Рет қаралды 88,020
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 23 गायी 10 म्हशीचा गोठा पाहणार आहोत. महेश शिंदे यांनी हा व्यवसाय हाती घेतला. विशेष म्हणजे सगळा चारा विकतचा आहे. आणि ते चारा फक्त एक टाईम टाकतात.व ब्रिडींग वरती पण त्यांचं काम जबरदस्त आहे.
महेश बाळासाहेब शिंदे मो नं - 9156778855
मु.पो. लासोना ता.जि. धाराशिव #kisan_agrotech
kisan_agrotech #hf_cow #Buffalo #murha_Buffalo #deiry _farming
Hello farmer friends, today we are going to see 23 cows and 10 buffaloes through this video. Mahesh Shinde took up this business. What is special is that all fodder is for sale. And they throw fodder only one time. And on top of breeding, their work is tremendous.
Mahesh Balasaheb Shinde Mo No - 9156778855
M.P.O. Lasona Distt. Dharashiv