#🌺कितीही कष्ट केले तरी संसारामध्ये यश नाही//मी खूप अंधश्रद्धाळू आहे//संध्याकाळ चा भन्नाट स्वयंपाक🌺

  Рет қаралды 68,071

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@ashachavan4661
@ashachavan4661 2 жыл бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 किटू अभिनंदन 🥳👏👏बाळा असंच खूप पुढे जा आणि प्राईज मिळव खूप अभ्यास कर बाळ खूप छान वाटलं किटू कामात मदत करते मदत करते प्रत्येक घरात एक तरी मुलगी असायला पाहिजे मुलगी सारखं प्रेम कोणीच करू शकत नाही काय माहिती आज किटूला बघून खूप रडायला आले माझे पण मुलगी मला खूप कामात मदत करते मला तिला बघून कधी कधी रडायला येतं मला मुलगीच आईचे दुःख समजू शकते मी आजारी असल्यावर तीच सगळं करते ती आता नववीला आहे किती पटकन मुली मोठ्या होतात आणि समजत पण नाही तुझी मुलगी तुला कामात मदत करते तसेच माझी मुलगी पण मला खूप कामात मदत कधी तर कधी कधी असे बोलतात आई तू थकली असशील मी करते काम त्यांच्याएवढा वाक्याने डोळ्यात पाणी येते मुली सारखी माया कुठेच नाही आणि आजच्या व्हिडिओ मध्ये खूप रडले मी इतरांच्या कमेंट तू सांगत होतीस ना काय म्हणते एकदम मन भरून आले मी पण आज खूपच रडले😔 दिवस आहेत तसेच राहत नाहीत🙏 माझा संसारामध्ये मी सुखात आनंदात आहे देवाने भरपूर दिलेला आहे 🙏 कुणाच्या स्टोरी ऐकल्यावर ती खूप त्रास होतो मी तुझ्या सगळ्या कमेंट बघते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खूप मनापासून आभारी आहे अशा तुझ्या आईच्या कमेंट साठी शब्द नाहीयेत कारण तुझी बोललेले आहे ती शब्द न शब्द खरा आहे मुलीच्या बाबतीत आणि परिस्थिती तर हो खूप साऱ्या ताई जात आहे गेलेल्या आहेत ही वेळ खूप वाईट असते अशा काही सुचत नसतं त्यावेळेला देव करो कुणावरही अशी वेळ नको आणि तुझं ही मन हळव आहे तर तू ही तू मनातून प्रार्थना कर ज्या आपल्या ताई दुखी आहेत त्या आनंदी समाधानी राहोत कारण सगळ्यात जास्त माणसा पर्यंत पोहोचतं तर ते ब्लेसिंग आशीर्वाद पोचतात सुंदर कमेंट साठी मुलीसाठी आणि सर्व ताईंसाठीजे कमेंट केली यासाठी मनापासून आभारी
@kaluramjagtap8652
@kaluramjagtap8652 2 жыл бұрын
ताई व्हिडीओ चया ऐडिंगला रडले मी 😭
@nitapatil3836
@nitapatil3836 2 жыл бұрын
खरच ताई मला हि वाईट वाटल लास्टला
@vedantpatil4497
@vedantpatil4497 2 жыл бұрын
आजचा नैवेद्य एकच नंबर झाला आहे , खूप प्रेरणादायी विचार आहेत तुझे सोनाली , श्री यंत्र कुठे मिळते मला सांगशील , मी पण लक्ष्मी मातेची भक्त आहे🙏
@sushmapawar3107
@sushmapawar3107 2 жыл бұрын
देवाचे साहित्य मिळते तिथे श्री यंत्र मिळते
@vedantpatil4497
@vedantpatil4497 2 жыл бұрын
@@sushmapawar3107 धन्यवाद सोनाली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
ताई महाद्वार रोड येथे पूजेचं साहित्य मिळते त्या दुकानात मिळेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@BLAZE_11
@BLAZE_11 2 жыл бұрын
🙏!!श्री स्वामी समर्थ!!🙏 ताई किटो च मनापासून खूप खूप अभिनंदन! ताई तू नेहमी बरोबरच बोलतेस म्हणून तुझे व्हिडिओ पहायला खूप आवडतात . खूप काही शिकायला मिळते. ताई तुझ्याकडची जेवणाची ताटं खूप छान आहेत विथ वाटी आहे . ताई मी ही तू बनवतेस तशी पनीरची भाजी केली खूप छान झाली.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@archanawaykar1239
@archanawaykar1239 2 жыл бұрын
हाय सोनाली, सर्वात आधी किटो तुझं खूप खूप अभिनंदन असेच आई वडिलांचे नाव मोठे कर. 💐💐💐 सोनाली आजचा व्हिडीओ खूप छान होता खरं आहे मुलांना सर्व कामं आलीच पाहिजेत. मला मुलगी नाही पण माझा मुलगा पचवीत आहे आणि तो मला सगळ्या कामात मदत करतो अगदी रेसिपी बनवण्यात सुद्धा. मला मुलीची उणीव भासते पण शेवटी देवाने जे दिलं त्यातच सुख मानायचं असतं. तू म्हणतेस ते बरोबर आहे रोजचा दिवस सारखा नसतो तसच रोज परिस्थीती बदलत असते हा माझा खूप मोठा अनुभव आहे फक्त परिस्थितीला घाबरून हार मानायची नाही तर प्रयत्न करत रहायचे यश नक्की मिळते. माझेही तुझ्यासारखेच दिवस होते पण आज मी खाऊन पिऊन सुखी आहे. कारण माझी देवावर श्रद्धा होती. माझ्या बाबतीत सांगण्यात सारखं खूप आहे ते एकूण कुणाच्याही डोळयांतून पाणी येईल अशी माझी कहाणी आहे. पण मी तुला कमेंट मध्ये शेअर करू शकत नाही. भविष्यात कधी आपण भेटलो तर नक्की सांगेन. हो पण जेव्हापासून मी तुझे व्हिडिओ पहाते तेव्हापासून मला खूप प्रोत्साहन मिळत आहे माझ्यात खूप बद्दल झाला आहे. तू स्वतः बरोबर इतरांचेही लाईफ बदलले आहे. स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत. 👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप मनापासून आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@tejalferreira5815
@tejalferreira5815 2 жыл бұрын
Hi, सोनाली आजची थाळी रेसिपी मस्तच..😍👌 सोनाली आज तु मांडलेले विचार खूप च प्रेरणादायी... अनुभवांचे बोल👍Stay Blessed ❤️🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे तेजल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@MahiMane2014
@MahiMane2014 2 жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान बोलतात तुमचे विडिओ बघायला मला खुप आवडतात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे श्वेता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@chandravadankelker2234
@chandravadankelker2234 2 жыл бұрын
तीन तारखेला स्वामी प्रगट दिन आहे स्वामीची पूजा व स्थापना करावे व पुढील 9 गुरूवार कर ताई शुभ लाभ मिळेल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई मी नक्की करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@allabouthobbies21
@allabouthobbies21 2 жыл бұрын
hello mala suddha ichcha aahe, pls mala sanga pothi vachaychi astey ka tar kuthli
@Devansh.2021
@Devansh.2021 2 жыл бұрын
ताई तुमच्या देवघरा कडे बघून खुप प्रसन्न वाट्टे. छान फ्रेश वाटते. आणी सर्व रेसिपी अप्रतिम आहे .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@madhurishinde6607
@madhurishinde6607 2 жыл бұрын
🌺श्री स्वामी समर्थ🌺 🙏सोनाली ताई ज्यावेळेस आपण देवाला नैवेद्द दाखवतो त्यावेळेस त्या नैवेद्य वर तुळशीपत्र ठेवावे🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो माधुरी ताई मला माहीत आहे पण लक्षात राहत नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aditiraorane9237
@aditiraorane9237 2 жыл бұрын
देवाला नैवेद्य दाखवतो असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्हाला कोणी अन्न नुसते दाखवले तर तुमचे पोट भरेल काय? देवाला नैवेद्य द्यायचा असे म्हणणे योग्य ठरेल
@rameshsonvane7568
@rameshsonvane7568 2 жыл бұрын
किटटो रानी खूप आशीर्वाद कामाबद्दल आणि प्राईज मिळाले म्हणून congrats. सोनाली खूप छान समजावून सांगितले निराश झालेल्या ताईला खूप आधार मिळाला असेल आणि ज्या व्यक्ती जिवनात खचून गेल्या असतील त्यांना पण खूप धीर मिळाला असेल तुझे खूप आभार🙏💕 स्वयंपाक खूप छान बनवला. 🙏🙏🙏सविता
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aarya3340
@aarya3340 2 жыл бұрын
Kiti mehnat karta tari hi happy aasta , mala tumche vichar , family tumche ghar khup aavdte ..I like you & god bless you
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे आर्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kirtichaudhari266
@kirtichaudhari266 2 жыл бұрын
नमस्कार सोनाली ताई आजचा विडिओ तर खूप छान होतो .काय लिहावं शब्दचं नाहीत. शून्यातून संसार उभा केलाय ताई तू. तूला ,आणि दादांना आलेले अनुभव जेव्हा तुम्ही आमच्याशी शेअर करता तेव्हा मन भरून येत.आणी त्या संकटातून बाहेर कसं निघायचं हे ऐकून मला आणि आपल्या सगळ्यां मैत्रीणीनां मानसिक आधार मिळतो त्यासाठी तुझे खूप धन्यवाद.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे किर्ती ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Healthyfood222
@Healthyfood222 2 жыл бұрын
खरचं ताई खूप छान विचार मांडले खूप छान वाटले आयकुन आम्ही पण खराब परिस्थिती आणुभवली आहे पण स्वामींनी साथ दिली 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे विद्या ताई 🙏 वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@6b11aaryalokhande5
@6b11aaryalokhande5 2 жыл бұрын
Hi tai khup chan aahe अनुभव
@Healthyfood222
@Healthyfood222 2 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏😊
@deepalishelar4512
@deepalishelar4512 2 жыл бұрын
Tai,vangychya receipe mdhe kanda Pan use karu shkato ka,ani moth vanga pn use karo shkato ka.jyach bharit karto te vanga
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
दिपाली ताई भरताचे वांगे आपण कवळे म्हणजे बी नसतील तर वापरू शकतो आणि वांग्याच्या भाजीला कांदा वापतात असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aishwaryapatil9214
@aishwaryapatil9214 2 жыл бұрын
Resipe mastach 😋👌tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ऐश्वर्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Devansh.2021
@Devansh.2021 2 жыл бұрын
खुप सुंदर विचार आहे तुमचे . आणी खूप माहिलांना प्रेरणा देता तुमी . धनयवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@bhartiaswale3682
@bhartiaswale3682 2 жыл бұрын
आपलं जे श्रद्धा स्थान आहे तिथे आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई अगदी बरोबर खुप खुप आभारी आहे भारती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priyankasutar246
@priyankasutar246 2 жыл бұрын
Hii.. Kasava cha tadula Roja change Karycha ky? Ani tya cha ky Karycha??
@kalpanagopale2744
@kalpanagopale2744 2 жыл бұрын
ताई thx तुझ्यामुळे धीर मिळाला एक विचारते मेरू यंत्र कधी आणू शकतो व त्याची स्थापना कशी करायची ,कॉइन v kasav याची स्थापना कशी करायची हे सविस्तर एकदा सांग pl...😍
@rasikadhawre2597
@rasikadhawre2597 2 жыл бұрын
Sonali aajcha vlog khup chan hota ....tu je khi itka chan smjavun sngtla khup bara watla aikun. Tuze ani mazi story sarkich ahe bg....fakt mazya auyushyt u turn ala nhiy amhi dogha pn khup kasht kartoy pn yash yet nhi. Pn me je khi ahe tyat sukhi samadhani ahe. Mazya lgnala 16 yrs hoen ,1mulga ahe 14 yrs cha ...me pune madhe ahe rahyla. Tu kdhi pune ali tr bhetu apan....tula kharch khup bhetnychi iccha ahe....mhiti nhi pn tuze vlogs bgun khup motivate krte me swatla, tuzyakdun khup khi shikyla bhetay ..tya sathi khup khup thanks 😊 🙏 🙏🙏🙏🙏.tuzya baddal keti bolu n keti nhi asa hotay mla ....tu agadi mla mazya friend sarki zhli ahe ...ashich tuzi khup pragati houde 👍👍👍.keto n Aryan la khup sare blessings 🙌. Love your channel very much 😊😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे रसिका ताई 🙏 हो योग आला की नक्की येईन वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kinggaming2498
@kinggaming2498 2 жыл бұрын
ताई व्हीडीओ खुप छान आहे रेसिपी खुप छान आहेत तुझे विचार खुप छान आहेत मेंदू वडा रेसिपी शेअर कर
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई वेळ मिळाला की नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kishorisathe8765
@kishorisathe8765 2 жыл бұрын
Taai khup chan sangata maja mood fresh hoto tumche video bagun ani possitive yete .....keept up taai ....
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे किशोरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pallavijadhav957
@pallavijadhav957 2 жыл бұрын
तुमचे विचार खुप सुंदर आहेत..ते आमच्या समोर मांडता पण छान👍👍 👌👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
Thank you so much dear 💕💕 love you
@sunitabankar759
@sunitabankar759 2 жыл бұрын
पहिल्यांदा रेसिपी छान झाली ताई किटूच पाईज बघून खूपच अंनद झाला ताई तू किती छान बोलली अशीच माहिती सांगत जा आग ताई मी तर एवढे कष्ट करते पण खढे येतात काय करावे माझे मिस्टर पण भरपूर काम करतात पण ताई माझी दोन्ही मुल हुशार आहेत शाळेत घर पण मदत करतात ताई तुला बघून खूप आनंद वाटतो
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@suchitavchavan
@suchitavchavan 2 жыл бұрын
हाय सोनाली आजची थाळी उत्तम.किट्टोचं अभिनंदन.. देवपूजा करणे .व्रत करणे याला अध्यात्म मानतात.अंधश्रध्दा नव्हे.आस्तिक लोक देव मानतात. नास्तिक लोक अंधश्रद्धा म्हणतात.आपण याकडे लक्ष देवू नये. भोग पूर्व प्रारब्ध प्रमाणे भोगावे लागतात.आपण मनापासून देवाची कुलदेवतेची ,इष्टदेवतेची सेवा केली तर कधीच वाया जात नाही चांगलेच फळ मिळते. मी पण तुझ्यासारखीच शून्यातून आलेली आहे. वैभव लक्ष्मी आणि स्वामी समर्थांचे गोड अनुभव आहेत.असो.व्हिडिओ छान. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुचिता ताई 🙏 खुप छान समजावून सांगितले असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Anveesviral
@Anveesviral 2 жыл бұрын
छान वाटलं तुमचे म्हणणं ऐकून....वाईट परिस्थितीत मधून जाताना असे आधार देणारे शब्द ऐकले की खूप आधार वाटतो....तुमचे बरोबर आहे संयम ठेवण्याची तयारी हवी...चांगले दिवस येतील ...आवडले मला...आज पहिला मी तुमचा हा vlog
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@TGS-SOM
@TGS-SOM 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली आजची रेसिपी खूप छान होती खूप खूप अभिनंदन बाळा💐💐🌼🌹🎁🎁🎉🎉
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे गीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏
@sandeepshikare6714
@sandeepshikare6714 2 жыл бұрын
नैराश्या मध्ये गेलेल्या ताईला बाहेर काढण्यासाठी खुप मस्त विचार मांडले आहेत छान समजावून सांगत आहात विचार खुप छान आहेत तुमचे देव बाप्पाला सांगणं आहे तुमची खुप प्रगती होओ तुमच्या बरोबर आम्हा सर्व ताईंची होओ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sushmasatale8093
@sushmasatale8093 2 жыл бұрын
थँक्यू ताई तुमचं बोलणं आयकून खूप समाधान वाटले. 🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pallavisatpute9215
@pallavisatpute9215 2 жыл бұрын
ताई तू अगदी खरं बोललीस मी प्रेम विवाह केला आहे माझे वडील माझ्याशी बोलत नाहीत आता आमची परिस्थिती खूपच खराब आहे घरात सारखी सासूची आणि माझी भांडण होतं आहे त्या मला आणि मिस्टरांना कुठे फिरायला असू दे कधी तरी बाहेर जेवायला सुध्दा जाऊन देत नाही आणि आम्ही गेलो की लगेच बडबड करत राहणार आदळ आपट करतात एखाद्या दिवशी कंटाळा आला की असं वाटतं ना कि आज बाहेरून आणून खावं तर ते पण त्या करु देत नाही मी आज तीन वर्ष झाली माझ्या लग्नाला पण माहेरी तर नाहीच पण दुसऱ्या नातेवाईक कडे एक दिवस सुध्दा राहायला गेलेली नाही तर मी काय करू ताई तुझी थोडी मदत हवी आहे ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
ताई वैभव लक्ष्मी मातेला प्रार्थना करते 🙏🙏 ताई थोडे दिवस असतात वाईट काळाचे आम्हीही हा काळा अनुभवलेला आहे घरच्यांचा त्रास देव कुठेतरी मार्ग आणि रस्ता देत असतो मी तर संरक्षण देईल ताई की दोन्ही दरवाजे बंद आहे तर माझा एक सांग ना हे होता होईल तेवढं स्वतःला शांत ठेव आणि तू आणि दादा खूप छान गुण्यागोविंदाने रहा घरातल्यांचा स्वतःच्या लाईफ वर परिणाम होऊ देऊ नकोस त्याने काय होणार आहे कि तुम्हा दोघांमध्ये प्रॉब्लेम होतील त्यामुळे तू लक्ष देऊ नकोस ताई ते स्वतःच्या मर्जीने लग्न करून आणलेल्या सुनांना व्यवस्थित अवगत नाहीत तुझं तर लांबच त्यामुळे तो एक प्रश्न सोडून दे जे आहे ते एक्सेप्ट कर पण हो खचून डगमगून जाऊ नकोस रस्ता निवडलेला चा हेच तर ध्येय गाठेपर्यंत शांत रहा प्रत्येक गोष्ट जास्त काळापर्यंत राहत नाही तू ही निश्चिती यातून लवकर बाहेर होईल सगळं व्यवस्थित लक्ष्मीमाता तुझ्या सासूबाईंना चांगली बुद्धी देवो
@pallavisatpute9215
@pallavisatpute9215 2 жыл бұрын
Tai mala vaibhav lamxi mate ch vrat karaych ahe pn kahi karan mule mala pooja mandta yet nahi tr mi fakt upwas karu shakte ka
@pallavisatpute9215
@pallavisatpute9215 2 жыл бұрын
तुला जस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वैभव लक्ष्मी व्रत करतांना जर फक्त शुक्रवार चे उपवास केले तर चालतील का ग ताई
@sadhnask813
@sadhnask813 2 жыл бұрын
Hisonali Chan samjaun sangitlas Thanku
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे साधना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashwinibore1542
@ashwinibore1542 2 жыл бұрын
ताई खरंच तुमचे विचार प्रेरणादायी आहेत 😘❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@padmaja8673
@padmaja8673 2 жыл бұрын
HI,Sonali Tai, homemade paneer 1 litter Dushanbe kiti paneer yet to dakhaw plz.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
पद्मजा ताई मी एका व्हिडिओमध्ये शेअर केले आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manisharajendarjadhav4811
@manisharajendarjadhav4811 2 жыл бұрын
‼️🌹🙏, श्रीं स्वामी समर्थ🙏🌹‼️ खूप छान तुझे विचार प्रेरणा मिळते रेसीपी पण छान टेस्टी 👌🏻👌🏻❤️❤️🙌🍫🍫 अरे वा छान किट्टू अभिनंदन💐💐🍫🍫🎉🎉
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@surekhabibave2776
@surekhabibave2776 2 жыл бұрын
प्रेरणादायी विचार great ताई श्रद्धा आणि सबूरी खूप महत्वाची आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुरेखा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sakshikhot2300
@sakshikhot2300 2 жыл бұрын
Hii toh cream cha video konta ahe?? Amhala sapdth nhi ahe!! Amhi pn order krnar ahe..pn amhala toh video sapdth nhi ahe..tumhi plz toh video description mdhe deta ka plz!!
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
सीमा ताई अशा मुर्ख लोकांचं काय करायचं ह्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तुम्ही तेथुन मागवू शकता असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@devikasonawane1082
@devikasonawane1082 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे देविका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Animalworldvlog99
@Animalworldvlog99 2 жыл бұрын
Khup sunder explain kelat 🙏 from deepa.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे दिपा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranalikulkarni8989
@pranalikulkarni8989 2 жыл бұрын
फार मस्तच विचार आहे मला तुमचं सगळं विचार आवडतात आय लव्ह यू ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रणाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sonalinikam6408
@sonalinikam6408 2 жыл бұрын
ताई मेरू यंत्राची व अन्नपूर्णा ची कशी पूजा करते सांग ना मला
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
सोनाली ताई मी नेहमी आपण बाकीचे देव जसे पूजतो त्या पद्धतीने पूजा करते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@SaishaBade
@SaishaBade 2 жыл бұрын
Dev mhanjech positive energy👍👍shraddha ani saburi🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो अगदी बरोबर खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏
@shravanraut2209
@shravanraut2209 2 жыл бұрын
हाय ताई माझ पण नाव सोनाली आहे तुझा आयुष्यात जे घडलं ते माझ्या पण आयुष्यत घडल मी आता समाधानी आहे खुप कष्ट केले मी आणि माझ्या पतीने मी दुसऱ्याचा घरी जाऊन धुणीभांडी पण केली आतासमाधानी आहे फक्त एक स्वप्न आहे माझ स्वतःच घर घेण्याच मला एक मुलगा आहे नाव श्रवण आहे मीभाडान राहते मीअजुन कामाला जाते आता मीजेवनाचकाम करते ताई तु ३दिवस भातावर होती आणि मी माझा मुलगा आणि माझा नवरा२दिवस उपाशी होतो तरीपण देवावरचा विश्वास माझा कमी झाला नाही देवाला पुजा करताना नेहमी बोलत होती घेदेवा माझी कितीही परीक्षा घे मी पाच होणार ताई मीपपास झाले ग देवावर श्रद्धा भरपुर आहे माझी विश्वासपण
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
सोनाली ताई तुमचा अनुभव वाचून माझे जुने दिवस डोळ्यासमोर उभे झाले आणि नकळत डोळ्यातून पाणी टपकले तुम्ही खुप धिराने संसार उभा केला आहे आणि पुढे खुप छान होणार आहे वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nitinpatil9540
@nitinpatil9540 2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shardaphatangare7991
@shardaphatangare7991 2 жыл бұрын
Tai tu kup Chan message dila aahe life jaganyasati , you are very hardworking person.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शारदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sadhanapawar297
@sadhanapawar297 2 жыл бұрын
Tumche vichar khup strong ahet inspirational ahat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे साधना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sonambebale5737
@sonambebale5737 2 жыл бұрын
ताई तु खुप छान समजवले छान माहिती दिली मी तुझी खूप आभारी आहे आणि आता मी कधीच खचून जाणार नाही आणि रेसिपी खूप छान होती Thank you Tai❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सोनम ताई 🙏 आणि यापुढे अजीबात नाराज होऊ नका वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@poojadhaware4984
@poojadhaware4984 2 жыл бұрын
Tia tu khup Chan bolalis
@सदयाकासार
@सदयाकासार 2 жыл бұрын
Cooker che kcompany name sanga
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
ताई माझ्याकडे दोन कुकर आहेत एक नाॅनस्टिक आहे तो मॅक्स कंपनीचा आहे आणि दुसरा स्टीलचा आहे तो प्रितम कंपनीचा आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@janvhisalaskar9606
@janvhisalaskar9606 2 жыл бұрын
Hi tai ..... Shree Swami samarath 🙏 .....tumche video bagun me maz life routing chlu Kel ahe .....khop shikayla Milat tai tumcha video madun Ty tai .......
@kavitajarad7024
@kavitajarad7024 2 жыл бұрын
Hi sonali tai mi cake cha business chalu kelela aahe majhe mister khup supported aahet plus mi job search madhe aahe....
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
कविता ताई मी तर सांगेन की केकचा बिझनेस चालू केला आहे तर त्याच्यावर फोकस करा कारण तुम्ही जाॅब आणि ह्या गोष्टीमुळे दोन्ही गोष्टी कडे दुर्लक्ष होऊ शकते आणि स्वतःचा बिझनेस कधी नोकरीला ऐकत नाही मी माझे मत सांगितले आहे पण तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pradnyasonwane3771
@pradnyasonwane3771 2 жыл бұрын
Khup chhan vichr nice video nice recipe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रज्ञा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏
@priyankagaddam7934
@priyankagaddam7934 2 жыл бұрын
Hi Tai, mi tujya peksha lahan aahe pan mala tu khup inspiring vattes... Mi swami bhaqt aahe ani mala vatta swaminchich iccha aahe ki aapan jodele gelo. Mi pan aayushat hard phase through jat aahe pan swami pathishi aahet kadhi tari sagla changla hoil hech aasha aahe. Shree swami samarth, stay happy always love u😘
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो प्रियंका ताई तुम्ही positive मनाने प्रयत्न करत रहा देव तुम्हाला यश नक्की मिळेल आणि वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dhanshripatil2997
@dhanshripatil2997 2 жыл бұрын
ताई तु खुप छान बोलली तुझे खुप खुप धन्यवाद
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे धनश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Unknown_Recipe
@Unknown_Recipe 2 жыл бұрын
ताई तू खूप मस्त व्हिडिओ बनवते मी आत्ताच बघतेय तुझे व्हिडिओ मला खूप आवडले तुझे व्हिडिओ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
@manishamane6696
@manishamane6696 2 жыл бұрын
खूप छान सांगितले ताई तुमच्या बोलण्याच्या आधार वाटतो
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@chatakdarchavdar9860
@chatakdarchavdar9860 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी 👌👌👌 व्हिडीओ अगदी मस्त
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nalinidesale7753
@nalinidesale7753 2 жыл бұрын
Khup sundar video Tai 👌👌🌹 tumcha shi bolun khup chan vatl Tai 👌👌🙏🌹 shri Swami Samarth 🌹🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे नलीनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@विदयाभिसे
@विदयाभिसे 2 жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितली स्वताच्या आयुष्या बद्दल अनुभव येतात तेव्हाच माणूस बोलतो आणि तुझे खरे आहे जेव्हा वाईट वेळी ती तेव्हाच माणसाला कळते ओम नमः शिवाय
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई खुप खुप आभारी आहे विद्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 ॐ नमः शिवाय 🙏
@bhartiaswale3682
@bhartiaswale3682 2 жыл бұрын
व्हिडिओ खुपचं छान असतात तुझे.. मला खुपचं आवडतात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे भारती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@santoshshinde8595
@santoshshinde8595 2 жыл бұрын
खूपछान आहे आजची ताट खूपछानआहे तु आम्हाला कीती मन मोकळे करूण बोलता खूपछान वाटते धन्यवाद💗❤
@santoshshinde8595
@santoshshinde8595 2 жыл бұрын
माझीमुलगी मला ही खुप मदत करते कधीकधी रडूयेत मला काही काम करू देतनाही खूपछान किटु आसच काम करत रहा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई मुली आईला खूप मदत करतात
@poonampadwal1314
@poonampadwal1314 2 жыл бұрын
Tai tu great ahes Mala tuzyakadun khup shikayla milate
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@archanawaghmare3995
@archanawaghmare3995 2 жыл бұрын
Very nice khup Chhan Samzavle Very good 👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nilammane5438
@nilammane5438 2 жыл бұрын
Khup mast ... Abhinandan kitooo....tai 📷 mast ek no vichar madles ...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@AkanshaBhingardev
@AkanshaBhingardev 2 жыл бұрын
तुमच्या रेसिपी खूप छान असतात ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pujaomsao5560
@pujaomsao5560 2 жыл бұрын
Khup chan recipe tai aani khup chan tumcya anubhav sagitla te yeklya mude mala Shakti midalya sarkh vatl
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@bhavanazade5522
@bhavanazade5522 2 жыл бұрын
Khup chhan vichar mandale tai tu. Tuzne ase bolane mala khup avadate.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे भावना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@madhurithakur2939
@madhurithakur2939 2 жыл бұрын
Tai tuze vlog khup chhan aahet khup kahi shikayla milate
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@indianmomvedikamarathivlog2275
@indianmomvedikamarathivlog2275 2 жыл бұрын
Tai mandir cha tour video banva na
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो वेदिका ताई मी नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@indianmomvedikamarathivlog2275
@indianmomvedikamarathivlog2275 2 жыл бұрын
Mi new married aahe mandirachi evdi mahiti nahiye mhanun pliz tai tu ji kahi mahiti detes tyatun kahitari ghenyasarkh ast
@vishnugajare2841
@vishnugajare2841 2 жыл бұрын
Khub khub chan kitu beta
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jitendrabendale27
@jitendrabendale27 2 жыл бұрын
Tai tumhi swaypakala kiti vajata lagta. Receipe chalan ahe.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
ताई तसे काही नाही कधी डबा लवकर असेल तर लवकर चालू करते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vaishalishinde871
@vaishalishinde871 2 жыл бұрын
Meru Shri yantra baddal thod sang na tai kuthe milel te mala aani tyachi Pooja Kashi karaychi roj
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
ताई कोणत्याही भांड्याच्या शॉप मध्ये जिथे मूर्ती मिळते तिथे तुम्हाला मिळून जाईल आणि त्याची स्थापना कशी करायची तर स्वामींचा मी जसा अभिषेक केला आहे तसेच करा यूट्यूब पेमेंट माझा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी अभिषेक केलेला आहे खूप खूप मनापासून आभारी आहे वैशालीताई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई
@suvarnapaymode7126
@suvarnapaymode7126 2 жыл бұрын
Khup chan ... Tai☺
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुवर्णा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@SurajPatil-tg7sw
@SurajPatil-tg7sw 2 жыл бұрын
Tai tuza eyebrow aata thod disunity yet aahet kont tel vaprat aahes sang
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
ताई मी व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pallavijoshi1865
@pallavijoshi1865 2 жыл бұрын
खूपच मोटिवेशनल vlog ..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे पल्लवीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sandhyasonawane5914
@sandhyasonawane5914 2 жыл бұрын
Vidio खुप्पच छान...आनी तुझ दुख ऐकुन भरुन आले ग ताई...पन जाऊ दे आज तु खुप सुखात आहेस आनी पुढेपन छान सुखच सुख येओ हिच प्रार्थना देवाकडे...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे संध्या ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashwinidahule2310
@ashwinidahule2310 2 жыл бұрын
Tai me pn ya situation made ahe but tuja ya gosti sangitlya tya vrun mala khup positivity ali.thank you tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ASDscornerKon
@ASDscornerKon 2 жыл бұрын
खूप छान ताई ताई मी तुला एक सजेशन देऊ का पशुपतिनाथ व्रत निघालेला ते तर सोमवारी करा लागते तर ते एकदा नक्की कर कारण पाच सोमवार आत मध्ये इच्छा पूर्ण होऊन जाते कारण माझा स्वतःचा अनुभव माझा आहे पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या सोमवारी इच्छा पूर्ण होते जाते फक्त महादेवाच्या मंदिरात पूजा करायची त्याची उपवास धरले किंवा नाही दिले तरी चालून जातात तू एकदा नक्की सर्च कर प्रदीप मिश्रा म्हणून तर त्यांचं नाव त्यांच्यावर तो सर्च करते बरोबर समजून सांगतात त्यांच्या वर टाकायचं की पशुपतिनाथ ते कसं करायचं आणि तो एकदा नक्की करून पहा आमच्याकडे भरपूर प्रमाणात चालू आहे ते नक्की कर आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगतो करणार आहे की नाही तर
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
अर्चना ताई तुमचं गाव कोणतं कोणत्या गावी राहता मला थोडंसं कळलं तर बरं होईल आणि मी हे नाही ऐकलं वृत्त पण माझ्या एवढ्या ताईचा अनुभव छान असेल तर काही हरकत नाही विचार करेल खूप छान वाटलं की एखादी चांगली गोष्ट तुम्ही माझ्यापर्यंत अगदी सहज स्पष्ट आणि खूप सोप्या भाषेत सांगितली ज्या वेळेला याचा निर्णय घेईल त्या वेळेला नक्की तुम्हाला पहिला कळवेन अर्चना ताई खूप खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई ❤️❤️🙏
@vidyamudhale8473
@vidyamudhale8473 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
Thanks विद्या ताई 🙏
@anitawalunj8755
@anitawalunj8755 2 жыл бұрын
Khup chhan video. Khup chhan vatata ekayla. Meru shree yatra kuthun ghetal tai. Prize kay ahe malahi ghyach ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
अनिता ताई मी ते मेरू श्री यंत्र महाद्वार रोड येथे पूजेचं साहित्य मिळते त्या दुकानातून घेतले आहे आणि ते मला 350 रू. मिळाले आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@anitawalunj8755
@anitawalunj8755 2 жыл бұрын
@@pranjalShindevlogs thanks tai
@ashokdhage5846
@ashokdhage5846 2 жыл бұрын
Ho agdi barober aahe je Tumi sagitle te ......kito sathi congres .....tai ......
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manishakamble3688
@manishakamble3688 2 жыл бұрын
Tumche vichar positive aahet tula khup yash milel aani mazhya muliche naavhi kittu aani aaru aahe khup chaan family aahe tumchi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@harshanaidu368
@harshanaidu368 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे हर्षा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kamlamahajan1410
@kamlamahajan1410 2 жыл бұрын
Hii tai khub chhan vichaar sangtle mala bhi khub possitive energy dili mi bhi khub Pomblem made aahe kas kay karache aahe tech samjht hi nahi thanks for you ho pan aata vaibhav laxmi mate ja krapa n aata thod s positivity bhetli hai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे कमला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sunandasherkhane4846
@sunandasherkhane4846 2 жыл бұрын
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 दत्त माऊलींच्या कुरपेनी तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत माऊलींच्या चरनी प्रथना
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुनंदा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@rajshritope4099
@rajshritope4099 2 жыл бұрын
खूप छान विचार आहे ताई रेसिपी पण छान होती
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sharyushinde4898
@sharyushinde4898 2 жыл бұрын
हाय सोनाली परिस्थिती माणसाला सगळं काय शिकवते ज्याचे विचार चांगले असतात त्याचे संस्कार चांगले असतात अध्यात्माची भक्ति सोडू नको बघतीस मार्ग दाखवते तुला खूप खूप आशीर्वाद आहे तू पुढे जा अशीच दोघांनी एकमेकांना अशीच साथ द्या आणि पुढे जा सदा सुखी रहा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शरयु ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
@revathakur4570
@revathakur4570 2 жыл бұрын
ताई ते मेरूयंत्र कोणत्या धातुचे आहे आणि आकडे असलेले कासव कोणत्या धातुचे आहे ते सांग आणि कोणत्या दुकानातुन मिळेल ते सांग
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
रेवा ताई आकडे असलेले कासव पितळेचे आहे आणि माझे मेरू श्री यंत्र पंच धातूचे आहे तुम्ही पूजेसाठी साहित्य मिळते दुकानात मिळतात असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@revathakur4570
@revathakur4570 2 жыл бұрын
@@pranjalShindevlogs ok thanks
@chetnapunaskar6410
@chetnapunaskar6410 2 жыл бұрын
Hii tai 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 तुझे विचार फार सुंदर आहेत आणि ते तू आमच्यासमोर छान मांडते पण प्रत्येक घरात वेगळ्या प्रकारची माणसे असतात आणि प्रत्येक पडत्या काळात प्रथम आपल्या फामिलीची साथ हवी नाहीतर सर्व निरर्थक आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई पण आपण आपली हिंमत हारायची नाही positive मनाने प्रयत्न करत रहायचे वाईट दिवस जास्त दिवस राहत नाहीत आपल्याला यश नक्कीच मिळते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kajaljangam374
@kajaljangam374 2 жыл бұрын
Tayi tumi shukrawar ka khandani lahsun khat nahin ka tayi te pn saga video madie plz kup chan resepe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो काजल ताई मी नक्की शेअर करेन असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@SaishaBade
@SaishaBade 2 жыл бұрын
खुप छान सल्ला दिला ताई👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 2 жыл бұрын
खूप छान विचार मांडले ताई , recipe mastch ,पटले विचार मला तुमचे ,कर्म नेहमी चांगले करावे ,kitto ला congratulations 💐
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shobhasomwanshi3743
@shobhasomwanshi3743 2 жыл бұрын
ताई।तूमची धन्यवाद रीपलाय ।दया स्वामी समर्थ सोनाली तूमची मला।खूपचआठवणीयेतातमलापण।एकचमूलगीआहे।कीटूचे।आभीनदन स्वामी समर्थ धन्यवाद रीपलाय दया
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@deepalishelar4512
@deepalishelar4512 2 жыл бұрын
Kitto, congrats.mulina saglya kamavhi savya asli pahije
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dipalishinde6316
@dipalishinde6316 2 жыл бұрын
Khupch motivated aahet tuze vichar.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priyabhoi2695
@priyabhoi2695 2 жыл бұрын
खूप छान ताई तुझे विचार आहेत अभिनंदन किटुट
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@PurnaBrahmaRasoi
@PurnaBrahmaRasoi 2 жыл бұрын
आजची थाळी रेसिपी खुप छान 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏
@Renurathodpawar
@Renurathodpawar 2 жыл бұрын
Kitto khupch god aahe...... congratulations kitto rani........konte hi vaiet divas tsech rahat nahit taie .....tuze vichyr khup chan aahet taie ..... dev aaplya pathishi asto...... Shree Swami Samarth.....
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे रेणुका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sakshijoshi973
@sakshijoshi973 2 жыл бұрын
Great job Sonali tai tumhi khup chan bolala aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे साक्षी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@bhagyashripatil4358
@bhagyashripatil4358 2 жыл бұрын
ताई तुमच्या बोलण्यावर मला खूप हिमत मिळते हे कारण आमच्या वर आज तसेच सकट आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
भाग्यश्री ताई वाईट दिवस जास्त दिवस राहत नाही फक्त positive मनाने प्रयत्न करत रहा वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करेल 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@yash_shelar0203
@yash_shelar0203 2 жыл бұрын
खरंच ताई खुप छान समजावून सांगितले असंच चांगले सांगत जा अभिनंदन किट्टू बाळा 🥰💕💕
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shubhamganeshkar1691
@shubhamganeshkar1691 2 жыл бұрын
Hi sonali recipe. Khup chan hoti.tuje video chan asatat aaru aani kittu .khup goad aahe abhinandan kittu
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 12 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 67 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57