तुमच्या आवाजाला मी नाव ठेवणारा कोणी मोठा नाही पण मला जे वाटलं ते मी मत सांगितलं आहे. 🙏🏻बाकी नमन छान आहे कला जपली आहे आपली हेच खूप मोठं आहे आजकाल ❤️
@YogeshMuknak-v9g10 күн бұрын
या कार्यक्रमाच सम्पर्क पाहीजे कसा मिळेल
@kalpeshraghav24358 күн бұрын
कोणाला नाव ठेऊ नये कोकण ची सुरवात आहे आपण जपली पाहिजे थोडा वेल लागेल पण होणार सर्व नीट ❤❤
@konkankar_suraj15 күн бұрын
❤❤❤
@kalpeshraghav24358 күн бұрын
हार मान नये
@SharadKhope6 күн бұрын
Mi swataha pratyek naman pahile parantu namanat lighting hi jast asate karan samor prekshakanna fakta karyakram hoto hiji lighting pratyek karyakramanna kami karava karan lighting mule last paryant amorchyana wavsthit disat nahi chuk .zale asel tar mala tabadtobe uttar dya
Madam aavaj तुमचा छान आहे काही वाद नाही पण खरं बोलतो मी राग नसावा मी पण नमन प्रेमी कोकणी आहे पण नमन करायला बहारदार आवाजच पाहिजे नमानाची खरी फील आवाजावर आहे 🙏🏻क्षमा असावी मी तुम्हाला काही नाव ठेवत नाही पण खरी कला ही बहारदार आवाज मध्ये आहे 🙏🏻धन्यवाद आपला कला प्रेमी ❤️
@ravighadshi18110 күн бұрын
हो नक्कीच, नमानाचा फिल नाही येत ऑर्केस्ट्रा पाहिल्यासारखे वाटते, कुणाची भावना दुखवायची नाही पण नमानाला पुरुषाचा भारदस्त आवाज आणि त्याला मृदुंगाची साथ असली की भारी वाटतं आणि आता ते नवीन रीत चालू केलेय सोलो नृत्य हा फक्त profesional नृत्य बघायला चांगला वाटतो पण नृत्याने नमानाला रंगत नाही येत . काही नमन मंडळी नमानाला glamour आणायचा प्रयत्न करतायत पण ते आम्हाला नको आम्हाला पारंपरिकच नमन हवं