माझ्याकडून आता अपेक्षा नसाव्यात || “जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर”||

  Рет қаралды 298,403

KokanHeartedGirl

KokanHeartedGirl

Күн бұрын

Пікірлер: 636
@Rahulaaaaa
@Rahulaaaaa 2 күн бұрын
तू सुरज च्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे आणि त्याला वेळोवेळी गाईड करायला पाहिजे अशी प्रेक्षकांना वाटत आहे. कृपया यावर विचार कर आणि त्याला मदत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा असे आम्हाला वाटत आहे
@shitalsunilsalunke9407
@shitalsunilsalunke9407 2 күн бұрын
Ka karel ti to kay bhavlat aahe ka tyala kalat nahi ka ankita la sagle targate karat aaheka to ingore karat aahe ankita la ankita tu self respect thev aani nko jau nikki ani jhvityala gheri pan bolnar nahi
@aparnakarandikar7225
@aparnakarandikar7225 2 күн бұрын
कोणीही काहीही बोलो, तु दुर हो, नाहीतर तुझा अजीत दादा होईल
@pranitawarik4074
@pranitawarik4074 2 күн бұрын
Nkoch पडुदेत यात ti🤗
@diptykamalwar8682
@diptykamalwar8682 2 күн бұрын
Tuza stand Big Boss madhe saglyanchya bsbtit ekdam barobar hota,so please ignore those people and enjoy ur pre wedding and busy schedule Ani ho स्वतःच्या तब्बेतीची पण काळजी घे
@v826
@v826 2 күн бұрын
Ankita concentrate on your career n Goals... Don't waste your valuable time on such illiterate people who don't even have courtesy about your valuable time n energy... Though suraj is a good person but he is not a Kid... suraj's fan/followers should understand that Surj is not your responsibility they are taking you granted 🤦‍♂️ ... Let d Suraj ask you help, let him come to you if he is in trouble let him decide whether he want your help in his legal or financial matters... This is what my view we r always with you to support...❤ Ankita you have very bright future All the Best to our 🚩Maharashtra Hearted Girl 🚩
@CivilEngineers143
@CivilEngineers143 2 күн бұрын
अगदी बरोबर आहे...💯💯 तू आता तुझ्या आयुष्यात आलेल्या चांगल्या क्षणांचा आनंद घे.. दुसरी कडे लक्ष नको ❤❤
@rajannaringrekar895
@rajannaringrekar895 2 күн бұрын
अंकिता, तू आता सुरज हा विषय पूर्णतः सोडून दे. Enjoy your life. God bless you... 🙌🙌
@mukeshtambe4426
@mukeshtambe4426 8 сағат бұрын
खरचं अंकिता तु आत्ता सुरज चा विषय संपव . तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या कडे लक्ष दे .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@truptichaudhari5295
@truptichaudhari5295 Күн бұрын
अगदी बरोबर बोललीस तू. तू तुझं आयुष्य आनंदाने जग.पुढिल आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा. ❤❤
@mayureshkhandre2123
@mayureshkhandre2123 2 күн бұрын
चला हे बघून एका गोष्टी चा आनंद होतो कि माणूस ओळखनयात मी आणि तमाम महाराष्ट्र चूकलो नाही. 💯 मला अभिमान वाटत को मी अंकिता सारख्या खरा व्यक्तिला Bigg boss Game madhe last पयत व अता Support करतोय 💯❤‍🩹 मन शुद्ध तुच..तु चाल गडया तुला भिती कशाची ❤
@Rupeshjadhav-gl5ye
@Rupeshjadhav-gl5ye 2 күн бұрын
सुरज खूप भोळा आहे आताच्या काळामध्ये लहान मुलं हुशार असतात पण सुरज भोळ्या मुलासारखा कुठेही मुलगा भेटला नाही अंकिता समजून सांग त्याला व्यवस्थित त्याच्या भोळ्या पणाचा फायदा लोक घेतात लोक खरंच सुरज खूप भोळा पोरगा आहे
@Vedanteditz2408
@Vedanteditz2408 Күн бұрын
योग्य निर्णय घेतला, तो त्याचा बघेल तो लहान नाही आहे. तसच पण सुरज सहानभूती वर जिंकला आहे. त्याला स्वतःच डोक वापरला पाहिजे. अंकिता तूझ्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा, आगे बडो 👍
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 күн бұрын
तु अगदी बरोबर, आणि सत्य बोलत आहे,तु वेळ ओळखून , माणसं आओळखून वांगं.सूरज खूप भोळा आहे.
@truptimore5603
@truptimore5603 2 күн бұрын
या पुढे सुरज तुझ्या शी स्वतःहून काही बोलायला आला किंवा मदत मागितली तरच कर नाहीतर तो आणि त्याच नशीब... तु हा विषय सोड तुझ्या आयुष्यात खुप चांगले क्षण येते आहेत ते एंजॉय कर आणि आम्हाला पण तुझे ब्लॉग बघून आनंदी होऊ दे 😊... You are the best as always... Stay happy n stay blessed... Love u... 💐
@AshumangeshVlog
@AshumangeshVlog 2 күн бұрын
तू जे बोलत आहे ते प्रत्येक गोष्ट मला पटली आहे आणि ते सगळं काही खरं आहे असं मला कळलेलं आहे तू तुझं मत मांडलं त्यासाठी खरंच तुझे खूप खूप कौतुक आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीत सत्यता आहे हे तुझ्या बोलण्यावरून कळत आहे
@deepd4810
@deepd4810 2 күн бұрын
Proud of you❤ तुझा हा स्पष्टवक्तेपणा आणि धाडस कौतुकास्पद आहे. सुरजच्या बाबतीत काय होत असेल हे आम्ही समजू शकतो.पैसा आणि प्रसिद्धी मिळाली की भुतावळ जमा होणारच.
@PratikKhadap96k
@PratikKhadap96k 2 күн бұрын
Right decision tu khup straight forward Ani real ahes ashich raha mala khup aavdtes god bless you ❤️💝
@MilanMhatre-c6p
@MilanMhatre-c6p 2 күн бұрын
अंकिता ताई तू एकदम बरोबर आहेस तुझे विचार खूप चांगले आहेत तू कोणाच्या बाबतीत वाईट बोलत नाहीस तुझा शोभा मला आवडतो
@MilanMhatre-c6p
@MilanMhatre-c6p 2 күн бұрын
अंकिता ताई तू खूप चांगली आहेस तुझे विचार मला खूप आवडतात तू कोणाच्या बाबतीत वाईट करू शकत नाही तू सर्वांचा चांगलाच विचार करतेस तुझा हा स्वभाव मला आवडतो प्रत्येक व्हिडिओ मला तुझ्या आवडतात
@priyajadhav9500
@priyajadhav9500 2 күн бұрын
अंकिता तु नको पडू हल्ली दिवस खूप खराब आहेत कोणाचं चांगलं बघा किती ही लोक नाव ठेवतात ..त्यापेक्षा तु नको पडू यामधे तो गरीब होता सगळा होता आता त्याचे सगळा बदला आता त्याचा नशीब आणि त्याची माणसं त्याच्यासोबत तु नको पडु यामधे...
@harddikindya4245
@harddikindya4245 2 күн бұрын
खरांय अंकिता तुझं 100%...आणि हेही खरं आहे कि दुनिया स्वतःचा फायद्याशिवाय कोणालाही खांदयावर घेत नाही.... भले ते colors वाले असू दे कि केदार शिंदे असू दे कि अजून कोण... जे खरे मनाने चांगले आहे big boss च्या घरातले ते म्हणजे pady सर सूरज आणि डीपी दादा हे लोक आतून पण तसेच बाहेरून पण तसेच ❤❤
@shahanawajshikalgar3561
@shahanawajshikalgar3561 2 күн бұрын
ताई तुमचे बरोबर आहे,जीवनात काही गोष्टी असतात जे निर्णय त्याच वेळी घ्यावे लागतात किंवा त्या तिथेच थांब व्यावे लागतात,
@vaishnavipalav6154
@vaishnavipalav6154 2 күн бұрын
Br zal didi mst decision ghetlas tu tuz kam kart raha negative lokankde laksh deu nkosss ❤️❤️❤️ tuzya vr prem karnari lok khup ahet love you so much didi keep growing ❤️❤️❤️
@lifzatech
@lifzatech 2 күн бұрын
तुझ बरोबर आहे अंकिता. काही गोष्टी असतात त्या वेळीच सोडून पुढे जाणं महत्त्वाचं असतं.
@tejashrichougule8707
@tejashrichougule8707 2 күн бұрын
अंकिता तुझ्यासारखी pure hearted big boss mdhe koni नव्हत...खरच तू मनाने खूप सुंदर आहे...तुझी एक fan म्हणून मी तुला सल्ला देते की तू ह्या सगळ्यापासून दूर जाऊन तुझी life छान जग.. प्रत्येक गोष्टीवर एक उत्तम उपाय म्हणजे काळ..sooo जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की च सूरज ला कळेल की कोण योग्य अन कोण अयोग्य... तू आम्हाला खूप आवडतेस.. तुझ्या video chi खूप वाट पाहतो... कुणाल अन् तुला आमच्याकडुन खूप सारं प्रेम.... Take care..
@rampujarivlogs9404
@rampujarivlogs9404 12 сағат бұрын
तू कुठेच चुकली नाहीस ना तू काही कसल्या फालतू फुटेज साठी केलंस तू चांगल्या अंतःकरणाने अन् चांगल्या मनाने केलेलं आहेस परंतु काहीं लोकांना हे पचत नाहीये की तू अन् सुरज दोघे चांगल रहावं परंतु तू नको काही मनाला लावून नको घेऊ तुझ्याबद्दल आमचा मनात पाहिल्यासारखंच आदर आहे ❤
@VandanaNagargoje-s8o
@VandanaNagargoje-s8o 2 күн бұрын
तू खूप गोड आहेस अंकिता ताई तुझं आयुष्य खूपच सुदंर आहे त्याचा तू आनंद घे . तुझा नवरा पण छान आहे छान छान व्हिडिओ बनव आणि टेन्शन घेऊ नकोस
@sky98
@sky98 2 күн бұрын
Ankita तू एकदम बरोबर आहेस ,तो सुरज अगोदर पासून स्वतः च मत मांडू शकत नाही आणि फक्त भावनेच्या जोरावर जिंकला आहे,आणि त्याला जे मिळालं ते तो कदापिही टिकवू शकत नाही ,आणि जे आत्ता त्याच्या सोबत आहेत ना ते भविष्यात सुरज सोबत कोणीही नसेल 👍 तू एकदम खरी आणि बरोबर आहेस
@Sandesh1.0Travel
@Sandesh1.0Travel 2 күн бұрын
Lokani vote kel aahe bala.... Ankita 5 no la hoti... He visru nkoo...
@kanchansanap855
@kanchansanap855 2 күн бұрын
Abe gavthi winner ahe toh.... Tu pn gavthi je srv post la tyala chngla dakhvtoy.... Ase Winner konala have.... Gavthi ek no​@@Sandesh1.0Travel
@v826
@v826 2 күн бұрын
​@@Sandesh1.0Traveltech tr lokanchya sympathy vr ani BB TRP strategy mule jinklay to baki Talent vagaire kahi nahi ... Ankita ani Padidada mulech to famouse jhala bb madhe baki nikki janhvi tr kavdichi pn kimmat det navtya tyala .... Tyala kahi yet nahi lokanvr depend aahe to ... bs yeda houn pedha khalla tyane 😅
@v826
@v826 2 күн бұрын
​​@@Sandesh1.0Travelbdw Ankita voting trend madhe 3rd rank vr hoti... Bb ne Nikki ani varsha mhatari la finale paryantchi MG dilya mule tyane Ankitala no 5 vr thevle pn public voting trend madhe Ankita 3rd rank hoti...
@Sandesh1.0Travel
@Sandesh1.0Travel 2 күн бұрын
@v826 🤣🤣 ankita 3 no vr hoti kuch bhii...
@rahulaswale4113
@rahulaswale4113 2 күн бұрын
तू आता सगळं दुर्लक्षित करून दिली तुझ्या आयुष्यावर लक्ष केंद्रित कर शो संपल्यानंतर सुराजची परिस्थिती बदलली आहे. फक्त तू काय म्हणतेस हे त्याला नीट समजू दे हीच देवाकडे प्रार्थना. कारण प्रत्येक जण त्याचे प्रारब्ध घेऊन आलेला आहे. तुझे प्रयत्न 100 टक्के खरे होते हे आम्हाला माहीत आहे. शुभेच्छा....
@Osrtc6131-ic5hv
@Osrtc6131-ic5hv Күн бұрын
ताई तू खूप चांगला निर्णय घेतला आहेस अमहाला बर वाटल हा व्हिडिओ पाहून आणि आम्हाला पण वाटत होत की तुझ्या सोबत काय तर होत आहे पण सत्य काय आहे ते माहिती नवत ताई खरच अभरी आहे तुझे ताई हे दूर केल्या बद्दल तू तुझ्या लाईफ मध्ये खुश रहा ताई आम्ही तुझा कडतळ प्रवास पहिला आहे मी तुला पहिल्या पासून ओलकतो ताई तू खुश रहा ताई बास
@Ravindra_0921
@Ravindra_0921 2 күн бұрын
Right Decision Tu Khup Straight Forward Aani Real Aahes Ashich Raha! God Bless You!❤
@vikasphadatare1262
@vikasphadatare1262 2 күн бұрын
आजूबाजूच्या चांडाळ चौकडी मुळे सुरजची लवकरच राणू मंडल होईल😂😂😂
@nitinpawar8550
@nitinpawar8550 2 күн бұрын
NAHI HONAR
@MELODI.Team.6
@MELODI.Team.6 2 күн бұрын
​@@nitinpawar8550 होणार होणार... नक्कीच होणार 👍👍👍👍
@KhushiS-c7z
@KhushiS-c7z 2 күн бұрын
​@@SejalPatil-c2fDusra nahi ha 3ra aahe,,,Mohiti 2nd hota😅😂😂
@mihirjoshi8934
@mihirjoshi8934 2 күн бұрын
@@SejalPatil-c2fAe tu tujha bagh😒 Tichya personal life baddal kashala bolte😏
@SejalPatil-c2f
@SejalPatil-c2f 2 күн бұрын
@@KhushiS-c7z aslya faltu muli astat jya lokani tila bhakri bhaji khau ghatli ti tyancha tamsha karte call kay aikavte tyala vait kay bolte tila sadhepana nahi hotel madhe nhela pahije hota mag ti khush zali asti hya out line chya baykana darat pan ubha karu naye
@ravindrakadam787
@ravindrakadam787 2 күн бұрын
गुळाला मुंगळे चिकटतात तसे जे लोक सूरजला जवळ घेतनव्हते तेच त्याला चिकटलेत. तू आता मागे न वळता पुढे जा. आम चो आशीर्वाद असा.
@shubhangimokal9014
@shubhangimokal9014 2 күн бұрын
Good decision Ankita , you are such a wonderful human being ❤
@mcharlie1981
@mcharlie1981 Күн бұрын
ताई तु घेतलेला निर्णय योग्य आहेच. सर्वात महत्वाचे हेच असते की, परिस्थीती पाहुन निर्णय घेणे मग तो कसाही असो. हेच महत्वाचे आहे. आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर हेच खरे आहे. असो तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. तु आहे तशीच रहा. सुरज किंवा इतर कोणाचाही जास्त विचार करू नकोस. फक्त फोकस स्वतःवर असावा.
@suhasratate
@suhasratate 2 күн бұрын
ताई तुझ अगदी बरोबर आहे ट्रोल करणारी मानस ट्रोल करतं राहतील तुझा निर्णय अगदी बरोबर आहे खर सांगायचं म्हणजे तो पट्टा आहे ना तिकडे फक्त राजकारण चालतो तिकडे फक्त प्रत्येक गोष्टीचा राजकारण केलं जातं
@gloryofhennaofficial
@gloryofhennaofficial 2 күн бұрын
Ankita, Totally understandable, always supported you and will keep supporting for your ability to express your honest views! You were real since day 1 and remained the same until last day, still the same person ! You never needed support of Suraj , you are strong enough , he needed you and still needs you !
@sharvariswar7797
@sharvariswar7797 2 күн бұрын
अंकिता tu mage bagh,tujhya pathi swami aahet ❤❤,tu khup chan aahes,mi tujha just talk show बघितला tevha pasun mala tu आवडते ❤
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 2 күн бұрын
मुळात हे कौतुकच बंद करा आता.... जगात खूप काही गोष्टी आहेत करण्यासारख्या.. गरीब असू द्या गरिबाला मदत केली पाहिजे पण अडाणी लोकांचे मोटिवेशन येत्या पिढीला असणं खूप चुकीच आहे.. अंकिता विषय बंद करून टाक तुझ्यासमोर तुझा सुंदर आयुष्य आहे
@MahekMuchunde
@MahekMuchunde 2 күн бұрын
Barobar
@surajkhot7530
@surajkhot7530 2 күн бұрын
Konitari vichar kartay mazyasarkh
@sagarkambli3438
@sagarkambli3438 2 күн бұрын
True
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 2 күн бұрын
​@@surajkhot7530हो ना म्हणजे येणारी पिढी काय प्रेरणा घेणार अडाणी मुलाकडून
@sanu-be2lg
@sanu-be2lg 2 күн бұрын
बरोबर
@AshwiniShivekar-2810
@AshwiniShivekar-2810 2 күн бұрын
Jaude tai ❤tu khup pudhe jashil ❤❤aani aajun khup mothi hoshil we all are with u ❤
@tpvideosworld947
@tpvideosworld947 2 күн бұрын
I agree with you , your point regarding that thing is absolutely ✅..
@suyashkasar7109
@suyashkasar7109 2 күн бұрын
आपण कोणीतरी पाहुणे येणार म्हटले की काम सोडून वाट पाहतो. सुरज स्वतःच्या डोक्याने न चालता दुसऱ्यांच्या डोक्याने चालतो . यात सुरजला ही कोणीतरी वाईट दाखवण्याचे काम करत आहेत . तुम्ही दोघांनीही त्याला समजून घेतलं इतकं होऊनही .
@jagnesh1000
@jagnesh1000 Күн бұрын
बाहेर आले तरी यांचा बिग बॉस चालूच आहे 😂😂 ती निक्की आणि अरबाज ❤दोघे मस्त फिरतात बाकी गेले तेल लावत 😅
@shitaloak4362
@shitaloak4362 2 күн бұрын
आतापर्यंत जेवढे बिग बॉसचे विजेते झाले त्यांना कोण पहिल्यांदा भेटायला गेले होते😂 विजेत्याला भेटायला जाण्याची पद्धत आहे का एवढे दिवस 😮 मग सुरज ला भेटायला जाण्याची नवीन पद्धत का पडली 😮 आणि मग न जाण्यावरून एखाद्याला ट्रोल करणं ही कुठली पद्धत
@vishnudakhare7342
@vishnudakhare7342 2 күн бұрын
प्रत्येक जन vlog नाही बनवत म्हणुन माहिती नाही होत
@GovindRane05
@GovindRane05 2 күн бұрын
आता यापुढे रितेश सर कधी येत आहेत भेटायला याची उत्सुकता लागली असेल त्याच्या गावी 😅😅...ते जर नाही आले तर त्यांचे चित्रपट बघणं बंद करतील बहुतेक ते सगळे 😶😶काय एक एक नवीन पद्धती 😅😅
@vishnudakhare7342
@vishnudakhare7342 2 күн бұрын
@GovindRane05 काय एक एक नग भरले आहेत असे भावा 😂😂😂
@v826
@v826 2 күн бұрын
​@@GovindRane05 ekdam barobar bolalat ✅👌🏼😁🙏🏼
@varshaPhadtare-b7d
@varshaPhadtare-b7d 2 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@swapnamogre4179
@swapnamogre4179 2 күн бұрын
This proves big boss cha deserving winner kon hota !! Just neglect this Ankita , u take your life as a priority…😍
@reshmawalhekar9547
@reshmawalhekar9547 2 күн бұрын
ताई तु का टेंशन घेते काय बोलायचे ते बोलु देत आम्हाला माहिती आहे तु कशी आहे तु कामाकडे लक्ष दे आणि तु सर्वांच्या बरोबर छान राहशील याची खात्री आहे
@aditinanivadekar85
@aditinanivadekar85 2 күн бұрын
Ankita good u made this video… there are lot of people around him to guide … he really dont deserve people like u around …. On that phone call conversation between u and suraj he didn’t accept that someone misguided him… he is very smart i feel..better to stay away… we are just waiting for your love story❤ , marriage videos, ur videos with ur sis … ur frnds…. We want to see that Ankita again… eagerly waiting🥰
@shitaloak4362
@shitaloak4362 2 күн бұрын
तुला मुद्दाम त्रास देण्यासाठी कमी दाखवण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी हे केलं आणि तू खुलासा केल्यास हे खूप चांगलं झाल🙏 आम्ही वाटच बघत होतो बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तू हे सगळे कमेंट्स ऐकल्यानंतर काहीतरी बोलशील 🤔
@shrinidhihindlekar6333
@shrinidhihindlekar6333 2 күн бұрын
Ankita tula aamcha Support aahe..👍👍
@chitramejari5560
@chitramejari5560 2 күн бұрын
सूरजचा राणू मंडल होतोय अस दिसतंय शेवटी दैव देत कर्म नेत म्हणतात ना तेच होणार सुरजच्या बाबतीत अंकिता तू लांबच रहा हेच योग्य तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@dakshkasbe5678
@dakshkasbe5678 2 күн бұрын
हो अगदी बरोबर आहे
@sandym.2056
@sandym.2056 2 күн бұрын
हो next ranu mandal ahe
@priyankakadam8858
@priyankakadam8858 Күн бұрын
Exactly maj tr pahilya pasun tech mat ahe tyachya babtit....ani ata bass zal na suraj karn garibi vagre baddl boln ata tr tyachya kade paise hi khup ahey savtach ghar bandt ahe ...samajat duarihi mans ahe aplya aajubajula jyana 2 time khayla milat nahi tithe paha sarkha apl tech
@vidyachavan3732
@vidyachavan3732 Күн бұрын
सुरज पहिलाच रिल्स स्टार आहे.....त्याचाच फायदा अनेकांनी आणि नंतर बिग बॉस शोनी घेतला....रानू मंडल रिल्स स्टार होती का?
@SuchitraPhadke
@SuchitraPhadke 2 күн бұрын
अंकिता बिग बॉस संपल्या दिवसापासून तुला टार्गेट केलं जातंय पण तू कोणाचीही बद्दल काही वाईट बोलत नाहीस ह्या च्या वरून तू किती चांगली आहेस हे आख्या महाराष्ट्राला कळल आहे ज्यांच्याकडे काही काम नाही अश्या रिकाम्या डोक्याचं लोकांची कामे आहेत तुला टार्गेट करण्याची कोणी काही बोललं तरी आम्हाला तुझा अभिमान आहे
@piyushgaming9822
@piyushgaming9822 Күн бұрын
🙏🏻नमस्कार ताई 🙏🏻 अंकिता ताई मी आपला फॅन आहे ताई सुरज ला समजून घ्या कोणी काही बोलू द्या तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या त्याचा राग मानू नका
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 күн бұрын
खरंच थांबणं गरजेचे आहे. आपण फक्त नेकी कर दर्या में डाल बसं झालं,..... पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता असं म्हण आणि तुझी पुढची वाटचाल चालू कल
@purvaandmumma702
@purvaandmumma702 2 күн бұрын
अजून मी पुर्ण व्हिडियो ऐकली नाही तरी आताच बोलते तु योग्य बोलते . आपण नाही शांत बसू शकत जिथे चुकते तीथे माझं तसचं होते. पण तु बरोबर आहेस. पण जे योग्य असतात त्यांनाच स्पष्टीकरण द्यावे लागतात कारण लोकांना योग्य अयोग्य नाही कळत खरं आहे सुरजचा वापर करत आहेत. मला पुर्ण पणे कळते तुला काय बोलायचं आहे. तु तुझा स्पष्टवक्तपणा कधीही सोडू नको. हा तुझा स्वभाव मला खूप आवडतो. मला असं वाटते तु माझी लहान बहीण आहे. पुन्हा मी बोलते मला तुझं सर्व कळालं.
@sdj8769
@sdj8769 2 күн бұрын
जगात खूप मोठे विषय आहे ते अजुन बिग बाॅस मधुन बाहेर या जगात खूप गरीब लोक आहेत एका ला मोठं करून कसं चालेल
@Shardul_Thakur57
@Shardul_Thakur57 2 күн бұрын
Perfect💯💯💯💯 ankita mast 🎉🎉
@swapnil2634
@swapnil2634 2 күн бұрын
Was waiting for this video ❤
@indian9355
@indian9355 2 күн бұрын
सूरज एकदम चांगला मुलगा आहे.... परंतु हे लोक खूप फालतू आहे.. पायी चालू देत नहीं आणि घोड्यावर पण बसू देत नाही.. पुढे आड आणि मागे विहीर असे करून ठेवतात लोक... लोक जेवढे चांगले तेवढेच वाईट ..
@velvetkavisha6066
@velvetkavisha6066 Күн бұрын
सुरज विषयाला मुठमाती दे. एखादी गोष्ट त्रास देऊ लागली की ती सोडून द्यायची. पायाला गॅंगरीन झालं की पाय काढला जातो आणि "मी" म्हणून बाकीचं शरीर उभं असतं. मला वाटतं सुरज आणि बिग बॉस सोडल्यास तुझं तुझं फार छान चाललंय. जावईबापू गुणी आहेत त्यांची काळजी घे. ❤️❤️
@veenamore8133
@veenamore8133 2 күн бұрын
Ankita you are going good don't look back go ahead we r with you now and always
@shirkeds2859
@shirkeds2859 2 күн бұрын
Innocent Openion Kokni girl❤❤❤❤❤
@magiceye7536
@magiceye7536 2 күн бұрын
सूरज हा आत्ता जिंकलेला आहे . तेव्हा आत्ता गरीब म्हणून त्याला सहानूभूती नकोय. तुम्हालाही तुमच आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे . तेव्हा आनंदी रहा . आणि सूरज त्याच्या नशिबाने आनंदी राहिल .
@me_aboli
@me_aboli 2 күн бұрын
अरे पण विनारला सगळ्यांनी भेटायला.जायचं हा काय नियम नाही. ज्याला जावं वाटेल त्याने भेटाव. सूरज तरी कुठे लोकांना जाऊन भेटला. विनर असला तरी तोच एक महत्त्वाचा असं काही नाही..फॅन सगळ्याच स्पर्धकांचे आहेत. आता बास करा. 😅 नका एवढं महत्त्व वाढवू. संपला शो. काही महिन्यात पुढचा शो सुरू होणार 😅😅
@anandmaynak2943
@anandmaynak2943 2 күн бұрын
Surajach sod. Tu manane khup changali ahes. Pude ja. All the best... ARATI... 24:05
@ashokk3110
@ashokk3110 Күн бұрын
मना पासून वाईट वाटतयं सुरज बद्दल तुझी तळमळ समझतेय ग ताई❤
@smitapanchal7075
@smitapanchal7075 2 күн бұрын
सुरज विषय सोडून दे. तो आणि त्याच नशीब. तुझ्यावर सरस्वती प्रसन्न आहे. त्याचा फायदा करून घे. इतक्या उंचीवर जा की तुला ट्रोल करणार्यांची तोंड बंद कर. खुप छान आयुष्य आहे तुझ्या पुढे फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. ऑल द बेस्ट फाॅर युअर पर्सनल ॲन्ड प्रोफेशनल लाईफ.
@ujwalamejari9030
@ujwalamejari9030 Күн бұрын
योग्य निर्णय. All the best पुढच्या उज्वल भविष्यासाठी
@pranaybhoir45
@pranaybhoir45 2 күн бұрын
Always support you tai❤
@श्रीभावईदेवीनमः
@श्रीभावईदेवीनमः 2 күн бұрын
खर आहे जेव्हा काही नसत आपल्याकडे तेव्हा कोणी नसत आणि जेव्हा असत तेव्हा सगळे असतात
@Dnyanada27
@Dnyanada27 2 күн бұрын
पण आत्ता suraj स्वतः चा घर स्वतः बांधू शकतो, अजित पवार यांनी ज्यांना खरच गरज आहे घरांची त्यांना घर बांधून दिलीत तर त्या गरजू लोकांना जास्त मदत होईल, तसाही सूरज च्या पाठीमाग अख्खा महाराष्ट्र आहेच.
@smitapatil2286
@smitapatil2286 Күн бұрын
अजित पवार व्होटिंग मिळवायचं काम केल बारामती मधून सूरज च्या गावचे voting त्याना मिळेल ना आता हा अजित पवार चा फायदा आहे फक्त त्यासाठीच केल
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh 2 күн бұрын
सुरज भावा ला mahiti नाही कि हे 15 लाख म्हणजे आयुष्य नाही ya पुढे खूप पण आयुष्य आहे 👍👍 त्या साठी काळजी ghe 👍👍👍
@dadagayakwad8454
@dadagayakwad8454 Күн бұрын
Khup chan video banavlas... Clearly bolaychi garaj hoti... All the best for your bright future...
@shailaauti1979
@shailaauti1979 2 күн бұрын
आंकीता सुरजचा विषय सोड तुझ्यापुढे तुझे आयुष्य आहे, आतापर्यंत विनरला काेन भेटायला नाही गेले, आताच्या बीग विणरला भेटायला जाण्याची काय गरज आहे, तु गेली तेव्हा होता काजागेवर
@PrajktaThopte-l3i
@PrajktaThopte-l3i 2 күн бұрын
Ankita pls tu ignore kr tyala😢 Tu tujha aayushya jag😊
@akshatatondwalkar1995
@akshatatondwalkar1995 2 күн бұрын
अंकिता तू तुझे लाईफ जग. सुरावजकडे बघायला भरपूर लोक आहेत. त्याला जसे राहायचे तसे राहू दे.
@RitaWankhide
@RitaWankhide Күн бұрын
अंकिता तू सुरज चा विचार सोडून दे तूझ्या लग्न नाचा विचार कर आणि खूष रहा तू चांगली आहेस स्वताला कमी समजू नको विचार सोडून दे ❤❤
@manasidhavalikar9881
@manasidhavalikar9881 2 күн бұрын
अंकिता,तुझी सूरजवाषयी वाटणारी काळजी समजते,पण चांगल्या माणसांचे चांगले हेतू समजण्याची कुवत सगळ्यांमध्ये नसते.तू स्वतः:ला त्रास करून घेऊ नकोस.सूरजला तू कशी निर्मळ मनाची आहेस,त्याची हितचिंतक आहेस हे कळतंय हीच मोठी गोष्ट आहे.त्याच्या भाबडेपणाचा फायदा त्यांच्या गावातले लोक घेतात हे त्यालाही कधीतरी कळेलच.
@ashwinikalan5684
@ashwinikalan5684 2 күн бұрын
Haa 💯💯
@SushNeedleCraftNMore108
@SushNeedleCraftNMore108 23 сағат бұрын
Finally good decision. Tu tuzy life njoy kar. Lot of blessings for ur future.
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 2 күн бұрын
Correct 💯👍🏻🙌🏻😘.... Enjoy kar tuzya जीवनातील आनंदाचे क्षण.... negativity pasun koso dur raha ata,bas bas zala ata.... full-stop ya vishyavar..... chhan chhan video post kar ata..,#आमची महाराष्ट्र hearted girl ❤😘🧿🩷💐
@sharayuchothe4863
@sharayuchothe4863 2 күн бұрын
अंकिता आता तुझं लग्न आहे. तू या गोष्टीत पडू नकोस.
@rahulprabhukhanolkar304
@rahulprabhukhanolkar304 2 күн бұрын
मस्त... रोखठोक..👌
@Rupeshjadhav-gl5ye
@Rupeshjadhav-gl5ye 2 күн бұрын
एक माणूस मध्य प्रदेश मधून आला होता फोन करून त्याला भेटायला तर सुरज ला घेऊन गेली त्याचे मित्र लोक नदी वरती तो दोन तासांनी आला तो मध्यप्रदेशचा माणूस निघून गेला ते सुरज काय आलाच नाही आम्ही त्याची 6:00 वाजेपर्यंत वाट बघत राहिली तेव्हा सुरत आला आणि तो माळावरती लांब गेला तेव्हा आम्ही परत त्याला बघायला गेली खूप भोळा आहे सुरज
@poojapangerkar778
@poojapangerkar778 Күн бұрын
Suraj evda bhola ksa ky.... Tyala evda pn sense nahiyey ka.. Ky chuk ky brobr
@paddytalks2591
@paddytalks2591 2 күн бұрын
Ankita tai Suraj ata tyachya ayushat pudhe janyasathi capable banla pahije...pratyak veli tu nahi pohchu shakat so to tyachya ayushatil promblem swatha face karude and enjoy your life..to karel sgl thik bcz now he is stood for his self..ani te tyachya ayushasathi future sathi khup imp ahe..so forget it❤❤👍👍
@amirbagwan5361
@amirbagwan5361 2 күн бұрын
Ankita tumhi tumchi khup Energy ghalvtay..ata bas.. Enjoy your life
@urvi_umee
@urvi_umee 2 күн бұрын
He Sagal निक्की नी पेरले आहे. आणि बाकीचे लोक त्यात खत पाणी घालतातते. हे खूप चुकीच आहे.
@ShivaniGamre-gf9tj
@ShivaniGamre-gf9tj 2 күн бұрын
😂 tu udd ajun
@nikhilkatkar7052
@nikhilkatkar7052 2 күн бұрын
Proud of you Ankita tai❤
@swapnilgaikwad5583
@swapnilgaikwad5583 Күн бұрын
सगळ्यात आधी तुला congratulations Ankita Tai मला वाटतं की तू सुरज ला मदत करायला हवी प्लीज
@anupriyasalvi6091
@anupriyasalvi6091 Күн бұрын
Ankita tu 1oo%khari aahes jallanyarana jalu de tu khup moti ho aani lokanna mahit aahe tu aahes tashich raha khup aashirvad beta👌🏻🙏🏻❤️💗💫💥
@K.S287
@K.S287 Күн бұрын
जे त्याला बिग बॉस मध्ये जरा पण भाव देत नव्हते ते पुढे पुढे करतात आणि अंकिता साथ देत होती तिला बोलतात लोकं असे आहेत लोक
@MadhuriHonap
@MadhuriHonap 2 күн бұрын
Barobar aahe tumala bajula kadnyasathi sagal kahi aahe pan tumi khup chan aahat.pahila pan suraj chya fayda ghetala lokani aani aata pan asch karat aahet.
@nikprajapati7986
@nikprajapati7986 2 күн бұрын
Ankita tujhya sarkhi nirmal manachi porgi amhi kadhi baghitli nhavti Tu kharach khup sunder hearted girl ahes Suraj....la he kadhi hi kalnar nahi ki tyacha khara hiteshi kon ahe Tithe pith sandlay ani mugya bhar bharun sutlyat Yhat tumhi samja ❤ Maharashtra loves you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shreerampandhare6098
@shreerampandhare6098 Күн бұрын
एखादया सख्ख्या बहिणी सारखं किती कळकळीने सांगते आहे सूरज ला यार काबर लोक असे वागतात
@vaish5953
@vaish5953 2 күн бұрын
Jar bigboss 100 days cha asta tar ankita tu nkkich top 2 madhe astis❤❤❤❤❤❤❤
@Rupeshjadhav-gl5ye
@Rupeshjadhav-gl5ye 2 күн бұрын
त्याची मित्र आहे ती दुसऱ्यांना भेटून देत नाही सुरज भोळा आहे म्हणून त्याचा फायदा परत मित्रपरिवार उचलतील त्याचं व्हिडिओ शूट त्याचा भाचा करतो सुरज अजून भोळा आहे त्याला चांगली मुलगी बघून दे त्याचा स्वभाव लईच भोळा आहे सुरत चा मित्र परिवार चांगलं नाही त्याचा फायदा घेतील ती आणि घेतात सुद्धा
@v826
@v826 2 күн бұрын
Very Good decision Ankita ❤👏👏👏
@sujitshirvankar3697
@sujitshirvankar3697 2 күн бұрын
Tu ankita tu to vishay sodun de. Aani tuzya future baddal vichar kar . Tu aamchi idol aahes . Tuzya kadhun khup kahi shikanyasarkh aahe. Tula aamcha nehamich support rahil...
@nikitanikam6201
@nikitanikam6201 Күн бұрын
खरं आहे आणि हेच होणार होते सूरज सोबत तो big boss मधून बाहेर पडल्या पडल्या हे सुरू झाले... फायदा घेणे
@dipatkargore3516
@dipatkargore3516 2 күн бұрын
जाऊ दे अंकिता नको लक्ष देऊ मुळात तुला समजले नाहीत ते आणि चांगल्या व्यक्ती ला समजून घ्यायला स्वतः चांगल असलं पाहिजे
@rohanjadhav3650
@rohanjadhav3650 Күн бұрын
Ankita Dii Tu Right Aahe Aamhaa la Mahit Aahe IAm Always With You leave The Topic Koni Aso Waa Nasso Aamhi Tuza Sobat Aahot
@sun_7143
@sun_7143 2 күн бұрын
*सुरज गरीब आहे बरोबर आहे त्याचे 2 million followers आहेत त्याला प्रत्येकाने 100 रुपये जरी दिले तर 2कोटी झाले असते , bigboss ने किती दिले , कशाला नुसतं भांडवल करता , नुसती सहानुभूतीची लाट कामाची नसते ती फार काळ टिकत नाही*
@khalerupesh4615
@khalerupesh4615 2 күн бұрын
Khup chan tumache mat mandale tumhi....
@motivationalworld5686
@motivationalworld5686 2 күн бұрын
Te suraj che fans nahiyet Ankitache haters aahet nuste bhika magtat dusryanchya comments madhye jaun
@khalerupesh4615
@khalerupesh4615 2 күн бұрын
​@@motivationalworld5686Ekdam Barobar aahe tumache...Lokana savay asate manun yetat...
@utu986
@utu986 2 күн бұрын
Ho आणि ते पैसे घेऊन सुरज च्या आजूबाजूचे हडप करायला मोकळे
@BhartiNaik-of4yi
@BhartiNaik-of4yi Күн бұрын
खरं आहे अंकिता, तुझी तळमळ बगवत नाही. त्याला पॅडी दादा आणि तुज्यापासून त्याला खूप शिकायला मिळाले.
@shreebhairavnathcareeracad7336
@shreebhairavnathcareeracad7336 2 күн бұрын
सुरज मध्ये वेळ काळानुसार सुधारणा होणार आहे, त्याचा स्वभाव,वागणे,बोलणे व इतर व्यवहार ही त्याला समजेल,पण थोडा वेळ जाईल नक्की त्याच्या सर्व गोष्टी मध्ये परिवर्तन घडून येईल असे मला वाटते
@jayalakshmikarkera5210
@jayalakshmikarkera5210 2 күн бұрын
I agree with you 💯❤
@vibhapatankar-rawoot6424
@vibhapatankar-rawoot6424 2 күн бұрын
अंकिता, हे विषय तुझ्यासाठी बंदचं करं. सुरजं खुपचं भोळा आहे पणं आता तू तुझ्या आयुष्याकडे बघं. ती लोकं तुझ्या नावाचा गैरवापरं करतं आहेतं. Now you also neglect those people and just concentrate on your beautiful life 😊❤
@vaibhavpatil5015
@vaibhavpatil5015 2 күн бұрын
Ankita you are right 👍👍
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 1,1 МЛН
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 45 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 1,1 МЛН