Рет қаралды 417
Kishori Pednekar | KEM Hospital | Mumbai | केईएम रुग्णालयाची आब्रू धुळीला मिळवण्याचा प्रयत्न; किशोरी पेडणेकरांचा आरोप कोणावर?
#KishoriPednekar #KEMHospital #Mumbai
मुंबईतील महापालिकेच्या के.ई.एम रुग्णालयातील रुग्णाचा रिपोर्ट खाण्याच्या प्लेटवर छापला गेल्याचा आरोप मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. या घटनेनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे रुग्णालयातील डीनने सांगितल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.
PVP 96 | ENM91
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews