चला 1 करोड KZbin Views असलेली विडिओ बनवुयात या "अप्रतिम" कलाकृतीला #Target10Million . .................................................................................................................... Let's Make a 10 Millions Views For This Song!!! #Tagrget10Million
@omkardhavane80564 жыл бұрын
भावा तुला ' community strike ' का येत नाही माझ्या प्रत्येक विडिओ ला येत आहे काय करावं लागेल .... प्लीज सांगा🙏🏻🙏🏻🙏🏻
@chandachandorkar16934 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pqm9fWeKd5KsgZI
@chetanthakur60364 жыл бұрын
354 4634568
@maheshghadshi21864 жыл бұрын
3मध्ये द्वारे 👌
@kailashpillay30334 жыл бұрын
DD💓💓💓💓💓💓💋💋💋💋
@aksharwaghchoure740310 ай бұрын
लहानपणीची आठवण झाली आनंदजी .. शींदेशाही ला मानाचा मुजरा🎉🎉
@pratikkamble9920 Жыл бұрын
महाराष्ट्रातील कोणताही सण असो आनंद दादा च्या गाण्या शिवाय पूर्ण होऊच शकत नाही...
@santoshdeshpande67713 жыл бұрын
पुन्हा येऊ दे ते दिवस पुन्हा येऊ दे त्या आठवणी खरंच मोठेपण नकोस झाले लहानपण होते तेच छान होता आनंद शिंदे साहेब खरंच तुमचा आवाज ऐकल्यानंतर लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात
@itzz_.harsh._t Жыл бұрын
Tarihe kiti juna ahe he gana
@yogeshraut8673 Жыл бұрын
❤
@akashlokhande4526 Жыл бұрын
bhau😢😢😢
@harshadsoitkar4391 Жыл бұрын
🥺🔥
@ganeshsonune2024 Жыл бұрын
Khar ahe bhau❤😊
@yogeshshinde94523 жыл бұрын
कलाकाराला जातपात नसते...! आनंदजी आपण तमाम मराठी जनाचे अभिमान आहात.. बाप्पा आपणांस उदंड आयुष्य देवो..! जय भिम जय शिवराय..!
@umeshjadhav25612 жыл бұрын
Sir aapan mazya manatale bolale..
@shubhamdchaudhari666 Жыл бұрын
मराठा माझी जात हाय तु माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना जय भिम जात घेऊ नकोस मी दानम दैवत गनपती बापा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतोय बाकीचे गेले तेल लावत🧡
@abwcreater5704 Жыл бұрын
@@shubhamdchaudhari666chal be bullya
@AnitaGite-o5r2 ай бұрын
1 no barbar bole
@shekharsonone33762 жыл бұрын
लहानपणी गणपती मंडळा मध्ये रात्री उशिरा पर्यंत गप्पा गोष्टी सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिंदे सरांची गाणे ते दिवस वेगळेच!! ते दिवस किती छान होते खिश्यात पैसे नसायचे पण सर्व मस्त वाटायचं, आज सर्व आहे पण ती मज्जा नाही गेले ते दिवस राहल्या फक्त आठवणी 😔
@latifpatel1133 Жыл бұрын
Right भाऊ
@AnujKumarShrivastava-s7f2 ай бұрын
manasarkha bolale. Ata fakt dekhava Ani paisancha khel chalu ahe.. June diwas khup mast hote.. Mandalache kama, decoration, Sagle ajun hi athvate
@prafullabhave91494 жыл бұрын
दिवंगत गायक प्रल्हादजी शिंदे यांनी गायलेल्या आद्य देवता गणपती यांच्या वरील या गीतांना आज कित्येक वर्ष उलटूनही गणेशोत्सव काळात त्यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रित केलेली गाणी हमखास कानावर येतात,आणि त्या महान गायकाची वाहा वा सुद्धा होते,या गीतांनी त्यांना वेगळी ओळख आणि ऊंची प्राप्त झाली. त्यांच्या पश्यात यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आनंद,मिलिंद यानी त्यांची गाणी आपल्या गोड आवाजात रसिकां समोर पेश करुन आपल्या वडिलांची गीते आणि आठवणी अजरामर केल्या .💐
स्वर सम्राट 🥁🎻🎺🎷🙏 ही गाणी लहानपणापासून एकतोय.... हे गाणं ऐकलं की खरच गणपती बाप्पा आले अस वाटत
@aditridevotional Жыл бұрын
The best Ganapati Aarti ❤️🌺💐kzbin.info/www/bejne/l5mVaJuJlpV-a5I 💐🌺❤️
@21rjjr3 жыл бұрын
आनंद शिंदे म्हणजे मुखी सरस्वती👌👌👌👌 आनंद शिंदे चा सुर म्हणजे सन म्हंजे एक सोहळा रूपांतरित होतो अमच्या भक्तीत देखील हुरूप येतो
@arjunpatil71553 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे आनंद शिंदे मिलिंद शिंदे ऐकलं की लहान पणीची आठवण येते
@bharatnews10495 жыл бұрын
सर्व जाती ,धर्मनि एकत्र आंनदीत रहावे हा भारत अखंड ,एकत्रित रहावा अशी इच्छा संत ,बाबासाहेब,शिवरायांची व सर्वच महापूरुषची होती .. ना द्वेश ,ना उच निच ,,,बिनधास्त एकमेकंच्या सनात जा , म्हणजे ऑप ऑप एकमेकांच्या सुखदुखत जाताल ,आनी धर्म जात घरात राहुन ,बाहेर भारतिय हा धर्म मानुसकी ही जात होईल
@surajsharma56685 жыл бұрын
Jai hind
@ajaysurywanshi24624 жыл бұрын
ho
@dnyneshwarwaybhase77544 жыл бұрын
👌👌
@shalikpatil16574 жыл бұрын
सर्व धर्म sambhav
@devakoli13483 жыл бұрын
सर्वात उत्कृष्ट आणि आत्मसात करण्यासारखी कंमेंट आहे आपली
@malharymalhar17063 жыл бұрын
हि गाणी लहानपणाची खरोखर आठवण करून देतात राव धन्यवाद ंआनंद शिंदे साहेब ं
@rasikapednekar61213 ай бұрын
कोणती परिस्थिती असो या गाण्याने गणपती आल्यासारखे वाटतात डोळ्यातून पाणी येते लहानपणीच्या आठवणी ने
@gajananghuge10243 жыл бұрын
स्वर सम्राट आनंद दादा शिंदे आपण महाराष्ट्रासाठी अनमोल असा भक्तीचा ठेवा दिला
@nileshvidhate50233 жыл бұрын
खरंच दैवी देणगी आहे याना आज बालपणाची आठवण झाली महाराष्ट्र चे वैभव आहे हे आपले की असे गायक आपल्याला लाभले आनंद दादा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच गणराया चरणी प्रार्थना
@aniljadhav79455 жыл бұрын
आनंद शिदे भारी महान कलाकार आहे ते maharaashta ची शान आहे सर्व मराठी भाषिकांना अभिमान अहे आहे अनिल जाधव गोंन्देगाव ता दिन्डोरी जी
@bharatjagtap58073 жыл бұрын
Right 💯
@xcyberscar49923 жыл бұрын
Maharashtra
@prathameshmundhe46553 жыл бұрын
शिंदे घरान खूप चांगले गीतकार जन्माला घातले आहेत देव त्यांचं भल करो खूप छान गायलात sir तूम्ही
@munjajilonsane69625 жыл бұрын
मि भारतीय भारत माझा जय भीम जय शिवराय जय भारत जय महाराष्ट्र
@sameernage5404 Жыл бұрын
अप्रतिम , अतिशय सुंदर गाणं गायलं आहे व संगीतबद्ध केले आहे.. वारंवार ऐकावंस वाटतं व ऐकून बालपणीच्या आठवणी जाग्या होतात.👌👍🙏🙏🙏
@manishakamble51405 жыл бұрын
Jai Bhim Sir,, aani tumhala khup motha salute hi, khup chan gane gayale, God bless you and your family, 🙏👌☝️👍👏👏🌹🌺💖
@subhashkharche5783 жыл бұрын
काय जादू आहे आनंद सरांच्या आवाजात त्यांच्या या गाण्याशिवाय गणपती आल्यासारखे वाटतच नाही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💓💓💓💓💓💓💓✨✨✨✨✨✨✨✨✨😘😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@26-Manish.salunke4 жыл бұрын
अंगात जोश आणि डोळ्यात पाणी बस्स्स्स.... गणपती बाप्पा मोरया.... one and only pralhad shinde 🙏
@siddheshsansare78073 жыл бұрын
Kitihi atachi modern song aikli tari ya ganyashivai festive celebrate houch shakat nahi Ganpati Bappa morya Love u sir
@yogeshkardag11694 жыл бұрын
शिंदे साहेब महाराष्ट्राची शान आहात आपण साष्टांग दंडवत आपणास🙏🙏🙏
@arunbarkule2764 жыл бұрын
ईश्वर देनगी आहे,सर्वच शिंदे कुटुंबाला, धन्य आहात तुम्ही.
@MohitTamore3 ай бұрын
2024 मध्ये कोण कोण हे गाणं ऐकत 😊
@rohittamboli86273 ай бұрын
2050 जरी आलं तरी हे गाणं तेवढ्याच आवडीने ऐकलं जाईल.
@ashumhatre35212 ай бұрын
पार्वतीच्या बाळा पायात वाळा हे गाणं माझ्या वडिलांच
❤️❤️अभिमान आहे अशा थोर कलाकारांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो❤️❤️
@arunanaipalcrushna13553 жыл бұрын
I am Mauritius, Dada Anand Shinde is the best. Nice to listen his voice. AATISH
@surajtambe50285 жыл бұрын
शिंदे फ्यामेली चा नाद नाय करायचा कोणत हि गाणं असो जय भीम खरच खूप अभिमान वाटतो
@priyankasakpal50173 жыл бұрын
Me roz sakali ha video baghte thanks for uploading this video 😊🙏🙏
@nitinlonke78346 жыл бұрын
मिञा शिदें साहेबच आयका सत्यनारायाणाची कथा हे गाण आपलोड. करना
@pritichavan72602 жыл бұрын
🙏🌹🙏👌ह्या गाण्याची सर कोणत्याही गाण्याला येत नाही "तू सुखकर्ता तू दुःखहर्ता"👌🙏🌹🙏 👌👌खूपच सुंदर गाणे आहे व आवाज सुद्धा👌👌 🙏🌹🌎शिंदे भाऊ हे दोघे भाऊ म्हणजे गणपती व सत्यनारायण देवांची गाण्यासाठी प्रसिध्द ( मला तर देवांची फारच आवड आहे व गाणी ऐकायला आवडतात). 🌹🙏🌎🙏🌹 (गणपती) गणेश चतुर्थीची हे गाणे ऐकताना आठवण येते.
@SocialInspirators5 жыл бұрын
A Big fan of Shinde family!! God gift voice aahe saglyaan kadhe!! This song is love❤️
@chandrakantlule10764 жыл бұрын
जय बाप्पा
@satishdokhe70232 жыл бұрын
Vvgg4
@aditridevotional Жыл бұрын
The best Ganapati Aarti ❤️🌺💐kzbin.info/www/bejne/l5mVaJuJlpV-a5I 💐🌺❤️
@shivamdube35092 жыл бұрын
Samaj me nahi ata fir bhi accha lagta hai , marathi music sach me bahot brilliant hai
@poonampurabia97122 жыл бұрын
Ak number da🕺🕺🥳💃💃💃🥳🥳🥳💃💃💃💃🕺🥳🥳🥳
@bhimrajkadam28382 жыл бұрын
आनंद शिंदे सारखा आवाज महाराष्ट्र मढ़ी होने शके नाही शिंदे खानदानी पेशा आवाज आहे तो
@sureshboga3 ай бұрын
Bappa Morya re song by Prahlad Shinde Tooch sukhkartha, Tooch Dukhartha, Avagya Dinanchya Naatha, Bappa Morya re (2) Charani Tevito Maatha... Paha Jaale pure Ek Varasha, Hotho varshana ekkda harsha, Godd Annacha hotho re sparcha, Dhava samsaracha paramarsha, Purya Varashachi, Sarya dukkhachi, Vachavi kashimi gaatha, Bappa Morya re (2) Charani Tevito Maatha... Aali kashi paha Aaja vela, Kasa karchacha Basaava mela, Guda putane kobura Aani kela, Sarya prasadachi keli bela, Karu Bakshana, Aani rakshana, Tucha pitha tucha maatha, Bappa Morya re(2) Charani Tevito Maatha Naavu kadoo naku taandulache, Kele modhak laal Gavache, Haal olakh saarya gharache, Din yeteel ka re sukache, Sev Jaanuni, Godu maanuni, Dyava Ashirvadh Aatha. Bappa Morya re Bappa Morya re Charani Tevito Maatha..
@suhaserandole43542 ай бұрын
बरेच दिवसांनी पुन्हा एकदा हे गाणं ऐकताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ❤
@utkarshakhobragade25605 жыл бұрын
कलावंतांना जात-पात नसते...खूप भारी गायलंय जय भीम, जय शिवराय🙏🙏
@akashjagdale63745 жыл бұрын
Day to be able
@winnersachin5885 жыл бұрын
Well said I appreciate that👍👍
@Satish07715 жыл бұрын
अस बोलुन तुम्हीच सांगत अहात की जात-पात धर्म आहेत माणसांमधे.... 😬😬😬😬
@rajendrakamble36025 жыл бұрын
@@Satish0771 wrzfghuvbyfu
@arunghodvinde48243 жыл бұрын
@@Satish0771 एएएएऊऊऊअअ
@santoshchafe88355 жыл бұрын
जय भीम 🎶🎶🎶🎶🎶🎶🙏🙏🙏🙏🙏🙏👍🏼👍🏼👍🏼👍🏻👍🏻👂🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@paraspagare58783 жыл бұрын
Mood swinging awaj ah voice music . अप्रतिम❤️💞🥰
@kiranthorve1785 Жыл бұрын
तुमचे वडील आणी तुम्ही गायिलेली गणपतीची गाणी या शिवाय सत्यनारायणाची पूजा आरती पूर्ण होऊच शकत नाही 🌸💐🌸💐
@akshayawarkar56022 жыл бұрын
हे भजन ऐकलं कि शहारे येतात खूप सुंदर भजन म्हटलं शिंदे साहेब तुम्ही ❤❤❤❤❤🙏🙏🙏
Without this song, Ganesh festival is incomplete...
@sumittalbhandare33016 жыл бұрын
दादा शिंदेशाही पूर्ण कार्यक्रम you tube वर upload करावे ही नम्र विनंती.
@rahultambe17576 жыл бұрын
Right
@laxmanshinde7385 жыл бұрын
गणपतीची आरती
@nikhitagirdhar34645 жыл бұрын
Shinde shahi
@adarshsalvi24944 жыл бұрын
Voot app var purn show aahe pn tith ad jast aahet yaar
@keshavnaik Жыл бұрын
Whenever I listen to these songs I recall my childhood memories of my native place Vengurla .These songs were prerequisite for any function and festival in konkan areas .
@santoshdeshpande67712 жыл бұрын
खरंच सर तुमच्या या गाण्याला तोड नाही अप्रतिम जुगलबंदी ऐकल्यावर एकदम मला लहानपणीची आठवण येते🙏🙏🙏😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Infoguru19923 жыл бұрын
Fabulous sir we can't forget this song no words for your singing
@yogeshshinde94525 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...! लहानपणी लहान ताटात बाप्पाच्या फोटोवर गुलाल टाकून गल्लोगल्ली वर्गणी जमा करण्याची मजा काही औरच,त्यात अजून बालपणी प्रत्येकाच्या घरी बाप्पाच्या आरतीसाठी जाण्याची धडपड प्रल्हाद शिंदे आणि आनंदजी आपल्या सुरेल,भारदस्त आवाजात असणारी गाणी आता ऐकल्यावर बालपण आठवल्याशिवाय राहतं नाही ते दिवस आता कधीच परत येणार नाही...😢 ThnkYou#AanandShinde🙏
@jkscreditz70765 жыл бұрын
दादा आमच्या गावात होतो सन साजरा असा
@Satish_2986 ай бұрын
❤❤💘💘😀😀👌👌🙏🙏😘😘😍😍 लहानपणी चा गणेशोत्सवाची आठवण आली मला😭😭
@amarkini5402 ай бұрын
प्रल्हाद शिंदे यांचा आवाज अजरामर झाला आहे .तो पिढ्या न पिढ्या चालत राहील
@vitthalkengar2392 жыл бұрын
गणपतीची गाणी फक्त आनंदजींच्या आवाजातच ऐकावयास छान वाटतात
@kaushiksharma53444 жыл бұрын
I hate those audience not enjoying at all, me vaha hota to nachne lagta ye songs bohot dilke karib he ❤️
@prashantggaikwad76027 жыл бұрын
Speechless......only khushi ke aansu..thanxxxxxxxxxxxxxx
@MayuriKavale-y4y3 ай бұрын
Love. Bappa❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@hdkloh3 жыл бұрын
तुच सुखकर्ता हे गाणं पुन्हा आनंद शिंदे यांच्या आवाजात पुन्हा एकदा पूर्ण रेकॉर्ड करावे...
@simran8746 ай бұрын
Ganesha namah shivaya namah shivaya om namah shivaya Har Har bole namah shivaya 🌱😸🇵🇾⭐🎅🏻🇷🇺🎅🏻🇷🇺🇷🇺⭐📦🌱😸🇵🇾📦⭐🎅🏻🇷🇺🇵🇾😸🌱🌱🎅🏻🇷🇺🇵🇾😸