तुमचं काय ठरायचं ते ठरु द्या पण २०२४ तुम्हाला सत्ते ठेवायचे नाही हे आमचं ठरलयं
@pma11612 жыл бұрын
एकदम बरोबर
@lofiLovers_212 жыл бұрын
2024 madhe purn bahumatne bhajpa 🚩🚩🚩
@shivajighorad34492 жыл бұрын
वाट बघा बीजेपी पुर्ण बहुमताने निवडून येईल म्हणे..... ४० आमदार निवडून आणून दाखवा
@ganpatyadav37722 жыл бұрын
थोड थांबा 2024 कशाला जून मध्ये सरकार च काय होत ते बघा सरकार पत्त्या प्रमाणे कोसळेल
@lofiLovers_212 жыл бұрын
@@shivajighorad3449 BJP che 106 aamdar ahe 🚩🚩🚩
@patil60952 жыл бұрын
2024 ला आम्ही ठरवतो बरोबर.
@sunilmasalkar42632 жыл бұрын
योग्य उत्तर आहे,
@amolambhore5002 жыл бұрын
अतिशय सुंदर उतर आहे
@_gaming_sv2 жыл бұрын
तुम्ही आधीपासूनच भाजप आहेत ना
@patil60952 жыл бұрын
@@_gaming_sv मी कांग्रेसला मत दिलय
@sidhajimashale3642 жыл бұрын
अनाजी पंत gang distay
@vasantakhare67792 жыл бұрын
तुम्ही ठरवलय, पन आता " 2024 ला जनतेनही ठरवलय तुम्ही नको म्हनुन " जनता जे ठरवेल तेच होनार
@suhasdeshmukh2782 жыл бұрын
खरंय 2024मध्ये फक्त भाजप
@skpart96102 жыл бұрын
🔔
@pramodlokhande39342 жыл бұрын
विसरू नका बंटी पाटील साहेबांच्या मूळे तुमचे दोन खासदार आहेत संजय राऊत साहेब विसरू नका
@vivekanandchavan27282 жыл бұрын
2024 ला कोल्हापूरचं दाखवून देईल तुम्हाला तुमची किंमत!
@pma11612 жыл бұрын
व्वा! कोल्हापुरकर व्वा! ही राऊतांसारखी घान आपल्या जिल्ह्यात नको,
@mahadevpalkhe18642 жыл бұрын
असं वाटतं की शिवसेना हतबल झाली असं वाटत आहे
@sandipraodeshmukh82682 жыл бұрын
२०२४ पर्यंत थांबा जनताच ठरवते बरोबर, संजय राऊत....
@laxmannavle5982 жыл бұрын
जनतेच्या फायद्याचे सोडून सगळ ठरल % सरकार
@ganeshadsul98272 жыл бұрын
2024 ला आमच पन ठरलय भाजप
@hankarkavach2 жыл бұрын
बरोबर भावा ✌️
@खोकेसरकार2 жыл бұрын
वसूली करायचं ठरलं असेल बहुतेक
@ganeshkhade37312 жыл бұрын
महाराष्ट्राच्या जनतेच्या पण ठरलं आहे 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे
@shivajipowar16852 жыл бұрын
असलं विचित्र सरकार प्रगत महाराष्ट्रात पहिल्यांदाच बघायला मिळते आहे .
@sunilmasalkar42632 жыл бұрын
काहीही बोला पण काँग्रेस पाठिंबा काढू शकत नाही, कारण गळती लागली आहे।
@samadhanjadhav70722 жыл бұрын
आमचं ठरलंय किंग मेकर सतेज पाटील🔥🔥❤️
@sanjayambavkarphotography25642 жыл бұрын
सन्मान भीक मागून मिळत नाही संजय राऊत तुम्ही लाचार झालायत तुम्हाला मत न देण्याचं आमचं ठरलंय
@RahulPatil-fs7bc2 жыл бұрын
नाद करायचा नाय बंटी पाटील साहेब तुमचं बाप आहे.
@rangraochavan16162 жыл бұрын
शिवसेना खुप घाबरली आहे.
@narendrajadhav78292 жыл бұрын
😂😂
@machindrabade45552 жыл бұрын
तुम्ही किती पण ठरवा ... शेवटी 2024 ला आम्ही ठरवणार
@hinduaryan28362 жыл бұрын
Kolhapur la vikas Kami ..... Rajkaran jast jhale😑
@Starpubg90672 жыл бұрын
2024 ला आम्ही ठरवू.....✌🏻🚩
@sanjaypatil78402 жыл бұрын
संजय राऊत साहेब तुमी फक्त मुबंई महनगरपालीका सांभाळा कोल्हापूरात बंटी पाटील साहेब आहेत .🙏🙏🙏
@rameshpawar62402 жыл бұрын
न.१ चे बेशरम, हलकट, नालायक, नॉटी हे लोक..यापेक्षा चागलं मत आम्हाला नाही मांडता येणार..
@girishpatil21742 жыл бұрын
Sanjay ravut cha tharvun game kartil vatate
@keepsocialdistance16432 жыл бұрын
महाभकास😀😀😀😀😀
@krishnadesai48172 жыл бұрын
राऊत साहेब .मा .श्री .बंटी पाटीलानि ठरवलं ; म्हणुन आपल्या शिवसेने चे उमेदवार कोल्हापुरात खासदार झाले.. आणि हो'', हे कोल्हापूर आहे !!प्रत जर पाटलांनी ठरवलं तर तुमच्या पक्षाला.....!!!!!????😊
@akshayshinde81822 жыл бұрын
2024 तुम्हाला जनता तुमची जागा दाखवील.. धन्यवाद
@sanjuchavan21592 жыл бұрын
राऊत बंटी साहेबांना डिवचू नका नाहितर वेगळच ठरऊ दोन खाजदार बंटी साहेबां मुळे आलेत विसरलात
@arunmnayak2 жыл бұрын
Satej Saheb Jindabad .. king maker
@rahulnaik9712 жыл бұрын
Only bjp 2024 Mug hath milwa Hahahaha hahahaha
@ilovearth49452 жыл бұрын
आधीच ठरलयं मिळून मिसळून खायचं हे फक्त नाटकं सुरू आहेत जनतेला खुळयात काढायचं चालू आहे 😂
@jaisinghmarutiraopatil6442 жыл бұрын
जो बिडेन आणि पुतिन यांची ऐतिहासिक भेट .
@someshekharsakunatti4462 жыл бұрын
Punit nave Putin
@jaisinghmarutiraopatil6442 жыл бұрын
@@someshekharsakunatti446 सुधारले धन्यवाद
@omkarpatil90662 жыл бұрын
तुम्ही कोणाचा पण नाद करा पण बंटी पाटलांचा कधी करू नका 💯💪💪💪💪💪💪💪💪💪✨ बघूया महापुरात कोण येते ते राऊत येतात का बंटी पाटील 💪
@pramodlokhande39342 жыл бұрын
बंटी पाटील कोल्हापूर प्रेमी नाद नाही करायचा आमच्या ढाण्या वाघाचा🔥
@krish-wg2io2 жыл бұрын
Naad kara pan bunty patil sahebancha naye 👑👑👑👑👑👑👑👑👑
@nikhilgavade59272 жыл бұрын
प्रकाश अबिटकर आमदार आहेत शिवसेनेचे
@johnkeyer24542 жыл бұрын
Hmmm
@rahuldeshmukh59702 жыл бұрын
2024 वाटच पहात आहे आमचे नक्की ठरवलय तुम्हाला aptyach
@pratikpatil1812 жыл бұрын
बंटी साहेब
@sudamkumbhar70882 жыл бұрын
संजय राऊत नि कोल्हापूर मध्ये नको ते वक्तव्य केल्यामुळे कोल्हापूर मध्ये महाआघाडी मध्ये महा बिघाडी होणार हे नक्कीच... कारण कोल्हापूर सतेज पाटील किंगमेकर आहेत सध्या.....नको ते भाष्य करून सगळी घाण केली राऊत नि.... कारण संजय पवार यांचे कार्य छान आहे कोल्हापूर मध्ये... पण अशा एकरी बोलण्याने... राऊत ला उगीच कोल्हापूर ला आणलं
@shreyaspatil93812 жыл бұрын
Only bunty saheb
@RohitPatil-gh9nd2 жыл бұрын
कोल्हापूर चा खासदार बंटी साहेब मुळे झाला आहे हे लक्षात ठेवा संजय राऊत..... २०२४ काय लय लांब नाही....
@sanjaytendulkar80892 жыл бұрын
Kirtikar bolale rastrwadi chor ahe
@prakashsuryavanshi14392 жыл бұрын
जनतेच ठरलय 100% तिघाडी सरकारला 2024 ला घरी बसवणार.
@subhashlondhe71442 жыл бұрын
Nalayk politics Sanjay Raut MVA Sarkar
@sanjaynawale2552 жыл бұрын
ऎकलं. पण समजलं नाही
@roshanmulik77782 жыл бұрын
2024 ला दोघेही घरात फकत भाजप 🔥💯
@SantoshKumar-bc9be2 жыл бұрын
कुरबुरी करणे म्हणजे विकास करणे असं वाटतंय याना !! आता जनता यांना धडा शिकवायला आतुर झालेली आहे. याचा प्रत्यय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांपासून दिसून येईल .
@kanchansawant90802 жыл бұрын
कितीही भांडले किंवा कितीही टीका केली तरी मविआ सरकार पांच वर्षे तरी व्यवस्थित चालेल . असं बोलबच्चन सभेत टाळ्या मिळविण्यासाठी करावं लागतं 😀
@raghunathturankar63632 жыл бұрын
Besram
@pramoddeore71412 жыл бұрын
पाच वर्षे फक्त टोलेबाजी करा हो कामा बद्द्ल काही बोलत जाऊ नका शरद पवार मुळे महाराष्ट्र चळवळ वाटोळं करून टाकले आहे
@arjunchavan20122 жыл бұрын
तुमच ठरलयं,,, जनता ही वाट पाहत आहे,,, निवडणूक कधी येतेय,,,
@ओमसमाधान2 жыл бұрын
🙏👍💯
@chetanjasud2 жыл бұрын
जनतेचंही ठरलंय, धर्म बदललेल्या पक्षाला घरात बसविण्याचे
@SachinPatil-ip9vy2 жыл бұрын
डोन्ट वरी आम्ही जनता तुमच्या तीन पक्षांचा करेक्ट कार्यक्रम करतो....२०२४
@kishorkamble67112 жыл бұрын
देशात कोणाचं काय पण ठरू दे. कोल्हापुरात आमचं ठरलंय पॅटर्न ठरलेला आहे 🔥
@sudhakarmhaske7982 жыл бұрын
ठरले आमचे 2024 ला बीजेपी
@sunilmasalkar42632 жыл бұрын
वा क्या बात है।
@NAMOINADIAN2 жыл бұрын
संजयजी हे कोल्हापूर आहे.... इथले लोक तुमच्यासारख्या बाहेरच्या लोकंच्या कोल्हेकुईला भिक घालत नाहीत... इथं फक्त वाघाची डरकाळीच ऐकली जाते.... आणि खुप वर्षापूर्वीच हे आमचं ठरलंय....