawar3274 жыл бұрын
माझा तो विश्वास पाडुरंग
@rajdattadhavde14772 жыл бұрын
@@nitinpednekar4712 lo
@kashiramanbhavane91352 жыл бұрын
@@nitinpednekar4712 to get
@vinay55492 жыл бұрын
हृदयात सुरू होऊन मेंदू पार जाणारा आवाज!!!
@jaywantdhanwade74406 күн бұрын
अजित कडकडे साहेब आपण गोड आवाजाचे गायक आहात 🎉❤
@vitthalpetare97804 жыл бұрын
ईतक्या सुंदर आणि सुरेल अभंग रचनेला डिस्लाईक करणार्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
@narendradorlekar60362 жыл бұрын
किती ही ऐकले तरी वारंवार ऐकावेसे वाटते अप्रतिम
@madhavsable3357 Жыл бұрын
सर आवाज अप्रतिम आवाज सुंदर आहे सरस्वती माता प्रसन्न आहे असेच गात रहा आणि जास्त सर स्वराला तुमच्या धार आहे पूर्वपुण्य पूर्णपणे असते त्यांना था लाभ मिळू रामकृष्णहरी धन्यवाद
@rajendrakolvankar6187Ай бұрын
जय जय रामकृष्ण हरी नादमय भावभक्तीने ओथंबलो , खुप छान !🙏🌹
@anjalilimaye84594 жыл бұрын
कान तृप्त झाले सर. ऐकतच रहावे इतका गोड अभंग आणि सरांचा आवाज, क्या बात है!🙏🙏👏👏
@ganeshbahakar8712 жыл бұрын
गजानन महाराजांच्या मंदीरामध्ये आपला पहीला कार्यक्रम झाला,तेव्हा पासुन मी आपले कार्यक्रम ऐकतो,गरुजी आपल्याला साक्षात स्वरस्वती प्रसन्न आहे गुरुजी, अप्रतिम गुरजी ऐकतच रहावे आपले गायन,
@prabhakarkulkarni11154 жыл бұрын
खुप सुंदर आवाज ह्रर्मोनियम तबला टाळ आणि इतर वाद्य नामदेव महाराजांचा अभंग खुप आवडले धन्यवाद जयहरी नमस्कार.
आपण किती सुंदर देशात राहतो याचा खरोखर अभिमान वाटतो. किती किती सुंदर कलाकार ,गायक, विचारवंत, साधु -संत आहेत.
@bhimashankarpohekar17348 ай бұрын
कितीही वेळा ऐका - हा गोड आवाज - तितकेच गोड शब्द - अवर्णनीय अनुभव.
@chandrakantdeokar98675 жыл бұрын
जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, माझा तो विश्वास पांडूरंगी.
@shankarbendre845 жыл бұрын
Inl BN
@prafullbhanushali5960 Жыл бұрын
खरचं खूप खूप श्रवणीय, आनंदायी.
@dilipsasane91524 жыл бұрын
सर तुमच्या काळात जम्माला आलो हे आमच भाग्य 👌👍💜
@ankushambavkar59424 жыл бұрын
खरं आहे ...भाग्यवान आहोत आपण.💐💐
@savitasalunke3392 жыл бұрын
QQ 🙏
@sanjaygadekar11562 жыл бұрын
आम्ही प्रत्येक महिन्यात त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटतो. तुम्ही पण भेटलात काय?
@manoharkapase45832 жыл бұрын
अप्रतिम आवाज सर. 👌👌🙏🙏
@manoharsawant7751Ай бұрын
Address please
@ushapawar92566 ай бұрын
वा वा दादा,खूपच छान. सुमधुर आवाजात हा अभग गायीला नमस्कार
@ramdasbaviskar53856 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आहे मन प्रसन्न करुण टाकनारी गाणी आहे , अजित कडकडेची,, फारच छान,,,
@pandavdevanand87874 ай бұрын
अजित कडकडे अतिशय सुंदर,सुरेख गायन करतो.खडा स्वर खुप छान.
@ashoknarkar20347 жыл бұрын
अजित कडकडे यांनी गायिलेला अभंग ऐकून अत्यंत आनंद झाला आणि डोळ्यात अश्रू दाटून आले अत्यंत भावनावश झालो अप्रतिम
@dilipshelke49486 жыл бұрын
दिली प शेळके
@dilipshelke49486 жыл бұрын
Ticket at Raipur Italian Honey profile photo party Shaker Bass guitar
@kartikpendam64016 жыл бұрын
J
@vitthalgadekar1916 жыл бұрын
खुप छान
@satishkambli22486 жыл бұрын
Ashok Narkar मसत समादान वाटल
@anitasawant95703 жыл бұрын
खूपच छान आवाज अजित सर मला तुमचे अंभग खूप आवडताता ऐकताना मन प्रसन्न होऊन जात
@pandurangraut77503 жыл бұрын
विठ्ठल रखुमाबाई जय जय विठ्ठल रखुमाबाई
@shashikantpatil99886 жыл бұрын
खूपच छान.... अजित जिंचा जसा आवाज सुंदर तसेच अक्षरे ही अन विचार ही....अजित जिनी मला एक पत्र लिहिलं होत १९९३ मध्ये ते अजून हि मझ्या जवळ आहे.... " मनात कुठल्याही गोष्टीची खरोखरीच जर तळमळ असेल तर ती गोष्ट प्रत्यक्षात साकार होते...."' हा पत्राचा मजकूर आहे तो अजून मी फॉलो करतो..... Shashikant Patil
@rajendratakate2304 жыл бұрын
वा सर खुपचं छान
@archanapatil652 жыл бұрын
खूप छान अजित सर . मला फार आवडला तुम्ही गायलेला अभंग आवाज खूप छान 👍👍
@nutangawadevlogs5 жыл бұрын
अजित कडकडे सरांची ही गाणी ऐकल्यावर मंत्रमुग्ध व्ह्यायाला होते.. धन्यवाद सर
@arunakadam10822 жыл бұрын
🙏🙏🙏
@vinitachitale42702 жыл бұрын
P
@santoshbhoir13985 жыл бұрын
अजित कडकडे भक्ती संगीत मला मना पासून आवडतो ते गातात तेव्हा मन प्रसन्न होऊन जाते
@swatigedam11465 жыл бұрын
santosh bhoir
@pradipkolambe41644 жыл бұрын
सरांची अभंग ऐकतच राहावी असं आवाज आहे त्यांचा आवाज मनाला मंत्रमुग्ध करतो