उद्या मनोज जारांगे यांच्या रॅलीची सुरुवात येथूनच होती. काय भानगड समजत नाही.
@shantanu55652 ай бұрын
We'll rise from the ashes. Property lost, but hope and love remain."
@mahendrakamat59602 ай бұрын
नक्की आग लागली की....? कारण अनेक राजकीय नेत्यांचा, शिक्षण सम्राटांचा आजकाल कोल्हापुरात मोक्याच्या जागांवर डोळा आहे.
@nileshpatil3722 ай бұрын
🙏🏻नमस्कार.. ☝🏻या घटनेमुळे इ.स. २००७ साली प्रदर्शित झालेला शारूखखान व दिपीका पादुकोण ची प्रमुख भुमिका असलेल्या 'ओम शांती ओम' या हिंदी सिनेमाची आठवण झाली. त्या सिनेमामध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना/दृष्य दाखविण्यात आलेल होत.🧐 🙏🏻धन्यवाद🙏🏻
@dakshtachoudhari36162 ай бұрын
एक ऐतिहासिक वारसा कसा काय नष्ट झालं ? 😢😢😢
@namimusic15122 ай бұрын
आजंच कसं झालं हे 😓 ९ ऑगस्ट १८९० केशवराव भोसले यांची जयंती आहे