दादा तुझी पायाची जखम अजून भरली नाही हे पाहून दुःख झाले. ती जखम लवकरच भरेल आणि तू परत पहिल्यासारखा लवकर हो अशीच श्रींच्या चरणी प्रार्थना. जय शिवराय🚩🚩 आणि हो व्हिडिओ पाहून आनंद झाला. खूप मजा आली.
@parnikapingulkar919710 ай бұрын
आमचा सिंधुदुर्ग ❤
@shakuntalarane432210 ай бұрын
ही माहिती आजपर्यंत कुणीच दिली नाही ही तर अनोखी माहीती आहे यापुढे त्या स्थानाला मंदीराप्रमाणे बंदीस्त केलं तर लोकंही त्या स्थानाचा आदर करतील
@prakashkhot256110 ай бұрын
खूप छान नेहमी प्रमाणे आज ही अप्रतिम माहिती दिलीत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@Dharashivkar_Shetkari_Raja10 ай бұрын
सुरूवात आपण केली तरी या गोष्ठी शक्य आहेत. 5 कोठी मराठा बांधव आहेत प्रत्येकी 3000 रुपये जमा केले तरी रायगड बांधून पूर्ण होईन. Edit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना बोलून पुढाकार घेतला तरी 1,50,00,00,00,000 1500 कोठी जमा होतील म्हणजे 1खरब 50 अब्ज रुपये येवढ्या पैश्यात रायगड आरामात बांधून होईन. प्रत्येक महिन्याला 3000 जमा केले तर (3000 रुपये दारू, सिगारेट, सुपारी, गुटखा हा खर्च कमी केला तर) एका वर्षात 12 गड किल्ले पहिल्यासारखे स्वराज्य प्रमाणे अभिमानाने पूर्ण जगाला आकर्षित करतील.
@shakuntalarane432210 ай бұрын
कल्पना खूपच छान आहे खरंच ज्यांना महाराजांबद्दल आदर आहे ते या कामासाठी सहकार्य करूच शकतात फक्त एकच मत पटलं नाही त्यासाठी मावळे कशासाठी ? मावळ्यांनी महाराजांसाठी केलेला सर्वस्वाचा त्याग कोणीच विसरू शकत नाही तसेच त्यांचे वंशज ही कशासाठी त्यांचीच त्यांना खात्री नाही
@Dharashivkar_Shetkari_Raja10 ай бұрын
@@shakuntalarane4322 एक दिवस येणार आणि रायगड छत्रपतींच्या काळात जसा होता तसाच डौलनार.
@sumansawant292310 ай бұрын
अप्रतिम 👌👌🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏
@mazakokansp10 ай бұрын
बंधू अतिशय रोमांचक विडिओ झाला आहे. दुस-या भागाची आतूरता आहे.आणि खरं सांगतो विडिओ पाहून आता लगेच सिंधूदूर्ग किल्ला पहायला जावेसे वाटत आहे.
@chandrakantmore990410 ай бұрын
हर हर महादेव 🚩🚩
@Kddatashan10 ай бұрын
खूप माहितीपूर्वक व्हिडिओ ❤ गडाची संपूर्ण माहिती फारच छान 🙌
@mangeshsalunkhe383410 ай бұрын
दादा आभारी आहे शेवटी विडिओ आलाच ❤️
@ratnakarkadu143510 ай бұрын
फारच मेहनत घेऊन अतिशय विस्तृत वर्णन करुन प्रत्येक वास्तु ( आदरणीय मंदिर) समजावून सांगत असता. अतिशय धन्यवाद दादा!
@kalpeshchaudhari65487 ай бұрын
दादा तुम्ही जसा प्रकारे मोरयाचा धोंडा चे महत्व कळवले आता 100% फरक पडेल आणि लोक तिथे नक्कीच भेट देतील ❤
@renukapawar984810 ай бұрын
दादा तुम्ही आणि तुमची टीम स कुशल राहो ही विठ्ठल चरणी प्रार्थना.राजेंना मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩🚩
@prathamshinde700410 ай бұрын
Khup Chan Video 🙏❤️🚩🚩🚩🚩 Shahaji Maharaj ki Jai ,Jai jijau, Jai Shivraai ,Jai Sambhu Raje 🚩🚩🚩
@PruthwirajPJagtap10 ай бұрын
या वेळेस खूप वाट पहावी लागली 🙏🏻🚩
@अडबंगीनाथयुवामंचs415 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻 खूप छान माहिती देतात भाऊ 🧡🙏🏻
@chandrakantmore990410 ай бұрын
जय शिवराय सर्वांना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
@vaishnavisawant241910 ай бұрын
दादा तुझ्यामुळे आम्हाला नव्याने पुन्हा एकदा आपल्या इतिहासाची आेळख झाली धन्यवाद Thank you so much
@vaishnavisawant241910 ай бұрын
मी साै वैष्णवी विश्राम सावंत तुझे सर्व विडिओ पाहते जेव्हा तु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल माहिती सांगताे तेव्हा महाराज आजही आपल्या साेबत आहेत असच वाटत
@sonalbhonkar30010 ай бұрын
खुप छान माहिती मुद्दे सूद देतोस खुप छान तुझ्या मुले बघायला मिळते आ्मा ला
@geetautekar278910 ай бұрын
खुप छान..... तुमच्या मुळे आम्हाला किल्ल्यांची छान माहिती मिळते❤🙏🚩🚩
@sushh_worldwide10 ай бұрын
जखम अ्सून सुद्धा, तुमच्ॺा dedication ला सलाम 🙌🚩😊
@vaishnavisawant241910 ай бұрын
खूपच सुंदर दादा तुझ्यामुळे आम्हाला अनेक किल्ल्यांची माहिती मिळाली
@MVvishalDhotare4510 ай бұрын
Chatrapati shivaji maharaj ki jay 🙏 मस्त
@manoharbhovad10 ай бұрын
खूप छान व्हिडीओ 👍🏻
@OrganicBalconyGardenMarathi10 ай бұрын
छान
@smitaibrampurkar925710 ай бұрын
Khupach chan mahiti dilit tumhi
@ArunJadhav-rp3vq10 ай бұрын
Khup mst dada
@digambarpalav24310 ай бұрын
खूप समर्पक व्हिडिओ आहे. छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा खूप चांगल्या प्रकारे समजाऊन सांगितल्या आहे. राणे साहेब खूप खूप धन्यवाद.
@vithlalad882710 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩
@PrakashBhamkar-zt1vq10 ай бұрын
खूप छान आणि सविस्तर माहिती, अप्रतिम माहिती, अभिनंदन भाऊ
@prashantmodak942210 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas
@pankajdeshmukh1410 ай бұрын
दादा ! मी फ़क़्त आज पर्यंत किल्ले पाहिले पण , तुझामुळे अनुभवतोय 🙏
@vijaypawar955310 ай бұрын
ly bhariii sirji ❤
@sushantchavre646310 ай бұрын
खूपच उत्कृष्ट माहिती दिली दादा👍👍🙏🙏Thank you
@vishalpawar13689 ай бұрын
Khup chan explain kala ahy Dada
@shamlimbore940610 ай бұрын
Khoop...sundar....💞
@ChandrakantDhonukshe4 ай бұрын
दादा खुप छान दादा मला लई आवडला आहे ❤❤❤❤
@vaishnavisawant241910 ай бұрын
तुझे खूप खूप धन्यवाद
@bablumundecha-voiceofjathk532310 ай бұрын
सिंधुदुर्ग part 1 मस्त झालाय नेहमीप्रमाणे त्या वास्तुजवळ जाऊन माहिती देणे हि तुमची खासियत आहे दादा.मी २ वेळा गेलोय ह्या किल्यावर पण मोरयाचा धोंड्याविषयी काही माहितीच नव्हती पण next time नक्की पाहणार तो मोरयाचा धोंडा.जीवन कदम सागर मदने बालाजी जामखेडे प्रशिल अंबाडे सचिन पुरी व राजापुरमधिल राहिद सोलकर ह्या सर्वांचे नेहमी video पाहत असतो.काळजी घ्या स्वताची दादा
@pratikdesai992210 ай бұрын
Good
@vaishnavisawant241910 ай бұрын
दादा तुझे मनापासून धन्यवाद तु असेच विडिओ करत रहा आमच्या कडून तुला खूप खूप🌹 शुभेच्छा
@seemakadam254910 ай бұрын
Prathamesh khup chhan video banavlas .tumha doghe hi Bhau na aata Kay mhanav tech kalat nahi.kharokhar doghanche hi khup kavatik karte. itake doghan na hi lagle aahe aani Prathamesh tu payarya chadhatana visarla hotas Kay ki payala jakham aahe ti patpat ghaine chadhat hota aani nantar spasht disle tula traas zhalay.kiti jidd aahe hi khare shiv bhakt aahat tumhi doghe hi . Aamchya tula tuzhya pudhil vaat chalis khup shubhechya.aani shree chatrapati shivaji maharaj yaan che hi tula aashish astil. ya video cya pudhi bhagachi aaturta aahe lavkar pathav. Jai shivaji Jai bhavani.
@MYURMITKARI10 ай бұрын
Lavkar takat ja dada video aani raigad ch video tak lavkar 🙏
@Aniket_Patil_510 ай бұрын
Roadwheel Rane 🎉🎉🎉❤❤❤
@balasahebmoze487210 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे मी पण हा किल्ला पाहिला आहे.
@pushpaphutane81767 ай бұрын
Very nice video
@rupalipatwardhan778910 ай бұрын
Very interesting....your knowledge and delivery is praiseworthy...
@chandrakantmore990410 ай бұрын
तुझ्याच व्हिडिओची वाट पाहत होतो दादा
@akashshinde889110 ай бұрын
Dada kajli ghe tuzi ani tuzya payachi ani camera dada la pn sang 🥹🥹🙏🤞💫 Tuz he kam amhala khup avdt ani avdt pn rahil✨💫💯❤️🌍🚩🚩🚩🚩
@tanajibhosale706910 ай бұрын
good information
@saurabhlomte900210 ай бұрын
Video ची वाट पाहत होतो कारण व्हिडिओ बघितल्या शिवाय किला बागण्याची ईच्छा होत नाही❤❤
@rahulshendkar76396 ай бұрын
Nice information bro ❤
@sarlaatulpatil14464 ай бұрын
Very nice brother ly bhari ❤❤❤
@aadeshkulkarni689610 ай бұрын
❤❤
@gamingandknowledgehub10 ай бұрын
दादा बरोबर आहे सिंधुदुर्ग पाहायला जातो तेव्हा राजकोट,सर्जेकोट,पदमगड,सिंधुदुर्ग बरोबरच मोरयाचा धोंडा हे पहायला हवं त्याचबरोबर कसबा भेटी दरम्यान कर्नेश्वर मंदिर, संगम मंदिर, संभाजी राजे स्मारक पाहतानाच सरदेसाई वाडा पाहायलाच पाहिजे
@sunilp196010 ай бұрын
शिवरायाचे मंदिर करविर छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी बांधले आहे
@mansi_5510 ай бұрын
🚩जय शिवराय 🚩 दादा विडिओ नेहमीप्रमाणेच उत्तमच, माहितीपूर्ण विडिओ आमच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं खास वैशिष्ट्य.इतक्या वेळा मालवणला जाऊन सुद्धा आम्हाला 🚩 मोरयाचा धोंडा 🚩माहीतच नव्हता.हा भाग पहाताना, खासकरून तुमच्या शैलीत ऐकताना,अनुभवताना एक ऊर्जा येते.पुढील भागांची आतुरता आहे.स्वताची काळजी घ्या. 🚩जय शिवराय 🚩 आस्ते कदम ऽऽआस्ते कदमऽऽआस्ते कदम ! महाराज गडपती, भूपती, प्रजापती ,गजपती, अश्वपती, सुवर्णरत्न श्रीपती ,अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दैष्टित,न्यायालंकार मंडीत, शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत राजनिती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस , स्वर्ण सिंहासनाधिश्वर, राजाधिराज योगीराज, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत,श्री श्री श्री, छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏 हर हर महादेव. 🚩जय शिवराय 🚩
@ganesha_the_Xp10 ай бұрын
nice ..!
@vaishnavisawant241910 ай бұрын
दादा तु काळजी घे स्वतःची व तुझ्या टीमची स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य व चांगले आरोग्य लाभाे हिच माझी समर्थ चरणी प्रार्थना धन्यवाद😘💕
@mangeshsalunkhe383410 ай бұрын
दादा आपल्या शब्दात रायगड पाहायचा आहे कधी येईल ❤️🙏🏻
@miteshbhokare764210 ай бұрын
Khup chan mahiti sanglis dada
@kundalikumbarkar99865 ай бұрын
Nice bro
@rakeshraut38207 күн бұрын
Video Khup chan astat pn yekhadi khas gosht dakhavta ti nit nirkhun dakhva 🙏jay shivray
@rajendrabobade377621 күн бұрын
रविवारी जाऊन आलो..
@pallavikinage544210 ай бұрын
मी शक्य झाल्यास तुमचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघते, आणि माझे मुल, आणि शेजारचे मुल मुली आहेत त्यांना पण तुमचे चॅनल शोधुन, बघायला लवते,आमच्या ही घरात आम्ही हे व्हिडिओ आवर्जून बघतो, इतिहास तर माहित होता, पण एवढा सखोल नाही, इतिहासात रुची निर्माण झाली, / हे व्हिडिओ बघुन, वेड लावले सर तु, हे व्हिडिओ बघण्याच🙏😊
@varad400510 ай бұрын
दादा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, आमच्या सारख्या दुर्ग व इतिहासात रुची ठेवणाऱ्या व्यक्तींना 1 तास दुर्ग सर करायला फार कमी आहे.😔
@krushnadivte43210 ай бұрын
Vajragad killyawar video banav dada
@yadneshkand222110 ай бұрын
❤
@prekshakandar183910 ай бұрын
खूप छान, आमच्याकडे आम्ही सगळे जण तुझे व्हिडिओ बघतो
@RoadWheelRane10 ай бұрын
मनापासून आभार!🙏🏼 सर्वांचे असंच प्रेम, पाठींबा कायम असूद्या. जय शिवराय!😇
@ravirajkamble310110 ай бұрын
First comment
@ganeshdhage498210 ай бұрын
2 part kadhi yenar ahe bhau
@ShantanuHarne10 ай бұрын
Bhau khup vat pahat hoto tuzya video chi
@suhasbuwa330610 ай бұрын
तुम्हाला लगल होत बर वाटत का आज व्हिडिओ बघून समाधान वाटल आणि त्यातून तुम्हाला बघून पण बर वाटलं
@dnyaneshwarpawar859210 ай бұрын
दादा पुढील भाग कधी येणार आहे
@We_The_Guravs10 ай бұрын
दुसरा भाग upload करा लवकर...
@vaishalitambe769210 ай бұрын
Kalji ghe bhau please kiti dukhat asel na chaltana tarisuddhaa thodese pan dakhun det nahi hats of u
@mandarparab409610 ай бұрын
Part 2 ची उत्सुकता आसा आता कधी upload करताय तेची वाट बघतय
@chandrakantmore990410 ай бұрын
व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद
@niveditamayekar549810 ай бұрын
Dada aalach aahes mlvn mdhe tr medha bhagat kushe wada aahe tithe mhane bhuyar ughdte as aikivat aahe. Shakya zal tr explore kr. 👍
@sanskritimarathmoli559910 ай бұрын
Dada tumi organis krto ka treck...krt ashil tr please sang
व्हिडिओ रोज पाहायला वेळ नाही मिळत पण शनिवारी आम्ही रात्री सगळे व्हिडिओ बघतो आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करतो आता जेव्हा तू सिंहगडला गेला होतास आणि तुझ्या हातापायांना जखमा झाल्या होत्या ते फोटो माझ्या मुलाने यूट्यूब वर पाहिजे होते तो बोलत होता दादाला किती त्रास होत असेल त्याची शाळा सकाळची असते तो आता नऊ वर्षाचा आहे त्यामुळे तो तुझे व्हिडिओ शनिवारी रात्री पाहतो कारण रविवारी सुट्टी असते दादा मसुरे च्या बाजूला भगव नगडम्हणून गाव आहे तिथे एक किल्ला आहे तो एकदा दाखव भगव नगड किल्ला
@himanshukulkarni194710 ай бұрын
दादा प्रचितगडचा पण व्हिडिओ कर
@vaibhavbhavarthe49110 ай бұрын
Raigad chi video kadhi yenar dada
@RoadWheelRane10 ай бұрын
मार्च एन्डपर्यत शूट होईल👍🏻
@vaibhavbhavarthe49110 ай бұрын
@@RoadWheelRane tumi dada March chya first week madhi bole hote Raigad chi video chi kup vat bgto lavkar Kara mi don te tin vela jaun alo ahe but tumi Raigad chi ji Mahiti sangal Tashi mahiti kon ny sangu shkat maun jast vat bgto
@ChandrakantDhonukshe4 ай бұрын
दादा मला एक सांगायचं आहे शाळेतून सल निघायची 5.8 असल्यावर त्यातले दोन पॉईंट गड-किल्ले असायचे त्यामुळे लहानपणापासूनच गड किल्ल्याची माहिती माहिती लहानपणापासूनच आपल्या मध्ये असायचे तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगता मी तुमचे सगळे व्हिडिओ खूप छानपणे ऐकतो दादा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे असंच खूप खूप चालू राहू दे ही काय लागल्यास मी आर्थिक थोडी ना थोडी तर मदत करू शकतो❤❤❤😊
@sushantchavre646310 ай бұрын
Part -2 ची उत्सुकता आहे
@rahulmalunjkar753510 ай бұрын
dada, tuza study khup aahe...aamhala aavdel ajun detail madhe aikayla
आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी मी हा व्हिडिओ पाहत आहे..तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितले की,350 वर्षांपूर्वी तयार केलेला लाकडी महादरवाजा अजूनही शाबूत आहे ... आणि आजच्याच दिवशी मोदी यांनी उद्घाटन केलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला.. ज्याला अजून एक वर्षही झाले नाही.. संताप येतो..
@studyalive.10 ай бұрын
Bhau tume hindi made suda dubb kara aase mala watate . Karan hindi made kelyas tumal jast audaince pan bhetel . Tumche kam khup changale aahe .
@dnyaneshwar_anandeАй бұрын
दादा तुझ्या पायाला जखंम असल्यामुळं तू लॉग तयार नव्हता करायला पाहिजे😢..किती वेदना होत असतील तुम्हाला 😢...काळजी घ्या😢
@Ipsu77710 ай бұрын
प्रथमेश तू दाखवतो ते किल्ले कितीही पाहिले तरी आम्ही तृप्त होत नाही.....म्हणून परत परत दुसऱ्या किल्ल्या बद्दल विचारतो.....म्हणून तू vaitagu वगेरे nako...tula jamel tase दाखवत जा.....आम्ही सारखे तपासून तर पाहतो की व्हिडिओ aala ka.., Tula khup khup शुभेच्छा...mi mumbai kar.
@harishchandrasambare614010 ай бұрын
बाळा आपण महापूरूशाचे मंदिर म्हणालात पण महापुरूश म्हणजे कोण ह़ोते हे समजाऊन सांगीतले नाही.
@RoadWheelRane10 ай бұрын
कोकणात प्रत्येक गावात आपल्याला महापुरुषाचं स्थान पाहायला मिळतं.. पुढच्यावेळी व्हिडीओत नक्की उल्लेख करेन याचा
@harishchandrasambare614010 ай бұрын
षहज्ञमढछ
@tanajikhade524410 ай бұрын
अरे बाबा फक्त ब्राह्मण नाहीत अठरा पगड जातीचे लोक महाराजासोबत होते.
@Aniket_Patil_510 ай бұрын
अरे दादा ते पूजेसाठी सांगत आहेत,हे सगळेच महाराजांसोबत होते यात काही वाद नाहीये.
@shaileshgaonkar117410 ай бұрын
Full Details मध्ये vlog.... असं कुठलाच youtuber दाखवत नाही....❤
@shaileshgaonkar117410 ай бұрын
तुझा चॅनल चा पहिला vlog हा.. सिंधुदुर्ग किल्ल्यावर च होता ना
@sam966433455810 ай бұрын
आम्ही 2006 मध्ये गेलो होता तेव्हा महाराज चा हाता आणि पाया चा ठसा ओपन मध्ये होता आणि तोह वर नाही खाली होता.