नकारात्मक जेव्हा घडते तेव्हा काय करावे//दादांचा लहानपणीचा अनुभव चकवा//वाईट स्वप्न, दडपा,भीती,

  Рет қаралды 28,658

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

Пікірлер: 192
@ReshamShinde-xc7qo
@ReshamShinde-xc7qo Күн бұрын
दादा बोलले ते एकदम बरोबर आहे आपण जे ऐकतो बगतो तेच परत मनात विचार येताच 😂 माझ्या सोबत पण आस झालेल आहे तुमची दोघांची जोडी खुप छान वाते
@rekhapatil1897
@rekhapatil1897 Күн бұрын
आजचा ब्लॉग खूप छान होता आवडला पण आणि पटला पण नितीन भाऊ एकदम भारी बोलतात वास्तव आणि व्यवहाराची जाणीव करून देतात खूप छान आवडलं
@AnjaliShinde-n6l
@AnjaliShinde-n6l Күн бұрын
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@asthagaikwad9425
@asthagaikwad9425 Күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा नि खुप छान सांगीतलं अगदी बरोबर आहे श्री स्वामी समर्थ ❤😊
@surekhadeshmanekachare7118
@surekhadeshmanekachare7118 12 сағат бұрын
दादा खुप positive,realistik बोलले, दादा अधून मधून व्हिडिओ मध्ये तुमचे मत मांडत जा, कोणताही प्रॉब्लेम stronge राहून फेस करता येतो, ताई दडपा जे म्हणतेस ते माझ्याबरोबर पण होत होते , लहानपणीपासून पडणारे स्वप्न स्वामी सेवेत आल्यापासून सर्व बंद झाले, श्री स्वामी समर्थ ताई
@Minakshi_0000
@Minakshi_0000 Күн бұрын
Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 Күн бұрын
सोनाली एक्झॅक्टली मला असंच पाहिजे. मला रोज दुपारी रात्री हा त्रास व्हायचा मी झोपेत चालते बोलतीये जातीय कडी उघडते पण कधीच उघडली जायची नाही अशी खूप त्रास मला झाले मी सुद्धा ज्या ताई खोटं सांगत नाही तीन वर्षापासून मी स्वामी सेवेत आहे तेव्हापासून मला कुठल्याच प्रकारचा त्रास नाही आहे मी रात्री 11 वेळा तारक मंत्र म्हणून त्याचं तीर्थ घेऊन आम्ही झोपतो. मी तर सर्वांना एवढंच सांगेन की सर्वांनी स्वामी सेवा करा
@JyotiKhomane-y8p
@JyotiKhomane-y8p 13 сағат бұрын
दादा बोलतात ते बरोबरच आहे ताई व्हिडिओ खूप छान होता
@SavitaAldar-i1p
@SavitaAldar-i1p Күн бұрын
ताई तू आणी दादांनी खुप छान समजावून सांगितले खरच अस स्ट्राँग होयला हवं मी माझे 100%प्रयत्न करेनच असेच छान माहिती देत जावा ❤❤❤❤❤
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 Күн бұрын
श्री स्वामी समर्थ..
@vaishali9222
@vaishali9222 Күн бұрын
Kharach khup chan sangitle Dadani 💯👌🏻👌🏻👌🏻👍🏻 This information should be spread everywhere..
@darshanajoshi4070
@darshanajoshi4070 Күн бұрын
Dada ur such a brilliant.. person.....nice humenbeing.
@SEEMAPAWAR-cg3qg
@SEEMAPAWAR-cg3qg Күн бұрын
Khup chan vichar aahe tumche shree Swami Samarth 🌹
@ManishaGiri-hm4ln
@ManishaGiri-hm4ln Күн бұрын
ताई आजचा व्हिडिओ खूप छान आहे
@rupalibargaje7745
@rupalibargaje7745 Күн бұрын
Experience mast thararak dada 👍
@shankarkendre5322
@shankarkendre5322 Күн бұрын
ताई दादा नी खूप छान माहिती सांगितली बरोबर आहे ताई
@surekhashinde315
@surekhashinde315 19 сағат бұрын
मला पण असा त्रास खुप होतो दादा ताई मी एकटी घरात झोपल्या वर जणू कोणी मला बांधून ठेवत आहे आणि मी उटायचा प्रयत्न करते पण मी उठत नाही दादा ताई मग मी आई अंबाबाई आणि स्वामी महाराजांना सोपणात आवाज देते मला उठवा म्हणुन मला उठायचं आहे झोपेतून मला हा त्रास खुप वर्ष होत आहे पण तुम्ही ज्या परकारे विडिओ मध्ये सांगतील आहे तसच मी वागलं दादा ताई तुमचा विडिओ माझ्या साठी खुप हेल्फ फुल्ली आहे.
@swatitodmal9249
@swatitodmal9249 Күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा..ताई जपून काम करत जा ..
@SmitaPatil-nx8rz
@SmitaPatil-nx8rz Күн бұрын
Shree swami Samarth sonali
@siddhishoppingcollection7553
@siddhishoppingcollection7553 Күн бұрын
Tai kadhi pn chatka lagla kiva bhajl pol tr pithat hat ghalava karun paha fod yet नाही nakki try karun paha
@nandatambe512
@nandatambe512 Күн бұрын
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तू आणि दादा किती छान सांगितले दादा तुम्ही खूप सोप्या भाषेत समजावून सांगत होता थँक्यू श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@Bhagyashripatil-fx4zd
@Bhagyashripatil-fx4zd Күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@monalipawar5145
@monalipawar5145 17 сағат бұрын
ताई श्री स्वामी समर्थ
@jayshreepatil2994
@jayshreepatil2994 Күн бұрын
Khup chan Anubhav sangitle tumhi
@madhurijadhav8959
@madhurijadhav8959 Күн бұрын
Barik ravyacha Kanda tomato mirachi ghalun uttappa karun taka Kiva ladu karayache
@manishapatil2312
@manishapatil2312 Күн бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@SuwarnaThorat-lf6ub
@SuwarnaThorat-lf6ub Күн бұрын
❤❤ श्री स्वामी समर्थ ताई
@laxmanbhashte9802
@laxmanbhashte9802 Күн бұрын
Ram Krishna hari 🙏 Sunita bhashte
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co Күн бұрын
Tai Jai shree Swami Samarth and Tai video kup mast hai
@MohanInamdar-m2n
@MohanInamdar-m2n Күн бұрын
बरोबर आहे दादा चे व ताई तूझे
@archanawaykar1239
@archanawaykar1239 15 сағат бұрын
हाय सोनाली, दादाने सांगितलं ते बरोबर आहे मनी वसे ते स्वप्नी दिसें. अग आमच्या इकडं पण एक किस्सा झाला आहे मी जिथे रहाते तिथून रेल्वे ट्रॅक खूप जवळ आहे सतत रेल्वे जात असते एकदा एक मोठा मुलगा आणि त्याचा मित्र ट्रॅक पाशी रात्री गप्पा मारत बसले होते 7ते 8च्या दरम्यान अचानक त्याना लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला त्यानी आजूबाजूला पाहिलं कुणीच नव्हतं हळू हळू तो आवाज मोठा व्हयला लागला आणि जवळ जवळ यायला लागला पण लांब लांब पर्यन्त कोणीच दिसत नव्हतं मग दोघेही खूप घाबरले आणि पूर्ण ताकतीने पळून गेले. काही दिवसांनी आम्हला त्याने संगितले माहित नाही हे खरं आहे का खोटं पण रात्री 7नंतर ट्रॅक जवळ कुणीच जात नाही कारण आजपर्यँत त्या ट्रॅक वर खूप लोकांनी आत्महत्या केल्या आहेत म्हणून भीती वाटते. पण जिथे निगेटिव्ह आहे तिथं पॉसिटीव्ह पण आहे बाबांचा मठही जवळच आहे. दादाने सांगितलेला किस्सा एकूण मला हे आठवले म्हणून सांगितलं. हो पण खरं खोटं देवालाच माहित. आजचा vlog खूप छान होता. खरं सांगू मला असे किस्से ऐकायला खूप आवडतात पण मग रात्री खूप भीतीही वाटते. मला पारसचे पप्पा खूप रागवतात.😀😀❤️❤️❤️❤️❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
@seemashinde3613
@seemashinde3613 Күн бұрын
हो दादा तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे ते सगळे आपल्या मनातील विचारावर अवलंबून असते
@EJ_AtharvaNanaware
@EJ_AtharvaNanaware Күн бұрын
सोनाली पालीच्या औषधाचे नाव सांग. कोठे मिळेल
@ratnamalagedam8910
@ratnamalagedam8910 Күн бұрын
खुप छान विडिओ घाबरु नका असे स्वप्न आपल्या छातीवर हात असला कि अस होत तोडातुन शब्द निघत नाही तेंव्हा त्यांना हलवून जागं करायच आणी दुर जावुन उभ राहायच
@chandarkalaamol9415
@chandarkalaamol9415 Күн бұрын
ताई तू चेहऱ्याला कोणते सिरम लावते माझ्या चेहऱ्यावर खूप सुरकुत्या आल्या आहेत सुरकुत्या वरती कोणते सिरम वापरू
@PradipChand-nl9fs
@PradipChand-nl9fs Күн бұрын
Shree Swami samarth 🙏❤
@nayanapawar1972
@nayanapawar1972 19 сағат бұрын
Hii tai lakshmi yantr dhakvna pls bhariv aahe ka kas aste te kunkumarcn krte te pls
@supriyamane3671
@supriyamane3671 Күн бұрын
Tai khup chan dada mast bolale puja Chan zali❤❤❤❤❤❤
@GaneshGhatawde
@GaneshGhatawde Күн бұрын
Shree swami samrath tai aani dada
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 Күн бұрын
ताई मला पण बारीक रवा आजिबात जमला नाही बनवायला.. मोठ्या रव्याचा च शिरा मस्त बनतो आणि फुलतो पण हा माझा अनुभव आहे..
@VishalPatil-rf4sb
@VishalPatil-rf4sb Күн бұрын
Hii tai...shree Swami Samarth...nice vlog.. ksha ahat..Dada ekdam bhariiii...
@vidyaraninigade8399
@vidyaraninigade8399 Күн бұрын
🙏🙏Shree Swami Samarth tai❤️❤️
@ujwaladadas9371
@ujwaladadas9371 Күн бұрын
हे मात्र बरोबर आहे भास आपल्या मनाचे खेळ आहेत
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 Күн бұрын
Dada barobar bole tai jsa vichar apn karto na divasbher aplya dokyat tech vichar yt astil tr swapna vait padta mala pn barych vela as swapna padyach mi ekdich khup uncha dongraverti firte mala asurqshit vatyach ani saglikade firun prt ghari yachi te gher pn veglch asachy jaag alyavr ghrich bed vr aahe mg br vatyach tumchyasarkhch zopet as ordyachi dada bole na baher padyach pn te hot nvt mg dada mala halvyache jorat pani dyache mi sangyachi ky swapna padl te pn swami sevet ale ata bheeti ha prakar nai swami nehami mazya pathishi aahe tyancha vakya he kharch aahe bhiu nkos mi tuzya pathishi aahe ❤dada ni mala junya aathvani alya mhanun mi sangitlya pn dadancha anubhav ekun kaate ale te bolt hote tehava mala vatat hote mi pn tikde aahe ks vachan kartana swaminchi pothi vachtana apn tithe jato barober asto ts vatle mala khup chan mahiti dilit dada aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤
@वनितारवींद्रचव्हाण
@वनितारवींद्रचव्हाण Күн бұрын
ताई खुपच छान ❤❤❤
@swamidnya
@swamidnya Күн бұрын
Jodi numbar one tai 🧿🧿❤️❤️Shree Swami Samarth 🙏
@meghadesai595
@meghadesai595 Күн бұрын
खूप छान दादा मस्त विचार आहेत
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 Күн бұрын
ताई शिस्तीत करत जा ग. भाजलय चांगलच.
@aartichakke6498
@aartichakke6498 Күн бұрын
❤❤❤ श्री स्वामी समर्थ ताई
@anitakumbhar5941
@anitakumbhar5941 Күн бұрын
खूप छान सांगितलं दादांनी👌🏻👌🏻👌🏻
@sonalinikam6408
@sonalinikam6408 Күн бұрын
हो ताई मला पण असंच खूप दडपण यायचं असे स्वप्न पडायचे आणि खूप भयंकरच राहायचं ते खूप भीती वाटायची अक्षरशः दुपारी झोपायला पण मला भीती वाटायची दुपारी झोपले तर माझ्यासोबत परत असं काहीतरी होईल कधी कधी खूप अशी ओरडायची पण माझा आवाज दुसऱ्याला जायचं नाही असं पण व्हायचं आणि कधी कधी तर असं व्हायचं कोणी बाहेरून दरवाजा वाजवत आहे मला असं वाटतं मी दरवाजा उघडला ते घरचे असो बाहेरची असो मग त्या वेळेनुसार राहायचं मी त्यांना चहा पाणी हे सगळं करायची गप्पा असं मला स्वप्नात सगळं दिसायचं पण तो बिचारा दरवाजा वाजवून वाजवून परेशान व्हायचा शेवटी निघून जायचा त्याच्यामुळे मला दुपारचं झोपायला पण भीती वाटायची हात पाय जवळ व्हायचे तोंड जड पडायचं खूप काही उठल्यावर ते आठवले की खूप गमतीशीर हसू पण यायचं शेवटी त्याच्यावर मला थोडी ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि मी पण मग स्वामी सेवेत आली मग तेव्हापासून आता काही नाही आता एकदम रिलॅक्स तू आता सांगितल्यावर मला पण त्या दिवसांची आठवण आली आणि हसू पण येत होते बापरे काय भयंकर प्रकार व्हायचा तो बरं सोनाली ताई मी खूप बोलले बाय सोनाली ताई
@JyotsnaBansode-b9z
@JyotsnaBansode-b9z 19 сағат бұрын
Shree swami Samarth 🙏...tai tu te kapurdani getli tyacha no dena plzz
@Patil233
@Patil233 Күн бұрын
Tai me tumhala kal pn comment keli hoti tumhi diva kontya dishela lavta aani deva kde tond krun diva ka lau naye plz reply
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o Күн бұрын
Khup chan bolat hote dada & tu tai ❤❤ nice vlog ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤
@sheetalschannel5411
@sheetalschannel5411 23 сағат бұрын
😊मी आज खुप हासले Thank you
@ujwalamane270
@ujwalamane270 18 сағат бұрын
😂😂 anubhav chan sangitala dadani ,shiknyasarkhe🎉
@harshikabhangewanjari6682
@harshikabhangewanjari6682 Күн бұрын
Shree Swami Samarth Tai Dada 🙏🙏 khup Chan vlog hota aaj cha dada pratek veds man jinkun jaat tumi bolta pan je real aahe tech sagta aani sagd khup Chan sangta 🥰. Dada tumcha pasun khup kahi shikala midtaa amahala 😊🙏🙏
@shalakalad4645
@shalakalad4645 15 сағат бұрын
हो अस होत मला ही असच होत होत आता नाही काय माहीत पण आता नाही होत पण मी स्वतःचं त्यातून बाहेर पडत होती कोणाला माहीतच पडायचं नाही
@MarathiLovers-1704
@MarathiLovers-1704 Күн бұрын
Diwali fharal lavkar dhakav tai❤
@SuchitaBahir
@SuchitaBahir Күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@jayshrimali475
@jayshrimali475 Күн бұрын
Tia kupch chan bolale dada mala he asa trras hot hota pn swami che seva karte pasun ata hoth nhe shree swami samarth maharaj ahet aplya sobat❤❤
@yashashreenakhwa1762
@yashashreenakhwa1762 Күн бұрын
Dada barobar बोलले शिवी बदल.माझे आजोबा पण तेच सांगायचे.
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 Күн бұрын
Hair comb khup must dada khup chan aagdi barobar bole must 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@namitaparab6736
@namitaparab6736 Күн бұрын
ख्याचा अनुभव बरोबर आहे
@ManishaWaghmare-h3c
@ManishaWaghmare-h3c Күн бұрын
आजचा विषय लय भारी घेतला मी पण असे काही तरी बघते आणि घाबरते बाथरुमला जातानी मुली उठवते 😅 ते दडपण चकवा त्या गोष्टी पण ऐकल्या
@shrisha4890
@shrisha4890 Күн бұрын
Wow Tai dada ❤❤❤ navratri chya upwas hota miss kela Tai🙏
@rupalishirke5354
@rupalishirke5354 Күн бұрын
आज सकाळी मला तर स्वप्नं पडले होते तुमचे ताई
@SuvarnaKurle-w4y
@SuvarnaKurle-w4y Күн бұрын
Sonali majhe vaibhav laxmiche udyapan Laxmi pujna divshi yete means11 friday tevhach hotat mg tya divshi udyapan karave ka.sang ky
@snehamagdum6167
@snehamagdum6167 Күн бұрын
Thks tuza aj video aawadla .....mala aach kahi tr hot aahe
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation Күн бұрын
Shree gurudev tai😊😊
@sharmilashende7572
@sharmilashende7572 Күн бұрын
Shree swami Samantha tai
@shilpasupe9961
@shilpasupe9961 Күн бұрын
ताई दादा एकदम बरोबर बोले माझ्या सोबत एकदा झाल पण मी दादा सारखच केल होत
@shriswamisamarth4859
@shriswamisamarth4859 Күн бұрын
Hii tai khup chan video hota ..tai majyasobt pn asch hoty ata pn 😅😅..pn tuj ani dada ch bolan ykun br vatl bg .. thank you dada ani tai
@DipaliShinde-ry1wf
@DipaliShinde-ry1wf Күн бұрын
Tai vangyachi dhaji cha masala kasa kela te sang na please
@VishalWale-h3j
@VishalWale-h3j Күн бұрын
Hii tai khu chan kes jhale chan disat hote ani dada agdi barobar sangit le aajca video khup khup aavad la anitumi dog khupac chan disat voto tai❤💖❤ saglyan ci njar lag li ashe aaj aaj video bgay la mjha aali khup 😂😂 mi tai
@ShilpasachinMandavakar-li3hs
@ShilpasachinMandavakar-li3hs Күн бұрын
श्री स्वामीं समर्थ ताई
@bhartimalte6957-se
@bhartimalte6957-se Күн бұрын
Chhan video ❤
@mangalaagarwal2282
@mangalaagarwal2282 Күн бұрын
Tai maja hi ek asach anubhv aahe. Dada bolle agdi khare aahe
@VaishaliSolase-c7n
@VaishaliSolase-c7n Күн бұрын
Great point of view
@prachikalyani1017
@prachikalyani1017 Күн бұрын
सोनाली तु कोणते क्रीम लावते चेहरा खुप छान दीसतो
@madhurijadhav8959
@madhurijadhav8959 Күн бұрын
Waa mastchhhhhhh khoop Chan sangitlay dadani
@shalakapowar4004
@shalakapowar4004 Күн бұрын
Same mla pn zalel kuthla joraat aavaj aalyashiwaay uthuch shkat nvhte khup bhayankar ast te.
@sheetal.bhaskar
@sheetal.bhaskar Күн бұрын
Aaj khup chan vatle dadanche bolne ekayla milale.Shree Swami Samarth 🙏🙏
@adityanitinshinde1234
@adityanitinshinde1234 Күн бұрын
Shri swami semrth❤❤❤❤❤
@sisterslove3136
@sisterslove3136 20 сағат бұрын
Tai तुम्ही केसांना काय लावता please share kra
@Shivkanyasataw-
@Shivkanyasataw- Күн бұрын
Khup chan video Tai tumhi washing machine sathi kont liquid waprta sanga na
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 Күн бұрын
Hi tai nice blog खूप छान सांगितलं आणि खर आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे दिवस भरातले विचार स्वप्नात येतात रात्रीच्या वेळेस आपलं सबकॉन्शन् माईंड ऍक्टिव्ह होतो ताई तु जे सांगितलं आहे ते 1,2 वेळेस माझ्या सोबतहि झाल आहे पण रात्री नाही तर दुपारी . पण मी बळजबरी माझ्या माईंडला सांगून बाहेर आलेली आहे कारण त्यावेळीस मी एकटीच होते पण माझ्या नंतर असेही लक्षात आले की उत्तरेला डोक असलं की अस होत की kuntri ओढून नेताये अस....छान वाटल मला वाटलं माझ्यासोबतच अस होत ..😅❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Күн бұрын
कल्पनाताई अगदी खर आहे तू जे बोलते अग केव्हा पण होतं रात्रीचं नव्हे तर दुपारी सुद्धा होतं मला दुपारच्या सुद्धा भयानक अनुभव आहे ते आणि खूप जीव असावी होतो शरीर पूर्ण घामेस्त माहित नाही हा एक काय प्रकार आहे देव जाणे देवालाच माहित पण आपल्या चांगल्या आपण बाहेर येणे फार गरजेचा आहे अन्यथा खूपच आपली मानसिकता हलवलेली असते त्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यासोबत असली की अशा गोष्टीतून आपण बाहेर पडतो बाकी तू कशी आहे दिवाळीची काय तयारी
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 Күн бұрын
छान आहे सद्या यांची तब्बियत थोडी नरम गरम आहे तु कशीयेस
@Rpkitchen-d9d
@Rpkitchen-d9d Күн бұрын
Nice👌👌👌
@poonampatil6361
@poonampatil6361 Күн бұрын
Tai mi tuze pahun Swami sevet aali pan ajun problem sutatach naahi.pahile mi baithakila jaayache lahanpanapasun pan aata mulinmule naahi jaata yet.kaay Karu Tai please sang .mala satat depression yet rahto.khup duvidhet aahe mi.tyat kaal mi Swami mutri aanali pan darat yetach chotua mulikadun ti futali please sang mala pan mazyakade photo aahe .11guruvar pan kele purn.pan kaame adkalit mr chi ajun hot nahit.vaibhav laxmiche pan kele hote tuze pahun.ples reply me tai
@kamalpatil2171
@kamalpatil2171 Күн бұрын
हे असं माझ्याबाबतीत होतं ताई
@Informationall...
@Informationall... Күн бұрын
मोठा रवा नेहमी वापरायचा तो छान फुलतो आणि छान होतो शिरा त्यासाठी पाणी थोड जास्त वापरायचं असतं
@sonalidalavi2317
@sonalidalavi2317 Күн бұрын
Mazaya sobat ase zale Hote
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 17 сағат бұрын
मोठा रवा तर हल्ली मुंबई ला तर मिळेनाच online सुध्दा बारिक च येतो.
@sukhadaparab8516
@sukhadaparab8516 Күн бұрын
Sonali Mala pan ase hot hote langa aadhi mi zopet madatisathi ordaychi pan koala kalayche nahi jag aali ki khup bhiti vataychi aata nahi hot
@PriyaMalaye
@PriyaMalaye 12 сағат бұрын
Pan दादा बोबडीच वळ लेली असेल तर काय शिव्या घालणार 😅😅pan हे खरे आहे शिव्या घालव्यात मी pan ऐकले आहे
@aratiwadkar3211
@aratiwadkar3211 Күн бұрын
मला पण सेम तसं व्हायचं आणि अजूनही होते तसं. तुझे बोलतेस ना ताई सेम तसं होत होतं मला
@MohanInamdar-m2n
@MohanInamdar-m2n Күн бұрын
ताई मला पण पेपर मध्ये वाचून तसे च झाले होते मी पण मुलाला उचलून घेऊन जात होते आता नाही बरोबर दत्त महाराजांच्या सेवेत आले त्या दिवसापासून बंद झाले बरोबर आहे ताई
@manishabhombe8371
@manishabhombe8371 21 сағат бұрын
Mala pn dadp hote 🥰
@vasantmahajan725
@vasantmahajan725 Күн бұрын
Dadancha kadhich spasht awaj yet nhi
@Bhagyashree_Life_Style
@Bhagyashree_Life_Style 19 сағат бұрын
Taide kal sem he mazya sobat kal ghadl. Mla ratrbhar zhop nahi
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 34 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 23 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 34 МЛН