Jyoti Deore Viral Call: तहसीलदार ज्योती देवरेंनी दानवेंच्या पीएला झापले, ऑडिओ कॉल व्हायरल

  Рет қаралды 171,604

My Mahanagar Live

My Mahanagar Live

12 күн бұрын

Jyoti Deore Viral Call: तहसीलदार ज्योती देवरेंनी दानवेंच्या पीएला झापले, ऑडिओ कॉल व्हायरल
#jyotidevre #ambadasdanve #latestnews
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Пікірлер: 347
@pankajwanve7405
@pankajwanve7405 10 күн бұрын
बघा उध्दव ठाकरे च्या विचारांचे लोक किती त्रास देतात बाळासाहेबांच्या विचारांची उबाठा शिवसेना
@pramodpawar9319
@pramodpawar9319 10 күн бұрын
Aaj udhav thakare sattewar aahet ka ki ambadas danave Kon ha chutiya aatA video takala tya velela takayacha na aata tyachi koni ka
@user-gb9ok3lp7i
@user-gb9ok3lp7i 10 күн бұрын
येड्या बदली तुझ्या डुप्लीकेट शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या सरकारने केलीये !
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 10 күн бұрын
खंडणीखोर टोळी
@RahulPatil-yv8ns
@RahulPatil-yv8ns 10 күн бұрын
@@pankajwanve7405 बाळासाहेबांची विचारधारा बोलू नको भावा त्यांनी कधीच सोडली आहे काँग्रेस सोबत जाऊन बाळासाहेबांची विचारधारा फकत शिंदे साहेब घेऊन पुढे चालले आहेत 🙏🏻🙏🏻
@sunilmahajan8870
@sunilmahajan8870 4 күн бұрын
Bhikari lok ahet hi. 😂😂
@maheshshewate7382
@maheshshewate7382 8 күн бұрын
सलाम मॅडम असेच धाडस सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंगटे बहाद्दूर न भिता आपले निर्णय घेणे आवश्यक आहे
@pawarm220
@pawarm220 9 күн бұрын
उबाठा सरकार अडीच वर्षांत महीन्यात शंभर कोटी वसुली करीत होते
@ppans88
@ppans88 10 күн бұрын
10 लाख रुपये दानवे घेतलें लक्षवेधी मांडायला😢 ...किती भ्रष्टाचार
@sachinmahadik8718
@sachinmahadik8718 8 күн бұрын
हाच विरोधीपक्ष नेता किती स्वच्छ आहे असा दाखवतो. उबाठा तर स्वच्छतेचा मेरूमणी, कामधंदा न करता करोडोंचा मालक
@sachinmahadik8718
@sachinmahadik8718 5 күн бұрын
विरोधीपक्ष नेत्याची मजल आता सभाग्रूहात शिव्या देण्यापर्यंत गेली
@abhichopade6263
@abhichopade6263 10 күн бұрын
लक्षवेधी सूचना ची मसुदा त्यांना पाठवायच्या कारण काय. दानवे साहेब तुम्ही काय करत आहात. दहा लाख रुपये घेवून लक्षवेधी करता , हे सत्य आहे . अत्यंत वाईट वाटते.
@theking3200
@theking3200 10 күн бұрын
यालोकांनी तुकाराम मुंढे सारख्या माणसाला त्रास देणं सोडलं नाही तिथं सामान्य अधिकाऱ्यांच काय घेऊन बसले सगळ्यानाच आपापल्या मर्जीतील अधिकारी हवा असतो परंतु महिला अधिकाऱ्यांना त्रास द्यायला नाही पाहिजे
@Indianmassspeakervideo3078
@Indianmassspeakervideo3078 10 күн бұрын
ज्योती ताई आपण बोलत आहेत त्यावरून कळत आहे की आपनास हे लोकं जाणून बुजून त्रास देत आहेत. खूप खंत वाटते असे पाहिले की
@dipak_vatari
@dipak_vatari 10 күн бұрын
पण त्यांना मुंबईतच बदली हवी यावर काय बोललं तुम्ही, त्या यासाठी अधिकारी झाल्या आहेत का, जमत नसेल तर सोडून द्या नोकरी
@Ajit4455
@Ajit4455 9 күн бұрын
एक नंबर नाटकी आणि भष्ट्र बाई आहे हि .
@sunilkamble3316
@sunilkamble3316 10 күн бұрын
प्रामाणिक लोकांना सिस्टीम मध्ये खरच त्रास दिला जातो
@devil-tb9zw
@devil-tb9zw 9 күн бұрын
😂😂kzbin.info/www/bejne/qZiZaIqNec91fbMsi=L5K_vCTmsRE1r8bq बगा
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju 5 күн бұрын
प्रामाणिक 😂😂 हिस्ट्री बघा मॅडम ची पाहिले 😂
@VB.0071
@VB.0071 5 күн бұрын
@@sunilkamble3316 मॅडम अवघड आहे भाऊ तुम्ही माहिती घ्या
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf 16 сағат бұрын
@@sunilkamble3316 are you joking.. 300-400 crore chi property ahe.... Sagalyat chor ahe hi..... Mahila mahila mhanun sagalyachya dokya var basali ahe
@santoshavhad4534
@santoshavhad4534 10 күн бұрын
शेतकऱ्यांची बाजू घेतली म्हणून एवढा त्रास...... काय भ्रष्टाचार चालू आहे
@sunilavhad3800
@sunilavhad3800 7 күн бұрын
Yana.mat.deu.naka
@RahulPatil-kk6sz
@RahulPatil-kk6sz 10 күн бұрын
हे PA याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे यांची खूप अति होत आहे चहा पेक्षा कॅटली गरम...
@tushardhaigude3043
@tushardhaigude3043 10 күн бұрын
अरे त्या कृषी मंत्री आणि महसूल मंत्री यांच्या मुळे हिला त्रास झाल
@gustavofring111
@gustavofring111 9 күн бұрын
PA वर काय कार्यवाही करता? 25 लाख बदली साठी खाणारे अन् लक्षवेधी टाकायला 10 लाख खणाऱ्यांवर कार्यवाही करा.
@user-yr5ty4cj4b
@user-yr5ty4cj4b 10 күн бұрын
माफ करायचं नाही बरीच लोकं अशी आहेत माणसं लेडीजला साथ देत नाही चुका नसतांना ही लोकं त्रास देतात
@balirampandhare8975
@balirampandhare8975 10 күн бұрын
10 लाखात 1 लक्षवेधी लावली काय पारदर्शक विरोधी पक्षनेता आहे, शिवाय vishay माहीत नाही पदाचा वापर फक्त खंडणी गोळा करण्यासाठी अणि धमकावण्यासाठी
@sachinmahadik8718
@sachinmahadik8718 8 күн бұрын
विरोधी पक्षनेता व त्याच्या स्वीय सचिवावर कारवाई झाली पाहीजे.
@ashokhinge5227
@ashokhinge5227 10 күн бұрын
ईमानदार अधिकाऱ्यांना त्रास होतचं असतो ! हे राजकारणी रस्त्यांची कामे L & T कंपनीला का देत नाहीत?कंपनी कुनालाही कमीशन देत नाही!
@ajinkyapalande85
@ajinkyapalande85 10 күн бұрын
@@ashokhinge5227 modi Congress la dete pathimagun
@jankiramkharat3043
@jankiramkharat3043 5 күн бұрын
ईमानदार लोकांना सरकारी नोकरी टिकवने खूप कठीण असते.
@sandeepsormare5259
@sandeepsormare5259 10 күн бұрын
वाह विरोधी पक्ष नेते प्रश्न विचारायला 10 लाख रुपये
@tushardhaigude3043
@tushardhaigude3043 10 күн бұрын
अरे त्या कृषी मंत्री कोणते घोटाळे करत होता ते बघा त्यावर सुद्धा बोला
@SandeepSanap-jh5dn
@SandeepSanap-jh5dn 10 күн бұрын
आपण शिवसैनिक मानता. यावर कठोर कारवाई करणार का.
@chandrakantsonawane9714
@chandrakantsonawane9714 10 күн бұрын
काय निर्णय घ्यायचे ते घेऊन, ऑन पेपर कळवायला पाहिजे होत. महिला अधिकाऱ्याला त्या साठी फोन करणेची आवश्यकता नव्हती. या P. A. चा उद्देश स्वच्छ नाही. P. A. ने कामकाजात मदत करावी. फोनफोनी करू नये.
@Irreplaceable777
@Irreplaceable777 10 күн бұрын
माज आलाय ह्या राजकारणी लोकांना....
@satishbagul8970
@satishbagul8970 7 күн бұрын
मी निमशासकीय नोकर आहे. माझी मुले शासकीय नोकरी नको म्हणतात ते या मुळेच.
@SOULOFAVI
@SOULOFAVI 10 күн бұрын
वा वा वा, यामुळे अधिकारी गरीब जनतेला एवढे नडतात कारण मलाईदार बदलीसाठी यांना 25x 5 म्हणजे 125 लाख रुपये मोजवे लागतात! लई भारी हाय बाबा हे 😮😮😮
@marutikamble1829
@marutikamble1829 10 күн бұрын
सोडा नोकरी राजकारण करा. ख्याती उत्कृष्ट अधिकारी राज्यात नंबर एक
@gustavofring111
@gustavofring111 9 күн бұрын
पैसे लागता शेट, अन् मागे खंबीर उभा कोन नेता लागतो.. पन शेतकऱ्यांना चांगलं किटनाशक भेटावे म्हणून ज्यांनी merit वर काम दिले पैसे खाल्ले नाय असा माणूस पुढे जाऊन वरचयांना पैसे कमवून देणार नाय मग असा छोटा नेता कोन मोठा करणार?
@sachinpawar-id3bg
@sachinpawar-id3bg 10 күн бұрын
तुकाराम मुंडेंनी काय करायचं........
@gustavofring111
@gustavofring111 9 күн бұрын
म्हणून दर सहा महिन्यात बदली होते
@user-fn3qf5yr4v
@user-fn3qf5yr4v 10 күн бұрын
दानवेदादा जरा PA कडे लक्ष द्या ही अपेक्षा नाही राव
@gustavofring111
@gustavofring111 9 күн бұрын
१० लाख PA ने नाय खाल्ले
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 9 күн бұрын
तु तुझं बघ इकडे लक्ष देऊ नको....!!!
@Bhushanpatil491
@Bhushanpatil491 6 күн бұрын
​@@umeshdhawale-bl5kfका आता नाही का महिला संकटात फक्त BJP ने काही केलं की भुकायच आणि तुमच असले की लक्ष नका देऊ वा रे।वा
@KrushnakumarDundle
@KrushnakumarDundle 4 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तहसीलदार असलेल्या महिलेची अशी अवस्था असेल तर सर्व सामान्य महिलांवर किती अन्याय होत असेल???
@rohidasjori9377
@rohidasjori9377 10 күн бұрын
होय ही वस्तुस्थिती खरी आहे. मी स्वतः अनुभवली आहे दानवे स्वतः पीएन चे मार्फत लक्षवेधी लावण्याची कारण सांगून पैसे घेतात व अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळतात.
@chandrakantkamble9423
@chandrakantkamble9423 10 күн бұрын
चांगले झापले
@satishdongre3081
@satishdongre3081 9 күн бұрын
घ्या उद्धव ठाकरे यांची सेना आणि त्यांचे आमदार . लाज वाटली पाहिजे एखाद्या महिलेला त्रास द्यायला
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 10 күн бұрын
हेच दुसऱ्या पक्ष्यचे असते तर लगेच टीका केली असती.सगळे एका माळेचे मणी.
@GamerZonerrr
@GamerZonerrr 10 күн бұрын
10 lakh ghetle danve uttar de 🙆
@AmolPatil-zs2wv
@AmolPatil-zs2wv 10 күн бұрын
खरं आहे असं नस्त महिलांना support kara
@santoshjoshi7201
@santoshjoshi7201 10 күн бұрын
अभिनंदन मॅडम तुमच्या हिंमतीला दाद देयला हवी.
@tejaspatil8172
@tejaspatil8172 10 күн бұрын
व्यवस्थेमध्ये बदल करायचाचं असेल तर त्रास सहन करण्याची तयारी ठेवावी लागते, तुकाराम मुंढेनचं वाक्य आहे नाहीतर करूच नये बदली 2 दिवसात जरी झाली तरी तयारी ठेवावी,रडून काही उपयोग नसतो. आज सिस्टिम खूप curupted आहे
@nitinpradhan91
@nitinpradhan91 8 күн бұрын
तहसीलदार नी महसूल खाते आंधळी कमाई, नोटा मोजायला वेळ नाही,,, पोस्टींगचा रेट असतोच वेगळाच,, सरकार कुनाचा बी राहुदे,,,काही फरक पडत नाय,, तुकाराम मुंढे एकच औषध
@user-jw4es9jx4l
@user-jw4es9jx4l 10 күн бұрын
तहसीलदार पण पैसे घेतात, राजकारणी पैसे घेतात. कमी पडले तर गरीब जनतेकडून घेतात
@satvik7589
@satvik7589 10 күн бұрын
काय सूरू आहे हे लोकशाहीत अरे सगळेच?
@sachin__tone
@sachin__tone 10 күн бұрын
प्रामाणिक अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारीच स्वच्छ काम करू देत नाहीत.
@BITS93598
@BITS93598 9 күн бұрын
राजकीय लोकांचा शासकीय नोकरी करणाऱ्या लोकांना खूप त्रास असतो
@mangeshshinde6501
@mangeshshinde6501 10 күн бұрын
आपल्या महाराष्ट्रात तीन दानवे एक अंबादास . राव साहेब . आणि शेती करणारा. माहितेय . कोणावर विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा .
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 8 күн бұрын
ऊ बा ठा सेनेची काळी बाजू
@vilasdupare8685
@vilasdupare8685 10 күн бұрын
याला पोलिस मधे 6घेतले पाहिजे सोबत या अधिकार महिलेला पण पोलिसात घेतले पाहिजे
@seemagholap1052
@seemagholap1052 4 күн бұрын
आंबासाहेब ही का जनतेची सेवा चांगल शिव्या दया धमकी दया चांगलं हाय 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏
@vilaspatil9419
@vilaspatil9419 3 күн бұрын
असले फोन ऊचलायचेच नाही.
@user-vq8ig5nr4l
@user-vq8ig5nr4l 10 күн бұрын
तहसिलदार , 😊
@vicky-gp5yo
@vicky-gp5yo 45 минут бұрын
शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या तहसीलदार मॅडम ना सलाम जय हिंद मॅडम❤❤🎉🎉
@ajitsid8094
@ajitsid8094 10 күн бұрын
Ok 👍
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 9 күн бұрын
एकदा आमच वसुली सरकार येऊ द्या... मग सांगु आम्ही या देवरे सारख्यांना.....!!!!
@santoshpawar5304
@santoshpawar5304 9 күн бұрын
ताई तुम्ही घाबरू नका आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत
@krishana578
@krishana578 9 күн бұрын
हे राजकारणी चांगले झाडले पाहीजे .
@royalchaudhari1991
@royalchaudhari1991 10 күн бұрын
बाई बरोबर म्हटल्या, राजकारण्यांना जोडे काढून मारा ताई जर असा त्रास दिला तर, आणि एकपण रुपया घेऊ नका पगारांव्यतिरिक्त. याला बोलवा आणि हाना मजबूत
@ashitmate9297
@ashitmate9297 8 күн бұрын
विषय अंबादास दानवे च्या (पीएचा) आहे मगं अंबादास दानवेच नाव कशाला आणि फोटो कशाला पीए चा फोटो आणि नाव लावा
@gustavofring111
@gustavofring111 9 күн бұрын
महाराष्ट्र पेक्षा आता UP परवडलं
@user-vj4vo1uc2d
@user-vj4vo1uc2d 10 күн бұрын
प्रश्यासकीय यंत्रणा मा.राज्यपाला यांचे कडे पाहिजे
@harshdeshmukh3021
@harshdeshmukh3021 7 күн бұрын
PA जे आहेत ते माझे मित्र आहे.. शेवट पर्यंत नीट ऐकाल तर कळेल त्यांनी हा कॉल खूप व्यवस्थित handle केलं आहे.. ❤ Good one..
@nvmacademy7197
@nvmacademy7197 9 күн бұрын
या गोष्टी महाराष्ट्राला शोभतं नाहीत
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 7 күн бұрын
योग्य कारवाई करण्यात यावी....
@shaukatpathan4024
@shaukatpathan4024 10 күн бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहे 👍🏻🙏🏻...
@sanjaydesai7294
@sanjaydesai7294 9 күн бұрын
अशा प्रकारच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत.
@vasantkangale9943
@vasantkangale9943 10 күн бұрын
हे असंच सुरू आहे आम्ही म्हणतो तसं झालं पाहिजे नाही तर त्रास दिला जातो
@tabletgaming4829
@tabletgaming4829 20 сағат бұрын
खर राजकारण हे आहे
@pramodpokale203
@pramodpokale203 8 күн бұрын
गुणवत्ता व नियंत्रण विभाग कृषी विभाग चांगले काम करतेय
@ghanshyampatle4670
@ghanshyampatle4670 10 күн бұрын
प्रामाणिक पणाला नमन.
@santoshpawar5304
@santoshpawar5304 9 күн бұрын
राजकारणी लोकांनी महिला वर्गाची हार्वेस्ट करू नये
@rameshdeshmukh3160
@rameshdeshmukh3160 6 күн бұрын
पीए वर कायदेशीर कारवाई करून आणखी कोणा कोणाला त्रास दिला याचा शोध घ्या
@dhananjaydesai817
@dhananjaydesai817 Күн бұрын
अश्या अधिकार्यांची गरज आहे..
@rameshfarakate4530
@rameshfarakate4530 10 күн бұрын
Kon ha danava
@IndiProps-zh2xs
@IndiProps-zh2xs 10 күн бұрын
Uddhav hai to mumkin hai...
@ravindradeshmukh5825
@ravindradeshmukh5825 10 күн бұрын
काय चालल आहे
@DaradeLahu
@DaradeLahu 10 күн бұрын
राजकारणी खूप त्रास देतात
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 5 күн бұрын
त्या संजय राऊत ला काहीतरी विचारा संजय राऊत सारखी जी पिलावळ आहे
@bharatpachode4748
@bharatpachode4748 9 күн бұрын
अधिकारी लोकांनी कोणत्याही पक्षाच्या राजकारण्यांना घाबरु नये. युनियन बनवुन ह्या भुरट्या राजकारणी लोकांना दणाणून सोडा.
@Akkiiiiiiiiiiil
@Akkiiiiiiiiiiil 10 күн бұрын
10 लाख रुपये 1 लक्षवेदी साठी काय रेट आहे
@Ajatshatru2024
@Ajatshatru2024 9 күн бұрын
Wah re bureaucracy
@sanjakajalkar5953
@sanjakajalkar5953 10 күн бұрын
हिची🎉 बदली केली म्हणून रडते
@NITINRAUTNi3
@NITINRAUTNi3 10 күн бұрын
Badlicha vishyach nahi dada clear cut bolte aahe ti
@hiteshsc
@hiteshsc 10 күн бұрын
bhau tuza gharche koni Adhikari ahe ka?tyana mahit ahe kase inqiry basvtat dabav taka sathi
@prakashtiwari6151
@prakashtiwari6151 10 күн бұрын
@Sanjaykajalkar5953 Ka re Sanjaya Tujya bahini sobat asa jhala asta ani tuji bahin radli asti Tari pun asa comment kela asta kai
@vijaysangvikar1626
@vijaysangvikar1626 10 күн бұрын
Are hya danve la kashala saheb mhantat ho
@rajendraalase8734
@rajendraalase8734 10 күн бұрын
दोन पार्टीत फरक नाही गरीब जनतेचे रक्तपिपासू
@vijaydhawale5265
@vijaydhawale5265 10 күн бұрын
100कोटीची वसुली पुरत नाही का आंबु
@pawarm220
@pawarm220 9 күн бұрын
महाविकास आघाडी ला द्या निवडून असंच होणार
@mishalsuryabhan2339
@mishalsuryabhan2339 10 күн бұрын
Quickly action gheun Devre madam la support kara...
@vishnupatil654
@vishnupatil654 9 күн бұрын
Adjust करतो म्हंजे काय करता नक्की?
@nvmacademy7197
@nvmacademy7197 9 күн бұрын
अशा लोकांवर सरकारने वचक ठेवली पाहिजे
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 9 күн бұрын
वरुण लोकशाही कुठे आहे बोलायचे
@amolnaik1989
@amolnaik1989 10 күн бұрын
Ambadas danave la virodhi pakshnetyavarun kada
@dadasochavan7450
@dadasochavan7450 5 күн бұрын
पी ये यात का लक्ष घालतो
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 9 күн бұрын
लक्षवेधी लावतो याला एवढे काय घाबरायचे ?
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 10 күн бұрын
दानवेसाहेब हे काय चाललय एका तहसीलदार ला का त्रास देताय त्या माणसाला दानवे सोडूनको
@ravindrabhat5317
@ravindrabhat5317 5 күн бұрын
PA ani mukhya sutradhar chi choukshi kara mag gunhegar jail madhe gela pahije. Fadnvis saheb gulgulit choukshi nako strong actions ghya.
@atharvjagtap6446
@atharvjagtap6446 9 күн бұрын
Madam tumhi dhule , malegaon mdhe kiti chan kam kele te mahiti aahe
@user-lm7rs9br7q
@user-lm7rs9br7q 10 күн бұрын
भारत माता की जय
@user-nv9qu8ft5x
@user-nv9qu8ft5x 9 күн бұрын
2:01
@abhilashpatil8561
@abhilashpatil8561 10 күн бұрын
Tahashildar bin paise gheta Kam kartat hech bola aata mhanje zale
@beinghuman7400
@beinghuman7400 7 күн бұрын
ज्योती देवरे मानसिक रुग्ण वाटत आहे
@sushmaa2600
@sushmaa2600 10 күн бұрын
Asha adhikaryanchya mage janatene avaj uthavla pahije
@rohanbhor3753
@rohanbhor3753 9 күн бұрын
या मॅडम कुठंही जा असच करतात
@sushilmane503
@sushilmane503 8 күн бұрын
120 रू ची बाटली 2200 ला . 😮😮😮😮
@kiranmate7666
@kiranmate7666 10 күн бұрын
Jyoti deore mam jithe jajat tithe bhandan kartat
@sanjayekande9273
@sanjayekande9273 9 күн бұрын
महाराष्ट्रातील राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते हे सरकारी नोकरांना आसेच वागवतात. चुकीचं काम करायला भाग पाडतात व स्वतः पैसे खातात.
@JaganGhuge-mn1jz
@JaganGhuge-mn1jz 6 күн бұрын
दानवे साहेब मि तुमचा फॅन आहे ताई ला योग्य तो न्याय द्या
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 9 күн бұрын
लेडीज आहे घाबरणार आहे म्हणून असेच करतात हे लोक
@santoshshelke2580
@santoshshelke2580 10 күн бұрын
Kay blkmelig ahe
@sandippatil6536
@sandippatil6536 3 күн бұрын
काय बोलणार आता
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 10 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 10 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН