मुंबई सोडून पारंपरिक "देव भाताची" ब्रॅण्डिंग करणाऱ्या मालवणी तरुणाची गोष्ट|Red Rice of Konkan

  Рет қаралды 70,974

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

Пікірлер: 388
@manoharbhagne5601
@manoharbhagne5601 4 жыл бұрын
भावा तू खूप पुढे जाशील..कारण तू खरंच तू कोकणातल्या शतकर्यांना encourage करतोयस..प्रोत्साहन करतोस मस्तं आजचा n block 🙏👍
@prathameshsharma8275
@prathameshsharma8275 4 жыл бұрын
Khupach sundar watavaran aahe, ekdam shanti dete, khup chan!
@rajeshatale3383
@rajeshatale3383 4 жыл бұрын
तु ब्लॉगिंक करण्यात बाप माणुस आहेस छान व्हिडीओ बनवला आहे मस्त कष्टकरी माणसे बघीतली समाधान वाटले👌🌷🌻
@pravinthakur9881
@pravinthakur9881 4 жыл бұрын
जयसियाराम , हर हर महादेव , बंधु अतिशय महत्त्वाचे काम आहे हे , त्या करीता आपले खुप खुप अभिनंदन , अतिशय कौतुकास्पद आहे , आपल्या बोलण्याचा लेहजा हा नाना पाटेकर सारखा वाटतो , सुशांत जे करतोय अगदी हेच तर हल्ली , विदेशी कंपन्या आज करतात ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ खरेदी करून मग अव्वाच्या सव्वा भावाने म्हणजे चढ्या भावाने शहरातील बाजर किंवा थेट जनतेला विकतात , विडिओ छानच होता , आभार , धन्यवाद ! वंदेमातरंम , जयहिंद , जयजवान , जयकिसान !
@shobhakadam7741
@shobhakadam7741 4 жыл бұрын
उत्तम शब्द बांधणी आणि खूपच चांगला उपक्रम,या सगळ्या गोष्टी पाहून मालवणी असण्याचा खूप अभिमान वाटतो.आणि खरेच जुन्या गोष्टी आत्मसात कराव्या त्याची आता खूप गरजही आहे.मी हा व्हिडिओ माझ्या तरुण मुलांना नक्की सेंट करणार! जेणेकरून त्यांना गाव काय असते आणि आम्ही गावी का जात असतो याचे मर्म कळेल.
@harshadanaik-mz2xx
@harshadanaik-mz2xx Жыл бұрын
आंबा काजू फणस रानमेवा आपला कोकण रत्नानची खान आहे आपला हा कोकण असाच जपून ठेवा. कोकणात जन्म घेणं म्हणजे स्वर्ग जणू हे सुंदर जीवन.. पुढच्या पिढीसाठी विनाशकारी रीफायनरी ची झळ माझ्या कोकणाला लागू नये.
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 2 жыл бұрын
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत. उपक्रम स्तुत्य आहे. भावाशी असाच तू काम करत रवं.
@अमीतम्हात्रे
@अमीतम्हात्रे 4 жыл бұрын
खूप छान लवकरच तांदूळ विकत घेईल प्रसाद तुझ्या बद्दल काय बोलायचं लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा कोकणीरान माणूस झाला आहेस खुप मोठा होशील तु ❤️
@makarandsavant9899
@makarandsavant9899 4 жыл бұрын
प्रसाद, नमस्कार. देवभाताचा छान episode पाहिला. कोकणी माणसाची कष्ट करण्याची मानसिकता ६० वर्षाच्या तरुणाकडून पाहिली. फारच आनंदी झाल्यासारखं वाटलं आणि उर अभिमानाने भरून आला. कोकण म्हणजे स्वर्ग आणि कोकणी माणूस म्हणजे हे स्वर्ग जपणारा देवभोळा देवाचा भक्तचं म्हटल तर वावगं ठरणार नाही. देवभातची शेती आणि त्याचे marketing करणारा सुशांत ह्याला अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा.
@sachinkhambe3054
@sachinkhambe3054 4 жыл бұрын
खुपच सुंदर व्हिडीओ आहे. आपल्या गावात जे पारंपारिक पध्दतीने पिकवणारे पिके असो किंवा आपली संस्कुती ती जपणे आपली जबाबदारी आहे. सुशांत प्रमाणे तरुणांनी आपल्या शेतात पिकणारा शेत मालाची ब्रॅण्डिंग करुन आपली स्वतःची परिणामी आपल्या गावाचे नाव देशभर नाही तर जगभर प्रसिध्द करणे गरजेचे आहे. लालभाताचे महत्व पाहता त्याला प्रचंड मागणी आहे आपण आरोग्यविषयक जागृत ग्राहकापर्यत पोहचणे गरजेचे आहे.
@ramank1851
@ramank1851 4 жыл бұрын
कोणत्याही भागातील शेतकरी असो त्यांच्यामुळेच अन्न खातो हे कोणी विचार करत नाही शेती वाचवायला हवी पारंपारिक शेतीचे असेच प्रयत्न तरुणांनी केले तर निसर्ग आपल्याला भरभरून देईल
@kokan_aamcha_swarg
@kokan_aamcha_swarg 4 жыл бұрын
तुझा प्रत्येक व्हिडिओ हा कोकण किती सुंदर आहे आणि खरंच कोकणाला स्वर्ग का म्हणतात याची जाणीव करून देतो😍😍😍
@Vickys602
@Vickys602 2 жыл бұрын
Purvichya lokanni devachi nav deaun nisrg vachvnyacha sanbhalnyacha khp mast prytn kelela lala tandul ha shrirasathi autkust aahe 🙏🙏
@khagendrabawankar2399
@khagendrabawankar2399 2 жыл бұрын
परसाद मी तुझा मोठा प्रशंसक आहे. ♥️
@avinashpange3768
@avinashpange3768 4 жыл бұрын
येवा कोकण आपलाच आसा.......सुशांत भावा आम्ही असावं तुझ्या पाठीशी.... देव रामेश्वर खूप लवकर तुझ्या प्रयत्नांना यश देवो हीच इच्छा....
@krishnakantparab
@krishnakantparab 4 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम, या भात आणि नाचणी, राळी याचं माक्रेट तयार व्हायला हवे आणि यांची eco-tourism बरोबर विक्री करावी 👍
@snehalrane9540
@snehalrane9540 4 жыл бұрын
U rightly said “hyanchya lifestyle cha branding whyayala pahije”. People should look up to them and stop following celebrities
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 4 жыл бұрын
मित्रा तू आपल्या शेतकऱ्यांचं जीवन दाखवतो आहे हे खूप महत्त्वाचे काम करतोय तू मित्रा तुला सलाम माझा .खरोखर आपल्या शेतकरी कसा जगतो कसा मेहनत करतो हे आपल्या मराठी माणसाला कळण गरजेचं आहे .ह्या गोष्टी शहरातल्या माणसांना नाही कळत म्हणून हा व्हिडिओ बघा आणि आपल्या शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य द्या.आणि सरकारनी सुध्धा कोकणातल्या शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे .तसेच त्यांना पैसा चांगल्या प्रकारे दिला पाहिजे .शेतकऱ्यांकडे बरोबर लक्ष्य नाही दिलं तर कालांतराने शेती करणे ही बंध होतील .हा माझा अनुभव आहे .कारण आमच्या रायगड जिल्यामध्ये बहुतेक शेती वस्याड झालेली आहे.कारण आता तरुण पोर शेती करत नाही आणि रान डुक्कर माकड हे सर्व शेतीची नास धुस करतात.त्यामुळे शेतकरी वैतागलेला आहे .हे मी स्वतः अजमावलेल आहे.
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 жыл бұрын
आपला उपक्रम खुप छान आहे 🙏
@श्रीचंद्रकांतलोखंडे
@श्रीचंद्रकांतलोखंडे 4 жыл бұрын
ह्यो माझं कोकणचं गावं!! येवा कोंकण आपलंच आसा!! कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी!!
@sunitapol8221
@sunitapol8221 4 жыл бұрын
किती दमदार व 100 % खरे बोललात, जे चांगले आहे त्या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे. तुमच्या द्वारे तो मिळेल ही सदिच्छा
@dhanlaxmikenkre5387
@dhanlaxmikenkre5387 4 жыл бұрын
आरोग्या साठी खूप चांगला तांदूळ आहे
@avinashpatil1255
@avinashpatil1255 Ай бұрын
दादा तुझा उपक्रम खूप उपयुक्त आहे.कोंकणचा जो नैसर्गिक खजिना आहे,पारंपरिक शेती उत्पादन आहेत त्याची मानवीजीवनात उपयुक्तता काय आहे त्याला प्रसिद्धी देऊन नैसर्गिक कोंकणी जीवनशैलीचा महत्व त्याचे मोल समजावून संगीतलात त्याबाबद्दल आपले आभार.विनंती आहे फक्त एकदा रायगड जिल्हा हा भाताचा कोठार समजला जातो तिथेसुद्धा भातासाहित अनेक नैसर्गिक शेती उत्पादने आहेत त्यांनासुध हायलाईट करावे ही विनंती👍
@GSN1989-z3r
@GSN1989-z3r 4 жыл бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि तेव्हढाच छान विडिओ आहे. All the best 👍 देवाक काळजी🙏🌾🌴🌦️🤲🌻🍀🌹💮🚩
@pinakibhome3075
@pinakibhome3075 3 жыл бұрын
किती छान बोलतो हा रानमाणुस. ह्याला वनमंत्री करा....आत्ताच्या आत्ता.
@motivationalvinayak9383
@motivationalvinayak9383 2 жыл бұрын
अप्रतिम video 🙌👏👌👌💯
@santoshshelke2697
@santoshshelke2697 3 жыл бұрын
खूप छान माहिती... असेच वेगवेगळ्या विषयावर विडिओ बनवा... कोकण खरंच स्वर्गीय प्रवास....
@sunitarane9652
@sunitarane9652 4 жыл бұрын
प्रसाद खूप छान promote करतो आहेस आपल्या जुन्या जीवन पद्धतीला आणि कोकणातील लोकांच्या मेहनतीला. तुझ्या मुळे त्यांच्या कष्टाला आर्थिक मदत मिळेल. तुझे video बघून energies व्हायला होते.
@vilaschamankar8952
@vilaschamankar8952 4 жыл бұрын
फारच छान फोटोग्राफी मेहनत घेतली त्याबद्दल अभिनंदन व हा तांदूळ मला हवा आहे
@anilkumarsarang5603
@anilkumarsarang5603 4 жыл бұрын
खुपच छान, कोकणाचा एक चांगला चेहेरा जगासमोर आणण्याचा आपल्या प्रयत्नाना लाखलाख शुभेच्छा. उत्तरोत्तर प्रगती होवो या शुभेच्छा. धन्यवाद
@chetanghadigaonkar9292
@chetanghadigaonkar9292 4 жыл бұрын
कोकणी रान माणसा !! आज तुजा ब्लॉक बगायला खूप आवडला कारण तू ऐक जो पुढे कोकणी माणूस पुढे जातोय त्याला तुज्या चॅनल च्या माध्यमातून पुढे आणलं !! आणि दाखवलं कि आमच्या कोकणात माझ्या सिंधुदुर्गात ऐक उत्तम प्रकारे "बाराऊं राइस" सुंदर तांदूळ पिकवला जातो तोसुद्धा न खंत वापरता असा तांदूळ खूप विकला गेला तर कोकणातील शेतकरी नकी मोठा होऊ शकतो।। हा तुजा स्वछ उद्देश दिसतोय,, खूप चांगलं वाटलं ऐक "मालवणी माणूस मोठा व्हावा त्या दुसरा मालवणी माणूस मदत करतोय" तुज काम आवडलं रान माणसा...
@konkan882
@konkan882 4 жыл бұрын
ह्या भाता बरोबोर् माश्या च्या आमटी सोबत खूपच छान लागतो,
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 4 жыл бұрын
Bhu tondala pani sutale.
@sakharamthakur6589
@sakharamthakur6589 4 жыл бұрын
फारच छान project हाताळल्या बद्दल धनय
@pramodtawade2062
@pramodtawade2062 4 жыл бұрын
🤗,,,लाल तांदूळ आणि त्या पासून बनणारे पातळ 'पेज' किंवा 'खिमाट',,,, मस्त👌👌,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा*,,,,👌👍👍
@sunitajoil9971
@sunitajoil9971 4 жыл бұрын
खूप सुंदर मुंबई त यांना नातलग हा भात भेट म्हणून द्यायचे आता बघायला सुद्धा मिळत नाही खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 2 жыл бұрын
काकांना माझा नमस्कार.
@snehlatasawant5596
@snehlatasawant5596 4 жыл бұрын
छान असेच पुढे जा
@sureshnerlekar4713
@sureshnerlekar4713 4 жыл бұрын
Tumhi 13 minute je bolalat te saare patale.Tumche bolane he ekhadya Lekhakala lajavel ,ITKYA sunder shailitale aahe.tumche vichar far sunder ahet.mi prayanta Karen ha sotti tandul vikat ghenyacha.mi mumbait rahato.Thanq.
@ajitagate3707
@ajitagate3707 4 жыл бұрын
प्रसाद... सुंदर...कोकण.. आपल.. कोकण.. 👌👌👌👌👌 आजारी माणसासाठी उपयुक्त भात... मी पण खाल्लाय.... १ नंबर.. 👍👍👍👍👍
@madhurdukhande4863
@madhurdukhande4863 3 жыл бұрын
खूप छान माहिती आहे. पूर्वी हा तांदूळ गावची भेट म्हणून दिला जायचा आता कुणी देत नाही.
@maheshnagavekar
@maheshnagavekar 4 жыл бұрын
2:10 body दाखवायला सांगणे हा खोडकर पणा नसून निव्वळ थट्टा मस्करी होती. हे कदाचित प्रांता बाहेरच्या लोकाना समजणार नाही म्हणुन सांगितले. उत्तम कार्य मित्रा. ते आजोबा humans of Konkan मध्ये fit होतात. असे product विकणारे लोकांचा वेगळा फोरम किवा ग्रुप बनव म्हणजे information lost होणार नाही. तुझ्या कार्याला सलाम 👍👌
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 4 жыл бұрын
खूप छान video बनवतो, प्रत्येक वेळी नवीन ठिकाणी, नवीन जागा विषय दाखवतो, तू स्वतः जाऊन बघतो अनुभवतो भाग्यवंत आहेस
@siddhianganne9582
@siddhianganne9582 4 жыл бұрын
मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची
@dattartayjadhav8404
@dattartayjadhav8404 4 жыл бұрын
Nice
@sonalijadhav7184
@sonalijadhav7184 4 жыл бұрын
👍
@sachinkeluskar2751
@sachinkeluskar2751 4 жыл бұрын
सुशांत 👏👏👍 काकाना सलाम मेहनती साठी 🙏 PRASAD KEEP IT UP.
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 3 жыл бұрын
Waw , Kiti Chan ahe sgl. Swarg ahe Kokan. 🚩🇮🇳🙏
@ruchii8613
@ruchii8613 4 жыл бұрын
कोकणी रानमाणसा 🙏🙏🙏
@PrajaktaChavan91
@PrajaktaChavan91 4 жыл бұрын
I really appreciate ur way of thinking towards our kokan... Me suddha reverse migration chya process madhe ahe...soon relocating to Ratnagiri... Ani nakkich kokan ajun samruddha banwuya...me Kokani..😎
@sandeshnar8482
@sandeshnar8482 4 жыл бұрын
Nice mitra amhi konkanat rahat asun evadi sunder vividhata and vividha avishmaraniya sthale tuzya madhyamatun amahla baghayala miltat tyasathi tuze khup khup abhar.
@snehaparekh8502
@snehaparekh8502 4 жыл бұрын
प्रसाद खूप सुंदर माहिती आहे ही..या प्रकारच्या शेती बद्दल तुझ्या videos मधून कळलं..धन्यवाद
@asifnevrekar5096
@asifnevrekar5096 4 жыл бұрын
Hay red rice kerala la khup aasto. Aani ti lok hach bhat khatat. Aani ha bhat khup testi aahe.great work
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 жыл бұрын
तांबडा तांदूळ सगळीकडे मिळायला हवा,तो फारच चवदार आहे.
@dynamicvin93
@dynamicvin93 4 жыл бұрын
असंच कोकण साठी काम करत जा आम्ही तुझ्या सोबत आहोत भाऊ🙏✌️🤝💪
@sandhyaparab3118
@sandhyaparab3118 4 жыл бұрын
़प्रथम तुमचे अभिनंदन सर तुमचा हा उपक्रम स्तुत्य आहे.मी खूप एन्जाँय करतेय. हे सर्व आम्ही आमच्या लहानपणी केलय त्यामुळे मी खूप स्वत:ला असोसिएट करतेय.माझी खूप ईच्छा आहे तुमच्या बरोबर एखादा एपिसोड बरोबर रहाण्याची. सोरटी भाता विषयी अजून माहिती कशी मिळेल.मी कोकणातीलच आहे कट्टा तिरवडे.वेंगुर्ला येथे माझे आजोळ आहे.मी माहेरची गावडे. आपण करीत असलेल्या या उपक्रमाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा
@kapigurav
@kapigurav 4 жыл бұрын
सुशांत सावंत 90822 04822
@basicsofindianclassicalmus2337
@basicsofindianclassicalmus2337 4 жыл бұрын
अप्रतिम काम करत आहेस तू...लगेच भाताची order देते....
@snehasawant5550
@snehasawant5550 4 жыл бұрын
सुंदर आहे गाव...
@amarmandlik999
@amarmandlik999 3 жыл бұрын
खुप छान उपक्रम आहे तुमचा
@nordicjeevan
@nordicjeevan 3 жыл бұрын
While watching @Yes Maharaja channel's farming video, I asked about Red rice which i did ate when i was a kid in Ratnagiri (Nachane village). While looking people's farming video and current rice breeds, I was curious that if someone makes this traditional Red rice still which is big but very tasty. And @Yes Maharaja has refer your this video. Its nice to see that Kokan youtubers works together to show Kokan to world than look as competition to their channel. Its great to see that still our old rice breed has been preserved in Kokan still and producing also. Salute to that farmers.
@priyajoshi7494
@priyajoshi7494 4 жыл бұрын
छा न माहिती आहे अशाच माहितीची महाराष्ट्राला गरज आहे
@rasikasawant6820
@rasikasawant6820 4 жыл бұрын
Nice kupch chan....kiti mehnat...
@amrutasalgaonkar4615
@amrutasalgaonkar4615 4 жыл бұрын
प्रसाद खरच ब्रँडींग वा मस्तं!
@suhasbhogle7608
@suhasbhogle7608 4 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली. तुम्ही पायाला भिंगरी लावल्या सारखे फिरता! हॅट्स ऑफ to you.
@prathamesh5329
@prathamesh5329 4 жыл бұрын
सुशांत, तुझ्या कार्याला सलाम. पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा. प्रसाद, जमल्यास देव भात इकडे पाठव..😁😁
@prashantmodak9422
@prashantmodak9422 4 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि तुझ्या मित्राला आणि त्या काकांला मनापासून सलाम
@swatibansude2142
@swatibansude2142 3 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य. निवेदन, आवाज, माहिती ☝️👌👍
@tanujamodak6003
@tanujamodak6003 4 жыл бұрын
अप्रतिम vlog 🤗अशा मेहनत करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे आणि ते तुझ्या vlog मधून तू करतच असतो. त्याबद्दल तुझे आभार आणि सुशांत सावंत यांनाही खूप खूप शुभेच्छा.देव भाताबद्दलची माहितीही खूप छान दिली.लाल तांदूळ खूप पौष्टिक असतात. याची ब्रॅंडिंग होण्याची गरज आहे.लास्ट सीन 👌 🙏रानमाणूस 🙏
@neetagoraksha3240
@neetagoraksha3240 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती आहे ,,धन्यवाद
@shamchavan8410
@shamchavan8410 3 жыл бұрын
खुप सुंदर आणि मी येणार आहे मला ही तांदूळ हवा आहे
@kaverivaidhya3524
@kaverivaidhya3524 4 жыл бұрын
Khupch sunder Prasad
@mugdhadabholkar991
@mugdhadabholkar991 4 жыл бұрын
मस्त.विडिओ.छान तांदूळ.प्लास्टिक न वापरणे एकदम चांगले 🙏 प्रत्येक गोष्टीला देवाचीgift समजणे तुझी परिपक्वता दाखवते
@sachink469
@sachink469 4 жыл бұрын
Good job, malavani bolan khup sweet aahe
@kavitaredkar3419
@kavitaredkar3419 Жыл бұрын
Thank you 🙏🌹🇮🇳 I'm ordering 🎉
@dilipshivgan716
@dilipshivgan716 3 жыл бұрын
Great
@nilekhaghate3726
@nilekhaghate3726 3 жыл бұрын
Chaan video.. Ajuan ase sendriya sheti la promot Kara 👏
@prashantmhatre3643
@prashantmhatre3643 4 жыл бұрын
Khup chan vatlay... promoting this valuable product.... If we need to keep fit we need to eat this type of rice... I'm definitely going to order this red rice...Devachy Baath..khup khup abhar... Full respect to the Farmers.... This video is awesome.thank you
@manishazade3545
@manishazade3545 2 жыл бұрын
प्रत्येकाने आपापल्या स्थानिक जाती सांभाळणे गरजेचे आहे
@sameersawant7285
@sameersawant7285 4 жыл бұрын
आपण सर्वांनी कोकणातील मुंबईकरांनी निसर्ग आणि शेतीच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत
@SC-mv5zf
@SC-mv5zf 4 жыл бұрын
Khup sunder aahe .......baghun manala shantata labhte tar tya thikani samaksha bhet deun kiti trupta vatel ......mala jaroor bhet dyayla avdel Ani salam tya lokanna jyanni japli aahe sanskruti .....
@pramodchavan3679
@pramodchavan3679 4 жыл бұрын
The way you are promoting agriculture wisdom of konkan is amazing. Keep it up beast of luck
@diliptolkar8894
@diliptolkar8894 4 жыл бұрын
जो अनोखा मार्ग स्वीकारतो तो यशाकडे वाटचाल करतो.
@snehalparab2573
@snehalparab2573 4 жыл бұрын
number one ,mast
@sunmoon8313
@sunmoon8313 4 жыл бұрын
Ohhhh I just love red rice...... especially pej.....we still eat pej as a breakfast...
@PremKumar-cd1el
@PremKumar-cd1el 4 жыл бұрын
Yes Prasad you have reminded about the red rice those olden days yes we should promote this rice bring back the olden days 🙏🙏🙏
@qamrunissasayed1104
@qamrunissasayed1104 4 жыл бұрын
Hya rice chi kheer khoopach teasty astey.amhi pan kokanchy .achara pasun jawalch aamch gaw aahy . ..
@shamikarane1957
@shamikarane1957 4 жыл бұрын
खुपच छान रान माणुसकीने कोकणचा विकास व्हावा हीच इच्छा.ते विकत असतिल तर फोन नंबर दयावा.
@raginishet6147
@raginishet6147 4 жыл бұрын
तू खुप छान काम करतोस 👌👌👍
@siddhishinde6947
@siddhishinde6947 4 жыл бұрын
Khup sundar, tujhe sagle video aamhi पाहतो, aamhi nakki order karu
@qamrunissasayed1104
@qamrunissasayed1104 4 жыл бұрын
Achra bahot hi acchi jgha hai.ek bar zarur visit kijiye.👍👍👌🤲👌
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद प्रसाद हा विडिओ बनवल्या बद्दल
@malabhatia3182
@malabhatia3182 4 жыл бұрын
Khupach sunder and rice is also good. Dev tumhala bharpur Yash devo which prarthana
@VirShri
@VirShri 4 жыл бұрын
धन्यवाद दादा तुझ्यामुळे आपल्या कोकणाला एक नवीन ओळख मिळाली आहे.
@ushapanchal1848
@ushapanchal1848 4 жыл бұрын
Bhai iwant redrice .u give me ur contact number.ilike redrice. P p.
@imtiyajsolkar7298
@imtiyajsolkar7298 4 жыл бұрын
Khup chan mahiti dilit
@suhuscookhouse4996
@suhuscookhouse4996 4 жыл бұрын
He amcha Aachra gaav...khup sundar chota gaav
@Mscircle2024
@Mscircle2024 2 жыл бұрын
Bhava tu khup zatato ahes tuza konkan surakshit thevanya sathi, dev tula samarthya devo.
@SagarPawar-ju9yc
@SagarPawar-ju9yc 4 жыл бұрын
Bhava tujha kam Khupch chan ahe....asch..kart raa....best of luck..bhava..
@ravindrakoyande3077
@ravindrakoyande3077 4 жыл бұрын
खूपच छान
@atulsawant47
@atulsawant47 4 жыл бұрын
#_प्रसाद दादा खुपच छान माहिती देतो खुपच छान
@vijaypandurangnarkar8803
@vijaypandurangnarkar8803 4 жыл бұрын
हा पेजेचा/ खिमाटाचा तांदुळ आहे, आजारपनात, जेवण जात नाही तेव्हा मुंबई तले कोकणाती लोक हा तांदुळ कोकणाती ल शेजारच्या कडे हा तांदुळ शोधतात It's Energy⚡super Food
@ashwiniangarkhe2866
@ashwiniangarkhe2866 4 жыл бұрын
Khup ch uttam ani informative video ahe ha Thank you
@rajeshacharekar8143
@rajeshacharekar8143 3 жыл бұрын
Khup sundar mahiti tumche khup dhanywad maze gaon dakhavale baddal
@vksomji
@vksomji 4 жыл бұрын
Nice, has this Brown Rice been branded on online shopping like Amazon, etc. It will be easier for people like us to buy it.... just a suggestion.
@swatiparekhji
@swatiparekhji 3 жыл бұрын
Very nice video. Thank you.
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН