@KOKAN🌴मालवण समुद्रकिनाऱ्यावरचो अपना बाजार♥️कष्टकरी शेतकऱ्यांचो🥦मासेमाऱ्यांचो🐬आपलो बाजार

  Рет қаралды 7,244

Armari Maratha

Armari Maratha

Күн бұрын

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मालवण तालुका पर्यटन दृष्ट्या वेगाने विकसित झाला आहे. शिवरायांच्या आरमाराचा महत्वाचा जलदुर्ग सिंधुदुर्ग आजही शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून समुद्राच्या लाटांचा सामना करीत उभा आहे. दांडी गावच्या किनाऱ्यावर समुद्राच्या लगत दर सोमवारी मोठा बाजार भरतो. अपना बाजार असे त्याचे नाव.
हा बाजार कसा भरतो तसेच या बाजारात कोण कोण व्यापारी कोणकोणते जिन्नस या बाजारात विक्रीसाठी आणतात ते आपण पहाणार आहोत.
व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आपले चॅनेल "आरमारी मराठा" हे subscribe करावे हि विनंती 🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳

Пікірлер: 15
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 13 сағат бұрын
बाजारातील सुंदर क्षण दाखविल्या बद्दल धन्यवाद .
@armarimaratha
@armarimaratha 12 сағат бұрын
सर धन्यवाद 🙏🙏
@edwinbenjamin7002
@edwinbenjamin7002 11 сағат бұрын
Very nice
@anantanabhavane1210
@anantanabhavane1210 23 сағат бұрын
Lay bhari❤❤❤
@armarimaratha
@armarimaratha 22 сағат бұрын
धन्यवाद 🙏🙏
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 15 сағат бұрын
Majho malvan taluka.
@armarimaratha
@armarimaratha 15 сағат бұрын
मस्त गाव 👌👌
@SK-of8fm
@SK-of8fm 19 сағат бұрын
एकदा मालवण ची खासियत असलेला लाल भाजीचा बटाटावडा पण दाखवा.
@armarimaratha
@armarimaratha 18 сағат бұрын
हो नक्की सर 🙏🙏
@chitrapandit597
@chitrapandit597 Күн бұрын
Video मस्त एन्जॉय केला.भेंडे,पडवळ, शिराली अगदी ताजी. जय,सोनटक्का गुलाब फुले केवढी ताजी उत्तमच.आता तुम्ही एक मस्त ट्रीप arrange करा.बघूनच भेट द्यावी असे वाटते.खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
@armarimaratha
@armarimaratha Күн бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@davidsling8540
@davidsling8540 Күн бұрын
" पापलेटा स्वस्त मा रे....५०० रुपया क ५..."
@armarimaratha
@armarimaratha Күн бұрын
👍👍
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 52 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 201 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 52 МЛН