Рет қаралды 1,790
कोहोज किल्ला पावसाळी ट्रेक | Dinba Master | Dinesh Bhoir
______🌿_____
कोहोजकिल्ला
एकधुक्याचाअनुभव------------
पावसाळ्यात वाडा पालघर क्षेत्रातला सुखद ट्रेक अनुभवण्यासाठी एकदा तरी कोहोज किल्ल्यावर चढाई करणे अविस्मरणीय ठरेल. विकेंड साठी उत्तम असे ठिकाण, वाडा मनोर मार्गावर आणि नॅशनल हाइवे क्रमांक 8 जवळ स्थित कंचाड-वाघोटे गावातून आगेकूच करणे सोपे आहे.
-किल्ले कोहोज दर्शन,