निखिल वागळे साहेब नमस्कार आपलं विश्लेषण इतिहास व अभ्यास पूर्वक होत आपणास खूप खूप धन्यवाद🙏🙏
@rangkiran8563 Жыл бұрын
निखिल साहेब, भारतहिंदूराष्टट्र आहे तर भारतीय संस्कृती प्रमाणे केलं तर काय झालं ,
@bhausahebpokale93 Жыл бұрын
दिल्ली त आंदोलन करत करत असलेल्या पैलवान मुली ज्या भारताच्या शान आहेत त्यांच आंदोलन पण मोदी नी चिरडलं देश हुकूमशाही कडे वाटचाल करत आहे😢
@suklaljadhav5492 Жыл бұрын
Aana kuthe gela haramkhor
@Radha_L Жыл бұрын
We live in an era in which we are becoming insensitive to human tragedies.
@rajendrabandal7955 Жыл бұрын
अगदी बरोबर...
@priyankapadave2764 Жыл бұрын
तुमचे विचार, public la vichar करायला bhag padtil.kamaal अभ्यास
@raju123422 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या विचारांशी मी सहमत आहे.
@jyotijadhav5665 Жыл бұрын
१००% बरोबर आहे. योग्य विश्लेषण! माझ्यासारख्या सामान्य नागरिकाच्या मनातील भावना मांडल्या आहेत.
@vishalkamble3458 Жыл бұрын
लोकशाहीत राजदंडाला कसलाच थारा नाही. भारत फक्त संविधानावर चालेल.
@dyaneshwardevhare7923 Жыл бұрын
लोकशाहीत मतदार हाच खरा राजा आहे
@tanmaywarghade3937 Жыл бұрын
Savidhan peksha lokshahi moti aahe
@purushottammasram851 Жыл бұрын
Absolutely right
@jitendramane8259 Жыл бұрын
राजदंड हा केवळ राजेशाही च प्रतीक नसून तो सनातन हिंदु संस्कृतीचा ओळख आहे
@kailaspagar903 Жыл бұрын
BAROBAR
@shubharaoindulkar5727 Жыл бұрын
माननीय निखिल वागळे साहेब आपले मनापासून आभार, आपण एकदम बरोबर विश्लेषण केले, त्या बद्दल आपले मनापासून आभार,हा गोदी मिडिया हेच करणार, मोदी मोदी, म्हणून पुढील निवडणुकीत भाजपा हटाव देश बचाव मोहीम करावी लागेल, जय महाराष्ट्र.
@SharadaGawalI-wo1ed Жыл бұрын
वागळे जी....तुमचे विश्लेषन १००% खरे...!
@rdjadhav5745 Жыл бұрын
या पंतप्रधान साहेबांनी कधी पत्रकार परीषद घेऊन जनतेच्या प्रश्नांना कधी ऊत्तर दिले आहे काय मनकी बात केली ती फक्त स्वतः च्या मनाची
@ratnadipgangurde2513 Жыл бұрын
त्याला फक्त आता एक राजमुकुट घालून द्या म्हणजे चौथी फेल राजा मोकळा परत उरलासुरला भारत विकायला
@adityasuryavanshi3687 Жыл бұрын
चौथी पास राजांचा विजय असो.
@suryakanthaldankar2390 Жыл бұрын
😂😂😂
@chetankote6722 Жыл бұрын
Aani DEGREE PAAS RAJA FAKAT GHARATCH BASO...😂😂😂😂😂😂😂
@prakashgovekar7020 Жыл бұрын
१९४७ से लेकर आगे के शासनकाल मे काॅंग्रेस के लोकसभा और राज्यसभा सांसद जादातर चौथी- पांचवी पास ही थे.
@adityasuryavanshi3687 Жыл бұрын
@@prakashgovekar7020 पण ते स्वतःला राजा म्हणून वागवत नव्हते.
@chetankote6722 Жыл бұрын
@@adityasuryavanshi3687 तुझीच लाल घे..😂😂😂😂😂😂
@kiranmankar8474 Жыл бұрын
सर,आपला देश आता हळू हळू हुकूमशाही बाजूने झुकतो आहे हे ,लोकांनी यांचा विचार करायला हवा नाहीतर भविष्यात खूप मोठी किंमत चुकवावी लागेल
आता मोदीच्या हातात आहे.... येणारे निवडणुकीच्या वेळेला मतदान केंद्रावर जाऊन आपण जे बटन दाबू... आपल्या मनातील उमेदवाराचे ते आपले अमूल्य मत आपल्या माणसाला जाईल की भाजपला हा एक प्रश्न उभा राहिला आहे ???
@RameshSawant-ng9bw9 ай бұрын
Km isolatingUp
@saury1765 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण सर बीजेपी & मोदी जी ला वोट देऊन हा देश हुकुमशाही कडे वाटचाल होत आहे बीजेपी ला असे वाटते की राम मंदिर बांधुन रोजगार मिळल गरीबी कमी होईल आणी देशात शांता राहिल महिला ना सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरली बीजेपी सरकार,हिंदू मुसलमान करून वोट घेतात.. आता पर्यंत कोणी सांगावे बीजेपी नी हिंदू साठी क्या कले...??
@saury1765 Жыл бұрын
@Sharad Wagh 🤣🤣🤣🤣 लय भारी शब्द used करता yer..
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
@@saury1765 "वाघा"ची झुल आहे तो!😂
@subhashbhawarthe5356 Жыл бұрын
बरोबर बोलले सर 👌👌👌
@janardan-k3w Жыл бұрын
याला स्वत:ची लाल करून घेणं म्हणतात.या सरकारने तेच केलंय.७५ वर्ष देश मागे नेणार हे लोक बहुतेक.
@adityasuryavanshi3687 Жыл бұрын
@Sharad Wagh मोदी सत्तेत आल्यावरच सगळ्यात जास्त scam झालेले आहेत. १,००,००० कोटी रुपयांचे scam झालेले आहेत. 😂😂😂😂
@swami_smartha Жыл бұрын
@Sharad Wagh म्हणून सगळे भ्रष्टाचारी BJP मध्ये आहेत. जास्त बलात्कारी BJP मध्ये आहेत.
@ramkrishna9253 Жыл бұрын
@Sharad Wagh adani😂
@lifetimeinsaan9941 Жыл бұрын
हे सर्व भाजपचे लोक लाल रंगाचा डबा बरोबर घेऊनच फिरतात.
@Akhappy007 Жыл бұрын
@@sharadwagh4646😂😂
@sambhajipatil770 Жыл бұрын
योग्य विश्लेषण केले वागळे साहेब
@vikramshewale3360 Жыл бұрын
Sir तुम्ही सांगता ते सगळ ठीक आहे पण जे काही त्या जंतर मंतर वर चालू आहे ते पाहून खुप वाईट वाटतंय 😢😢😢😢 ज्यांनी आपल्या देशाचं नाव मोठं केलं त्याचं हाल बगवत नाही😢😢😢😢
@Sgaming-p3d Жыл бұрын
24 ला शेवट मोदी ला परत सभागृह पाहिला भेटनार नाही 🤔🤣🤣🤣
@Sgaming-p3d Жыл бұрын
Thanks friends like my comment
@jitendramane8259 Жыл бұрын
काहीजण जरा जास्तच आक्रमक झाले आहेत.
@RRCars_Official Жыл бұрын
आपल्या बोलण्यातिल तळमळ क्षणोक्षणी जाणवत होती.खरोखरच या नारीधमाला आणि या मोदीसुराचा सर्वनाश करण्याची वेळ आली आहे.लोकांनी जागे होऊन आपले मत आयुध उचलावे आणि तूमच्या प्रयत्नाला भरभरुन यश येवो.
@Surel-xd9qu Жыл бұрын
राजदड नाही तर राज्य घटना महत्वाची आहे
@rajendrabandal7955 Жыл бұрын
अगदी बरोबर राजदंड नाही तर राज्य घटना डोक्यावर नेऊन त्याची स्थापना करायला हवी होती...
@Kokankanosa Жыл бұрын
अतिशय योग्य, सरळ, सोप्या भाषेत केलेले विश्लेषण आहे. असा राज्याभिषेक करणारा आणि तथाकथित राजदंडाची (सेंगोल) मिरवणूक काढणारा तसेच वेगवेगळ्या पध्दतीचे सतत इव्हेंट करुन देशासमोर स्वतःला सादर करणारा असा राजा आम्हाला आजिबात नको. सतत स्टंटबाजी करत माझ्यासारखा कुणीच नाही अशा तोऱ्यात मिरवणाऱ्या राष्ट्रीय स्टंटबाजांची आपण राष्ट्रीय पोल खोलली आहे. निखील सर हाच विषय घेऊन आपण संपूर्ण देशातील प्रमुख भाषेतून व्हिडीओ बनवावेत जेणेकरुन संपूर्ण देशातील जनतेला यांची स्टंटबाजी आणि यांचे कुटील उद्देश समजतील. मा. निखील सरांच्या निर्भीड पत्रकारीतेला मनापासून मुजरा.
@rajeshreesawant2719 Жыл бұрын
मोदी राजा नाहीत आणि आम्ही त्यांची प्रजा तर मुळीच नाही या लोकशाहीत भारताचे लोकं राजा आहे आम्ही भारतीय या देशाचे राजे आहोत आणि मोदीजी सेवक आहेत हे त्यांनी विसरू नयेत आणि आम्ही विसरु देणार नाही
@snehaketkar8571 Жыл бұрын
अगदी बरोबर..... पण प्रजेने तरी निष्पक्ष राहायला हवे. योग्य तिथे टीका, योग्य तिथे कामाचे कौतुक व्हायला हवे.
@rajeshreesawant2719 Жыл бұрын
@@snehaketkar8571 टीका आणि कामाच्या कौतुकीचा विषय येतोच कुठे तुम्ही एखाद्याला घर भाड्याने देता आणि महिन्याला भाडे घेता मग दर महिन्याला भाडेकरूला धन्यवाद करता त्याचे कौतुक करता का भाडे दिले म्हणून??? नाही ना अगदी तसेच देश चालविण्यासाठी मोदींना ते पद दिले आहे लोकांनी त्या बदल्यात मोदीजी काम करुन मेहरबानी नाही करत आहेत देशावर उलट तर मोदीजी आणि त्यांचे मंत्री बक्कळ पैसा बनवित आहेत की त्यांच्या 7 काय 10 पीढी बसून खातील तर मोदीजी आमच्या वर उपकार करीत नाहीत समजले काय इथे मोदी जी स्वतःला राजाधिराज समजतात ह्यावर तुमची प्रतिक्रिया नोंदवा
@rajeshreesawant2719 Жыл бұрын
@@SNCTZNGROUP काय रे वसाडया काय कापून घेऊन जाऊ पाक ला सांग जरा ??? तुझा बाप पण पाकिस्तान मध्येच आहे का ????
@rajeshreesawant2719 Жыл бұрын
@@SNCTZNGROUP नरेंद्र मोदी जी तूझा राजा आहे का ??? माझा नाही आहे तर काय दंड मीळेल काय आम्हाला???
सर, भारतीय संसदेच्या उदघाटन सोहळ्यात ठराविक धर्माचं कर्मकांड विधी कशाला पाहिजे, देशात कितीतरी धर्म आहेत, खरतर कुठल्याचधर्माचे विधी इथे होता कामा नयेत, या गोष्टीचा आपण निषेध करायला हवा
@ankitch1542 Жыл бұрын
सर्व धर्म प्रार्थना नाही पाहिली का रे येड्या काही पण बकवास करायची
@kesarinathvaity1370 Жыл бұрын
मोदी यांनी जे काही करत आहेत. त्या ला कर्नाटक ने उत्तर दिले आहे.
@sanjaybhosale4254 Жыл бұрын
Up chya 17 महानगर पालिकेच्या bjp cha विजय विसरला वाटते
@geetapendharkar7834 Жыл бұрын
Aapalya parakhad patrakaritebaddal dhanyawad 🎉🎉🎉
@arunkad56 Жыл бұрын
निखिल वागळे सर. नमस्कार 🙏 सर ऐक नशीब कि मोदी ने काल एखाद्या राजा सारखा. भरजरी पोशाख परिधान केला नाही. आणि मोदी ला माहित आहे कि.2024.भाजपा हरणार आहे. व आपण पंतप्रधान होणार नाही. व त्या साठीच. मोदी ने घाई घाई ने. नवीन संसद भवनाचे उदघाटन करून घेतले.
@samadhansonwaneofficial Жыл бұрын
निखिल वागळे सर खुप छान विषलेशन केले... तुम्हचा मुळे जनजागृती होत आहे सर तुम्ही असेच जनतेला माहिती देत जावा धन्यवाद 🙏🏻
@narayanlokhande350 Жыл бұрын
सर अगदी बरोबर माहीत दिली.खरंच तुम्ही ग्रेट आहात
@vijaydhumal160 Жыл бұрын
लोकशाही फक्त नावाला उरली आहे देशात। Go back Modi
@shashiachrekar1653 Жыл бұрын
ठोकशाही हवी
@ganeshkeluskar7385 Жыл бұрын
उच्च विचारसरणी, अफाट बुध्दीमत्ता....पराकोटीचं धाडस.... आणि उत्तुंग अभ्यासशैली.... प्रणाम सर आपल्याला
@prakashtayade8545 Жыл бұрын
20000 k la bjp net ahe mage
@pradeepjagdale1021 Жыл бұрын
निखिल वागळे साहेब एक नंबर बोलले अशीच व्हिडिओ महिन्यात आठवड्याने तीन ते चार वेळा बनवत जा मी तुमचा खूप खूप. महाराष्ट्राचे मतदार राजांनो एकच लक्ष ठेवा तो महाराज जास्त वाईट करतो जॉब महाराष्ट्राची भाकरी आणि गुजरातची चाकरी करतो तसल्या माणसाला मतदान घेऊ नका जला मतदान द्यायचं आहे त्याला मतदान जय माणसं महाराष्ट्रावर वाईटासाठी टिपले आहे त्यांना प्लीज प्लीज प्लीज मतदान देऊ नका
@prajaktakarekar2288 Жыл бұрын
स्वत:ला छत्रपती समजायला लागलाय.. हा मान राष्ट्रपतींचा होता.. त्या बाईंना बाजूला ठेवून हा माणूस स्वत:चच घोडं पुढे दामटवतोय.. याला बाजूला करा लवकर
@vijaymaske3556 Жыл бұрын
वागळे सर आपला शब्द न शब्द सत्य आहे, तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकारांना शतश: प्र णाम.
@ilbabambasilbabambas2556 Жыл бұрын
निखिल जबरदस्त बोललास हे काय ग्रहण लागले आहे देशाला सगळा देखावा आहे नेहरूंशि बरोबरी करण्याचा प्रयत्न सगळ हास्यास्पद आहे महिला खेळाडूंना दिलेली वागणूक बघुन धक्का बसला
@ajitmohite4857 Жыл бұрын
सत्ता आणि प्रसिद्धी साठी हापापलेला माणूस
@vijaydhumal160 Жыл бұрын
धर्मांध लोक सत्तेत बसले आहेत। यांना सत्तेतून खाली उतरवलं पाहिजे
@RahulBorde-rl7vq Жыл бұрын
वागळे सर... तुमचे 100%बरोबर आहे
@jaysingayare8491 Жыл бұрын
राजाधिराज मोदी या देशाचे राजे झालेत. मोदी बोलणार देश चालणार. त्यांना सगळ्यातले सगळे कळते. त्यांनी देशाची राजधानी गुजरात केली. त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. तुम्ही कोण विचारणार ?
@dnyaneshwarshende888 Жыл бұрын
Very good.
@sangitabangar1286 Жыл бұрын
Barobar😀
@prakashbowalekar4781 Жыл бұрын
Yes
@sonalghadi8681 Жыл бұрын
Ay. Randayha. Modi. Modi. Yalavar Raginamo . Dii
@truefreedom9323 Жыл бұрын
एवढे होत असताना देखील देश गप्प आहे, ही शांतता येणार्या आपल्या अनेक पीढ्यांना नाहक ठरेल
@Sgaming-p3d Жыл бұрын
मोदी को एक कट्टर हिंदुत्ववादी नेता ही हरा सकता है पंतप्रधान उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी
@sanketchalke1735 Жыл бұрын
🔔
@Sgaming-p3d Жыл бұрын
@@sanketchalke1735 कमळाबाई👄 की बजा🔔 देंगे उध्दवसाहेब 🤔🤣🤣🤣🤣
@amitcreations1129 Жыл бұрын
Good Joke
@axxa1960 Жыл бұрын
आपल्या देशात आजही 70%लोक दारिद्रय रेशे खाली आहेत स्वतःसाठी नवीन खाजगी विमान घेणे जुने संसद भुवन चागल्या स्थितीत असताना करोडो रुपये जुण्याचे नव्यात करण्यात घालविणे आत्ता पुढील कार्यक्रम भव्य राजवाडा राज प्रसाद किंवा ब्रनिग हम पॅलेस व्हाईट हाऊस स्वतासाठी हया गरीब देशाच्या गरीब लोकांच्या पैशातून पुढच्या 5वर्षात तयार केले तर नवल वाटणार नाही अडाणी सारखे मित्र रजप्रसदास वारंवार भेट देतील
@joytiramghadge Жыл бұрын
निर्भिड पत्रकार निखिल वागळे एकदम ok साहेब जय महाराष्ट्र
@chandrashekharhase2977 Жыл бұрын
राज्यघटना आणि राजदंड दोन्ही हातात हात घालून देशाला पुढे नेतील. आपल्या पोटात दुखण्याचे काही कारण नाही.
@shardapatil141 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण 💯
@madhusudanbhadange6702 Жыл бұрын
अगदीच बुद्धी नसलेला हा व्यक्ती वाटतोय हा,खरेच.
@amolm3387 Жыл бұрын
आपले राजे - फेकू मोदी आपला देश - United States of गुजरात आपल्या देशाचे जावई - अडाणी यांचा बेताल तमाशा बघा आणि थंड बसा 👊
@wahabmanga6153 Жыл бұрын
निखिल भाई आप अच्छे naamchin पत्रकार है और एक achche सच्चे भारतीय भी है. आप हमेशा खुश रहे यही आपको शुभ कामनाएं
@rameshkedar8151 Жыл бұрын
खरी पत्रकारिता ❤
@kevalkhawane Жыл бұрын
lande tr modivirodhi aahetch
@prakashsawant9365 Жыл бұрын
साहेब नमस्कार. साहेब " ईव्हीएम मशिनवर " कायदेशीर कारवाई होऊन बंदी येत नाही.तो पर्यंत याहीपुढे तुम्हा आम्हा सर्वांना बरेच काही इच्छा नसली तर पहावयास मिळेल.
@sanjayphatak3366 Жыл бұрын
कर्नाटकात काय झालं EVM चे, हरल्यावर evm ला दोष
@ramchandrachorage4753 Жыл бұрын
अप्रतिम विवेचन केलेले आहे यावरून मोदींचा निषेध च केला पाहिजे. जय प्रजासत्ताक.
@sevendrasonone9446 Жыл бұрын
लोकशाहीचा स्तंभ आहे मिडिया पण गोदी मिडिया काय करत आहे. पण तुमच्या सारख्या पत्रकरामुळे परिस्थिती बदलेल मनापासून धन्यवाद सर
@sanjaydongre Жыл бұрын
thanks nikhil for exposing political party.
@ganpatade337 Жыл бұрын
एकदम बरोबर विचार
@manoharmhatre4860 Жыл бұрын
छान विश्लेषण....
@anandjadhav9886 Жыл бұрын
देश हुकुमशाहिच्या वाटेवर ! लोकशाही धोक्यात आली आहे !! देश ७५वषर्षे मागे नेला मोदी ने !!
@ramkrishna9253 Жыл бұрын
@Aapla Shiv Patil manusmruti tar yevdhi kamjor aahe ki tila fadun konihi sarwajanik ritya jalu shakto ani sanvidhan tase karnaryache rakshan karte.😂 mag mothe kon?
@rdjadhav5745 Жыл бұрын
आहो हा लोकशाही भारतदेश आहे ईथली राजेशाही केव्हाच संपली आहे इथे जनता राजा आहे आणि तुम्ही या देशातील जनतेचे सेवक आहात हे विसरून जाऊ नये कारण जनता ठरवले तोच निर्णय लोकशाहीत चालतो हे लक्षात ठेवा
@anandjadhav9886 Жыл бұрын
वागळे सर आपले अभिनंदन !
@dilipgadkari4042 Жыл бұрын
महाराष्ट्रातील एकमेव खरा योद्धा... निखील वागळे...
@मालवणीभंडारी Жыл бұрын
निर्भीड नाही तर भ्याड पत्रकार.खूपच पाठीमागून धुर येत आहे.खूपच करपली.जय हो मोदीजी.
@rajendraghotkar9317 Жыл бұрын
नवीन संसद भवनात 'भारतीय राज्यघटनेची' प्रतिष्ठापना करायला हवी होती या मताशी मी १००% सहमत आहे.
@vivektale4477 Жыл бұрын
बरोबर आहे त्याला जोडुन प्रत्येक खासदाराला शपथविधी वेळी घटनेवर हात ठेवायला सांगा बघु !
@siddharthakambale9255 Жыл бұрын
वागळे साहेब राजदंडावर आपण अप्रतिम माहिती दिलीत आणि हे सत्य आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद सप्रेम जय भीम 🇪🇺
@haribhaushinde4708 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण केले आहे साहेब जय महाराष्ट्र
@shrirambapat7763 Жыл бұрын
वैज्ञानिक दृष्टिकोन प्रतिकात्मक नसतो. तो मोदींच्या मनात आहे. देशाला तो सतत प्रगतीच्या मार्गाने नेत आहे.
@jitendrashamsundar6848 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण केले आपण साहेब 🙏 मी यावर बरेच video पाहिले पण आपल विश्लेषण एक नंबर माझ्या सर्व जवळच्या (भक्तांना) शेअर करतो धन्यवाद.. ❤
@shrirambapat7763 Жыл бұрын
द हिंदू हे ख्रिश्चन धार्मिक एन.राम चालवतात. अत्यंत पक्षपाती आणि मोदीद्वेष्टे वृत्तपत्र आहे.
@deepaknaik9204 Жыл бұрын
Sir you are right
@optomrahul Жыл бұрын
Atishay marmik spshat vishletion dhanyawac Nikhil sir
@dakramawasare109 Жыл бұрын
ही राजेशाही थाट म्हणजे हुकूमशहीची सुरुवात आहे.
@sandeshsawant5006 Жыл бұрын
सुरेख विश्लेषण...
@rajnichaudhari5388 Жыл бұрын
आता यापुढे हिंदूंच्या घरातील सर्व देवादिकांचे फोटो काढले जावेत आणी फक्त भगवान मोदीचे फोटो लावावे लागतील असा नियम काढला जावू शकतो जर 2024 नंतर BJP चे सरकार आले तर.
@gajanangadekar896 Жыл бұрын
उत्तम रित्या माहिती सादर केली. वागळे साहेब तुम्ही.
@gangaramvane8780 Жыл бұрын
Kovid काळात ह्याच पंतप्रधान पदी असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी थाल्या वाजवल्या,दीप पेरजवलित करायला लावले,shivày कोविडचा खरा तारणहार मीच आहे हे लक्षात येते.
@hanmantgaikwad2332 Жыл бұрын
नरेंद्र मोदीला हुकूमशहा व्हायचे असेल परंतु अपेक्षाभंग नक्कीच होणार आहे.
@ramkamble7272 Жыл бұрын
लोकशाहीत राजदंड का पाहिजे मोदी राजा नसून पंतप्रधान आहेत ही हिंदू राष्ट्राची नांदी आहे का वागले सर आगे बढो तुमचं अभिनंदन लोकशाही वाचली पाहिजे लोकशाहीवाडी जनतेने याचा विचार केला पाहिजे जय संविधान
@pratappagar3344 Жыл бұрын
आता राजाधिराज झाले असतील मोदीजी, पण काही दिवसांनी...." नरेंद्र मोदी हाजिर हो" ..म्हणायची वेळ नको यायला.
@sandipchougule5240 Жыл бұрын
Ti vel yet nhi..baki sagle bhrastachri janar aat paise khaun
@pratappagar3344 Жыл бұрын
@@sandipchougule5240 9 वर्ष झाले सत्ता मिळून, मग अजून पण ती वेळ का आलेली नाही..... म्हणजे भ्रष्टाचारी हेच आहेत ना .....आणि मागच्या काही वर्षात आशिया खंडात भारताच नाव टॉप वर का येत आहे corruption मध्ये.
@sandipchougule5240 Жыл бұрын
9 varshat sagl phje ki tumala..70vrsh jopla hota ky..9varshat modine desh jagat top la nelay...kdhi tr changlyala changl bola
@vasantdhondibhaukale1490 Жыл бұрын
दादागिरी पक्ष
@babanaher8730 Жыл бұрын
100% चांगले विसलेषण वाघलेजी
@mubarraalsulkar4970 Жыл бұрын
I hope this is last term
@prakashgudale5622 Жыл бұрын
लोकशाही संपविण्याचा कृतीशील प्रयोग
@shashikantpatil7794 Жыл бұрын
कडक सर योग्य विश्लेषण.
@laxmanmadye1352 Жыл бұрын
प्रणाम नीखील वागळे साहेब
@bn745 Жыл бұрын
मोडिजीची सर्व इच्छा पुरी झाली आता यम आपले काम सुरू करेल।
@sangitapatil5318 Жыл бұрын
👌😂
@popatlinge8697 Жыл бұрын
चांगले.विचार.विश्यन.केले.
@sushilb2008 Жыл бұрын
देश 2014 पासून आधीच 70 वर्षे मागे गेलाय.
@san71234 Жыл бұрын
कदाचित नवीन संसदेत त्यांचा पराभव झाला तर
@nareshkhedekar5698 Жыл бұрын
मूख॔चा बाजार झाला आहे मोदी सरकार
@dhananjaypande2618 Жыл бұрын
कितीही जोर लावा, २०२४ मध्ये मोदी सरकार विजयाची हॅटट्रिक करणार अशीच परिस्थिती दिसून येत आहे.
@j.5528 Жыл бұрын
बीजेपी ला घरी बसवण्याची वेळ आलीय. व तीला बसवलीच पाहिजे.
@tanmaywarghade3937 Жыл бұрын
2024 la kalel
@greenearthplanters4979 Жыл бұрын
बसवा की मग..😊 आम्हाला पण पाहू दे कसे बसवता ते.स्वप्नात की प्रत्यक्षात.
@tanmaywarghade3937 Жыл бұрын
@@greenearthplanters4979 😂😂barobar
@j.5528 Жыл бұрын
@@greenearthplanters4979 मित्रा खर नाव घेऊन ये... मग सांगतो. बिना आई बापांच्या व दुसरयांच्या बुध्दीवर जगणारयांना मी ऊत्तर देत नाही.
@rajkumarachrekar2879 Жыл бұрын
@@j.5528 👍👍
@deepaknanaware4024 Жыл бұрын
सर खुप छान स्पष्टीकरण
@Save.Indian.Constitution Жыл бұрын
तुमच्या अन्ना हजारेला बोलवा आता, उपोषणाला बसायला , कुठे गायब झालाय ? फक्त काॅग्रसचं सरकार आलं की जागा होतो तो भामटा 😂
@PMyra Жыл бұрын
True
@sudhakarchaudhari3400 Жыл бұрын
हा. हजारे मतलबी आहे मतलब असेल तरच हा उपोषण करतो
@Vijay-xf4or Жыл бұрын
एकदम बरोबर😅
@laptopman8260 Жыл бұрын
Anna chi lakde geli Sumshanat - To BHAMTA kai karnar aata Maidanat ??
@prakashbowalekar4781 Жыл бұрын
Komat gelo mhataro
@shrirambapat7763 Жыл бұрын
खरंच, मोदी ग्रेट आहेत. किती जण जळतात त्यांच्यावर. मोदींनी त्यांना माफ केलंय.
@domnicdmello6184 Жыл бұрын
ही तर मोदी हिन्दू राजाधिराज हुकूमशाहीची सुरुवात म्हणावी लागेल
@ravindramestri7284 Жыл бұрын
हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे
@raghuttamdhuri6042 Жыл бұрын
हुकूमशाही काही दिवसांपूर्ती आहे ती गटारात पडायला वेळ लागणार नाही नियत थारा करणार नाही काटी दोन हजार चोवीस ला पडणार हे नक्की गर्वहरण होणार
@sandipcharate7028 Жыл бұрын
Thank you very much for information 🙏🙏🙏
@prashantwankhade8387 Жыл бұрын
Nice interpretation and analysis Jai bhim Nikhil ji Ambedkar waadi journalist,he is next leader of Indian journalist movement...
@kishorchaudhari1683 Жыл бұрын
अगदी बरोबर..
@imBonzarrr Жыл бұрын
तुमची जळजळ झाली.. बाकी काही नाही
@dhammapalwagh3760 Жыл бұрын
वा वागळे साहेब खूप छान..निर्भिड पत्रकार
@deepakhirve7904 Жыл бұрын
Absulutelly information WAGLE SIR,👌👍✌️💪🌹🌲💐
@shivrajnikam6793 Жыл бұрын
निखिल सर खूप छान विश्लेषण आणि असे प्रश्न विचारण्याची धमक तुमच्यातच आहे, पण उत्तर देण्याची त्याची धमक आहे का?