|Kohlapur| Hotel 7/12 -Traditional Maharashtrian Non-Veg |Food Diaries|

  Рет қаралды 1,757,308

Food Diaries

Food Diaries

Күн бұрын

Click on Link to see new video of Hotel 7/12
• |Kohlapur| Hotel 7/12 ...
Hotel 7/12 has become famous in short time due to their food and Rural Style interiror like olden days.
Try their Dhanagari Mutton Thali
Hope you like our videos, do subscribe our channel and share our videos.
Name - Hotel 7/12 Kolhapur
Check New Location - goo.gl/maps/wi...
New Address:- Hotel 7/12 Opposite Chetan Motors, Uchgaon- Mudshingi Road, Kolhapur
Phone - 8083 712 712
Write to us on fooddiariesvideo@gmail.com
Subscribe us :- bit.ly/Subfoodd...
Instagram: - / fooddiariesvideo
Facebook:- / fooddiariesvideo
Happy Eating.

Пікірлер: 962
@urmilaprakash3285
@urmilaprakash3285 4 жыл бұрын
Abhiman vatla marathi mhnun janmala ale tyacha... Me satarakr... Ani salam tumchya kamala...
@rupali_vines
@rupali_vines 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻 Urmila prakash
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 3 жыл бұрын
101 Salutes to your rural Kolhapuri culture.👌🙏
@BaluBalu-qs4de
@BaluBalu-qs4de 3 жыл бұрын
@@rupali_vines and a good 👍
@prakharraghuvanshi5273
@prakharraghuvanshi5273 4 жыл бұрын
I am from UP but I love Marathi culture. Jai Chattrapati Shivaji Mahaaraj.
@rupali_vines
@rupali_vines 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@saylapise105
@saylapise105 3 жыл бұрын
Chatrapati shivaji Maharaj ki jay
@aapalapatilbhau
@aapalapatilbhau 5 жыл бұрын
मी स्वतः हॉटेल सातबारा ला जाऊन आलेलो आहे खूप सुंदर प्रकारे जेवण मिळते तिथे आम्हाला हवी तेवढी भाकरी त्यांनी दिल्यात प्रत्येक थाळी बरोबर दोनच भाकरी असतात तरीही त्यांनी आम्हाला लागेल तेवढी भाकरी दिलेली आहे. आम्ही तुमच्या चॅनेलवर हा व्हिडिओ पाहून कोलकात्याहून तेथे जेवणासाठी गेलो होतो
@vishaldesai5262
@vishaldesai5262 4 жыл бұрын
आमच्या कोल्हापूर च्या जेवनाची चवच न्यारी. कोल्हापूर सारखे जेवन संपूर्ण भारतात कुठेच मिळणार नाही. #जगात भारी आम्ही कोल्हापूरी.
@soorajnimbalkar24
@soorajnimbalkar24 3 жыл бұрын
पण दादा कोल्हापुरी थाळी खूप भारी फक्त तांबडा आणि पांढरा
@GG-me1nc
@GG-me1nc 2 жыл бұрын
अभिमान आहे कोल्हापूरकर असल्याचा ❤️
@amar_shirdavade4031
@amar_shirdavade4031 2 жыл бұрын
जा लय शाना हाईस
@mazharsir1651
@mazharsir1651 4 жыл бұрын
भाऊ तिकडे तुम्ही जेवण करत आहात इकडे आमच्या तोंडाला पाणी सुटत आहे...अप्रतिम 👌👌👌👌
@supriyakakad3896
@supriyakakad3896 5 жыл бұрын
वीडियो बघुन च कोल्हापुर ला 7/12 ला जाऊन जेवायची इछा जाली। राहुल दादा तुम्ही शेतकरी अन सैनिकाना इतक महत्वाच समजता या बद्दल खुप खुप तुमचे आभार। आम्ही नासिक वरुण नक्की 7/12ला लवकरच येनारच 👌👌👌👌
@amarpatil7094
@amarpatil7094 5 жыл бұрын
एक नंबर राहुल दादा... कोल्हापूर म्हणजे विषय हार्ड.. अशीच परंपरा जपा 😍✌️🙏
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 4 жыл бұрын
मी पण टाकेल हॉटेल 7/12 प्रमाणे , विदर्भात .👍👍👍
@sarangshelke9738
@sarangshelke9738 4 жыл бұрын
Nki taka mi yein
@sarangshelke9738
@sarangshelke9738 4 жыл бұрын
From mehkar buldhana
@sudarshan3033
@sudarshan3033 4 жыл бұрын
फक्त एवढ्या अटी नका ठेउ...🤘🙏
@rdalvi4413
@rdalvi4413 3 жыл бұрын
Abhinandan
@anuragjain1150
@anuragjain1150 Жыл бұрын
Nakki Mitra 👍👍
@maheshgargade9687
@maheshgargade9687 5 жыл бұрын
धनगरी मटणाचा नाद खुळा ......!!
@ajaykhopade570
@ajaykhopade570 3 жыл бұрын
Kay be dhangar
@unboxer7984
@unboxer7984 3 жыл бұрын
Tu Dhangar ahe vatat
@tulshiramwakharde3634
@tulshiramwakharde3634 3 жыл бұрын
⛳⛳जय मल्हार भावा ..⛳⛳. आपल 7/12 हॉटेल खुप सुंदर वाटल आणि जेवल्यानंतर ढेकर पण आला धन्यवाद आपल भावा ....भावा तुमच्या हॉटेल पुन्हा येऊ .. ⛳⛳..जय मल्हार ⛳⛳
@aJmusicsmoods
@aJmusicsmoods 5 жыл бұрын
मानलं भाऊ तुमच्या हॉटेलला ........गावराण संस्कृती जपायला पण जिगर लागती गड्या
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 4 жыл бұрын
7/12हॉटेल आणि त्यांच्या जेवणाची खासीयत लाजवाब आणि विडिओ देखील खुप सुंदर बनवला आहे जस कि त्या हॉटेल मध्ये जावुन जेवणाचा आस्वाद घेत आहोत धन्यवाद
@kolhapurigamer4648
@kolhapurigamer4648 5 жыл бұрын
कोल्हापूर करांचा नादच खुळा ...विषय हार्ड .
@rutujapatil5173
@rutujapatil5173 5 жыл бұрын
Aamhi Kolhapuri..👌...Shetkaraybadl je satbara dhakvun jevan hi skim kharch khup bhari aahe.....
@GurpreetSingh-dj4jv
@GurpreetSingh-dj4jv 2 жыл бұрын
I will visit kohlapur just to visit this restaurant. Have heard alot about this from many. Ambiance and food looks great. Hospitality and simplicity of host adds flavor to 7/12
@omkarpatil2241
@omkarpatil2241 5 жыл бұрын
Had to visit this place for the hype...must say the ambience is good...the service they give is outstanding ..taste is inbetween ok and good..but the indrayani rice n rassa (yellow) is worth having...in all a good experience specially in rainy seasons 😊
@rahulsawant8983
@rahulsawant8983 5 жыл бұрын
माझ्यावर व हाॅटेल 7/12 वर मनापासुनं प्रेमें करनार्या माय बाप ग्राहकांचा मी मनापासुनं आभारी आहे. काही तांत्रिक कारणास्तव हाॅटेल 7/12 एक महिन्यासाठी बंद करतोय आणि नविनं जागी सुरु करतोय तर लवकरच आपल्याला भेटतो तीच चव घेवुनं नविनं जागी . आपला आशिर्वाद आणि प्रेमें असचं पाठीशी राहु देत अशीच अपेक्षा ठेवतो ..... आपला :- राहुल सावंत (मालक हाॅटेल 7/12 कोल्हापूर)
@makemyshopping1622
@makemyshopping1622 5 жыл бұрын
New address please
@vinayakmalusare1923
@vinayakmalusare1923 5 жыл бұрын
Loukar chalu kra aamhala jevayala yayche aahe punyavarun
@sonalisawant8287
@sonalisawant8287 5 жыл бұрын
multisyn marketing Video madhun kalvla jael
@sonalisawant8287
@sonalisawant8287 5 жыл бұрын
Vinayak Malusare Ho sir🙏
@lalitaa.k6729
@lalitaa.k6729 5 жыл бұрын
Tumi khup changli mahiti ditlit pn eka mansacha kiti kharch aahe kiwa kay ret riceplet aahe te sangitle nahit 👌👍
@AaGhOrIGaMiNg6363
@AaGhOrIGaMiNg6363 5 жыл бұрын
आररररर...... खतरनाक....... राडाच..... 😋🔥🔥🔥🔥🔥
@tanaji613
@tanaji613 8 ай бұрын
तोंडाला पाणी सुटलं भाऊ. आमच्या कोल्हापूरचा नादच खुळा.
@guruparivar
@guruparivar 5 жыл бұрын
श्रवनात रावण होण्याची इच्छा होतेय 😊😊
@jalindarnawal5592
@jalindarnawal5592 5 жыл бұрын
पत्ता सांगा हो
@santoshpakhare7776
@santoshpakhare7776 5 жыл бұрын
राहुल साहेब तुमच हाॅटेल छान आहे सगळ अगदी जुन्या पद्धतीच आहे छान आहे पन एक शंका आहे आपल्याकडे १० प्रकारच्या भाकरी आहेत पन,आपन जर त्या भाकरी चुलीवर केल्या आणि काळ्या तव्यात जर भाजल्या तर नक्कीच आणखीन वेगळीच चव आपल्या जेवनाला येईल
@sarfrazkhan7694
@sarfrazkhan7694 5 жыл бұрын
आयुष्यात एकदा तरी येणार भाऊ मी 7/12 घेऊन
@samidharoskar
@samidharoskar 2 жыл бұрын
same here 👍
@भगवतीमहाविद्या
@भगवतीमहाविद्या 5 жыл бұрын
नाद खुळा, आम्हि कोल्हापूरी जगात भारी.
@priyapawar1037
@priyapawar1037 5 жыл бұрын
Price plz?
@sonalisawant8287
@sonalisawant8287 5 жыл бұрын
Priya Pawar Mutton thali...220 Chicken thali ...170 Anda curry...120 Veg...100
@poojatupe3098
@poojatupe3098 5 жыл бұрын
@@sonalisawant8287 Di punyat pn ek hotel pahije same as... video pahilya nntr khup iccha zali ahe ya hotel la jaychi... 🤗🤗😘 khup chan ahe hotel...👍🏻
@sonalisawant8287
@sonalisawant8287 5 жыл бұрын
Pooja Tupe Thanks pooja mam Aanni tumhi mhanalat tas aamhi punyathi suru karnar aahot,kahi technical problems aahet te solw zalyanantar aamhi punyathi nakki aaplya sewesathi yeu. Aabhari aahe.
@poojatupe3098
@poojatupe3098 5 жыл бұрын
@@sonalisawant8287 Ohhh thnku tai😘😘🤩
@satyajeetkamble619
@satyajeetkamble619 5 жыл бұрын
Naad khula, 1 ch number , yayla lagatay 7/12 la,,,, mast superb, kadak .........
@sonalisawant8287
@sonalisawant8287 5 жыл бұрын
Satyajeet Kamble Namskar sir 🙏 Aamcha pahila video viral zalyapasun aamhi tumchya comments vachat aahot ,aamchya saglya videos na tumhi chan comments dilya aahet,wachun chan watal Akda nkki ya aamchya hotel la. Aabhari aahe 🙏
@ganeshPawar-cm1jn
@ganeshPawar-cm1jn 5 жыл бұрын
नाद खुळाच भाऊ हॉटेल चालू करून तुम्ही कोल्हापूरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर घालवत आहात शुभेच्छा आहेत तुम्हाला
@nikhiljere2293
@nikhiljere2293 5 жыл бұрын
राहूल भाऊ, अप्रतिम concept आहे कोल्हापूरला आल्यावर नक्की जेवायला येईन तुम्ही नक्कीच यशस्वी होणार पुण्यात branch लवकर उघडा सुपरहिट होईल
@vilaspatil9694
@vilaspatil9694 2 жыл бұрын
भंडारा साप आणि पांढरा रस्सा कोल्हापुरी आणि जगात भारी लय झकास
@djabhishekandruturaj4185
@djabhishekandruturaj4185 5 жыл бұрын
King of kolhapuri matans
@SP-zh8ey
@SP-zh8ey 5 жыл бұрын
नादच खुळा....येतोचचच लवकर
@lalitwagh8307
@lalitwagh8307 5 жыл бұрын
मनापासून आवडलं 7/12 हॉटेल, आता उत्सुकता लागली आहे,पुण्याचा संपूर्ण ग्रुप च येऊ, खूप छान छान हॉटेल शोधून काडल्याबद्ल धन्यवाद फूड डायरी
@kapilpatil2380
@kapilpatil2380 5 жыл бұрын
DADA MALA KHUP AAWDLE. EK NO. MARATHA AND AAGRI PADDHAT EK SARKHICH AAHE
@princeharry7667
@princeharry7667 5 жыл бұрын
This Looks Fantastic. Will have to Travel to Kolhapur.
@siddhantjadhav83
@siddhantjadhav83 4 жыл бұрын
harry bhava kolhapur baghitla nhis ter kahi baghitla nhis!!!
@Amhishetkar1114
@Amhishetkar1114 5 жыл бұрын
खूप छान सर हॉटेल ७/१२ नाद खुळा कोल्हापुरातल्या हॉटेल ७/१२ चा
@princessantariksha3997
@princessantariksha3997 4 жыл бұрын
Bahut hi tasty food laga muze , Mai Surat me rahta ho, Kolhapur jab v aaunga , jaroor aaunga.
@premnathgavde7701
@premnathgavde7701 5 жыл бұрын
वःह्हा खूपच छान ,तोंडाला पाणी सुटलं नादच नाही आमच्या कोल्हापूरचा,,,,,, एकच नंबर
@MrShahnilesh1975
@MrShahnilesh1975 5 жыл бұрын
I seen your three video . None you have mentioned what is the price if food you had
@brishiyagonsalves5452
@brishiyagonsalves5452 2 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापूरी मस्त १नंबर
@Sandip13693
@Sandip13693 5 жыл бұрын
भावा हे कोल्हापूर आहे, इथे प्रत्येक विषय हार्डच असतो 😍😘😍
@sandeshshinde5393
@sandeshshinde5393 3 жыл бұрын
Kadak saheb Jai Maharashtra nakii yenar saheb me Ani maza purna goav gheun yenar j1 karyla
@anildhande4978
@anildhande4978 5 жыл бұрын
नाद करायचं नाय...लय भारी...
@sushaandhere1030
@sushaandhere1030 5 жыл бұрын
*हॉटेल मृदगंध* TM 💫💫💫💫 हॉटेल व्यवसाय सुरु करण्या साठी सुवर्ण संधी* मित्रानो आपणा सर्वाना व्यवसाय करायचा आहे किंवा आपला व्यवसाय वाढवायचा आहे . त्यातल्यात्यात सर्वाधिक चांगला चालणारा व्यवसाय हॉटेल, खानावळ रेस्टोरंट परंतू हा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा तेवढीच आव्हान असतात . उदा .;प्रती स्पर्धक कुक , कामगार , मार्केटिंग , खरेदी , व्हेज नॉनव्हेज , उत्क्रुष्ट दर्ज्यचे किराणा आणि महागडी कीचण्ची भांडी लागतात , जागेच भाडं महाग असल्यामुळे कमी जागेत व्यवसाय सुरु करणे आणि हे सर्व आपण मॅनेज केल तरी सुद्धा महत्वाची अडचण म्हणजे आपले हॉटेल कुठल्याही ब्रँडची फ्रेचायसी नसल्याने आपल्याकडे ग्राहक आकर्षित कसा होईल हा प्रश्ण पडतोच त्याचबरोबर मार्केटिंग कशी करावी याचा नसलेला अनुभव यामुळे लोक कडे अकेर्षित होतात आणि याचा फायदा घेत विदेशी कंपनी आपल्याकडून लाखो करोडो रुपयाचे डेपॉज़िट व गुंतवणूक करून घेतात आणि 20%नफा ही घेतात .यामुळे आपण ते करू शकत नही . मग आपण एखादा स्नॅक चे दुकान किंवा चायनीज , वडापावचा गाडा काढून शांत बसतो . म्हणून मराठी तरुणांना हॉटेल उद्योगात प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक मराठी लोकांचा ब्रांड तयार केला असून त्याच नाव आहे म्रूदगण्ध आपण ह्याला सर्वांनी मिळून मोठे करूया . यामुळे आता तुम्हला हॉटेल सुरु करणे अजून सोपे झाले आहे . कारण आता तुम्हला कुठलीही झंझट राहिली नही . ना कुक ठेवायचा आहे , ना खूप सारी गुंतवणूक करायची आहे . तुम्हला फक्त हवी आहे थोडीशी गुंतवणूक आणि थोडीशी जागा आणि सुरु होऊ शकतो स्वतः चे हॉटेल . ज्यामधे नफा आहे 60%.मराठी तरुण उद्योगात पुढे जावे म्हणून या ब्रँडची कमीत कमी गुंतवणूक करून आम्ही आपणास देत .फ्रेंचायसी आहोत आमचे फ्रेचायसी चे वैशिष्ट्ये कूक ची गरज नाही आमचा फ्होर्मूला आम्ही आपणास देऊ म्हणजे कॉलिटि 100% मेण्टण राहील मसाला व ई तर त्यामुळे आपले काम 70%सोपे होऊन जाईल मसाल्याचा ब्यालेन्स आम्ही करून देऊ उत्क्रुष्ट घरी बनवलेली कांदा लसूण चटणी आम्ही देऊ होटल चे सम्पूर्ण डिज़ाइन आम्ही करून देऊ आमची स्पेशालिटी मटका मटन मटन खोबर फ्राय स्मोक मटका मटन मटण लोणचे धण्गरी मटण रस्सा नारळी चिकन गावरान रस्सा हे कोठे मिळत नाही ग्राहकांना आकर्षण करायचे काम आम्ही करू सम्पूर्ण रसायन विरहित जेवण माती ची भांडी आम्ही देऊ 15 दिवसाचे ट्रेनिंग इनवेस्टमेंट 100%तुमची 5 वर्षांकरिता अग्रिमेण्ट होईल जेवण बनवण्याची आवड असणे गरजे चे आहे टेकनिक आम्ही शिकुन देऊ कष्ट करण्याची तयारी ध्येय असणे गरजे च आहे आदिक महिती साठी सम्पर्क करा प्रो सुशांत ढेरे मो 9689569914 कोरोची .स्टेशन रोड इचलकरंजी डी कोल्हापूर
@vickydsouza3132
@vickydsouza3132 3 жыл бұрын
Very kind hearted person stay blessed and happy may God fulfill all your wishes
@kinglad4679
@kinglad4679 5 жыл бұрын
एकदम कडक जय महाराष्ट्र
@ST-lm3it
@ST-lm3it 5 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापूरी 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@shreyashchaudhary7118
@shreyashchaudhary7118 2 жыл бұрын
M addicted to this food
@maharashtraindiatourismbha6110
@maharashtraindiatourismbha6110 5 жыл бұрын
तीकळे आल्यावर येऊ एकदा नक्की ..मस्त राव
@Deenkibaat-o9c
@Deenkibaat-o9c 5 жыл бұрын
*I am Proud to be Maharashtrian*
@udhavpawar8916
@udhavpawar8916 3 жыл бұрын
आपला उपक्रम फार छान आहे जय 7/12 👍
@bidaysagarram6368
@bidaysagarram6368 5 жыл бұрын
बहुत बढ़िया जीवन जय महाराष्ट्र
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 4 жыл бұрын
कोल्हापूरात कोठे आहे हे हॉटेल
@_PATIL5
@_PATIL5 5 жыл бұрын
1No DADA.
@sagardixit2062
@sagardixit2062 5 жыл бұрын
भाकरी कुसकरुन काला करून खाण्यात जी मजा आहे ती तोडून खाण्यात नाही. आणि स्वतः मालक देत आहेत वा दादा मानल तुम्हास तुमच्या सारखे तुम्हीच मला देखील इच्छा झाली आहे वीडियो बघून तुमच्या हॉटेल ला भेट देण्याची. खुप सुंदर हॉटेल मधील दृश्य😊😊✌️👌🤤🙏
@shreyaarnav1871
@shreyaarnav1871 5 жыл бұрын
खूप छान कन्सेप्ट आहे तुमची, तुम्हाला शुभेच्छा....
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ 5 жыл бұрын
नाद खुळा
@vkofficial556
@vkofficial556 5 жыл бұрын
जय राजर्षि छत्रपति शाहू जी महाराज 🙏🙏🙏🙏🙏
@newcreation8748
@newcreation8748 5 жыл бұрын
Khup chan. Aamhi kolhapuri jagat bhari, lai bhari kolhapuri
@vijaywakekar2974
@vijaywakekar2974 5 жыл бұрын
भाकरी कुस्करुन देणे हे फारच झालं ... गिऱ्हाईक आपल्या मनाचा राजा आहे ... त्यांना अशी भाकर कुस्करन्याची जबरदस्ती नाही पाहिजे ...
@sonalisawant8287
@sonalisawant8287 5 жыл бұрын
Vijay Wakekar Ho dada tumach barobar ashe,ki girhaek aaplya manacha raja aahe pan aamchya ethe bhakri kuskrunch khavi aashi jabardasti aajjibat nahiyay jewn detana tumhala vicharl jat ki bhakri kuskraychi ka? jar tumhi ho bolla tarach bhakri kuskrli jate nasel tar tumhi tumhala havi tashi khau sakta.te fakt premapoti mhantal aahe ki bhakri kuskrunach khaychi aanni khup lok ti aawdine khayat.
@blackblack1553
@blackblack1553 5 жыл бұрын
जास्त चीवडू नये ज्याला पाहीजे तस खाईल
@sonalisawant8287
@sonalisawant8287 5 жыл бұрын
black black Ho jyala haw tas khau sakta. Tumchyawrti aajjibat sakti keli janar nahi,ki kuskarunch khalle pahije mhanun.
@blackblack1553
@blackblack1553 5 жыл бұрын
@@sonalisawant8287 चांगली गोष्ट आहे ताई बहूतेक आपण मालकीणबाई वाटताय रंग ऐकदम बेफाम मटनाचा आम्ही शहरी माणसे ऐका भाकरी आडवे होऊ
@blackblack1553
@blackblack1553 5 жыл бұрын
@@sonalisawant8287 आता मटनाचा रंग बघून जीव वर खाली झाला आहे आता मटन आणायला जातोच आणि कोल्हापूर ला आलो की जरुर ७ /१२ ला येणार कल्पकता छान आहे
@Royalcars_7
@Royalcars_7 5 жыл бұрын
वा खुपच छान हॉटेल हॉटेलचे मालक पण दिलदार माणुस आहेत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...💐💐💐
@nileshkamble1871
@nileshkamble1871 5 жыл бұрын
Nice 7/12 Hotel.
@prathameshpatil8808
@prathameshpatil8808 2 жыл бұрын
कोल्हापुरी चव 😋😋👌👌👍👍💯
@avinashdalvi1879
@avinashdalvi1879 4 жыл бұрын
Jagat bhari amhi kolhapuri😍
@vaibhavsutar7663
@vaibhavsutar7663 4 жыл бұрын
Wah dada....kharach chaan...juni sanskruti punha janmala aali.... thanks a lot
@saylapise105
@saylapise105 3 жыл бұрын
Nice amhi kolhapuri
@h0riz0n090
@h0riz0n090 4 жыл бұрын
Mi Marathi. Mi Vegetarian (शाकाहारी) . Garv aahe Marathi asnyacha. Aani Rahul bhau na shibhechchha. Marathi Sanskruti sathi ha upkram suru kelya baddal. Aani Lallantop chr vishesh aabhar. Khant itlich aahe ki he sagle vina matdaan kalat suddha pudhe yaayla paahije. Majhyaa Maharashtra che anek rang aahet
@pradippw6433
@pradippw6433 4 жыл бұрын
Sar video baghunac tondala pani stole aahe 👌🏻🤤🤤🤤🤤🤤🤤
@rohitbagellu3602
@rohitbagellu3602 5 жыл бұрын
Pahate 4 wazlet ani tondala pani sutlay..😋😋😋😍😍.. Bhuk lagli rao.. Uttam..
@indianlove765
@indianlove765 5 жыл бұрын
Bhau evdhya lawkar kashala uthatos😂🤣😂
@rupeshbeluse3825
@rupeshbeluse3825 5 жыл бұрын
Ek numb ahe system😋😋😋😋
@siddhantsawant9130
@siddhantsawant9130 4 жыл бұрын
Dada ek number
@maheshjadhav5310
@maheshjadhav5310 5 жыл бұрын
💐हॉटेल 7/12, 💐🚩🚩 नमस्कार☝️🥀🥀 मस्त आहे तुमची कन्सेप्ट आवडली,😍👌❤️ मी सातारचा👈 आहे पण कामास पुणे येथे आहे,😔 वेळ🤗 काढून 7/12 ला खास 😋करुन जेवन करण्यासाठी कोल्हापूर ला येणार!🥰 ते पण काळ धनगरी मटन खायाला,🤩 सुट्टीच नाय दनकून रेटणार 🙄🥀🥀🥀 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@sonalisawant8287
@sonalisawant8287 5 жыл бұрын
mahesh jadhav nkki ya sir
@vikramshindemh2488
@vikramshindemh2488 5 жыл бұрын
J
@gavakadchyarecipe
@gavakadchyarecipe 5 жыл бұрын
Very nice
@hiteshthakur8973
@hiteshthakur8973 4 жыл бұрын
Nice 1 👌👌🤘
@reshmarao4645
@reshmarao4645 5 жыл бұрын
Vry tempting.. I'm drooling. So many different bhakris.. All are my favourite. Definitely will visit this hotel. Ek number 🙂
@amolrajmane2754
@amolrajmane2754 5 жыл бұрын
आपण प्रत्येक डिश चे रेट विचारत जावा म्हणजे आम्हाला पण किम्मत माहिती होईल
@dattatraymali5538
@dattatraymali5538 5 жыл бұрын
मटणाचा रेट काय
@sandeshsule466
@sandeshsule466 4 жыл бұрын
Rahul bhau sangayache mhataletar anil kapoorchya bhashet sangu ekdam zakkas
@faithfull.7049
@faithfull.7049 4 жыл бұрын
I saw His hotel on "Lallantop"
@shrikantvarude9202
@shrikantvarude9202 5 жыл бұрын
लई भारी , नाद खुळाच
@The_food_lover_blogs
@The_food_lover_blogs 5 жыл бұрын
😍😍😍 gawche divas
@AkashShinde-qz6yu
@AkashShinde-qz6yu 5 жыл бұрын
Hii
@jatwe
@jatwe 5 жыл бұрын
जगात भारी कोल्हापुरी...👍👍
@shwetarakshe1538
@shwetarakshe1538 5 жыл бұрын
Oh God it's so tempting
@vaibhavpatil5798
@vaibhavpatil5798 4 жыл бұрын
जगात भारी कोल्हापुरी।
@sunilpatel217
@sunilpatel217 5 жыл бұрын
Chalo Kolhapur. 😋❤️
@narendrapatil9888
@narendrapatil9888 5 жыл бұрын
सावंत साहेब नमस्कार, ७/१२ हॉटेल ची आपली कल्पना खुपच आवडली. कोल्हापुर ला आल्यावर आम्ही नक्कीच ७/१२ ला भेट देऊ. फक्त एक सुचित करायचे होते, ते म्हणजे आपल्या हॉटेल मधे एवढ सगळ छान असताना तेवढे अॅल्युमिनिअम चे भाडे नाही आवडले बघा... कारण अॅल्युमिनिअम च्या भांड्यांमधे स्वयंपाक करणे व जेवण करणे हे नुकसान कारक असते. त्यामुळे तेवढा बदल करता आला तर, ७/१२ हॉटेल जगात भारी🙂👍👍
@tukaramkoli7936
@tukaramkoli7936 5 жыл бұрын
नुसता ऐकून तोंडाला पाणी सुटल राव 🤤🤤🤤🤤
@RajkumarSingh-cs1fj
@RajkumarSingh-cs1fj 5 жыл бұрын
Sahi me bhai ekdum......yummy...
@shivajijadhav6666
@shivajijadhav6666 5 жыл бұрын
खुप छान
@kureshimujahid6816
@kureshimujahid6816 5 жыл бұрын
Jabardast 😋😋😋
@reshmapathan8701
@reshmapathan8701 2 жыл бұрын
1 no. Bhangar kwaliti ch jevan.....🤑🤑🤑🤑🤑
@sachinkadam3629
@sachinkadam3629 5 жыл бұрын
साहेब सगळ आवडलं तुमच्या हॉटेलच तुम्ही म्हणलं घरगुती पद्धतीने सगळ होत मग तुम्ही भाकरी का चुलीवर करत नाही गॅस वर कमी चव लागते आणि व्हिडिओ मधे तर गॅस वर भाकरी बनवताना दिसतेय
@sarikapatil357
@sarikapatil357 3 жыл бұрын
Kolhapurrr
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 5 жыл бұрын
Khup chaan upakram food diary .. keep it up
@nirajmanekar3637
@nirajmanekar3637 5 жыл бұрын
एकदम कडक 🙌
@thenvsacademy7927
@thenvsacademy7927 5 жыл бұрын
पाट्यावर मसाला आणि LPG वर शिजवणे/भाकर करणे (6.01) हे परस्परविरोधी आणि unauthentic नाही का ?
@marathimanus1147
@marathimanus1147 5 жыл бұрын
Jagechya kamtartemule chul thevta nahi aali.
@sunjayharakuni8318
@sunjayharakuni8318 5 жыл бұрын
I'm from Bangalore I'll visit next time surely visit your hotel
@vikramchinchpure1813
@vikramchinchpure1813 3 жыл бұрын
मला वाटायचं मराठी मध्ये मुलाखत घ्यावी .आणि तुम्ही ते घेतली . लय भारी
@deepikabondre1644
@deepikabondre1644 3 жыл бұрын
Hello sir... Tumhi ekda lonavala madhe Dadanchi Tandoori (Nikhara) misal nKkich try kara.....Kupach sundar test aani tethil vatavarn, swatchta khup mast aahe
@TheKaus2bh
@TheKaus2bh 3 жыл бұрын
लै भारी 👌👍
@martinamotionpictures2617
@martinamotionpictures2617 5 жыл бұрын
Will visit soon for this Authentic Maharastrian food.
@rameshkaraval6667
@rameshkaraval6667 5 жыл бұрын
जबरदस्त छान
@kiranpatil8296
@kiranpatil8296 5 жыл бұрын
Jai jawan jai kisan .
@shambhajichavan6020
@shambhajichavan6020 5 жыл бұрын
ला जबाब लय भारी
@pramod3512
@pramod3512 5 жыл бұрын
मनापासून सांगतो मला माझ्या आजोबांची आठवण आली लय भारी वाटल नक्की भेट देणार
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 54 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,7 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 28 МЛН
Best Mutton Thali In Nashik | @mangaajjii_ |  #Bha2Pa
23:06
Bharatiya Touring Party
Рет қаралды 407 М.
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 54 МЛН