माझ्या जॉबबद्दल एवढ्या कंमेंट्स 🙄 का 🤔 My Jobs - Interesting Comments reading | Kokankar Avinash

  Рет қаралды 58,687

Kokankar Avinash

Kokankar Avinash

Күн бұрын

माझ्या जॉबबद्दल एवढ्या कंमेंट्स 🙄 का 🤔 My Jobs - Interesting Comments reading | Kokankar Avinash
बऱ्याच दिवसापासून विचार होता जॉब बद्दल येणाऱ्या कंमेंट्स वर एखादा विडिओ करावा. योग्य येत नव्हता. या विडिओ मध्ये फक्त कंमेंट वाचन आहे. माझ्या जॉब बद्दल बरेच जण उत्सुकतेने विचारतात, काहीजण प्रेमाने, काहीजन रागाने पण विचारतात. त्यातल्या काही कंमेंट वाचून रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला आहे.
#comments #KokankarAvinashJob #KokankarAvinashLife
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : July 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZbin : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZbinr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZbinr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Пікірлер: 739
@vipuljoshi20
@vipuljoshi20 2 ай бұрын
Ignore the negative comments.. Marathi manus tu chal phudhe ❤
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 ай бұрын
Thank you so much.
@vandanasawant9967
@vandanasawant9967 2 ай бұрын
Tuzya sarkha mulaga, pati aani baba pratekala milo. Tula vegale sanganyachi garaj nahi. Nehmi tula success miloo de. Gavatil ek mulaga yashasvi aahe, khup kastaloo aahe ase pahun far konkanatil mulancha Abhi man vatato. Eshwar tula nehmi sukhat thevoo de. Serv sukh tula miloo de.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 ай бұрын
बऱ्याच दिवसापासून विचार होता जॉब बद्दल येणाऱ्या कंमेंट्स वर एखादा विडिओ करावा. योग्य येत नव्हता. या विडिओ मध्ये फक्त कंमेंट वाचन आहे. (Q&A) माझ्या जॉब बद्दल बरेच जण उत्सुकतेने विचारतात, काहीजण प्रेमाने, काहीजन रागाने पण विचारतात. त्यातल्या काही कंमेंट वाचून रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या Job बद्दल Special Video लवकरच आपल्या चॅनल वर घेऊन येत आहे.
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 2 ай бұрын
नको त्या उठा ठेऊया करायच्या, आणि नको ते प्रश्न विचारायचे, काय गरज आहे या प्रश्न करत्यांना? अविनाश मला रानमाणूस प्रसाद आणि तुझ चैनल फार आवडत कारण ते निसर्गाशी निगडित आहे
@vishalsatam8253
@vishalsatam8253 2 ай бұрын
स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नाही निंदकाचे घर असावे शेजारी. तू तुझे काम करत रहा ह्या पुढेही तुझे गावचे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतील.
@DronNawale
@DronNawale 2 ай бұрын
Dada aikave janache karave manache
@manojvaskar4663
@manojvaskar4663 2 ай бұрын
भाई तू आम्हाला असच कोकण दाखवत राहा . बाकी काय जळणारे जगाच्या काना कोपऱ्यात भेटतील . पण तू असाच पुढे जात रहा . ❤जय शिवराय ❤भाई
@Bsdakore
@Bsdakore 2 ай бұрын
अविनाश भाऊ तु असेच व्हिडिओ तयार कर, बाकी कोन्हीही काही म्हणो. आम्हाला आमच्या जॉब मुळे वेळ मिळत नाही, पण तुझे गावातील व्हिडिओ पाहून बरीच माहिती मिळते......
@Rachana-f9e
@Rachana-f9e 2 ай бұрын
कोणाकडे लक्ष देऊ नकोस अविनाश तुझे विडियो छान असतात तु कष्टाने पुढे आल्या आहेत
@atharvamorelive
@atharvamorelive 2 ай бұрын
Gossip होतंय भावा. Celebrity झाला आहेस. Enjoy. फक्त आईला नजर काढायला सांग.
@dastageermulla430
@dastageermulla430 2 ай бұрын
Ignore bad people.your making very Good video TC.
@Vilasghatalvlog9567
@Vilasghatalvlog9567 2 ай бұрын
नाइस व्हिडियो दादा❤
@eknathkunbhar9200
@eknathkunbhar9200 2 ай бұрын
निंदकाचे घर असावे शेजारी या म्हणीप्रमाणे लोक बोलत राहणार पण तू तुझं काम चालू ठेव खूप छान करतोस तू🎉
@शिवभक्तकिशोरजंगमरायगड
@शिवभक्तकिशोरजंगमरायगड 2 ай бұрын
बरोबर
@GaneshJadhav-ct7ob
@GaneshJadhav-ct7ob 2 ай бұрын
मी ऐकच बोलु शकतो प्रामाणिक माणसाला हजारो संकटे असतात त्या मुळे तुम्ही हया कडे आजिबात लक्ष देऊ नका ❤🙏
@umeshmadhavi3600
@umeshmadhavi3600 2 ай бұрын
Avinash Bhau, maza tuzavar purn vishwas ahe, tu je je changle kam keles, tyat tula nakkich Yash milel ani bhavishyat pan milat rahil....Khup khup motha ho.
@vaibhavparshuramgawde8577
@vaibhavparshuramgawde8577 2 ай бұрын
मस्त आहे.जॉब सांभाळून निसर्गात वावरायला मिळणे नशीब लागते.मित्रा.तुला तुच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐👍🚩जय कोकण
@vikasmore3648
@vikasmore3648 2 ай бұрын
दादा असल्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आपलं काम आणि आपलं कोकण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे भारी काम करतो
@vikasmore3648
@vikasmore3648 2 ай бұрын
दादा
@vaishalibarde6068
@vaishalibarde6068 2 ай бұрын
नोकरी करुन यु ट्युब करुन गावचे पण तु सांभाळतो त्याबद्दल तुझा खरंच अभिमान आहे आणि तु असाच तुझ्या कर्तृत्वाने पुढे जात रहा❤
@manojvaskar4663
@manojvaskar4663 2 ай бұрын
आपला मराठी माणूस पुढे जातोय ह्याचा आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे .
@sanketbawkar9397
@sanketbawkar9397 2 ай бұрын
भावा तुझे Haters वाढलेत यावरूनच तू समजून जा की तू पुढे चालला आहेस...खूप मोठा हो भावा 👍🏻❤️
@abhaysane3641
@abhaysane3641 2 ай бұрын
आवी खुप सुंदर विडीओ आसतात तुझें,❤ जेव्हा लोक जळतात ना तेव्हा समजावं की आपली तरककी झाली आहे,❤कुते भुंकते हाती चालते, तुझी आजुन प्रगती हो, जयमहाराष्ट्र, आम्ही नाशिक मनमाड कर
@aakash350
@aakash350 2 ай бұрын
If you are good people loves you.. If you are best people hates you.. Keep growing.... Avinash
@vijaygamre1325
@vijaygamre1325 2 ай бұрын
दादा तू खूप सुंदर काम करतोस या गोष्टी सर्वाना जमत नाही ते तू चांगले काम करतोयस तुज काम चालू ठेव good job
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 2 ай бұрын
मेहनती आहात तुमचे काम सांभाळून काैतुकास्पद🎉❤❤❤❤ ignore negative comments
@mayamhasade2715
@mayamhasade2715 2 ай бұрын
कोकण जन्नत आहे , कुणाच्या कमेंन्ट मागे लागू नये दादा🙏👍
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 ай бұрын
Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे
@vickygurav4347
@vickygurav4347 2 ай бұрын
तुझे व्हीडिओ खुप छान आसतात बघायला खुप आवडतात
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 ай бұрын
अविनाश भाऊ जॉब बद्दल खुप सुंदर माहिती दिली आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@RajeshShedge-1991
@RajeshShedge-1991 2 ай бұрын
भावा हया लोकांकडे लक्ष नको देवू आपला काम करत रहा आम्ही पाठीशी आहोत ते लोक नाही येत आपल घर सांभाळायला ओक ❤❤❤❤❤
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 ай бұрын
Thank you so much. Keep Supporting. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट नेहमी असाच राहू दे.
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 ай бұрын
😂😂😂 अविनाश, कमेंट्स ऐकून लोकांच्या mentality ची कीव आली रे.....किती जळतात बघ तुझ्यावर....लक्षात ठेव " निंदकाचे घर असावे शेजारी !" तुझी भरपूर प्रगती होवो आणि होणारच आहे !!!
@SunitaPatil-jc1bk
@SunitaPatil-jc1bk 2 ай бұрын
तुमचे व्हिडीओ खूप छान असतात काही बडेजाव नसतो खूप मेहनत करून पुढे आलात तुम्हाला जाण आहे गरिबीजी खूप छान
@anirudhganu6773
@anirudhganu6773 2 ай бұрын
कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. कोकणात कधीच भिकारी दिसत नाही
@bapugaikwad7345
@bapugaikwad7345 2 ай бұрын
❤Da
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 ай бұрын
@@anirudhganu6773 खरंय आणि आत्महत्या पण करत नाहीत.
@ranjanasawant7615
@ranjanasawant7615 2 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@deepagirolla3234
@deepagirolla3234 2 ай бұрын
Very good very beautiful answer keepit up God bless you dear love you all
@seemazalte871
@seemazalte871 2 ай бұрын
Dada तुझ्या video mala khup khup आवडतात तुमच्या विडीओ ची वाट बघते गाव आता अजुन सुंदर झालय निसर्ग रम्य आहे mast
@Bail_Gada_
@Bail_Gada_ 2 ай бұрын
एखादा मराठी माणूस कुठे तरी पुढे चालाय,हे दुसऱ्या मराठी माणसाला खटकत असतों,आणि हे आपल्याला इतिहासात देखील बघायला मिळत!
@veenachougule8992
@veenachougule8992 2 ай бұрын
Avinash tu laksh Nako Deus ..tu khup mehnti Ani sadha sarl pramanik aahes ...चांगल झालेलं लोकांना बघवत नाही ..तुझे व्हिडिओ खूप छान असतात .गाव तर एक नंबरचा आहे ..तुझ office pn amhi पाहिलंय ..मराठी माणूस इतका खालच्या पातळीचा पण असू शकतो ...तू तुझ काम चालू ठेव ...खूप मोठा होणार तू ...आमचे आशीर्वाद तुझ्या पाठी आहेत ..
@akashpatangrao479
@akashpatangrao479 2 ай бұрын
Mast answers keles tu saglya questions la... All support to you bro🥳
@Atul_Gawade
@Atul_Gawade 2 ай бұрын
Tuza swatcha business ahe.. All the best for future🎉 go ahead
@vaishalidange5744
@vaishalidange5744 2 ай бұрын
मी सर्व यू ट्युबरचे व्हीडीओ पाहते प्रत्येकजण खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतात.त्यांचा उद्देशऐवढाच असतो लोकांचे मनोरंजन व्हावे. त्या ठीकाणचे सौंदर्य दाखविणे संस्क्रीती दाखवणे.आपल्या सगळ्यांना हे सारे घरबसल्या पहायला मिळते. या सगळ्यां यु ट्युबरांचे धन्यवाद मानावेत तेवढे कमीच आहेत.अविनाश तुला धन्यवाद.
@swapnildhangade9055
@swapnildhangade9055 2 ай бұрын
दादा, तुमचे video's खुप छान असतात. 👍
@aartimayekar3260
@aartimayekar3260 2 ай бұрын
दादा तुझी प्रगति होते आहे म्हणजे खूप छान काम करतो असेच छान विडियो कर तुला उदंड आयुष लाभो बाप्पा चे छान आशीर्वाद पाठीशी रहो
@prakashdarawade3691
@prakashdarawade3691 2 ай бұрын
खुपच छान, अविनाश तुम्ही जाँब करून गावाला शेती करता. खुप छान.❤
@Vighnemanoj
@Vighnemanoj 2 ай бұрын
आपली जीवनकथा सर्वांना सांगायची गरज नाही अविनाश भाऊ ...लोकांकडे लक्ष देऊ नको....आईला सांभाळ भाऊ...जय महाराष्ट्र...❤
@shashikantnikam5506
@shashikantnikam5506 2 ай бұрын
Hi Avinash. Do not worry about any negative comments. Your videos are very nice.Your simplicity and positivity will take you a long way. God bless you always.
@shailabhatwadekar4337
@shailabhatwadekar4337 2 ай бұрын
खूप कौतुक आहे अविनाश तुझं.तुझं काम तू चालू ठेव.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 2 ай бұрын
खूपच छान विडिओ असतात तुमचे आम्ही नेहमी पहातो विडिओ धन्यवाद
@HemantRedkar
@HemantRedkar 2 ай бұрын
अविनाश भाऊ❤ तुझ्या नवीन व्हिडिओ ची वाट आम्ही आतुरतेने पाहत असतो आणि ते फॅमिली सोबत मी बघत असतो,तुझे व्हिडिओ खरंच अगदी आवडीने बघण्यासारखे असतात. तुझी बोलण्याची पद्धत खूपच भारी. तुझ्या व्हिडिओ बघण्याच खास वैशिष्ठ म्हणजे तू नेहमी मराठी भाषेतच बोलतो. मित्रा तुझ काम खूपच चांगल आहे.....त्यामागे तुझी मेहनत आहे, तुझी धावपळ देखील आहे. मित्रा तुला एकच सांगणं असेल की निगेटिव्ह कॉमेंट्स कडे दुर्लक्ष कर आणि जे करतोय ते पुढे पुढे देखील चालू ठेव आम्हाला तुझ गाव, कोकण तुझ्या मुळे बघायला मिळत. तुझ्या व्हिडिओ मार्फत आम्ही देखील गावच जीवन अनुभवतो. अशाच व्हिडिओ बनवत रहा कोकण दाखवत रहा आम्हाला बघायला आवडत आहेच........Love from राजापूर - पाचल 😍
@SharadKharat-fo3tu
@SharadKharat-fo3tu 2 ай бұрын
Khup chan konkan che darshan det aahat dhanyavaad
@Gavachya_aathavani2244
@Gavachya_aathavani2244 2 ай бұрын
आज पहिल्यांदा तुझी शैक्षणिक गुणवंत्ता कळली. खूप छान भावा ❤
@sandeepsant412
@sandeepsant412 2 ай бұрын
अविनाश जी तुम्ही कोकण जे निसर्ग रम्य व्हिडीओ आत्मयीतेने दाखवता त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद 🙏तुमच्या बद्दल लोक ज्या चांगल्या वाईट कमेंट करता त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नकात तुमचे सर्व व्हिडीओ आम्हाला खूप प्रसन्न करतात तुम्ही काय जॉब करता आणि कस ऍडजेस्ट करून कोकणात तुमच्या घरी जा ये करता हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे कोकणा बद्दल तुमचे प्रेम जिव्हाळा आम्हांला खूप भावतो त्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन 🌹🙏 तुम्ही तुमचे काम असेच चालू ठेवा त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा!🌹तुम्ही तुमची नोकरी आणि गाव यासाठी जी कसरत करता त्यासाठी तुम्हाला सॅल्यूट 🙏🙏🌹 संदीप संत पुणे
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 ай бұрын
अविनाश खूप छान उत्तर दिली आहेत,तु खूप कष्ट आणि मेहनत करून तूझं विश्व उभं केलंस.आणी खूप छान तु ट्युब हॅडल करतो खूप कौतुक वाटतं.आणी आई एकटी असते तिला मदत व्हावी हेही कर्तव्य आहे तेतू पार पाडतो.वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नको.आपलं गावपण, घरं आपणचं सांभाळायला हवं...❤️❤️👌👌👍
@roshanlokhande44
@roshanlokhande44 2 ай бұрын
दादा तुझ्या विडिओ मला खूप आवडतात ❤❤
@sanket3510
@sanket3510 2 ай бұрын
भावा मराठी हा एकमेव प्राणी आहे त्याला कोणी पुढे जात आहे ते सहन होत नाही पण आपण जीद्द सोडायची नाही
@vrishalisi5147
@vrishalisi5147 2 ай бұрын
Perfect comment
@sulbhadeshmukh-c2g
@sulbhadeshmukh-c2g 2 ай бұрын
तुझ्या कष्टाचं फळ आहे
@abhishekjadhav08
@abhishekjadhav08 2 ай бұрын
Khup Chan job related video 👌👌 Saglya questions na barobar answer dilat👍🏻👍🏻
@Sneha_Kadam16
@Sneha_Kadam16 2 ай бұрын
आई त्याची गावी आहे मग त्याला गावी जावंच लागणार. आम्ही पण 15दिवसां ने गावी जातो शनिवार रविवार. गावची माणसे इकडे यायला मागत नाही मग काय करणार जावं लागणार ना गावी . अविनाश लक्ष देऊ नकोस या लोकांकडे.तू मेहनती आहेस अशीच प्रगती करत जा.
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 ай бұрын
अविनाश घडशी तू अगदी योग्य कामे करीत आहे हयालाच तर कलीय म्हणतात आणि मराठी माणसाला खेकड्याची उपमा दिलेली खरिच आहे जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
@yuvraj-tupe
@yuvraj-tupe 2 ай бұрын
अविनाश असल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस स्वामी समर्थ आहे तुझ्या पाठीशी भुंकणाऱ्या ना भुंकू दे तू तुझी प्रगती करत राहा❤
@ShitaramJadhav-n7c
@ShitaramJadhav-n7c 2 ай бұрын
दादा लोकांचं म्हणणं जास्त मनावर घेऊ नका आपली मातृभूमी आणि कर्मभूमी हे दोन्ही जो सांभाळतो त्या माणसाला माझा सलाम आहे तुम्ही गावातील निसर्गाचा वरदहस्त लाभलेला कोकण दाखवतात काही हरामखोर लोक काहीही कमेंट करतात यांना काही काम नसतात टेंशन नका घेऊ
@tanmayhewalekar2027
@tanmayhewalekar2027 2 ай бұрын
दादा तुझ्या विडिओ भारी असतात तू सर्व सांभाळून करतो त्याबद्दल खरंच सॅल्यूट तुला
@Sarthak12ka
@Sarthak12ka 2 ай бұрын
अविनाश तू तुझं चांगला काम आहे मला तुझ्या खूप विडिओ आवडतात गावच्या एकदम साधे पणा आहे बेस्ट ऑफ लक 💐👌🏻👍🏻
@shrutikuds
@shrutikuds 2 ай бұрын
Nice clarification video! Whatever you do is your life. We enjoy your videos. Best luck!
@SurajKalshetty-cw8rf
@SurajKalshetty-cw8rf 2 ай бұрын
तो एवढं सगळं करतोय आपल्यासाठी म्हणजे ज्याला शक्य नाय गावाकडील जीवन तो दाखवतोय स्वतःची कामे adjust करुन त्याला torcher करण्या ऐवजी प्रोत्साहन दिलं पाहिजे बाकी भावा सर्व विडीओ 1ch no.👍🏻
@kalpeshbhuyal4793
@kalpeshbhuyal4793 2 ай бұрын
अविनाश भावा तू खरंच खूप मेहनती आहेस तुझा जॉब सांभाळून तू गावाकडे येऊन शेतीत सुध्दा आईला मदत करतोस ..तसेच तू तुझी आवड असलेलं तुझं you tub वर वीडियो सुध्दा बनवतोस या सगळ्या मागे तुझे खूप कष्ट आणि मेहनत दिसत आहे ..त्याचं प्रमाणे तू तुझ्या गावाला तसेच तुझं परिवाराला मित्रांना सुध्दा वेळ देतो हे खूप महत्वाचं आहे ..तू हे सगळं मॅनेज करून तू तुझ्या आवडी निवडी जपतो आहेस .सलाम आहे तुझ्या मेहनतीला देवा कडे नेहमी हीच प्रार्थना करेन की तुझी सगळी स्वप्न पूर्ण होउदे आणि जीवनात तुमच यश अजून वाढत जावं हीच तुम्हाला माझ्या कडून शुभेच्छा 👍👍
@sheetaljadhav9515
@sheetaljadhav9515 2 ай бұрын
Avinash bala tujhe videos khup chan astat..tujhya mule aplya gavacha nisarg bagyla milta...kon kahi comments karto tya kade laksha deu nako.
@ajaysaraf7880
@ajaysaraf7880 2 ай бұрын
तुमचे video खूप छान असतात
@B-xe7cj
@B-xe7cj 2 ай бұрын
तू आम्हाला कोकणचे निसर्ग सौंदर्य दाखवतो हेच आमच्या साठी खूप आहे.❤❤
@rajsane8026
@rajsane8026 2 ай бұрын
Avinash, you are really great. Don't think about others what they commented on your videos.
@deepakdavande6462
@deepakdavande6462 2 ай бұрын
निंदकांचे घर असावे शेजारी. अविनाश you are doing great work. Appreciated keep up the good work
@kalpaknayak3256
@kalpaknayak3256 2 ай бұрын
You don't worry about others. You are doing a great work. All the best. Lots of regards from Goa.
@maheshthopate5651
@maheshthopate5651 2 ай бұрын
अविनाश लोक पंतप्रधानाला पण शिव्या देतात लायकी नसताना आणि जे बोलतात ना त्यांची लायकी नसते ते कायम नोकरासारखा च विचार करतात मालकासारखा नाही जाऊदे त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू चांगल काम करत आहेस असच करत राहा आणि खूप मोठा हो आणि यशस्वी हो जय शिवराय
@nageshshedge6014
@nageshshedge6014 2 ай бұрын
Tu khup chan Kam kartoy
@TravelLifeWithMJ
@TravelLifeWithMJ 2 ай бұрын
Dada khup chan explain kelas 👌
@smitakhandekar610
@smitakhandekar610 2 ай бұрын
Dada tu khup mahinyat kartos ,he aamha🎉la mahiti aahe tu hya asha lokan kde laksh deu nkos tu chhan utar dilis hya lokana ,👍👌🙏
@archanaskitchen6171
@archanaskitchen6171 2 ай бұрын
मला तर तुझे गावचे व्हिडिओ जास्त आवडतात खूप छान असतात
@ashishsawant848
@ashishsawant848 2 ай бұрын
दादा तू लोकाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस मला खूप तुझ अभिमान आहे कि तू जॉब आणि गावच घर शेती सर्व सांभाळून आणि सर्वांत महत्व मंजे आईची इतकी काळजी घेतोस हे बघून खूप बर वाट् आणि हो तुझे सर्व विडिवो छान असतात👍👌
@gauravchavan5439
@gauravchavan5439 2 ай бұрын
Avinash tu evdha sagla vichar karu nakos tu je kartoys tey khup chaangla kartoys,Tuzya Video madhun amhal kokan distoy,mazya Aai la tuze sagle video avadtat ani ticha ajol suddha Nayri Tiware ahe,Tuzya pudhachya vatchali sathi khup khup shubhechha
@RajuGhadshi-m4p
@RajuGhadshi-m4p 2 ай бұрын
म्हणूनचं आपला मराठी माणूस कधी पुढे जात नाही . त्यांना खेकड्याची उपमा दिली ती बरोबर आहे . त्यांनी त्यांचा विचार करावा. तु तुझ्या परिवाराची काळजी घेण्यास समर्थ आहेस. त्यांनी त्याचा विचार करू नये. Keep it up. भावा.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 ай бұрын
धन्यवाद दादा..... लोकांचे कसे झालेय.. स्वतः काय करायचे नाही आणि दुसरा कोण काय करेल ते बघवत नाही.
@RajuGhadshi-m4p
@RajuGhadshi-m4p 2 ай бұрын
आणि जोकोन डॉक्टर फोल्लोअर आहे. तो भवदा मतिमंद लोकांचा डॉक्टर असावा . म्हणूच त्यांची विचार करण्याची मती मंद झाली असावी.
@Vilasghatalvlog9567
@Vilasghatalvlog9567 2 ай бұрын
​@@KokankarAvinash दादा तू ग्रेट व्हिडियो बनवतो यांना भुकुदे भुकणारे कुत्रे भुकुन निघून जातील.... जब हाती चले बाजार तब कुते भुके हजार 😊
@aniketawere1422
@aniketawere1422 2 ай бұрын
Tuzhi swatchi mehnat ahe tuza life madhe and struggle ahe so khup ajun pudhe jashil tu 😊
@amitradaye5803
@amitradaye5803 2 ай бұрын
मित्रा अविनाश तू तूझ्या कामाकडे लक्ष दे आणि तू मस्त मस्त विडिओ बनव - आपली मराठी माणसंच मराठी माणसाचे पाय खेचतातात
@maddycreation150
@maddycreation150 2 ай бұрын
Thanks dada...mazi comment tu read Kelis...mi expect navt kel.... Aamhi tuze video bgatach asto...khup bhari vatatat gavche video khup chan zala video....❤
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 ай бұрын
❣️
@priyankakhedaskar5694
@priyankakhedaskar5694 2 ай бұрын
अविनाश दादा ❤ तु अगदी बरोबर बोललास तु कोकण विकण्याचे व्हिडिओ न बनवता तु कोकण संस्कृती आणि कोकणाचे सौंदर्य दाखवत असतोस........ खरंच तुझ्या कामाला सलाम... निगेटिव्ह कॉमेंट्स येतच राहतील....लक्ष नको देऊस. अवणीला गोड पप्पी😘 Love from Rajapur-Tulsavade
@vikrantshivalkar-k7x
@vikrantshivalkar-k7x 2 ай бұрын
Best of luck for everything aapan konkani aahe
@rameshwargat2469
@rameshwargat2469 2 ай бұрын
भाऊ तुमचं आयुष्य जगण्याची तऱ्हा बघुन हेवा वाटतो त्या सगळ्यांना 😊.... फार लक्ष द्यायचं नाही...... खुप प्रगती करा.. शुभेच्छा ❤
@maheshkhade9369
@maheshkhade9369 2 ай бұрын
Good morning Avi....Aajcha video pahun shocking vatle...hot ase tuzy growth pahun kahi lokana sahan hot nasel... bhetatil ase lok pudhe...don't worry to tuze continue thev... Me 8th class pasun tula pahtoy....sobat ekach batch vr vasun baryach Vela tiffin share keley apan...tevha pasun tu paristhiti mule tu mage nahi pahiles....ya platform vr jast nahi bolat paristhiti baddal ..but really aaj khup bhari vatte tuze success pahun and tu nehami ti frndship bond pan maintain thevlas... Lokanache kam ahe bolayyche but tu thambu nako and continue karat raha... How to manage personal and professional life te tuzya karun shikya sarkhe ahe....proud of you mitra...best wishes
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 ай бұрын
धन्यवाद मित्रा... कामात व्यस्थ असल्यामुळे तुझी कंमेंट जास्त येत नसल्या तरी आजची कंमेंट आली हे महत्वाचे आहे. हो भावा.. तू तर एकदम जवळचा खास मित्र... आठवीत भेटल्यापासून ते आतापर्यंत.. परिस्तिथी आपण बनवायची असते मित्रा आणि सोबत तुज्या सारखे मित्र असतील तर कसल आलेय टेन्शन.. आपल्या माणसांची सोबत असली कि पुढेच जाणार.. एकदम शांत बसले कि ते हि चांगले नाही म्हणून हा विडिओ केला आहे. कधीतरी प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. बाकी आयुष्य सुंदर आहे. मजेत जगायचे. नेहमी असाच पाठीशी राहा.. Thank you so much.
@I_agree_with_you
@I_agree_with_you 2 ай бұрын
Wish you all the best..keep enjoying life
@ashashirodkar3611
@ashashirodkar3611 2 ай бұрын
Gossips करू दे. ते घेवन बसू नको .Enjoy your life . All the best.God bless you and your family .
@vinodraut249
@vinodraut249 2 ай бұрын
❤️मस्त आहे दादा ❤️❤️
@kb5378
@kb5378 2 ай бұрын
Tu jase video banvtos tyavarun tuzi hushari, tuze sanskar kaltat. Tu khup shant swabhavacha, samaadhani vyakti ahes. God bless you.
@surendrapisat8144
@surendrapisat8144 2 ай бұрын
You give excellent replies to all comments though negative with modesty.
@akshaysharadasharad4327
@akshaysharadasharad4327 2 ай бұрын
तुझ्या धडपडीला सलाम! बाकी निगेटिव्ह कमेंटकडे दुर्लक्ष करणंच योग्य. खूप खूप सदिच्छा तुला. ♥️✨
@sahilsurve8652
@sahilsurve8652 2 ай бұрын
Hats Off to your dedication & Hardwork.Don't get disappointed keep on doing your best.Also no need for justification.Keep on going you are on the appropriate path. Keep on rocking and make the Kokankars proud... All the best!!!👍 ☺️
@nomadicexpat
@nomadicexpat 2 ай бұрын
Proud of you brother! Ignore the noise buddy..
@ganeshprabhu6552
@ganeshprabhu6552 2 ай бұрын
You r started growing now as professional utuber. Good change in you. I am proud of you
@siddheshsalpe9406
@siddheshsalpe9406 2 ай бұрын
Dada you are a great all time. Bhai konkani sanskruti japnara Manus mla khup aavdto. Tuje videos bhari astat ,love you Jai shivray❤
@prashantgaurav4297
@prashantgaurav4297 2 ай бұрын
अवी दादा तुझ आयुष आहे तुला हव तस जग लोक काहिही बोलू दे ज्याची त्याची परस्थीती त्याला माहिती असते लोकांच काय जातय बोलायला मला तुझे व्हिडिओ खुप आवडतात 👌👍
@RupeshSawantdesai
@RupeshSawantdesai Ай бұрын
You are doing a good job. Ignore the negative comments and keep uploading nice videos. Keep it up.😍
@KokankarAvinash
@KokankarAvinash Ай бұрын
Thank you, I will
@dolphinbhushan
@dolphinbhushan 2 ай бұрын
भावा आज मी पाहिला व्हिडिओ पाहिला तुझा,तुला subscribe पण केला , ह्या ज्या काही comment आहेत त्यांना दुर्लक्ष कर तू तुझा काम कर , खूप पुढे जाशील.आम्हाला अभिमान आहे तू कामा बरोबर गाव जपतोयस .
@bhaktirane2609
@bhaktirane2609 2 ай бұрын
Hallo अविनाश, तुझे videos मी सुरुवातीपासून नियमित पाहते, क्वचित् कॉमेंट करते,कारण videos ईतके छान असतात, कुठेच काही कमी नसते, specially, मला तुझे गावचे व्हिडिओज खूप आवडतात कारण निसर्ग प्रेम तर आहेच,पण तुझे videos तुझा स्वभाव सांगतात. मुंबईची जवाबदारी सांभाळून तू ज्या ओढीने गावी जातोस, आई एकटी आहे,तिला मदत म्हणून तिच्या कामात हातभार लावणे, त्यात तुझी कर्तव्य तत्परता दिसतेच. तरुण पिढीने तुझ्या कडून शिकण्यासारखे खूप आहे. आज तू सर्व प्रश्नांना ज्या सैयमा ने उत्तरे दिलीस,त्यातून तुझे संस्कार दिसून येतात. असो,तुला खूप पुढे जायचे आहे,छान videos करायचे आहेत.तुझ्या व्हिडिओ मध्ये तोच तोच पणा कधीही नसतो,काही youtubers आपल्या गावाचे भांडवल करून दर वर्षी तेच तेच content करतात तेव्हा फार वाईट वाटतं, कुठेही मेहनत नाही,आपला कॅमेरा गरागरा फिरवायचा, आपलं लाईफ पब्लिक करायचे,आणि negative comments delet करायच्या,पण आज तू negative comments ही वाचून त्यांना समर्पक उत्तरे दिलीस,खरतर त्याची गरज ही नव्हती. असो,पुढे जात रहा,इतका की मागे पाहायला तुला उसंत ही न मिळो. खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
@sujataapradh9213
@sujataapradh9213 2 ай бұрын
बिन पगारी लोक खूप आहेत. जे तुझ्या साठी लक्ष ठेऊन आहेत.
@amoladhapure7851
@amoladhapure7851 2 ай бұрын
कोकण चा राजामाणुस आहेस इतका छान सुंदर कोकण दाखवतोस तू असाच रहा जसा आहे तसा
@chandrakantmandavkar1173
@chandrakantmandavkar1173 2 ай бұрын
अविनाश तू ग्रेट आहेस
@sunilgurav7012
@sunilgurav7012 2 ай бұрын
भावा मला तुझा खूप अभिमान वाटतो. आपल्यातील काही जणानां पुढे जाणाऱ्याचे पाहवत नाही.पण आपण त्याकडे लक्ष न देता तू पूढे जात रहा. तुला यश नक्की मिळेल. जय महाराष्ट्र
@vishaltatkare2684
@vishaltatkare2684 2 ай бұрын
दादा तुझी प्रगती चालू आहे ना त्याच्यामुळे हे लोक तुझ्यावरती जळणारच आम्हाला अभिमान आहे तुझा
@vandanamhaske1097
@vandanamhaske1097 2 ай бұрын
कोकणची विडीयो छान आहे मस्त वाटतात काय तरी गरज वाटत नाही काय जौब करतो काय नाही विडीयो येतात ते भारी असतात
@Minendra
@Minendra 2 ай бұрын
@kokankar Avinash, You are doing really well, and I am your huge fan. Any job is temporary, but your skills are permanent.
@amolbhilare80
@amolbhilare80 2 ай бұрын
अविनाश भाऊ तुझे चांगले व्हिडिओ असतात. मला खूप आवडतात मी रोज आवडीने बघतो. कारण आमचा गाव सुद्धा असंच खेडेगाव आहे पेण तालुक्यामध्ये.
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 117 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 19 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 41 МЛН