आरे भाऊ तुला त्या पिकाच नावच माहीती नाही तर दूसर्याच ऐकून अर्धवट माहिती सांगून शिव्या का खातो लोकांच्या.तू शेतकरी नाही.
@gajanankadam8313 Жыл бұрын
भाऊ तु माझी शेती कर एक हिस्सा मला दे आणी तीन हिस्से तु घै
@deepakgat5071 Жыл бұрын
विडिओ बघा याला, ऐकायला अतिशय सुंदर वाटला. कान अणि डोळे तृप्त झाले. शेतकर्यांना वेगळ्या स्वप्नवत दुनियात फिरवून आणले बद्दल आभार! असेच विडिओ बनवत जा! .... नमस्कार .....राम..राम!...
@rajeshmhaske1564 Жыл бұрын
भाऊ विदेशी आहे .तिकडची शेती दाखवतोय.... पण मराठी छान बोलतो.
@sadhanagandhe7284 Жыл бұрын
आमच्या विद्यापीठाने तुम्हाला डॉक्टरेट पदवी द्यायचे ठरविले आहे. कृपया आपला पत्ता सांगावा म्हणजे जाहीर निमंत्रण पत्रिका देता येईल.
@babaraoshambharkar-ik8tb Жыл бұрын
Absolutely right sir
@avinashsonawane6952Ай бұрын
😂😂
@haribhaushitole23693 ай бұрын
धन्यवाद सर -आपण दिलेल्या माहितीनुसार हे पीक म्हणजे शेतकऱ्यांना कल्पतरुचा लाभ झाला असे म्हणावे लागेल, आता हे पीक म्हणजे शेतकऱ्यांना परीस लाभ होय.
@namdevmalode9809 Жыл бұрын
व्हिडिओ बनवला पण पिकाचे नाव नाही सांगितले
@Somshankarhadalagi199 Жыл бұрын
😂
@Raj2572ss11 ай бұрын
किनवा
@srr36796 ай бұрын
@@Somshankarhadalagi199 g
@sharadhardas5568 Жыл бұрын
गरीब बिचारा शेतकरी काही अपवाद वगळता तुमचा व्हिडिओ बघून सुघावतो पण हे क्षणभंगुर असते. कृपया भावनांशी खेळु नका. मृगजळ नको.
@deelipsingpawar4584 Жыл бұрын
आहो तुम्ही खुप पोट तिडकिने माहिती दिली पण हे पिक तुम्ही घेतल का आसेल तर तुमच्या गावचा जिल्याची तुमच नाव सागितल आसत तर बर झाल आसत
@kailassolanke752 Жыл бұрын
तुम्ही आमच्या इकडे या तीन पाण्याची सोय लावून तुम्हाला एक एकर शेती एक लाख रुपये देऊन तुम्ही किती पण कमई करा आम्ही तुम्हाला भाडं तत्वावर चार महिन्यासाठी शेती देऊ पिक येयि पर्यंत राहू द्या
@rangraokamire3859Ай бұрын
हे महोदय allrounder आहेत. जगातल्या सगळ्या गोष्टी यांना कळतात.
@Trikaldj-mg6kg Жыл бұрын
आई घल्या नाव सांगणं पिकाच..
@ganpatgondkar3533 Жыл бұрын
भाऊ तुझं गाव व नाव पत्ता दिला तर फार बरं होईल तु हे पीक घेतले असेलच का फक्तं बोलाचीच कढी आम्हाला तुझी शेती बघायची आहे
@kmwagh3437 Жыл бұрын
भाऊ फक्त विव्ह मिळवण्या साठी चॅट हाणतो
@bapuraogitte6862 Жыл бұрын
Bhu पिकाचे नाव काय आहे बाजारात आले आहे का याची चौकशी करण्यात येईल का. मिळण्याचे ठिकाण सा गावे
@theentertainmentmrb Жыл бұрын
तू मूर्ख आहे का? स्वतः कर आणि मंग सांग....... मी शेतकरी आहे. मला माहिती किती प्रॉफिट होतोय. बावळट तुझा नंबर दे फक्त मग सांगतो तुला. तुझे सर्व विडिओ बघतले तू वेड्यात काढतोय लोकांना 😡
@kmwagh3437 Жыл бұрын
@@theentertainmentmrb जो शेतकरी असतो त्यालाच कळतं बरोबर
@kmwagh3437 Жыл бұрын
नाही देणार पत्ता आणि नाव
@anandchinicholkar8452 Жыл бұрын
लय जोरदार च्याटा
@rameshraut7236 Жыл бұрын
पुर्ण व्हिडिओ ऐकला पण पिकांचे नांव कोणते हे समजले नाही. माझे माहीती प्रमाणे चिया पिकाबद्दल सांगत असणार.
@vijaykumarmadke8958 Жыл бұрын
अति मोठ्या बाता मारणारा वाटला.शेतक-याला वेढ्यात काढणारा व्हिडीओ आहे हा. दहा हजारात 15/25लाख मिळणारा व्हिडीओ तुम्ही ऐवढा प्रशिद्ध करताल का?
@ravindranikam6026 Жыл бұрын
हा व्हिडियो पाहुन मि विनानांगरणी राळे नाचणी भगर राजगिरा बाजरी व ज्वारी चि लागवड केलि आणि भरपुर उत्पन्न घेतल आता मजेत आहे
@nimbajilakhade8880 Жыл бұрын
शेतकरी बांधवांनो दुरुन डोंगर साजरे म्हणतात तेच खरे 🙆🙆 असो एकदम घाईत निर्णय घेऊ नका 🙏🙏
@vishwanathlanje906711 ай бұрын
आमची शेती कर बरोबरची
@HamidSayyad-yr9qn Жыл бұрын
Are dhanyvad
@sanjayghuge7361 Жыл бұрын
यु टुबने आशा विडियो वर बंदी घातली पाहिजे, अशा लोकांना वास्तवा शी कही घेने नसते
@RamHari-mp3yv3 ай бұрын
मानस उपचार तज्ञांची गरज आहे तुला 😂😂😂😂😂😂
@professordrabhijitsayamber7035 ай бұрын
Om shanti
@hiralalkondubhairy523 Жыл бұрын
आमची शेती भाडे तत्वावर घ्या . आणि तुम्हीही करोडो पती व्हा
@vishwanathgharbude43086 ай бұрын
चिया सीड हे पीक आहे भाव दहाहजार ते 30 हजार रुपये एक किक्टल चाभाव मिळू शकतो
@rambabushrivastava6296 Жыл бұрын
खुब छान धन्य वाद
@VitthalJunghreАй бұрын
किनोव्हाचे बियाणे कुठे मिळेल सांगितले पाहिजे त
@ramukumbhare3086 Жыл бұрын
भाऊ तुझ नाव आणि पिकाची नाव सागा की
@nageshkulkarni1302 Жыл бұрын
जावू दे भावा.. हे असले vdo खूप आहेत
@jagrnathmahajan9864 Жыл бұрын
माझी शेती तुला निम्मे शाने देतो करायला येतो का
@vitthalparkhe5961Ай бұрын
किन्वीचे बी कोठे मिळेल?
@rameshdongre108110 ай бұрын
छान
@MaheshAngule2 ай бұрын
राजगिरा बद्दल माहिती सांगत आहे वाट भाऊ
@TwoWordsGyanKe6 ай бұрын
Quinoa plant search Maro bhai😢😢😂
@dilipmarotkar6977Ай бұрын
एकदा तुम्ही आमची शेती या पिकासाठी करा आणि फक्त 30% नफा दया बाकी सर्व तुम्ही करा म्हणजे समजेल शेत मात्र सुपीक आहे
@vilasbutle9159 Жыл бұрын
बियाणे कोणा कडे आहे. त्या चा पत्ता मोबाईल क्रमांक लवकर पाठवा सहा ऐक्कर मध्ये लावला मार्च 2023 ला करण्यासाठी. धन्यवाद😘💕 साहेब
@JiteshThute204 ай бұрын
लावल आहे का हे पिकं
@atharvwalke52702 күн бұрын
बावळट कुठला दिशाभूल करतोय शेतकऱ्याची पण shetkari tula daha वेळेस मातीत घालीन
@krashnassuryawanshi05606 ай бұрын
शिव्या खायचे धंदे😂
@ajaykhandagale18147 ай бұрын
Pikache nav Quinoa mhnjech Rajgira aahe. Video mdhe tyanni bolle nahi pn dakhvle aahe.😊
@hanumanttaware3842 Жыл бұрын
शेतकरी फार भोळा आहे विडीओ फक्त फोटोग्राफी आहे. माहिती पूर्ण आणि खरे विडीओ टाकने
@ankushwhag3773 Жыл бұрын
बियाने उपलब्ध करून मिळेल का शेतकरी यांना फक्त10 द्या आणि बाकीचे तुम्ही ठेवा
@veerwadekar98396 ай бұрын
❤❤
@kakadsaheb8426 Жыл бұрын
आपले नाव व हे पिके कुठे कुठे घेतले आहे त्याची संपूर्ण माहिती मोबाईल सह द्यावी
आरे मित्रा सगळ व्हय पण पेरायच काय आणि किती महिने हेच सांगितलं नाहीस..... जोकाच केलास 😉😉😉
@sukdevthete7788 Жыл бұрын
मि दोन एकर पेरले आहे तिस दिवसाचे झाले आहे
@somnathrshirde7249 Жыл бұрын
बियाणाचे नाव टाक ना. भांडं खाऊ
@nilkanthpatil7000 Жыл бұрын
ह्या मित्राकडे किती शेत आहे ह्याची माहीत द्यायला हवी मित्रा सरकार आणि व्यापारी यांनी शेतकर्याची पिळवणूक करित आहे तेव्हा आता मीडिया सुद्धा मागे कस काय राहणार आहे
@devidasjadhav634527 күн бұрын
भंगरी निट पिकाचे नाव सांग
@shantaramambetkar9286 Жыл бұрын
किनवा पिका विषयी कृषी विद्यापीठात माहिती मिळेल का?
@karbhariavhad10 Жыл бұрын
फेक आहे असे वाटते युट्यूब वर पोस्ट करून पैसे मिळवण्याचा धंदा वाटतोय
@kalgondapatil738710 ай бұрын
Hi babad karnyapexa agodar dyancha nav sangitale tar bare hoil.bajarat turi ani bhat bhatnila Mari aasa tomcha vedio hot aahe.
@kailassonune77408 күн бұрын
डंगऱ्या पिकाचे नाव सांग
@SubhashKakade-mk3bk3 ай бұрын
साहेब नाव काय आहे ओ
@vedant-GD Жыл бұрын
गजानन देशमुख मु पो ता शेगांव जिल्हा बुलढाणा
@ravindramali6086 Жыл бұрын
मनोरंजक वीडीओ
@sudhakarekhande4300 Жыл бұрын
Mughal vedeo are bro bhade tatwar jamen ghywoon patta pathwa
@babanpadaval153 Жыл бұрын
आपल्या अनुभवाचे बाबतीत खरे आहे का
@SubhashKakade-mk3bk3 ай бұрын
पिकाच
@AppaAppa-n8u4 ай бұрын
गजानन शिवाजी भसके
@Adireet07Samartha Жыл бұрын
बरं झालं भाऊ आता तूच राहिला होता शेतकऱ्यांना वेड बनवायचं
@ShivajiSathe-q8x4 ай бұрын
चित्र सगळे परदेशातील आहेत
@sanjayrajput22334 ай бұрын
Badbola bhau😊
@rameshmankar13642 ай бұрын
आहे दादापिकाचनाव सांगत नाही तर ते बियाणे मिळवायचे काय शेतकर्याला बावळटबनवतोस
@sachinkhade17722 ай бұрын
फोकण्या पीक कोणतं आहे ते तर. सांग
@sanjaykawale4046 ай бұрын
Bhai mi Bhandara district cha aahe, tumcha no. Dya. Karan mala paise khup kamwayache aahet pls
@padmakarmusande72142 ай бұрын
ही अशी खोटी माहिती देणाऱ्याच्या चॅनलला सर्वांनी कमेंट करून तसंच रिपोर्ट करत चला .
@pramodthakare9831 Жыл бұрын
भाऊ आपल्याला शेतकऱ्यांचा देव हा किताब द्यायचा आहे आपला पत्ता फोन नंबर कळवा
@shafikudale4222 ай бұрын
Pl send address mobile no
@shafikudale4222 ай бұрын
Send mobile no
@hanumantnagargoje81932 ай бұрын
भाऊ बियाणाचे नाव व बियाणे कुठे भेटेल
@padmakarmusande72142 ай бұрын
भाऊ हे कोणत्या ग्रहावर नेऊन विकायचं,आणि तू कोणत्या ग्रहावरून बोलत आहेस . तुझा फक्त पत्ता दे .
@dattatraynawadkar65792 ай бұрын
Quinoa म्हणजे राजगिरा आहे पण तो सांगायच विसरून गेला गाढव आहे
@mukeshpatil4943 Жыл бұрын
कसला रे तू यूट्यूबर 😂
@prakashmore346 Жыл бұрын
या पीकाचे नाव आणि तेचे बी कोठुन मिळवायचे
@popatjawale9599 Жыл бұрын
Please tell the name of seed and from which place it should purchase and cost of seed per kg , please don't make full to farmer , give clear knowledge of this product
@rameshjagare32502 ай бұрын
तुम्ही कमेंट केली तरी याला पैसे मिळतात. मग शिव्या दिल्या तरी याला पैसे मिळणार.
@RautHira2 ай бұрын
पीकाचे नाव तर सांगा
@rameshthore894 ай бұрын
😂 का शिव्या खातो लोकांच्या
@ashwindhage-qc2ke4 ай бұрын
नीट ऐका सुरवातीलाच सांगितलं , गैरंतेड कमावून देनर्या या पिकविषई अपूर्ण माहिती देत आहे, अस म्हणत आहे. आणि आपण एकत आहो,😂😂😂
@vikrantthhanage6 ай бұрын
दादा तुम्ही जे पिक सांगत आहात ते राजगिरा चे आहे त्याचा भाव फार तर १५हजार क्विंटल पर्यंत...
@rajendrapatil-qr7kx2 ай бұрын
पिकाच नाव सांगा
@kuldeepmusale84286 ай бұрын
हा रीकाम टेकडा नक्कीच पुर्वी ऐसटी बस मध्ये डायरी 'पेन' ईत्यादी बोंबलुन विकत असणार.
@vijaykirpane1093 Жыл бұрын
बस आता सगळे बनवा शेतकऱ्याला
@shrikantbodkhe3 ай бұрын
यूट्यूब बघून शेतीविषयक माहिती यूट्यूब वर देतो माझ्या शेतातील आणि एवढं उत्पन्न काढून दाखवा आणि विकून दाखव
@bapusahebkhile56917 ай бұрын
भाऊ बोलतो मराठी पण शेती आणि शेतकरी यांना सगळे खोटे च आहे..
@deepkrajjadhav72117 ай бұрын
शेतकरयांना येड्यात काढताना थोडा विचार करायला हवा होता.
@drsanjaygaikwad80Ай бұрын
Rajgira nahi qunoia ahey to
@Master-vikastalekarАй бұрын
Khot boltoy ha dislike be ready 😂
@vasantraochavan8050 Жыл бұрын
बियाणे कोठे मिळेल. व अशी शेती कोणी केली आहे त्याशेतकर्याचे नांव पत्ता मोबाईल नंबर सांगा.
@prakashthakre658 Жыл бұрын
बियाणे कोठे मिळेल .व अशी शेती कोणी केली आहे त्याशेतकयाचे नांव पत्ता मोबाईल नंबर सांगा.
@gajananburkule8535 Жыл бұрын
@@prakashthakre658 Biryani Kote Betta
@annabhaughule6894 Жыл бұрын
बियाणे कुठे मिळतात त्याचा नंबर द्या बियाणाचे नाव सांगा अपूर्ण माहिती
@chandrakantathale981310 ай бұрын
नाव तर काय पिकाचे ते आधी सांगा. गुप्त का ठेवता ? थोडक्यात नेहमीच सांगावे. आमच्या कडे जास्त वेळ नाही.
@sopanraokadam11649 ай бұрын
नाव नबंर द्या साहेब पिकाचे बी कूठ मिळते साहेब
@prakashpotekar239311 ай бұрын
पिकाच नाव सांगा की का आमचा की तुमचा टाईमपास हेच कळेना
@RushiWasekar4 ай бұрын
नाचनी पिक आहे का
@GorakhNirmal-i8v2 ай бұрын
हा फक्त सांगतोय पण छा
@manoharchinchulkar7366 Жыл бұрын
भाउ पूर्ण व्हिडीओ पाहीला आणि ऐकलातरी नावसातत नाही हे तुम्हची सवय हि सवय सुधारून ध्या
@babanraobangar3027 Жыл бұрын
पिकाचे नाव सांगा आणि बी कुठे मिळेल ते सांगा ?
@dilipchappalwar95688 ай бұрын
पिकाचे नाव सांगा प्लीज
@gautamlokhande8687 Жыл бұрын
पिकाचे नाव सांगतो का भाऊ
@sachinwadgaonkarssw3780 Жыл бұрын
Keen wah
@SanjayPatil-gr1sy6 ай бұрын
माझ्या कडे ५एकर जमिन करायला देतो पाणी सुध्दा आहे मला अर्धे उतपन्न द्या
@V123SPEAKS6 ай бұрын
भावा हे असल ऐकून ज्याने नवीन प्रयोग केले ते कर्जबाजारी झाले रे ...