कोकणात भाजावळ कशी करतात ? भाताच्या रोपांसाठी जमीन पोषक बनवण्याची पद्धत - Shetichi Bhajaval : Konkan

  Рет қаралды 74,070

Kokankar Avinash

Kokankar Avinash

3 жыл бұрын

गावाला शेतीच्या कमला सुरवात झालेय. एप्रिल महिना संपत आला कि शेतीच्या कामाला जोर येतो. आता कोकणात सर्वीकडे #भाजावल करायला सुरवात झाली. पेरणीसाठी पोषक जमीन व्होवी म्हणून भाजावलं केली जाते. भाजवळ करण्यासाठी २ ३ दिवस जातात. या जागेवर मग पेरणी केली जाते आणि भाताची रोपे घेतली जातात.
#KokanFarming #KonkanFarming #RiceFarm
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZbin : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZbinr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZbinr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Work hard! Stay Positive !!

Пікірлер: 426
@sachinmahadik844
@sachinmahadik844 3 жыл бұрын
मयुरी वहिनींना मानले पाहिजे मुंबईत राहुन सुध्दा गावची शेतीची कामे आवडीने करते. खरच आवि तुला खुप समजुदार बायको भेटली. आताच्या मुली क्वचितच मयुरी वहिनींसारख्या भेटतात.भावा तु खुप नशीबवान आहेस
@kk846
@kk846 3 жыл бұрын
मयुरी वहिनींना खरंच मानलं पाहिजे, सगळीकडे खुप छान प्रकारे ऍडजेस्ट होतात. आणि mumbit राहून पण गावची काम आवडीने करतात. 👍👍👍
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 жыл бұрын
अविनाश तुझी आई खूप कष्टाळू आहे.सांभाळ तिला.मयुरी एकदम मस्त मुंबई च्या पोरींना गावची काम येत नाही असं सगळे बोलतात पण तू दाखवून दिलंस की आम्ही हे पण करू शकतो.नेहमी हसत असते
@diptigurav1594
@diptigurav1594 3 жыл бұрын
बरोबर आहे दादा तुझ आपण जरी मुंबईला राहत असलो तरी गावची काम यायला पाहिजे आपण शेतकर्यांची मुल आहोत .
@sontoshdait6789
@sontoshdait6789 3 жыл бұрын
दादा तुझी आई खूप मेहनती आहे आईला नमस्कार सांग
@ravindrabarhate2116
@ravindrabarhate2116 3 жыл бұрын
आई ची माया आहे भाऊ तुमच्यावर
@deepashivalkar2586
@deepashivalkar2586 3 жыл бұрын
मयुरीला खूपच उत्साह आला आहें. गोड मुलगी आहें. ती तुला नक्कीच उत्कर्षांकडे नेईल.👍👍👍👍👍
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 жыл бұрын
अविनाश तुझ्या आईच्या कष्ट करण्याला तोड नाहीं अपार कष्ट आहेत तिचे. तिला नमस्कार सांग आणि मयुरी पण खुशीने शिकतेय. व्हिडीओ खूप छान माहिती पूर्ण बनवला आहेस.आवडला.
@rakeshkalamkar8855
@rakeshkalamkar8855 3 жыл бұрын
तुझे वीडियो बघायला खूप आतुरता असते ....तुझे वीडियो बघुन मला सुद्धा माझे गावातील दिवस आठवतात..कोकणातील जिवन साधे असते, पण खूप समाधानाचे आणी आपुलकीचे असते..! तुझ्या आईला बघुन मला माझ्या आईची आठवण येते ...ती सुद्धा तुझ्या आई सारखी साधी आणी शांत आहे ....तुला मनापासुन शुभेच्छा अवी
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 жыл бұрын
धन्यवाद ❣️
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 3 жыл бұрын
जे आहे. जस आहे. तसेच दाखवतोस. हे फार म्हत्वाच , कुठलाच बडेजाव नाही. आमच्याकडे भात शेती होत नाही. माञ तुझे सर्वच व्हिडीओ आवडतात.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 жыл бұрын
धन्यवाद
@sahiljadhav385
@sahiljadhav385 3 жыл бұрын
एक नंबर दादा तुझी भाजावल झाली आहे . तुझ्या शेतात एक गवताची काडी सुध्दा होणार नाही .
@sharadutekar
@sharadutekar 3 жыл бұрын
हे सुख इतर सगळ्या सुखा पेक्षा मनाला खूप शांती देऊन जात. मित्रा तू खूप नशीबवान आहेस तुझी बायको हसत हसत ही सर्व काम करते. आईची आणि बायकोची काळजी घे.
@monalipatil1968
@monalipatil1968 3 жыл бұрын
मयुरी आणि तुझी जोडी खूपच छान,मयुरी खूप छान बोलते आणि smile छान, तू पण छान explain करतो
@suryakantdude5957
@suryakantdude5957 3 жыл бұрын
अवि दा तुझं हे शेतीच काम बघून जाम मजा आली आणि अजून ज्यांना ही काम माहीत नसतील ते ही उत्साही झाले असतील शेतीची कामे करायला
@Tanaya0611
@Tanaya0611 3 жыл бұрын
आज तुझ्यामुळे खुप वषाँनी भाजावळ बघायला मिळाली. खुप धन्यवाद.
@aastha6211
@aastha6211 Жыл бұрын
Mala pn..gavi astana mi sagli kam aai sobat karayche.....kashtach kam aahe ..pn jevha mehntich फळ मिळत tevhacha aanand gagnat mavat nahi..
@sachinnaik3903
@sachinnaik3903 3 жыл бұрын
तुझ्या या व्हिडिओ मुळे लहानपणीची आठवण झाली, उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचो तेव्हा अशी शेती ची कामं करायचो,आता आमच्या गावी कोणीही शेती करत नाही, तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात, आई खूप कष्टाळू आहेत, तीची सदैव काळजी घ्या, मजेत रहा, काळजी घ्या. 🙏👍👍👍
@MultiMayur22
@MultiMayur22 3 жыл бұрын
खुप मस्त वाटलं भाजवणीचा व्हिडिओ बघून, जुन्या आठवणी मध्ये रमलो, आपल्या कोकणात खूप जास्त मेहनत घ्यावी लागते सुपीक शेतीसाठी, तुमचा साधेपणा भावतो मनाला ....Thanks Avinash
@QualityTimewithPrasad
@QualityTimewithPrasad 3 жыл бұрын
खूप छान विडिओ आहे अविनाश, जगातील सर्व सुख एकीकडे आणि कोकणातील जीवन एकीकडे ...अप्रतिम ❣️
@sayali5486
@sayali5486 3 жыл бұрын
खूप छान मयूरी कामकरते. उन्हातून
@flightindiapune4288
@flightindiapune4288 3 жыл бұрын
Your wife Mayuri is really very cooperative.very cute
@ushamhatregujar1541
@ushamhatregujar1541 3 жыл бұрын
मयुरी खूप छान आहे सगळे संभाळून घेते चांगली साथ देते दोघे चांगले रहा खुश रहा🙏🏻👍
@ashashirodkar3235
@ashashirodkar3235 3 жыл бұрын
आईच्या मेहनतीला सलाम मयूरी खुप छान काम करते,👍👌👌👌
@urmilabane2566
@urmilabane2566 3 жыл бұрын
Mayuri chaan always smile face
@gayatridevikudwalkar9485
@gayatridevikudwalkar9485 3 жыл бұрын
खरच गावी जन्म घेतल्या चा हा फायदा असतो गावचे खर जीवन माहित होतं.. ते शहरात जन्म घेऊन नाही समजत... मयूरी खूप छान साथ देते... आई ह्या वयात पण किती कष्ट करतात
@dipakjade6336
@dipakjade6336 3 жыл бұрын
अविनाश तु आणि मयुरी पक्के शेतकरी वाटलात आणि शेतावरती तुम्ही जी बाकरी खाल्ली खूप छान वेगळीच मजा असते विडिओ छान आहे
@surbhi2780
@surbhi2780 3 жыл бұрын
आई फार चांगली आहे.आणि खूपच शांत आहे 🙏
@aartisawant4866
@aartisawant4866 3 жыл бұрын
खूप मस्त वाटला व्हीडीओ. हे सर्व मी अनुभवलेलं आहे.तुझी आई अजून खूप मेहनत करते.नमस्कार तिला...🙏
@dattaramkatkar2385
@dattaramkatkar2385 3 жыл бұрын
मयुरीला कामाची आवड आहे. मस्त
@yogeshgaurat
@yogeshgaurat 3 жыл бұрын
एक नंबर दादा
@ashuv481
@ashuv481 3 жыл бұрын
Shetich.. Kam... Real hardworking.... Amhi vidarbha mdhe rahto... He video khup navin mahiti detat amhala..... Appreciate to mayuri didi....
@nileshmhatre2923
@nileshmhatre2923 3 жыл бұрын
कष्ट काय असतात ते शेतीची कामे केल्यावरच समजते तू आणि तुझी आई खूप मेहनती आहे वहिनी पण मुंबईत राहून सुद्धा ही कामे आवडीने करते तू लकी आहेस तुला अशी बायको मिळाली..... 💞💞ब्लॉग छान होता 👌👌
@ashwiniwaze1365
@ashwiniwaze1365 3 жыл бұрын
Khup nashibvan aahe ,khup kashtalu bayko bhetli tula ,aailapn tevhdhich madat ,tumchya mehantich fal khup god bhetel tumhala 🙏
@sujatarakeshghorpade3242
@sujatarakeshghorpade3242 3 жыл бұрын
खुप छान आम्ही पण लहान पाणि भाजावळ करयला आमच्या शेतात मदत करत होतो..खुप मज्जा येयची.
@vishalpawar7858
@vishalpawar7858 3 жыл бұрын
Mast Khup Chaan.. vlog..
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 жыл бұрын
Vha.. sheti chi kame pan tumhala yetet. ani mayuri sudha sagli kade adjust hote.. Ani Aai tar far kashtalu ahet👌👌👌👌
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
खूपच छान
@vaijayantamandavkar1868
@vaijayantamandavkar1868 3 жыл бұрын
Khup varshane bhajaval pahayala milali.👌👌👌👍👍👍
@swatisalunkhe1020
@swatisalunkhe1020 3 жыл бұрын
वहिनीसाहेब अशाच हसत मुख रहा
@mimumbaikar45
@mimumbaikar45 3 жыл бұрын
Khup chhan Avinash. Mast video.
@leenalambe4534
@leenalambe4534 3 жыл бұрын
Khup Changli Mahiti Dili. Chan
@rajendrakhot6182
@rajendrakhot6182 3 жыл бұрын
फारच छान अणि माहितीपूर्ण विडिओ आहे.
@koknatlawagh7436
@koknatlawagh7436 3 жыл бұрын
छान झाला विडिओ
@rupalsawant5527
@rupalsawant5527 3 жыл бұрын
Wah chan...tuzhi wife khup supportive Ahe...cute face ,always smiling ...love such humans...
@meenakshidambare7815
@meenakshidambare7815 3 жыл бұрын
Khup Chan video
@thebludragongaming
@thebludragongaming 3 жыл бұрын
शेतीच्या कामाला, मेहनतीला तोड नाही. मयुरीला एक👌👍, आई फार कष्टाळू आहेत. सुंदर व्हिडीओ ,गावचे वातवरण किती सुखद असते.👌👍.
@mak940
@mak940 3 жыл бұрын
एकदम मस्त विडीओ एक नंबर😍👍
@Arts0123
@Arts0123 3 жыл бұрын
मस्त आहे विडिओ Avinash दादा🤗🤗🥳🥳🤞🤞❣️❣️
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 жыл бұрын
खूप छान माहिती
@kailasharu6456
@kailasharu6456 3 жыл бұрын
खुप छान अविनाश
@gangadharayare6724
@gangadharayare6724 3 жыл бұрын
लय भारी अविनाश !!!
@vinayaksitap3563
@vinayaksitap3563 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@arachanachavan5944
@arachanachavan5944 3 жыл бұрын
Khupach chhan
@aniljadhav396
@aniljadhav396 3 жыл бұрын
भाजावल व्हिडिओ मस्त मित्रा
@ashishshinde9818
@ashishshinde9818 3 жыл бұрын
छान वाटल खरा कोकणी शेतकरी 🙏🙏
@aakankshashirodkar4530
@aakankshashirodkar4530 3 жыл бұрын
Masta video bhari!!!!!!
@jrk3689
@jrk3689 3 жыл бұрын
मेहनत आहे, सलाम. छान वीडियो आहे.
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@avanizende843
@avanizende843 3 жыл бұрын
मस्त झाला व्हिडिओ असेच विडिओ बनवत जा.
@raghunathbhuwad1193
@raghunathbhuwad1193 3 жыл бұрын
लय भारी.❤️❤️❤️❤️
@shobhadate1961
@shobhadate1961 3 жыл бұрын
खुप छान
@amrutarane3575
@amrutarane3575 3 жыл бұрын
Khup mast dada. Gavacha jeeven khup mast.
@diwakarmestry279
@diwakarmestry279 3 жыл бұрын
खरंच खूप छान
@rampingalkar5357
@rampingalkar5357 3 жыл бұрын
सुंदर...
@sarikazore515
@sarikazore515 3 жыл бұрын
Khupch chan Vahini
@roshanisuryawanshi1026
@roshanisuryawanshi1026 3 жыл бұрын
Khup mast salam aahe tumachya mehantila god bless you Dada vahini aai tc
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 3 жыл бұрын
Bhari bhajavani chi mahiti mast video
@jindgiekhunarpoornimachoug1837
@jindgiekhunarpoornimachoug1837 3 жыл бұрын
Khup chan. ..
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 3 жыл бұрын
खूप,खूप,छान
@vaishaliniragude7774
@vaishaliniragude7774 3 жыл бұрын
Khupch mast video ahe.. aai Ani Vahini tr 1 no. 👌
@sujitjadhav3570
@sujitjadhav3570 3 жыл бұрын
खुपचं भारी होती शेतीची भाजवळ👌आमच्या कडे पण शेतीची भाजवन होते तुमच्या सारख्याच पद्धतीने दादा आई आणि वहिनी खुपचं भारी पद्धतीने सर्व काही काम चांगल्या रीतीने काम करत होते आणि तू खुपचं भारी पद्धतीने विडिओ करून आम्हाला दाखवत पण होतास आणि माहितीपण चांगल्या रीतीने सांगता सांगता काम पण करत होतास भारीच आहेस तू दादा तू घरातील सर्व काम करून आम्हाला गावची खुपचं चांगली माहिती देत होतास आवडलं हे सर्व ऐकून आणि भाजवळ कशी असते ते बघुन आम्हालापण शेती विषयी खुप चांगली माहिती भेटली भारीच असतात दादा तुझे सर्वच विडिओ 👍
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 жыл бұрын
धन्यवाद ❣️
@sachinasugade4447
@sachinasugade4447 3 жыл бұрын
Khup mahent kelat tumhi sagleni🙏🙏❤️❤️👌👌
@vishwanathpadwal4225
@vishwanathpadwal4225 3 жыл бұрын
खुप छान 👌👌
@thecrazymind9956
@thecrazymind9956 3 жыл бұрын
खुपच काम केलस भावा
@vikasghadshi8764
@vikasghadshi8764 3 жыл бұрын
Mast. Khup chan samajun sangatos tu.
@RahulArtFactory.
@RahulArtFactory. 3 жыл бұрын
दादा खूपच भारी....
@santoshsable6295
@santoshsable6295 3 жыл бұрын
Khup khup chan bhava video
@sandipsutar7891
@sandipsutar7891 3 жыл бұрын
एक नंबर...👌
@roshananjikar4612
@roshananjikar4612 3 жыл бұрын
Khup Chan AVI Dada
@savideos1234
@savideos1234 3 жыл бұрын
Khup chan information. Nice video and farming process 👌👌🙂🙂
@godsmasterpiece2775
@godsmasterpiece2775 3 жыл бұрын
Bhari👍👍👍👍👍👍👍
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 3 жыл бұрын
खूप छान भावा अविनाश 👍 प्रथम आई ला मनापासून अभिनंदन करतो 👍 असच दोघांनी मयुरी आणि तु आई ला मदत करत राहा 👍 आई ची काळजी घ्यावी 👍 पावसलापूर्वी कामे करून घ्या 👍 तोधि आई ला काम कमी होईल 👍 अशी मी आशा करतो 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 तोपर्यन्त 🚩 जय शिवराय 🚩
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 жыл бұрын
धन्यवाद ❣️ हो नक्किच गावी आहे तर आईला help तर होतच राहणार. यावर्षी दोघे जण आहोत आईसोबत 😊
@firojmulla9093
@firojmulla9093 3 жыл бұрын
खुप छान👍👍👍👍
@Dr.Shant_
@Dr.Shant_ 3 жыл бұрын
Superb bhau👍
@sonalishringarpure5785
@sonalishringarpure5785 3 жыл бұрын
Khup mahitipurn video hota.amchya sarkhye Jeni sheti chi kamme kadhi pahili nahi tenchya sathi khup chhan informative video .mast
@amitdalvi1980
@amitdalvi1980 3 жыл бұрын
Khup Chan mahiti dili
@gajanantotre9969
@gajanantotre9969 3 жыл бұрын
खुप छान विडिओ कोकणात शेतीच्या कामाची माहिती दिली धन्यवाद
@sandeepharchilkar3797
@sandeepharchilkar3797 3 жыл бұрын
Khup mast mahiti dili.
@vaidehiysurve4922
@vaidehiysurve4922 3 жыл бұрын
Mayuri is really grate, very adjustable & always happy, keep it up, I like to see ur vlogs.
@smitabendre2392
@smitabendre2392 3 жыл бұрын
Khup mehanatiche kam aahe. Amachyaparayant hi Kame share kelyabadal dhanyavad
@bandukhadake1845
@bandukhadake1845 3 жыл бұрын
मस्त
@mayurgawde2182
@mayurgawde2182 3 жыл бұрын
खूप छान भाव , छान विडिओ
@shrutikamanjrekar6586
@shrutikamanjrekar6586 3 жыл бұрын
Apli jamin aani tyat shetichi kaam karna ek sundar anubhav aahe. Khup chan.
@jayantpalande3567
@jayantpalande3567 3 жыл бұрын
Apratim video bhau. Khup sundar video zala ahe👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@vaidehiysurve4922
@vaidehiysurve4922 3 жыл бұрын
Dada, ur mother is so simple & in this age she is very hard working.
@roshandhawale4815
@roshandhawale4815 3 жыл бұрын
Navin mahiti,chan
@sanjaykokare5596
@sanjaykokare5596 3 жыл бұрын
Khup chaan
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 жыл бұрын
छान👌👌👌👍👍
@akshaykoliphotography1837
@akshaykoliphotography1837 3 жыл бұрын
खुप छान न्याहारी दादा 👌👌
@prashantshinde3239
@prashantshinde3239 3 жыл бұрын
Hi khari mehnat shetichi mashagat bhajaval. Khup chan ahe video 🙏🙏🙏
@amolkadam157
@amolkadam157 3 жыл бұрын
Avinash your a Great Person....
@snehalt4548
@snehalt4548 3 жыл бұрын
Chaan mahiti bhajaval baddal milali Dhanyavad 👌👌👌👍👍
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 27 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 12 МЛН
नवरा घरी नसतांना दिराचा छळ 😅#मराठीशॉर्टफिल्म
25:10
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 55 М.