No video

डोंगरात नाचणी शेती करणारा ८० वर्षाचा "जवान"|Jay Jawan Jay Kissan|Humans of Konkan EP8

  Рет қаралды 67,894

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

भारतीय लष्करातून निवृत्त झाल्यावर सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेल्या आपल्या चौकूळ ह्या गावात पारंपरिक नाचणी शेती करून वयाच्या ८० व्या वर्षात सुद्धा चेहऱ्यावर समाधान आणि आनंद घेऊन जीवन जगणाऱ्या कोकणी रान माणसाची गोष्ट नक्की पाहा🙏..
location : Chuakul , Maharashtra
Video by : Konkani Ranmanus

Пікірлер: 348
@vilaspadave4472
@vilaspadave4472 2 жыл бұрын
प्रसाद मानलं बाबा ह्या 80 वर्षाच्या जवान आणि किसान परब बाबांना एक कडक सॅल्यूट
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 3 жыл бұрын
प्रसाद तु खरच खूप भारी आहेस काकांनी जय जवान जय किसान हे शब्द खरे करून दाखवलेत
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 3 жыл бұрын
नारायण सिताराम परब यांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त कराव्यात असे वाटले . जय जवान जय किसान जय गुरुदेव धन्यवाद जी
@ariesjustice1026
@ariesjustice1026 3 жыл бұрын
You all probably dont give a damn but does someone know of a trick to get back into an Instagram account..? I somehow lost the password. I would appreciate any help you can give me.
@marcosrene4446
@marcosrene4446 3 жыл бұрын
@Aries Justice instablaster :)
@ariesjustice1026
@ariesjustice1026 3 жыл бұрын
@Marcos Rene Thanks so much for your reply. I got to the site through google and im trying it out atm. Looks like it's gonna take a while so I will reply here later with my results.
@ariesjustice1026
@ariesjustice1026 3 жыл бұрын
@Marcos Rene It worked and I finally got access to my account again. I'm so happy:D Thanks so much, you saved my account !
@marcosrene4446
@marcosrene4446 3 жыл бұрын
@Aries Justice glad I could help xD
@durvasgurav4407
@durvasgurav4407 3 жыл бұрын
प्रसाद तुझ्या निवेदनाने डोळ्यात पाणी आलं यार, खुप खुप धन्यवाद💞💞💞💞
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
Dhanyavad saheb
@ashishnarkar5295
@ashishnarkar5295 3 жыл бұрын
मस्त
@vaibhavtaware230
@vaibhavtaware230 3 жыл бұрын
हो ना
@prakashkharat7267
@prakashkharat7267 2 жыл бұрын
परब आजोबांना एक मनापासून सलाम कारण त्यांनी दाखून दिल की भारतीय जवान कधीच थकत नाही तो तो अनंदाता पण होऊ शकतो मनापासून तुम्हाला दंडवत जय जवान जय किसान 🚩🚩
@user-vt9tn1kt8t
@user-vt9tn1kt8t 3 жыл бұрын
श्री परब काकांना नमस्कार, जय जवान जय किसान, हा व्हिडीओ बनवल्याबद्दल शुभेच्छा 💐💐👑💐💐 कोकणचा विकास हाच आमचा ध्यास
@NileshJadhav-xh6nf
@NileshJadhav-xh6nf 3 жыл бұрын
खूप खूप मस्त व्यक्ती दाखवली जो अकाशास गवसणी घालून पुन्हा आपल्या भूमीत आला. ऐका मायभूमी ची सेवा करून आपल्या जन्मभूमी ची सेवा करणारा संत. तू ही कोवढा सुंदर आणि शुद्ध मराठी बोलतोस. तुझ्या पुढच्या प्रवासास शुभेच्छा.
@nandkumarnalawade5439
@nandkumarnalawade5439 3 жыл бұрын
नाचणी ! हे धान्य चणीनं लहान , मात्र , पौष्टीक तत्वांनी महान ! लोह खनिजाने समृद्ध असलेलं हे धान्य खाण्यामुळे व अपार मेहनतीमुळेच ७८ वर्षाचे हे जवान अद्याप जवानच आहेत ! समृद्ध जिथला कणन् कण ! ते माझे कोकण !!! छान , सुरेख , सदाबहार रानमाणूस !
@manishabaji2953
@manishabaji2953 Жыл бұрын
अरे हे तर गोनीदांचा "माचीवरला बुधा" आहे. ❤️
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 3 жыл бұрын
सर्वात आधी परब काकांना नमस्कार 👏 आधी देशाची आणि एवढ्या उतार वयात सुध्दा आता मातीची सेवा करत आहेत. निर्मळ मनाचा सच्चा माणूस 👍 कोकण आणि तिथली प्रेमळ माणसं,त्यांची संस्कृती, निसर्गाशी घट्ट जोडली गेलेली त्यांची नाळ आणि हे सारं आमच्या समोर घेऊन येणाऱ्या प्रसाद, तुझा स्वर्गीय ,भावनिक आवाज, खूपच छान 👌👌👌 भारी 👍
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
Khup khup Dhanyavad madam
@shubhrasworld1397
@shubhrasworld1397 3 жыл бұрын
धन्यवाद आजोबा तुम्ही अजुन हि आमची सेवा करताय 😍 तुम्हाला बघून खूप positivity आली 🙏🏻जय जवान जय किसान तुम्हाला मनापासून सलाम 🙏 प्रसाद मामा किती युनिक माणसांमध्ये आम्हाला घेऊन जातोस मला खुप छान वाटत हे सर्व बघून 😍❤
@yogendrarane5548
@yogendrarane5548 3 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@maheshmandavkar3750
@maheshmandavkar3750 3 жыл бұрын
खुपच छान पहिले जवान आणि नंतर किसान हा असा योगायोग प्रथमच पहाहीला मिळाला 👍👍🙏जय जवान जय किसान 🌺🌺🌺यावा कोकण आपलाच असा 👌🙏
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 ай бұрын
❤ दिसायला सुंदर वाटते पण हे जिवन जगायला खुप कष्ट , मेहनत आहे.कोणतेही साधन सुविधा नाही,औषध उपचार नाही, निसर्गाशी सामना करत करत जगावे लागते (नैसर्गिक, शांतप्रिय आयुष्य आहे,हे) पुर्वी असेच होते माणसाचे जगणे 🙏
@savantsavant4162
@savantsavant4162 3 жыл бұрын
Prasad Ji khupach chagale kam karat ahat. Khup khup dhanyavad
@amitamkar7871
@amitamkar7871 3 жыл бұрын
परब काकांना सलाम 👍🙏 आणि तुमच्या बोलण्याच्या शैलीला ही
@ranjanainamdar3095
@ranjanainamdar3095 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती.जय जवान,जय किसान चे बोलकं आणि तितकेच लक्ष वेधून घेणारे एक चैतन्यदायी व्यक्तिमत्त्व!! सोबतचे तुमचे प्रेमळ निवेदन.कोकणात जाऊन पहायलाच हवे असे वाटायला लावते.
@dr.maheshkumardhane1770
@dr.maheshkumardhane1770 3 жыл бұрын
प्रसाद तुमचा आवाज खूपच छान आहे तसेच निवेदन ही मस्तच
@deepakkadam4423
@deepakkadam4423 3 жыл бұрын
खुप सुंदर चिञिकरण आणि निवेदन.परब काकांना एक कडक सॕल्युट.जय जवान जय किसान.येवा कोकण आपलाच असा.
@rahulbadade4303
@rahulbadade4303 3 жыл бұрын
जय जवान... जय किसान..
@raginishet6147
@raginishet6147 3 жыл бұрын
माहित नसलेली माहिती मिळाली छान विडिओ
@ashishnarkar5295
@ashishnarkar5295 3 жыл бұрын
Excellent👍👏 तुझे प्रत्येक video🎥 ha स्वर्गिय अनुभव असतो, ,, ,, ,, जमीनीवर पाय राहून विनम्र राहून तु प्रागती करावी हि ईश्वर चरनि प्रार्थना 🙏🙏🌺🌎🌷🌹
@rashmiwalanju1651
@rashmiwalanju1651 3 жыл бұрын
काकाना नमस्कार .मस्त आनंदाने जीवन जगत आहेत
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯 ❤️😊 kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@shundi5
@shundi5 3 жыл бұрын
नमस्कार या कष्टकरी काकांना. शंभर वर्षे पेक्षा जास्त जगतील काका.👍👍👍👌
@arunaagawane6763
@arunaagawane6763 3 жыл бұрын
Jai javan jai kisan👌👌
@rajendraingavale6050
@rajendraingavale6050 3 жыл бұрын
मित्रा खरेच ...इतक छान वाटतय ना , मी शब्दात नाही सांगु शकत ......सुंदर 👌👌👌👌👌धन्यवाद 👏
@avb530
@avb530 3 жыл бұрын
Narayan parab ajobana namaskar. Adhi military ani ata sheti te suddha 80 varshi.salute. Thanks for sharing
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯 ❤️😊 kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@drkhubalkarmakarandvk.1259
@drkhubalkarmakarandvk.1259 3 жыл бұрын
नाचणीच्या शेतीच्या माहिती सोबत मनही नाचायला लागलं. जय जवान जय किसान एकाच देहात, मनात ! सलाम।
@yogendrarane5548
@yogendrarane5548 3 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯 ❤️😊 kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@siddheshwarswami3512
@siddheshwarswami3512 3 жыл бұрын
Its amazing we have such great people.
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯 ❤️😊 kzbin.info/www/bejne/h2bCe4Cfm7CeedE 🙏🤞
@maheshnerurkar6234
@maheshnerurkar6234 3 жыл бұрын
Parab Kaka'na hi adaracha ani premacha dandawat!
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण .. कोटी कोटी प्राणात उसळतो एक तुझा अभिमान ... महाराष्ट्र जय । महाराष्ट्र जय । माझे राष्ट्र महान ।।
@bhalchandramane1718
@bhalchandramane1718 3 жыл бұрын
खूपच सुंदर खूपच सुंदर कोकणी माणूस रान माणूस आवाज सादरीकरण अति उत्तम आहे. खूप प्रसिद्धी मिळावी. आपला हेतू नक्कीच साध्य होणार.👍
@keshavmodi9215
@keshavmodi9215 3 жыл бұрын
जय जवान, जय किसान 🙏🙏👌👌
@yogendrarane5548
@yogendrarane5548 3 жыл бұрын
तळ कोकणातील निसर्ग सोंदर्य,मंदिर धार्मिक स्थळे जर जवळून अनुभवायचे असतील तर explore konkan या KZbin चॅनल ला नकी भेट द्या👈👈👈🙏🙏🙏
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯 ❤️😊 kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@vishalkadam4575
@vishalkadam4575 3 жыл бұрын
प्रसाद भावा love u....tuza avaj Ani त्यातल विनम्रपण याला तोड नाही
@sanjaykambli5057
@sanjaykambli5057 3 жыл бұрын
मित्रा खय अणि कधी भेटशील...अमचो खरो रान माणुस तुच...बरा वाटला.🙏👍💚
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
Bhetaya dadanu
@duniyadarichaha4343
@duniyadarichaha4343 3 жыл бұрын
दादा अप्रतिम दुसरा शब्द नाही तुमच्या आवाजाला आणि तुमच्या ह्या प्रवासाला.... परब काकांना मानाचा मुजरा...
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯 ❤️😊 kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@deborahmazhar6399
@deborahmazhar6399 3 жыл бұрын
Jai haan jai kisan Thankyou for taking care of our environment. 🙏
@Sahyadrisut
@Sahyadrisut 3 жыл бұрын
मी नगरी आहे, पण 6 वर्षे कोकणात काढली, प्रेमळ कोकणी कन्टेजीअसं आहेत. पटकन इन्फेकशन होत त्यांच्या प्रेमाचं. कोकण रक्तात उतरला माझ्या पण
@sachinpendurkar1177
@sachinpendurkar1177 3 жыл бұрын
Narayan parab..today's vyakti ani valli
@narayanbodke2269
@narayanbodke2269 3 жыл бұрын
जय जवान , जय किसान .. खूप मस्त वाटला दादा व्हिडिओ बघून, पारंपारिक शेती अनुभवायला मिळाली व्हिडिओ मधून.. आपले माझी सैनिक नारायण काका यांना माझा मनापासून मुजरा.. जय हिंद.
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯 ❤️😊 kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@narayanbodke2269
@narayanbodke2269 3 жыл бұрын
@@SafarAdventures ho bagitla me video
@shirishkambli242
@shirishkambli242 3 жыл бұрын
जय जवान जय किसान. सलाम नारायण परब यांना
@omprakashchandrabashi4435
@omprakashchandrabashi4435 3 жыл бұрын
सैलुट है। काकांना। धन्यवाद दादा
@maheshnerurkar6234
@maheshnerurkar6234 3 жыл бұрын
Tuzya sarkha `amazing' ranmanus pahatana mala sangata na yenya etka anand hoto. Prasad asach pudhe jat raha. Kadhitari tula pratyaksh bhetayche ahe!
@guruprasaddalvi5742
@guruprasaddalvi5742 3 жыл бұрын
जय जवान जय किसान
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯😊 ❤️ kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@micromobileledsolution9138
@micromobileledsolution9138 3 жыл бұрын
काय आवाज आहे राव....... कोल्हापुरकर
@nehaturs8709
@nehaturs8709 3 жыл бұрын
Dada tumache vichar video khup chan ahet ani tumchya mulech amhamla kokn bghay milt
@manojrokade3144
@manojrokade3144 3 жыл бұрын
खूप छान, पारंपरिक शेती व कोकणातील नैसर्गिक जीवनावर प्रकाश टाकावा। हापापल्या माणसांमुळे होणारे कोकणाचे नुकसान सुद्धा दाखवावे।
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
Ho sir... navin video mining var yetoy
@shashikantpadave3481
@shashikantpadave3481 3 жыл бұрын
Khup chan video mala khup aavdtat tumche video khas karun tumcha avaj pn TQ so much.
@vivekm31
@vivekm31 3 жыл бұрын
कोकणी रानमाणुस...उत्तम सादरीकरण मित्रा...keep doing, कोकणातील माणसांना कोकणासी बांधून ठेवण्याचा तुझा हेतू सफल होणार...खुप सदिच्छा...
@padmavatiroadlines2747
@padmavatiroadlines2747 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏💐 काका खरच खुप भाग्यवान आहेत करोना महामारि सारख्या संकटात त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघितल्यावर बरे वाटले मनानी खुप श्रिमंत वाटले 🙏💐
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯 ❤️😊 kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@archii4455
@archii4455 3 жыл бұрын
जबरदस्त 🙏 भारी 🙏
@jaimatadi2691
@jaimatadi2691 3 жыл бұрын
Khup Chan hota video 👍
@amolsankpal5797
@amolsankpal5797 3 жыл бұрын
Nice video, apla kokan lay bhari
@manishlad1526
@manishlad1526 2 жыл бұрын
Khup Sundar 🙏
@siddheshnakti4999
@siddheshnakti4999 3 жыл бұрын
Khupch chhan
@vaibhavisupekar4037
@vaibhavisupekar4037 3 жыл бұрын
Khup ch sundar
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा आजोबांला मनापासून सलाम आणि तुला
@bhagavantmadake4411
@bhagavantmadake4411 Жыл бұрын
खूप छान👏✊👍
@balkrishnarawool3450
@balkrishnarawool3450 3 жыл бұрын
खुपच सुंदर आपणा सर्वांना शुभेच्छा पुढे आपण असेच काम करत रहा.मी पण एक माजी सैनिक आहे
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 3 жыл бұрын
जय जवान जय किसान छान माहिती दिली आहे👉
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯 ❤️😊 kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@vinishamainkar6843
@vinishamainkar6843 3 жыл бұрын
Very nice Prasad 👍 Jai Jawaan, Jai Kisaan
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯😊 ❤️ kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@justfun6078
@justfun6078 3 жыл бұрын
Khup chan video .
@shitalmane7674
@shitalmane7674 3 жыл бұрын
हिरण्यकेशी नदी, नाचणी ची शेती, कोकणातील किसान खुपच कौतुकास पद आहे
@ajaybharane173
@ajaybharane173 3 жыл бұрын
खूप छान 👍👌👍👌
@vinayakpatil3051
@vinayakpatil3051 3 жыл бұрын
Great Great Great
@ganeshumre8082
@ganeshumre8082 3 жыл бұрын
Nachni(milet) alkline dhanya ahe . Mhnun ajoba ajunhi Jawan ahe😍
@mangeshshivgan5779
@mangeshshivgan5779 3 жыл бұрын
नाचणी Alkaline आहे असा शास्त्रोक्त पुरावा मिळू शकेल का प्लीज? माहितीसाठी विचारात आहे.
@ganeshumre8082
@ganeshumre8082 3 жыл бұрын
@@mangeshshivgan5779 khadar Vali sir vedeo watch
@shivamchavan3699
@shivamchavan3699 3 жыл бұрын
Khup Chan
@konkaniwaman
@konkaniwaman 3 жыл бұрын
खूपच छान ....वेगळी माहिती मिळाली👍👍❤️
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯 ❤️😊 kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@bhushangosavi2445
@bhushangosavi2445 3 жыл бұрын
Bhava tula hi mahit nasel tu ky gold capture krtoys..hatss off to you
@sandeepramchandragaikwad3743
@sandeepramchandragaikwad3743 3 жыл бұрын
Khup sunder view ani khup chan video....jay jawan jay kisan aajobanna maza pranam🙏
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯😊 ❤️ kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 3 жыл бұрын
Superb
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯😊 ❤️ kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@smitaredkar8565
@smitaredkar8565 3 жыл бұрын
प्रसाद तुझा voice base खूप छान आहे 👌
@shraddhashimpi5710
@shraddhashimpi5710 3 жыл бұрын
Khup khup dhanyawad
@pranalipendurkar5070
@pranalipendurkar5070 3 жыл бұрын
Khup Chan mahiti
@sandhyaangane5042
@sandhyaangane5042 3 жыл бұрын
खूपच भारावून टाकणारा व्हिडीओ👍👍👍👍
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 3 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडी ओ छान माहिती प्रसाद
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯 ❤️😊 kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 3 жыл бұрын
जय जवान जय किसान. प्रसाद तुझे व्हिडिओ खूप छान आणि अर्थपूर्ण असतात. परब काकांना नमस्कार
@sspssp4092
@sspssp4092 3 жыл бұрын
जय जवान।। जय किसान।। ☺
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯 ❤️😊 kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@sagargule161
@sagargule161 3 жыл бұрын
Khup chan 👌🙏
@deepakalim3310
@deepakalim3310 3 жыл бұрын
खुप छान भाई
@kusumrawool4181
@kusumrawool4181 3 жыл бұрын
Khup chan choukul maze ajol. Man prasann zale.junya athvanin madhe gele.Tumhala all the best.
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 жыл бұрын
जय जवान जय किसान या वाक्याला साजेसे असे एक अवलिया व्यक्तिमत्व.👌देशसेवेतुन निवृत्त होऊन नाचणीच्या शेतात कष्ट करून आपली उपजीविका चालवणारे हे खरे रानमाणूस .त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, समाधान, आदरातिथ्यभाव खूप काही सांगून जाते . खरंच आदर आणि अभिमान वाटतो यांचा. खूप काही शिकायला मिळत यांच्याकडून 🤗😊धन्यवाद प्रसाद अशा व्यक्तींची ओळख करून दिल्याबद्दल. 🙏रानमाणूस 🙏
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯😊 ❤️. kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@LifeinmotionAbhi
@LifeinmotionAbhi 3 жыл бұрын
Khup shan
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯😊 ❤️ kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@usmanjhoombaba9842
@usmanjhoombaba9842 3 жыл бұрын
Grt video
@BeamNG_SP
@BeamNG_SP 3 жыл бұрын
जय जवान
@TravelaaniBarachKaahi
@TravelaaniBarachKaahi 3 жыл бұрын
आवाजाने अर्धे subscriberes जिकतोस तू मित्रा...gr8 voice👍 - sagar
@pranalisawant8928
@pranalisawant8928 3 жыл бұрын
Prasad khup chhan boltoys
@prajugujar285
@prajugujar285 3 жыл бұрын
Khup sundar...kharach imp ahai ase video banavna ani msg spread karna...karan halli city madhe luxurious life jagat mansa mati la visarli ahait..ki jyamule apn ahot...Tumhi kharach khup chan kam karat ahat👍👌 Jay Jawan,Jay Kisan ❤️
@ank4330
@ank4330 3 жыл бұрын
नारायण सिताराम परब काका या जय जवान जय किसान कोकणी माणसाक शतशत प्रणाम 🙏
@jyotikishorrewatkar2262
@jyotikishorrewatkar2262 3 жыл бұрын
Sundar mahiti, inspiring kakaji.
@krishnakantparab
@krishnakantparab 3 жыл бұрын
कोकणी शेती आणि लोकल लूप्त होणार्या भात ,नाचणी याबद्दल वीडीओ नक्की बनवा
@anitajadhav2867
@anitajadhav2867 3 жыл бұрын
Khupch chan mahit 👌👌👍👍🙏🙏
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯😊 ❤️ kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@ssshinde1000
@ssshinde1000 3 жыл бұрын
Tu kharach khup chan boltos, tula mahiti hi khup chan ahe.
@chetankulkarni4726
@chetankulkarni4726 3 жыл бұрын
Great
@Daksh.Ghadigaonkar124
@Daksh.Ghadigaonkar124 3 жыл бұрын
Khup sundar mitra
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯😊 ❤️ kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@gopalrane158
@gopalrane158 4 ай бұрын
किसान परब काकांना मानाचा मुजरा
@kapilsangodkar2127
@kapilsangodkar2127 3 жыл бұрын
1 nambar viveo tula shubhecha
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯😊 ❤️ kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@smitaredkar8565
@smitaredkar8565 3 жыл бұрын
जय जवान जय किसान!!!
@sandeshsawant7293
@sandeshsawant7293 3 жыл бұрын
Jay Javan Jay kisan
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯😊 ❤️ kzbin.info/www/bejne/jYqWimmOarNgn5Y 🙏🤞
@rupeshrewale3654
@rupeshrewale3654 3 жыл бұрын
Chan dada
@sachintile6367
@sachintile6367 3 жыл бұрын
Tumcha aawaz chan aahe aani tumhi chaan boltat..
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 52 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 52 МЛН