Shaktipeeth Highway | चार एकर जमीन,त्यापैकी तीन एकर रस्त्यात जाणार; कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची कैफियत

  Рет қаралды 7,526

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Ай бұрын

#KolhapurNews #ShaktipeethHighwayProject #MaharashtraTimes
राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होतोय.
शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध कराणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना मटा ऑनलाइनने जाणून घेतल्या.
चार एकर जमीन, त्यापैकी तीन एकर रस्त्यात जाणार असल्याची खंत शेतकऱ्याने व्यक्त केली.
आई गेल्याच्या दु:खासारखं शेती गेल्याचं दु:ख असल्याचं शेकऱ्याने सांगितलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 82
@dhananjaydeshpande8652
@dhananjaydeshpande8652
शेती गेली तरी चार पट रक्कम मीळणार आहे दोन एकर गेली तरी चार एकर घेवू शकता सरकारने कोल्हापुर वगळून महा मार्ग करन्यात यावा
@KishorChaware-yv5qm
@KishorChaware-yv5qm
कोल्हापूर जिल्हा वगळून महामार्ग झालाच पाहिजे...
@ajaywaghmare2553
@ajaywaghmare2553
एक एकर गेली तर त्या पैशांमध्ये पाच एकर जमीन घ्या पण महामार्ग उद्या
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64
शेती गेली तर पैसे भेटतील की..त्यातून नवी शेती घेता येईल
@surajgavai4668
@surajgavai4668
महामार्ग झाला पाहिजे मामा मार्ग झाला पाहिजे आणि झालाच पाहिजे झाला पाहिजे आणि झाला पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे
@user-hd8uo5if4v
@user-hd8uo5if4v
महामार्ग झाला तर औद्योगिक रण येइल आणि तरूणाने रोजगार मिळेल आमच्या गावातील ३००यकर जमीन साखर कारखाना गेली आणि आमच् भाग सुखी झाले आहे
@samadhanchitte7410
@samadhanchitte7410
Buldhana dist. Madhe 3 acre land deun 9-10 acre land ggetlyat shetkaryani..... Sammruddhi madhe..... Tevdhe karun pn paisa fix deposit karun thevlay.... Ha virodh rajkiy swarthatil disto....
@abhim50
@abhim50
विकास कामांना विरोध आणि तिकडे बोंबा हेपलयाच्या काय केलं सरकार ने हीच मानसिकता आहे मराठी लोकांची ☝️☝️☝️☝️☝️
@civilpractical8845
@civilpractical8845
प्लॉट पाडून शेती विकतात तेव्हा कोठे जातात हे अक्कल
@enjoycomedy1432
@enjoycomedy1432
त्या शेतीचा सगळ्यात तोल शेतकऱ्यांना द्या जितके भी शेतकरी ची शेती जाती तितक्या शेतकऱ्यांचा टोल वर्षाकाठी एकमेकांनी सगळ्यांनी वाटून घ्या टोल शेतकऱ्यांनी वसूल करावा
@MangalPatil-vg4dc
@MangalPatil-vg4dc
माझी पण जमीन २ एकर जाणार त्यात द्राक्ष बाग आहे रस्ता झालाच पाहिजे यातून दुसरी जमीन घेता येईल यात राजकारण चालू आहे विरोध वगळून रस्ता व्हावा
@ramkachave2908
@ramkachave2908
मार्गा व्हायलाच पाहिजे प्लॉटिंग करते त्यावेळेस कुठे जाते शेती
@ravindraade7556
@ravindraade7556
कोल्हापूर जिल्हा वगळून दुसरे बाजूने महामार्ग सुरू केला पाहिजे
@sunilchougule5421
@sunilchougule5421
हा महामार्ग सांगली कोल्हापूर जिल्ह्यातुन न करता तो विजयपुर बेळगाव जिल्ह्यातुन करता येतो
@ramkachave2908
@ramkachave2908
हे सगळे खरे शेतकरी आहेत का
@ravindraade7556
@ravindraade7556
महामार्ग झाला पाहिजे
@enjoycomedy1432
@enjoycomedy1432
ज्या शेतकऱ्यांची शेती महामार्गात जाते आहे शिवशक्ती विद्यापीठात
@sudindalave1202
@sudindalave1202
इंजिनीअर काय येडे आहेत का त्यांना कळत नाही का पाणी जाणार नाही म्हणून कारण सांगताय,
@prakashbedage9379
@prakashbedage9379
Sangli Kolhapur madhe virodh ahe
@NitinKamble-rh3ds
@NitinKamble-rh3ds 28 күн бұрын
Bhau tumche mule shetich karnar ahè ka
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 26 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН