अप्रतिम मुलाखत कृष्णात खोतांच्या कष्टाचा सन्मान झाला असं मी मानतो आणि मराठी साहित्यात उभारी घेऊ पाहणाऱ्या लेखकांना मार्गदर्शन पर मुलाखत आहे
@abhijeetlad15498 ай бұрын
सामजिक जीवनाची खोलवर जाणिव,वास्तविकतेच भान, व लेखकाची समाज जीवनातील भूमिका काय असावी याचे उत्तम उदाहरण . 😊
@vbpmvp11 ай бұрын
फार सरळ सोप्या व मराठमोळ्या भाषेत खोत साहेब व्यक्त झालेत. आमच्या सारख्या नविन काही लिहीणा-यांसाठी प्रेरणा आहे आपली ही मुलाखत. धन्यवाद BBC….🙏🏻
@mohanshinde829111 ай бұрын
लेखक 'साहेब' कधी झाला?
@jagdishrajguru382711 ай бұрын
@@mohanshinde8291जळफळाट झालाना.
@vinodpkulkarni9 ай бұрын
Attach
@sangitagurav221111 ай бұрын
ग्लॅमर पासून दूर निर्जन एकांतात ज्ञानप्राप्तीसाठी विशिष्ट ध्येयाने ध्यानस्थ योग्याची झलक आपल्यात जाणवतीये .. अभ्यासपूर्ण..माहितीपूर्ण मुलाखत.. खूप अभिनंदन सर!!🎉 पुस्तक वाचायला कुठे मिळेल...
@PBGROUP10011 ай бұрын
अप्रतिम मामांजी...खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@nishikanttendulkar881411 ай бұрын
शिक्षकाची नोकरी करता करता एका लेखकाने जन्म घेतला आहे. पुस्तक वाचायची उत्कंठा वाढली. आभार!
@chitrashirbhategulhane520711 ай бұрын
Thanks BBC मराठी. तुमच्यामुळे हा विषय मी आज वाचायला घेणार❤
@sangitagurav221111 ай бұрын
ग्लॅमर पासून दूर निर्जन एकांतात ज्ञानप्राप्तीसाठी विशिष्ट ध्येयाने ध्यानस्थ योग्याची झलक आपल्यात जाणवतीये .. अभ्यासपूर्ण..माहितीपूर्ण मुलाखत.. खूप अभिनंदन सर!! पुस्तक वाचायला कुठे मिळेल...
@adityanilkanth97711 ай бұрын
अभिनंदन सर👍💐
@marutipatil821611 ай бұрын
अप्रतिम सर.खूप छान विचार.
@pandavashish14011 ай бұрын
खूप अभिमान वाटतो - लेखक कोल्हापुरातून येतात. महाराष्ट्रत.
@ArtistSwapniilPaatil11 ай бұрын
सर खुप छान विचार मांडले आहेत.धन्यवाद
@prakashpatekar2211 ай бұрын
अभिनंदन
@vijithjangam0227411 ай бұрын
सरकार प्रायोजित साहित्य संमेलनात राजकीय लोकांची गर्दी असते, खाजगी मराठी साहित्य संमेलन सुरू झाले तर मराठी लेखक आणि प्रकाशक यांना प्रसिद्धी, पैसा मिळेल तसेच नवीन मराठी वाचक वर्ग वाढेल.
@bajiraokamble18345 ай бұрын
❤❤❤ great sir
@Patil98311 ай бұрын
Thanks for BBC
@jyotilokhande-l6t5 ай бұрын
😊 khup chan ❤
@priyadeshmukh871411 ай бұрын
Great bhet
@pratibhapatil956111 ай бұрын
खूप छान
@VijayPawar-sz6gq11 ай бұрын
👌 Insights....lovely choice of Marathi words in d discussion
@santoshkumbharkar63611 ай бұрын
❤
@sudinsawant64911 ай бұрын
देशाची सोडा महाराष्ट्राची वाचन संस्कृती संपत चालली आहे. याला जबाबदार शासनाचे लालघोटे लेखकच जबाबदार आहेत. साहित्य संमेलने म्हणजे बाजार बसव्यांचा कारभार आहे.
@maheshshinde159611 ай бұрын
शेतकरी मुलाच्या लग्नाबाबत किंवा आजच्या मुलांच्या लग्नाबाबत एखादी कादंबरी येणे आवश्यक आहे
@maheshshinde159611 ай бұрын
मीडिया चित्रपट कलाकार राजकीय नेते क्रिकेटर
@mohanshinde829111 ай бұрын
😂😂😂 सुधरा. कुठल्या 30-40 वर्षे मागील गोष्टी सांगताय राव? आत्ताचं बोला.
@jagdishrajguru382711 ай бұрын
अरे तुला काय वाटतं मीच लई शहाणा.जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे.