साहेब खूप चांगली माहिती दिलीत प्लिज कृपया आपण जी जमीन खरेदी विक्री चे व्यवहार करता तर प्लिज पर प्रंतियाना ना प्राधान्य देवू नये कोकण ची एक संस्कृती आहे भूमी पुत्र पोटपण्या साठी बाहेर गावी आहेत हे परप्रांतीय लोक आता गववल्याना पण जुमानत नाहीत तरी भूमी पुत्रा ना प्राधान्य द्या थोडा कमी प्रॉफिट झाला तरी कोकण ची माणसं साधी भोळी आहेत कोकण कोकणचं राहू द्या त्याची काळजी तुमच्या सारख्या च्या हाती आहे
@perfectdealspropertiesАй бұрын
साहेब नक्कीच, पण एक गोष्ट सांगावीशी वाटते. आम्ही ज्या जागांचे व्यवहार करत आहोत, त्यातील एकही जागा ही आपल्या शेतकरी बांधवांची नाही आहे, आणि आमच्या चॅनल ला जेवढ्या पण जागा आहेत, ह्या रिसेल प्रॉपर्टी आहेत, ज्या खूप आधी विकल्या गेल्या आहेत, आणि आता त्या परत विकायला निघाल्या आहेत. आणि ह्यातील जास्तीत जास्त जागा, ह्या आपल्याच कोकणातील शेतकऱ्याने त्यावेळी पैशांअभावी विकलेल्या आहेत. आता फक्त व्यवहार सुरू आहेत. तसेच आमच्या चॅनल ला तुम्हाला १००-२००-५००-१००० एकर अश्या जागा दिसणार नाहीत, कारण आम्ही ते व्यवहार करत नाही आहोत. आम्हला ही तेवढंच प्रेम आहे आमच्या कोकणचं. धन्यवाद.
@prakashutpat8896Ай бұрын
जमिन खरेदी बाबत उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद
@bhagwandeshekar3015Ай бұрын
अगदी बरोबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद सर
@dilipgharat6637Ай бұрын
छान माहिती मिळाली. धन्यवाद अँड. काने साहेब. आणि सुवंदन साहेब.
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद साहेब
@n.s.848Ай бұрын
चांगली माहिती दिली
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद
@sanjaynandoskar7169Ай бұрын
छान माहिती
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद सर
@shunyabinduinteriorsАй бұрын
Sane ji is intelligent,well informed, professional person, bolnyatunach kalte👍
@perfectdealspropertiesАй бұрын
Thanks 🙏
@yashwantpatil9908Ай бұрын
Sir, (Adv. Kane), your explanation about 7/12 is very good. Because as per my knowledge till today nobodyl may knows the meaning of 7/12. (which you explain now in your video. Hats up to you.....
@perfectdealspropertiesАй бұрын
🙏 आभारी
@kishoremirchandani8671Ай бұрын
Namaskar 🙏 Khup Chan Mahiti 👍👌🌹🙏
@perfectdealspropertiesАй бұрын
Thanks
@subhashpatil9188Ай бұрын
🌹🌹 Very nice Knowledgeble LAND Information 🌹🌹💯.
@perfectdealspropertiesАй бұрын
Thanks Sir
@saraswatienterprises8349Ай бұрын
Thankyou खुप छान माहिती धन्यवाद
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद 🙏
@bag9845Ай бұрын
काही नियम वगैरे नाहीत. फक्त पैसा हवा. सर्व नियम धाब्यावर बसवून व्यवहार होतात. सर्व एसई झेड हे फक्त भांडवलदारांसाठी बनवून हजारो हेक्टर जमिनीचे व्यवहार झाले आहेत.
@shantirane9182Ай бұрын
Khup chan
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद
@AJ007-d8rАй бұрын
Sundar mahiti
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद सर
@narendradayama7215Ай бұрын
Perfect knowledge
@perfectdealspropertiesАй бұрын
Thanks Sir
@mahim3896Ай бұрын
Very nice information about the land, specially the 7 / 12 extract , very useful for people who are cheated by agents , Thanks for all the information provide by perfect deals God Bless them 🎉🎉🎉
@perfectdealspropertiesАй бұрын
Thank You Sir 🙏
@Sameer-ShirsekarАй бұрын
Khup chan mahiti dili
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद सर
@kiranshivalephotography5728Ай бұрын
Great informative Video
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद सर.
@jameermujawar1349Ай бұрын
Thank you very much sir, 🙏🏻
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद सर 🙏
@narayanphakatkar7698Ай бұрын
Mast....
@perfectdealspropertiesАй бұрын
Thanks
@love-gx1mfАй бұрын
सर आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो प्लीज महामुंबई मध्ये प्लॉट घेण्यासाठी खूप जन उत्सुक आहेत तिथल्या जागेवरती एक व्हिडिओ बनवा जेणेकरून लोकं फसणार नाही एजंटच्या मध्ये .. पेपर कसे चेक करावे, कोणती जागा घेता येईल यावर व्यस्थित संपूर्ण माहिती द्या
@perfectdealspropertiesАй бұрын
नक्की सर, ह्या विषयावर ही बनवू व्हिडिओ आम्ही लवकरच. धन्यवाद.
@shrikantjangam6250Ай бұрын
Very good
@perfectdealspropertiesАй бұрын
Thanks 🙏
@sandeepj5908Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत.❤❤ एक गोष्ट विचारायची होती की आपले कन्सल्टन्सी चार्जेस किती असेल?
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद सर. कृपया दिलेल्या नंबर वर फोन करा.
@rushigosavi5666Ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 👍🏻
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद
@hrishikeshmhatre3112Ай бұрын
Agents jast commission chya nadat land owner la jaga mahag wikayla lawtat
@71AnantАй бұрын
sunandan ani kane saheb dhanyawad
@perfectdealspropertiesАй бұрын
🙏
@anil6622Ай бұрын
Satellite mapping Kiva geo tagging kasi karavi ya babad ajun mahiti bhetel ka ?
@perfectdealspropertiesАй бұрын
हो सर, व्हिडिओ येत आहे.
@hrishikeshmhatre3112Ай бұрын
Raigad madhe Beach face, river touch land asel tr sanga
@perfectdealspropertiesАй бұрын
सर कृपया दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा. धन्यवाद.
@hrishikeshmhatre3112Ай бұрын
Haryana madhe aapan sheti nahi ghewu shakat
@atuljoshi5992Ай бұрын
यांनी सांगितले ले नियम फक्त सामान्य नागरिकांना आहेत नेत्यांना नाही त्यांच्या हजारो एकर जमीनी आहेत
@harshvardhanPrabhudesaiАй бұрын
अतिशय माहितीपूर्ण व्हिडीओ. मला कोकणांत शेतजमीन विकत घ्यायची आहे. सध्या माझ्या नावावर शेतजमीन नाही. पूर्वीचे 1992 सालचे माझ्या व वडिलांच्या नावाचे सातबरे आहेत. त्या आधारे मला जमीन खरेदी करता येईल का?
नक्की सर, ह्यवर माहिती घेऊन बनवू व्हिडिओ. धन्यवाद.
@gurudattaj6180Ай бұрын
कोकणात रस्त्यांचे किती प्रकार आहेत आणि रस्त्या लागत प्लॉट घेताना काय खबरदारी घ्यावी. रस्त्याच्या प्रकारा प्रमाणे रस्त्यापासून किती अंतरावर बांधकाम करता येत नाही
@perfectdealspropertiesАй бұрын
हो सर, हा व्हिडिओ पण येणार आहे आपला लवकरच. धन्यवाद.
@ravindrakadu9834Ай бұрын
सर पस्तीस शैक्षणिक मध्ये जमीन गेली आहे तर काय करावे लागेल
@perfectdealspropertiesАй бұрын
कृपया दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा. धन्यवाद
@n.s.848Ай бұрын
CRZ बद्दल माहिती द्या
@perfectdealspropertiesАй бұрын
Sir उद्याच व्हिडिओ येत आहे आपला CRZ चा
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद
@ajadhav7864Ай бұрын
Chaan chagle samjun sagitale.
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद सर
@sudhirranadive6803Ай бұрын
जमीन खरेदीबाबत काहीच माहिती दिली नाही जी प्रथम आवश्यक असते
@perfectdealspropertiesАй бұрын
आहे सर आपला तो व्हिडिओ चॅनल वर. kzbin.info/www/bejne/nV62f2h3iKmSoa8si=LBJe1tnXIlxvTXYA
@kirtijaitpal7621Ай бұрын
Sir, तुम्ही जमीन विकून देता का.
@perfectdealspropertiesАй бұрын
हो सर, कृपया फोन करावा.
@sahadevp0496Ай бұрын
नियम फक्त गरिबाला श्रीमंताला नाही
@perfectdealspropertiesАй бұрын
म्हणून सर श्रीमंत होणे गरजेचे आहे.
@mydear6944Ай бұрын
Apala no nahi barobar disat mala apala no hava ahe
@perfectdealspropertiesАй бұрын
7977539075
@manoharsalvi5351Ай бұрын
आदिवासी जमीन घेता येतेका,
@perfectdealspropertiesАй бұрын
घेता येते, पण त्यात भरपूर काही प्रक्रिया आहेत. फोन कन्सल्टन्सी साठी कॉल करू शकता
@ashishpingle9812Ай бұрын
अतिशय सुंदर विडिओ खूप छान माहिती दिली आहे.. मला जर भविष्यात कोकणात जमीन घ्यायची असलीच तर नक्की तुम्हा दोघां कडून च घेईन..ashish pingle. Mumbai..
@perfectdealspropertiesАй бұрын
धन्यवाद सर
@bahubali5618Ай бұрын
Can we convert agricultural land into N/A plot?
@perfectdealspropertiesАй бұрын
Yes
@user-qg9tb6rf4mАй бұрын
रत्नागिरी मध्ये कुठल्याही गावांत ग्रामपंचायत मध्ये agriculture land वर घर बांधण्याची परवानगी कुठे कशी मिळवायची..