आम्ही पती पत्नी आजच बाग बघुन आलो.खुपच सुंदर बाग आहे.अर्थातच त्यामागे दाभाडे पिता पुत्रांची मेहनत आणि उत्तम नियोजन आहे.
@Ravidabhade2 ай бұрын
Thank you
@user-100ooo7 ай бұрын
कास्तकार भाऊंचे अभिनंदन. खूप छान मॅनेजमेंट आहे आणि सोबतच मोटे सरांचे पण मनापासुन आभार. मुलाखत सुरु असतांना शेतकऱ्यांना पडणारा प्रश्न बरोबर ओळखून नेमका तोच प्रश्न आपण विचारून साऱ्या शंका दूर करतात. आपल्या अभ्यासू वृत्तीची प्रशंसा करने भाग आहे. धन्यवाद सर. 🙏🙏🙏
@ashokadhav51967 ай бұрын
सुंदर माहिती दिली आहे, नवीन शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त आहे.
@umeshnehe72503 ай бұрын
खूप छान उपयुक्त इंटरव्ह्यू 👌
@ravindravamanraochavan1237 ай бұрын
.. खूप छान महत्त्वाची माहिती दिली. सूक्ष्म निरीक्षण बारकाईने प्रश्न उत्तरे माध्यमातून संबोधले.अप्रतिम धन्यवाद सर .Realy Great
@lotsofgaming92077 ай бұрын
सर फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
@rajeshmahajan57887 ай бұрын
फारच सुंदर बाग आहे.. माहिती पण छान मिळाली. धन्यवाद.
@truepatriot84027 ай бұрын
खूप छान मुलाखत.सर्व मुद्दे चर्चेत घेतले
@dilipnimonkar6706 ай бұрын
Very good information sir. Jda
@gayatrikatore51087 ай бұрын
Khup chan माहिती दिली sir 👌👌
@parasamolakchandbothara23745 ай бұрын
very nice information, congratulations
@Ganesh_GPАй бұрын
Shetkaryachi mulakhat ghyavi trr tumchya sarkhi kisacha niss vicharun ghetla sir tumhi khup changli mahiti bhetli sir dhanyawad
@audumbarkumbhar933629 күн бұрын
खूप छान माहिती आहे सर,🎉🎉🎉
@milindchopade8157 ай бұрын
खुप सुंदर बाग
@user-tw7jw1cx6f7 ай бұрын
Ek nambar bhayya
@marutikazade917 ай бұрын
खूपच छान माहिती, सेंद्रिय सीताफळ
@appasahebmote71167 ай бұрын
ग्रेट भेट 🎉
@manishawarude54357 ай бұрын
Khup Chan mahiti dili sir..
@dnyaneshwarmerje7509Ай бұрын
खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल भाऊ तुमचं मनभरुण अभिनंदन,आपली भेट परभणी विद्यापीठात झाली होती, एक हितंचीक चाहता कन्नड जि संभाजी,
@bhausahebshelke40787 ай бұрын
खूप छान माहिती सर
@arjunpawar72897 ай бұрын
लय भारी ...👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@atul122337 ай бұрын
फार सुंदर आमच्या गावातील आहे बाग
@omom-ek3fh7 ай бұрын
Koncha gaw
@dharmrajgadepatil6 ай бұрын
गाव कोणते
@sandipkadam42343 ай бұрын
Konte Gav
@ganeshpadul50596 ай бұрын
सर खूप खूप चागलि माहिति दिलि
@sandipkorade8366 ай бұрын
Nise magment
@rohitdes5019 күн бұрын
Sir aushad chi naav comment madhe dyna
@morebapusaheb93716 ай бұрын
सर मी गेवराई तालुक्यातील आहे ही बाग पाहिली आहे गेवराई येथे मन्यारवाडी रस्तावर आहे माझ्या कडे 500 झाडे आहेत मला नियोजन हवे आहे
@Kasal2695 ай бұрын
युवा शेतकरी व शेतकऱ्याची शेती पाहून असे वाटतेय,मोटे साहेब खरोखर तुम्ही रत्न पारखी आहात 🙏🙏
@Ravidabhade2 ай бұрын
Thank you
@sandipsuryawanshi50297 ай бұрын
Decis 100 chi favarni ? Mg 100% sendriy sheti kaskaay???
@anantraochankhore40827 ай бұрын
मोटे सर खूप शाटून व्हिडीओ बनवता आपण खूप धन्यवाद या शतकरयचा न दया सर 🙏🙏
@dr.tukarammote32317 ай бұрын
+919823518711
@dinkaraware62677 ай бұрын
Aho kitaknashake konti vaparlit
@Ravidabhade7 ай бұрын
Thank you
@user-qc1hz2lf3x6 ай бұрын
छाटणी कधी कोणत्या महिन्यात करता भाऊ मी बहिर अर्जुन शिरापूर धुमाळ तालुका शिरूर कासार जिल्हा बीड
@dr.tukarammote32316 ай бұрын
+919823518711 रवी धाबाडे यांना बोला
@raghunathphatangare11632 ай бұрын
खुप छान माहीती दिली कॄपया मोबाईल नंबर देणयात यावा.
@RahulGhorpade52776 ай бұрын
How to control fruit flies ?
@shripadjoshi1147 ай бұрын
धन्यवाद डाॅ मोटे सर कोरडवाहू शेतीला वरदान ठरणारे फळपिका श्रीमान रवी दाभाडे व त्याचे पिताजी यानी अपार कष्टाने व अत्यंत अभ्यासू पणे जोपासून मराठवाड्या सारख्या दुष्काळी भागात शेती सारख्या आतबट्टयाच्या व्यवसायात खंबीर आर्थिक उत्पादना बॅचमार्क दाखवून दिला आहे तुमच्या सारख्या कर्तवयदक्ष व उद्यमशिल अधिकार्याने बळीराजा च्या निर्शनास आणून दिला त्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन व आभार सर 🎉🎉🎉🎉 दाभाडे पितापुञाचे मनःपूर्वक अभिनंदन 🎉 🎉🎉
@narayanjawale28302 ай бұрын
19:58
@dnyaneshwarzanje70002 ай бұрын
Bhau Atlist Kay ahe
@user-de9my5ow6f2 ай бұрын
विसंगत बोलू नका .सेंद्रिय मध्ये रासायनिक दवा कशी वापरता. मोटे साहेब हे कश काय आहे ?? ,धन्यवाद राम राम!!
@arunprakashgadekar564322 күн бұрын
सेटिंग होत नाही फुल गळ होते काय उपाय
@siddiquewadiwala37606 ай бұрын
Bhai Hindi me video banaye.marathi nahi jante hai hum.
@dr.tukarammote32316 ай бұрын
Ok
@mahesh45mb3 ай бұрын
Lagwad kashi karavi... purav- पश्चिम का उत्तर- दक्षिण?
@Ravidabhade2 ай бұрын
पूर्व पचिम
@dhananjaydeshmukh24927 күн бұрын
तण नियंत्रण कसे करता
@sachinghuge49737 ай бұрын
सरांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या माझ्याकडे पण तीन एकर सीताफळाची बाग आहे मला यांच्या बागेतला भेट द्यायला जायचं आहे कॉन्टॅक्ट करता येईल नंबर मिळाला तर
@dr.tukarammote32317 ай бұрын
+919823518711
@anantraochankhore40827 ай бұрын
केमिकल वापरत नाहीं तर फवारणी मधे काय वापरता मुलाखत थोडी जास्त गडबड करून झाली त्या मुळे माहिती बरोबर नाहीं मिळाली भाऊ चा न मिळाहला तर चांगल होईल रवी सराचा 💐💐
@dr.tukarammote32317 ай бұрын
+919823518711
@anantraochankhore40827 ай бұрын
@@dr.tukarammote3231धन्यवाद सर
@SantoshGhanghav-kv1qx9 күн бұрын
तन नियोजन नाही सांगितले
@user-ir6hs7kw1e7 ай бұрын
Rate khup kami zale aahget 20rs kg lai bekkar zal aahe aata sitafalach
@RahulGhorpade52776 ай бұрын
Video ची front page हे , अळी निघाली तर challenge अशी आहे ,त्यावर काहीच चर्चा नाही .
@pravinkumbhar65473 ай бұрын
Video Vavistit bagha
@narayanjawale28302 ай бұрын
Boru perlatae chalelka
@sunilsaste26175 ай бұрын
क्रपया या शेतकर्यांचा मोबाईल नंबर द्या
@babasahebkshirsagar28707 ай бұрын
Lagwad aantar किती आहे
@Ravidabhade7 ай бұрын
14x8
@khandushankar85357 ай бұрын
मिलीबग साठी VBM जैविक औषध एकरी दोन लीटर ठिबकमधूनसोडा. मिलीबग दिसणारच नाही. मी दोन वर्ष अनुभव घेतोय.
@rameshwarsonar30667 ай бұрын
Sir aapla contact no dya plz
@vijaykumarwaghmode46077 ай бұрын
Rate किती आहे
@dilipshete66717 ай бұрын
FUNGUS V ALICHA TRAS AHE
@bappakapate72587 ай бұрын
कृपया संपर्क क्रमांक द्या.माला आपल्या बागेला भेट द्यावायची आहे.
@dr.tukarammote32317 ай бұрын
+919823518711 रवी
@user-qr4tu3bo9z7 ай бұрын
शेतकऱ्याने जमिनीची प्रत सांगताना एकदम हवामान विभागाची झलक दाखवली.हलकी,मध्यम ते भारी......
@dr.tukarammote32317 ай бұрын
खरच त्यांचेकडे तीनही प्रकारच्या जमिनी आहेत. खोटं वाटतं असेल तर आपण भेट द्यावी
@user-qr4tu3bo9z7 ай бұрын
@@dr.tukarammote3231 तसे नाही ओ डाॕक्टर साहेब.पन शेतकरी जर उच्च शिक्षित असेल तर कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांसारखी माहिती देऊ शकतो या अर्थाने बोललो आहे.
@anantraochankhore40827 ай бұрын
सर या शेतकऱ्या चा न दया सर
@dr.tukarammote32317 ай бұрын
+919823518711
@prasadspande71977 ай бұрын
सर एक विनंती आहे की आपण ज्या व्यक्तीच्या मुलाखती घेता त्यांच्या मोबाईल नंबर द्यावा ही विनंती , बाकी आपले कार्य खूप छान आहे
@dr.tukarammote32317 ай бұрын
+919823518711
@jadhavsantosh96789 күн бұрын
बागायत दादा चा मो नंबर भेटेल का
@dr.tukarammote32318 күн бұрын
९८२३५१८७११
@user-yv8kb6rx9t7 ай бұрын
दाभाडे शेटचा नंबर द्या
@dr.tukarammote32317 ай бұрын
+919823518711
@53techno7 ай бұрын
Mote sirna agri influencer cha ek award dila pahije , satat navin navin mahiti shetkarynsthi gheun yet astat
@ChanakyaBalsaraf2 ай бұрын
Number bhetel ka?
@dr.tukarammote32312 ай бұрын
+919823518711
@drsarjerao102 күн бұрын
Excellent information
@ramchandrashinde99546 ай бұрын
Pl give mobile no of farmer Dabhade Georai
@dr.tukarammote32316 ай бұрын
+919823518711
@ramchandrashinde99546 ай бұрын
Contact no of farmer Dabhade
@dr.tukarammote32316 ай бұрын
+919823518711
@vaibhavbhole94362 ай бұрын
Fake ahe
@bhausahebgadekar5528Ай бұрын
मोबाईल नंबर पाठवा कृपया मला आपल्या बागेस भेट द्यायची आहे
@vasanthegade3840Ай бұрын
मोबाईल नंबर
@indianfarmer92887 ай бұрын
Sir mujhe nmk1 ke plant chahiye apke mobile number do