संकेत आईचा स्वभाव खरंच खूप छान वाटतो हसरा चेहरा एकच नंबर आईला माझा नमस्कार सांग ❤,🙏
@KokaniSanketVlogs2 ай бұрын
हो नक्कीच सांगतो मम्मी ला 🤗🤗thank you so much
@jaylaxmimunjal5602 ай бұрын
संकेत खूप छान शेती आहे पण त्या भाताचे नांव काय आहे आमच्या कडे तांदूळ म्हणतात भात हातात घेऊन दाखवना एकच नंबर ☝️👍👍👌👌❤️❤️
@KokaniSanketVlogs2 ай бұрын
10 किलो पद्मा बियाणं पेरलेलं,, आणि आताच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेल मीनाक्षी आहे 3 किलो 🤗बऱ्यापैकी आलं पीक,, 🤗आम्ही पण तांदूळ च म्हणतो 🤗,,, गिरणी ला लावायच्या आधी भात म्हणतो 🤗
@ManishaKasarung2 ай бұрын
Mast
@KokaniSanketVlogs2 ай бұрын
Thanks 🙏
@GeetaVinherkar2 ай бұрын
संकेत तुला शेती बद्दल बोलतोस ते आयकाल खुप छान वाटत संकेत तुझी आई वडिल खुप चांगल आहेत मालवणी माणसे खुप मनाने साधी असतात असेच विटयो करत राहा
@KokaniSanketVlogs2 ай бұрын
🤗खूप खूप धन्यवाद 🤗
@yashashreenarkar092 ай бұрын
भात छोडणी तुका चांगली जमता संकेत छान
@KokaniSanketVlogs2 ай бұрын
धन्यवाद 🤗
@yashashreenarkar092 ай бұрын
मी फणसगावकर नारकर
@KokaniSanketVlogs2 ай бұрын
🤗हो ka🤗
@CheteshPatilVlogs2 ай бұрын
छान भावा, इकडे आमच्या कडे पण कापणी, बांधणी सुरू झालीय. झोडणी अद्याप सुरू झाली नाही
@KokaniSanketVlogs2 ай бұрын
आमच्याकडे लवकर सुरुवात केली 🤗
@CheteshPatilVlogs2 ай бұрын
@KokaniSanketVlogs इकडे रायगड जिल्ह्यात १०-१५ दिवस सतत अवकाळी पाऊस पडायचा त्यामुळे सगळा उशिरा झाला नाहीतर आमच्या इकडे ही भात झोडणी सुरू झाली असती 😊
@Kokanisanket2 ай бұрын
Bhava mala sag video kadayla iPhone best aahe ki GoPro naki sag plz
@KokaniSanketVlogs2 ай бұрын
Gopro 😇
@sachinjadhav52082 ай бұрын
Diva la ala ki call kar mi pan diva la asto
@KokaniSanketVlogs2 ай бұрын
आधल्या दिवशी सांगेन 🤗
@raghavanmarathe16922 ай бұрын
आमच्याकडे कापूक ये नुसतो व्हीडिओ करू नको 😂😂😂
@KokaniSanketVlogs2 ай бұрын
😂😂hoy
@magicpiemagicpie2 ай бұрын
एवढ्या सकाळी एकटा शेतामध्ये तर बिबट्याची भीती वाटत नाही का ?
@KokaniSanketVlogs2 ай бұрын
बिबट्याक धरीन मी 😂😂मस्करी केलंय 😄आमच्याकडे बिबट्या येतो कुत्रे धरतो रात्री,, पण सकाळी थांबत नाही आला तरी कधी,,, एरिया चांगला आहे शेताचा जंगल नाहीय 😇😇त्यामुळे नाही घाबरत 🤗🤗धन्यवाद 🤗