Рет қаралды 30,484
एक गाय वर्षाला किती उत्पन्न देते, गायीचं अर्थशास्त्र, ते तात्यांनी सांगितले:hf cow dairy farming:
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक गाय महिन्याला किती उत्पन्न देते, गाई चा अर्थशास्त्र काय, तरुणांनी आजच्या काळात काय केलं पाहिजे ते पाहणार आहोत. होनमुटे तात्यानी सांगितले आहे. त्यांचा 40 वर्षाचा अनुभव आहे. व महाराष्ट्र शासनाने 4 वेळा आदर्श गो पालक पुरस्कार दिला आहे.
शिवानंद दत्तात्रय होनमुटे
मु.पो.कळमन ता उत्तर सोलापूर जि. सोलापूर
#hf_cow #kisan_agrotech #hf_cow_dairy_farming
Hello farmer friends, today through this video we are going to see how much income a cow gives in a month, what is the economics of a cow, what should the youth do today. Honmute Tatya has said. He has 40 years of experience. And the Maharashtra Government has given the Adarsh Go Palak Award 4 times. Shivanand Dattatray Honmute M.Po.Kalman Ta North Solapur Distt. Solapur