लाडकी बहीण कडक सुचना लगेच पहा|लाडकी बहीण योजना|ladaki bahini yojna new update

  Рет қаралды 137,773

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

Пікірлер: 114
@smitabhambere4732
@smitabhambere4732 Күн бұрын
साहेब तुम्ही बहिणींची मदत करता की धमकी देत आहे
@abdulrehmangausshaikh5368
@abdulrehmangausshaikh5368 23 сағат бұрын
Ye log dhamki d'etat TV freiz gadi ye sagde zawad aastat
@LalitaPustode
@LalitaPustode 3 сағат бұрын
बरोबर आहे
@samruddhilowalekar-h5r
@samruddhilowalekar-h5r 23 сағат бұрын
सरकार पेक्षा हिच लोक आपल्याला ह्या योजनेपासून वंचित करत आहे
@prajaktavast8038
@prajaktavast8038 12 сағат бұрын
दादा गॅस नसेल तर जेवण कशावर करणार खाणार काय फ्रीज नसेल तर भाज्या कुठे ठेवणार सांगा ना सगळ्यांकडे गोरगरिबांना असेल तर द्या आम्ही मत देणार नाही नाहीतर कोणालाच मत देणार नाही जाऊ दे तिकडे आणि एवढं असं करून सुद्धा बहिणी आज आनंदात आहे या बहिणीला वाटलं दादा दे ना दादा देणारे अशा कशा अटी तुम्ही टाकतात यासाठी टाकू नका गोरगरीब भिकारी सुद्धा टीव्ही फ्रिज येऊ शकतो लोन काढून चैत्र आम्हाला या सुविधा नको तुमच्या ज्याच्याकडे उत्पन्न खूप आहे 3,4 लाख अशा लोकांना सांगा पण अशा गोरगरिबांना मात्र आता असं हे करू नका त्यांना आशा दाखवला त्या आशेवर आहे द्यायचे तर द्या पैसे
@rohinipatil5363
@rohinipatil5363 6 сағат бұрын
फेक व्हीडीओ बनवनार्या या मानसाचीच तक्रार मंत्र्याकडं करायला हवी, खोट्या बातम्या पसरवतोय हा, याचेवरच कारवाई होनं गरजेचय
@SunitaPurohit-lh2rk
@SunitaPurohit-lh2rk 8 сағат бұрын
अहो साहेब सरकारनं असं काही अटी घातलेल्या नव्हत्या गोरगरिबांच्या घरात सुद्धा असतं
@Mohinihendre
@Mohinihendre Күн бұрын
हे खोटं बोलत आहेत..असं कुणी ही जाहीरपणे सांगितले नाही... लोकं या गरजेच्या वस्तू हप्त्या्वर पण घेत असतात... घरोघरी या वस्तू आढळून येतील......
@RajuThakre-np5fg
@RajuThakre-np5fg Сағат бұрын
सर तुम्ही अशा बातम्या सागु नका नाही तर शिदे साहेब या सरकार ला मोठ्या प्रमाणावर लोक मतदान करणार नाही अशी मि तुम्हाला विनंती करत आहेत 🙏🙏
@veenachhabria6757
@veenachhabria6757 18 сағат бұрын
Dada mere ghar ac tv fridge hai Jhoot nhi Chae paisa na mile fir b aashirwasd n aabhaar khubh khubh Dada sahibanna
@रांजाकर्डिले
@रांजाकर्डिले 4 сағат бұрын
रस्त्यावरील भाजी विक्रेते जरी असली ना तरी तिच्याकडे टू व्हीलर आहे
@samruddhilowalekar-h5r
@samruddhilowalekar-h5r 23 сағат бұрын
आमदार जर असले असते तर हा फॉर्म कशाला भरला असता काही पण view साठी काही पण विडिओ टाकायचे
@prajaktavast8038
@prajaktavast8038 12 сағат бұрын
इलेक्शन आल्यावर आता असं बोलतात इलेक्शन आता आलय आता इलेक्शन झालं की मग देणार की नाही देणार काय माहिती अगोदर सांगायचं बहिणीला पैसे देणार बहिणीला पैसे देणार त्यापेक्षा काहीच देऊ नका आमची मागायची स्वस्त करा चला आम्ही आता बघू
@rahulgaundalkar6459
@rahulgaundalkar6459 22 сағат бұрын
KZbinr साहेब आज-काल तुम्ही लोकांची दिशाभूल करून दर दिवशी तुम्ही चुकीचे व्हिडिओ टाकत आहात . त्यामुळे आम्हाला अशा चायनल ची गरज नाही boycott.
@rasikamahadik3993
@rasikamahadik3993 18 сағат бұрын
भाऊ असे कोणत्याही अफवा पसरू नका....मुख्यमंत्री साहेब स्वतः update देत असतात....कुणीही अश्या अफवांवर विश्वास ठेऊ नये.....
@radhakrishnashirngar3895
@radhakrishnashirngar3895 2 сағат бұрын
हमारे मोहल्ले लाखो कमाने वाले योजना का लाभ भर रहे। और हम दुनिया का टेक्स भर रहे।
@KishorPachpande-g4v
@KishorPachpande-g4v 5 сағат бұрын
फालतू बकबक करत आहे तस काहीच नाही हे नालाईक लोक उगाच शिंदे बदनाम कसे होतील ते पहात आहे सरकारने असा कोणताही असा नियम काढलेला नाही गरीबांनी अश्या लोकांकडे लक्ष देऊ नये
@shekharkathe424
@shekharkathe424 7 сағат бұрын
दादा NAD मध्ये सेवा निवृत्त असून चांगले सर्विसिंग असून एक घरात 2ते3 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे रायगड
@Hesemailsbffg
@Hesemailsbffg Күн бұрын
हे सर्व तुम्ही खर बोलत आहे का का लोकांना फसवत आहे ते सागा ना आधी
@grd4742
@grd4742 23 сағат бұрын
Ladki bahinchya navan view sati video banvalyat pkt
@KishorPachpande-g4v
@KishorPachpande-g4v 5 сағат бұрын
सुरवातपासुन पाच गोष्ठी करतय पण व्हिडिओ संपायच्या टाईमापर्यंत हा बोंबलतो आहे का त्या पाच वस्तू नक्की हा विरोधी पार्टी चा असू शकतो
@RajuThakre-np5fg
@RajuThakre-np5fg Сағат бұрын
सर अशे तुम्हाला शिदे साहेब यांनी सांगितले आहे का
@RutujKulkarni
@RutujKulkarni 7 сағат бұрын
पैसे द्यायचे नाहीत म्हणून म्हणून काहीही सांगताय झोपडपट्टीत राहणाऱ्या कडे सुद्धा गॅस टीव्ही फ्री टू व्हीलर व असते काही नियम घालून बंद पाडायचा आहे तुम्हाला अगोदर फोर व्हीलर सगळं सगळे नियम माटी काढून घेतल्याने आता एक एक काटे घालायला लागलेत पैसे द्यायचे नाहीत म्हणून
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 16 сағат бұрын
देवा भाऊ आणि एकनाथ भाऊ ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी आम्ही खरं समजदार त्या वस्तू हात मजुरां कडे पण आहेत कारवाई करण्याच्या आधी सूचना दिलेली नव्हती तेव्हा सूचना दिली गेलेली होती की प्रत्येक महिलांनी फॉर्म भरायचा आहे
@prajaktavast8038
@prajaktavast8038 12 сағат бұрын
असं जर व्हिडिओ असेल तर आम्ही बघणारच नाही आम्हाला नकोच एवढं असं असेल तेव्हाच सांगायचं होतं की बाबा या चार वस्तू असतात किंवा काय असतात रात्री गरीब विचारू मुलं लहान लहान मुले त्यांच्या घरात टीव्ही असणार प्लीज असणार लागणारे वस्तू आहे साहेब असं नको करू
@vandanashelar7480
@vandanashelar7480 3 сағат бұрын
अन्नपूर्णा योजना दिली आहे ना सरकारने ते सिलेंडर कुट वापरायचं 😢
@sohailmiyade1822
@sohailmiyade1822 21 сағат бұрын
तुझ आता लई झालं ..तू काय भी कर आता तुझ राजकारण संपलं ..घर जा बच्चो के सात गोटीया खेलना साला😂😂😂
@srinivaskondamwar8567
@srinivaskondamwar8567 23 сағат бұрын
A chotlya you tube Wale sagle views sathi kahich kahi mahiti det aahe
@SarthakShorts-rl1ri
@SarthakShorts-rl1ri 8 сағат бұрын
सर एक रुपया आला नाही सर्व काही ओके आहे तरीही पैसे आले नाही आणि पैसे वसूल करणार
@fauziyakondekar8137
@fauziyakondekar8137 22 сағат бұрын
Hamare pas 5 kya ek bhi nhi hy usne se aap paise donge to lenge
@pramilatalavanekar
@pramilatalavanekar 23 сағат бұрын
He agodar jahir kara Jane yeka adharawar 10-1o from bhale yancha kay
@KartikGaikavad-i6n
@KartikGaikavad-i6n 7 сағат бұрын
ठळक बातमी एकनाथ शिंदे असं करू शकत नाही
@RajuThakre-np5fg
@RajuThakre-np5fg Сағат бұрын
सर तुम्ही आशा बातम्या सागु नका नाही तर शिदे साहेब याना बदनाम करु नका हि विनंती 🙏🙏
@sudhirdeshmukh3932
@sudhirdeshmukh3932 9 сағат бұрын
खुप व्हिडिओ लांब बनवला तुमच्या कडे जी आर ची प्रत आसेल तर दाखवा
@ParvinPatharwat-rz4rx
@ParvinPatharwat-rz4rx 21 сағат бұрын
😂😂 hya sagly vastu garib gharat suddha astaat bar ka pivla keshri card jyanchya kadhe aahe tyanchyat suddha hya vastu aahet😂😂😂😂
@Rutu-ak-47
@Rutu-ak-47 7 сағат бұрын
काय फालतू पणा लावला यांनी या सर्व वस्तु गरजेच्या आहे. गाड़ी तर प्रत्येक घरात आहेच पाहिले तर काय बोले बैंक अकाउंट चालणार नाही त्या सगळ्या च बैंक चे नाव होते
@AshwiniGaneshnishtani.
@AshwiniGaneshnishtani. 11 сағат бұрын
मला तर स्वताच घर पण नाहीत भाडेतत्त्वावर रहातो आम्ही तरीपण ऐकही रूपया खात्यात आला नाही अजुन
@RajuThakre-np5fg
@RajuThakre-np5fg Сағат бұрын
सर अशा चुकीचे बातम्या सागु नका नाही तर या सरकार ला मोठा धक्का बसू शकतो
@SadikShekh-t9x
@SadikShekh-t9x 21 минут бұрын
Ladki bahin yojne vetirikta itar yojnechcha labh ghenarya ladkya bahininna milalele paise lavkarach parat karave lagnar ahe, kahi ladkya bahininna massage suddha yene suru jhale ahet....
@malawadnare7864
@malawadnare7864 20 сағат бұрын
ऐकही बहीण शिलक राहली नाहीत पाहीजे असे का सागंत होते असे सागंत होते त्यामुळेच सर्व बहीनीनी फर्म भरले तेपण सर्वाच्या नतंर
@GajananChallawar-y4y
@GajananChallawar-y4y 9 сағат бұрын
खर आहे ते सांगा खोटं बोलणं बंद करा
@bharatikavali1100
@bharatikavali1100 7 сағат бұрын
सगळी फालतुगिरी चाललीय जर नियम लावायचे होते तर अगोदरच सांगायचे होते.सगळं झालं आणि आता एक नियम लावतात . लाडकी बहिण बोलायचं आणि दुसरीकडे ढीगभर नियम लावून सतवायच याला काय अर्थ आहे
@ReshmaPatel-q9i
@ReshmaPatel-q9i 21 сағат бұрын
माहिती असेल तरचं बोल नाहीतर गप्प बस तु मुख्यमंत्री आहे का प्रधानमंत्री ते सांग आधी
@sudhirsable5783
@sudhirsable5783 2 сағат бұрын
Sir lawakar sanga n ho yek tar nakat dam anlay tumhi khup ghabrun det ahet
@snehal1968
@snehal1968 7 сағат бұрын
खोट्या बातम्या सांगू नका
@SubhashBhosale-d1n
@SubhashBhosale-d1n 8 сағат бұрын
ऐक ऐक आटि बंद करा साहेब अजित पवार शिंदे साहेब फडनविष साहेब हे काय चाललंय लाडकि बहिन बंद करा
@SubhashBhosale-d1n
@SubhashBhosale-d1n 8 сағат бұрын
नविन आटि वेड लागायचि वेल आलि ऐक योजनेचा लाभः शेति काम हात थकले
@AkshayNaik-vg5ty
@AkshayNaik-vg5ty 23 сағат бұрын
Ugich ladki bahin yojnech fayda gheun like ghet aahes
@tejuyadav8904
@tejuyadav8904 6 сағат бұрын
सगळं खोटं आहे असे सरकारने सांगितले नाय
@kasturiduble2877
@kasturiduble2877 19 сағат бұрын
नमस्कार दादा मुख्यमंत्री साहेब जय महाराष्ट्र
@sejalkamerkar974
@sejalkamerkar974 4 сағат бұрын
हयाला कारण नसताना धमकया देत आहे,
@sudhirsable5783
@sudhirsable5783 Сағат бұрын
Aho sir ha tar dhad dhad anyay ahe ho karan gadipekxa tar tractor khud mahag ahe ho mg tyanna sut ahe ani gadivalyanna ka nko majhyakade nahiye gadi pn mala nhi patl sir he tumach sangne sorry ha anyay ahe ani mg kahi lokanch swapn aste gadiche mg tyanni ghyavi ki nhi he bagha sir gadi aso tractor aso he koni ghetle.amchya bhavachya dajine mg tumhi bahininna ka br shixa det ahat ase naaka karu ho sir shevti tumachi iccha ok jast bolle asel sorry sir ❤❤❤❤❤
@mayuupatil7061
@mayuupatil7061 4 сағат бұрын
As kahi honar nahi konache income ya pelkhya jast nau sekat
@LalitaPustode
@LalitaPustode 3 сағат бұрын
पैसे देतातच कशाला 17 वेळा नियम बदलतात
@sarikaskitchen4529
@sarikaskitchen4529 9 сағат бұрын
Aho dada barych bahinikade ter shetich bharpur aahet
@SikkandarBagwan
@SikkandarBagwan 21 сағат бұрын
Fek
@sunilshinde4632
@sunilshinde4632 6 сағат бұрын
आरे बाबा आधी कशाला दिले बहीण म्हणतो😂😂
@chhayajivtode3418
@chhayajivtode3418 5 сағат бұрын
Sarwa vastu lok instalment miltat tymule sarwan kade ya wastu astat
@shwetarasam4675
@shwetarasam4675 7 сағат бұрын
Tewha फॉर्म भरताना या ati नव्हत्या
@LataSonawane-o3q
@LataSonawane-o3q 7 сағат бұрын
मलापण एक रूपयात देखिल भेटला नाही
@SunilKadam-v9y
@SunilKadam-v9y 22 сағат бұрын
फालतू व्हिडीओत
@jayshreewaghamare7481
@jayshreewaghamare7481 23 сағат бұрын
Feke news
@Priyanka-sp4dw8ci8e
@Priyanka-sp4dw8ci8e 19 сағат бұрын
Form approoval karanya chya aadhi hi sarv inquiry karun form manjoor karayacha hota...chuk tyanchich aahe..
@ashwinipatil4150
@ashwinipatil4150 7 сағат бұрын
Kahihi faltupana ya vastu tr saglyancha ghari asnar na mg aadi dyaych kashala
@NutanBelsare
@NutanBelsare 8 сағат бұрын
Sarkar La Ladkya.Bahinichi Fasvnuk Karaychi Ka ?😂
@JayashriPatil-z4c
@JayashriPatil-z4c Сағат бұрын
aagodarch hi at ka nahvti
@sunitasuryavanshi5340
@sunitasuryavanshi5340 4 сағат бұрын
धमकी देता का सांगता
@Nayan-e2c
@Nayan-e2c 8 сағат бұрын
News tumchya gharchyanch det ja gosht 1aste ani sangte 1😢😢
@sachinyadav4596
@sachinyadav4596 Күн бұрын
Sangaki lavakar falatu badbad kashala kartoyas re baba
@RajaramMali-m7k
@RajaramMali-m7k 5 сағат бұрын
उगीच आता पळवाटा हुडको नका
@mandajadhav6893
@mandajadhav6893 Күн бұрын
Ya paiki kahihi suvitha nahi aahet majhakadhe,
@chhayajivtode3418
@chhayajivtode3418 5 сағат бұрын
Matdan karat Astana bhedbhw nasto mag lab detana ka
@richagujraal5135
@richagujraal5135 16 сағат бұрын
Ya vastu ata sarwankade astaat
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 20 сағат бұрын
ह्या सर्व वस्तू तर झोपडपट्टी चया पण घरात असतात काहीही हिडिओ करू नका
@charulatapatil1748
@charulatapatil1748 6 сағат бұрын
Paise dyache nahee aese sanga ho😅
@charulatapatil1748
@charulatapatil1748 6 сағат бұрын
Khoke khoke aale nahee vatte😅
@DattuvalmIkmore
@DattuvalmIkmore 22 сағат бұрын
Hello
@DattuvalmIkmore
@DattuvalmIkmore 22 сағат бұрын
Hii
@DipaliKangane-ox7yd
@DipaliKangane-ox7yd 9 сағат бұрын
Kashala video bnavtos re asi sarkar chi news dakhv agodar bhadya
@chhayajivtode3418
@chhayajivtode3418 5 сағат бұрын
Fek news deoo naka ajkal ya sarva vastu sarwan kade astat
@ShivajiGulbule
@ShivajiGulbule 20 сағат бұрын
काय बोल तोस माहिती तरी आहे का मराठा शिवाजी
@mubarakmujawar6479
@mubarakmujawar6479 7 сағат бұрын
Faltu badbad Karu nakos
@NutanBelsare
@NutanBelsare 8 сағат бұрын
5 Vastu Realetive Gift Deu Shaktat .
@dikshabhoye04
@dikshabhoye04 11 сағат бұрын
Fake New banvta ye lok yanch video sathi 😂😂😂👏👏👏
@shivajisutar5799
@shivajisutar5799 Сағат бұрын
हे भाऊ खोटे बोलतात.
@charulatapatil1748
@charulatapatil1748 6 сағат бұрын
Zalee Dhamkee suru😅
@PrachiHindocha
@PrachiHindocha 20 сағат бұрын
Sab ke ghar hota hai
@ShivajiGulbule
@ShivajiGulbule 20 сағат бұрын
सेट😢ऊपडया
@rajeshreechavan1574
@rajeshreechavan1574 Сағат бұрын
Kahihi bolta chotya chotya vastu aaj kal sarv gharat aste
@vaishalibhokare4924
@vaishalibhokare4924 12 сағат бұрын
मतदान का करायच मग 1 नाथ ला लालच दाखवतो साला
@YogeshwareeMeghunde-ey3ji
@YogeshwareeMeghunde-ey3ji 21 сағат бұрын
This is not the way to Guide poor ladies Fake news channel Fake channel Fake Video I will not like this channel
@sunitasuryavanshi5340
@sunitasuryavanshi5340 4 сағат бұрын
नीट सांगा
@ramkisandhakane2272
@ramkisandhakane2272 10 сағат бұрын
Batmi densra sapdla tar chspplne mara yala
@ShivajiGulbule
@ShivajiGulbule 20 сағат бұрын
गांव चेया
@ParvinBahina
@ParvinBahina 4 сағат бұрын
Pagal ho gaya kya koi bhi Khabar dete rahata hai Jhooth Jhooth baten karta hai
@JayashriPatil-z4c
@JayashriPatil-z4c Сағат бұрын
tunhala koni paise magitale hote ka
@ShobhaWankhede-n2t
@ShobhaWankhede-n2t 21 сағат бұрын
फालतु व्हिडिओ कशाला टाकते पहा
@JaywantKale-q6z
@JaywantKale-q6z Минут бұрын
G.र ahe ka tuzykade te dakhav jara.....
@shubhangijoshi224
@shubhangijoshi224 8 сағат бұрын
फालतू ची बडबड करू नका
@latawakchure3772
@latawakchure3772 20 сағат бұрын
काय चोरी केली का फेक व्हिडिओ
@prajaktavast8038
@prajaktavast8038 12 сағат бұрын
गोरगरीब वस्तू घेतात त्यांना गरज लागते घरात वस्तू हव्या हे तुम्ही असं कसं बोलतात तिच्या पाच वस्तू असेल तर भिकारी सुद्धा प्लीज येऊ शकतो टीव्ही घेऊ शकतो त्यांना पण गरज आहे मग देऊच नका ना त्यापेक्षा कोणाला देऊ नका कशाला स्किन काढला ती
@manojsankh
@manojsankh Күн бұрын
Fack
@Abidashaikh-n6z
@Abidashaikh-n6z 19 сағат бұрын
Wah kya baat hai 😂
@RESHMAKhan-ro8rq
@RESHMAKhan-ro8rq 5 сағат бұрын
hamko to diwali bonas kya hfta bhi mila nahi😢
@poojarathod4562
@poojarathod4562 6 сағат бұрын
Gap re
Motorbike Smashes Into Porsche! 😱
00:15
Caters Clips
Рет қаралды 23 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,5 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 194 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 2,8 МЛН
Motorbike Smashes Into Porsche! 😱
00:15
Caters Clips
Рет қаралды 23 МЛН