No video

Kolhapur Shakti Peth Highway | कोल्हापुरातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग कसा आहे? । Zee 24 Taas Live

  Рет қаралды 13,104

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Ай бұрын

#kolhapur #shaktipethhighway #zee24taas
Kolhapur Shakti Peth Highway | कोल्हापुरातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग कसा आहे? । Zee 24 Taas Live
कोल्हापूरातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात महायुतीचे नेते एकवटलेयत...शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय...हा महामार्ग शेतक-यांचा हिताचा नसून, यामुळे लोकसभा निवडणुकीलाही शक्तीपीठ महामार्गाचा जबर फटका महायुतीला बसलाय...त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यासाठी सत्ताधारी आक्रमक झालेयत...याआधीच विरोधकांनी महामार्ग रद्द करण्यासाठी आंदोलन केलं होतं...आता 18 जूनला महामोर्चा काढला जाणार आहे...त्यामुळे विरोधकांच्या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळणार याची सत्ताधारी नेत्यांना जाणीव असल्याने
मोर्चापूर्वीच सत्ताधारी नेत्यांनी महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जोर लावलाय...
यावेळी हसन मुश्रीफ यांनी तर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारावा लागेल असा इशारा दिलाय...
कसा आहे शक्तिपीठ महामार्ग पाहुयात...
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 13
@vinodpawarvinodpawar3002
@vinodpawarvinodpawar3002 Ай бұрын
हां महामार्ग झाला पाहीजेन
@sunilchougule5421
@sunilchougule5421 Ай бұрын
हा महामार्ग सांगली कोल्हापूर जिल्ह्यातुन नाही तो कर्नाटक राज्यातील विजयपुर बेळगाव जिल्ह्यातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचा रुट आहे
@vishalk3700
@vishalk3700 Ай бұрын
महामार्ग बांधा त्यासाठी झाड तोडा.. परत बुलेट train साठी लाखो झाड तोडा.. परत वर तोंड करून बोला तापमान नाही वाढलं तर लोकांची ऊन सहन करण्याची क्षमता कमी झाली
@ChiSa123
@ChiSa123 Ай бұрын
Jzhadana na kaapta transplant karaycha compulsory ahe atta! Jasticha exaggeration kartoy ani jzhada todnya badal. Sheti karnyatun jasta pradushan nighta. Attachya highway varr 18 taas lagtat. Tevdha jasta petrol/diesel vaparla jaata magh! Shakti peeth banlyavar fakta 8 taas lagnar. Expressways ani Bullet trains banlyavar kami pradushan hoil ulat.
@sanchitkhairnar4658
@sanchitkhairnar4658 Ай бұрын
रस्ते करायचे तर जिल्हा tu जिल्हा असे करा जे सामान्य माणसा साठी उपयोगी पडतो. ग्रामीण रस्ते सुधरवा ...कुठला ही प्रकल्प बघा नागपूर मुंबई समृद्धी हायवे...दुसरा गुजरात मुंबई बुलेट ट्रेन 3 रा दिल्ली मुंबई व्हाया गुजरात 4 सूरत चेन्नई आता परत नागपूर गोवा हायवे काय चालले तेच कळत नाही जेव्हा कळलं महाराष्ट्र मधल्या जनतेला तो पर्यत खूप उशीर झालेला असेल..
@rowgha2710
@rowgha2710 Ай бұрын
BJP wale block karnar ahet mhane... Paper madhe news ahe
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg Ай бұрын
BJP नेच आणलाय तो रोड.. समृध्दी महामार्ग सारखा आहे
@Appa1996
@Appa1996 Ай бұрын
बंद झालच पाहिजे काही गरज नाही या रस्त्याची नेत्याची घर भरायला करत आहेत का
@user-tr4rq2ox1x
@user-tr4rq2ox1x Ай бұрын
Latur taluka hun janaar aahe ausa road railway station jawalhun parntu.🌳🌳🌴🌴 Kami honaar 😡
@SagarKandekar-ts6is
@SagarKandekar-ts6is Ай бұрын
@rohanlimkar230
@rohanlimkar230 Ай бұрын
रस्ते वगेरे काही नको झाडे लावा किंवा ढगातून पुल टायर करुन रस्ते करा
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermotta
00:10
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН