प्रसाद, तू एवढा पायी चालतो त्यामुळेच तू दीर्घायुष्यीहोणार Hat's off *रानमाणूस *
@mekonkani_naturelover2 жыл бұрын
अप्रतिम 👌
@amitmhatre39112 жыл бұрын
80 वर्षांचे तरुण अप्रतिम विडिओ खूप वाईट वाटत आपला सह्याद्री परप्रांतीय लोकांच्या घश्यात घातला
@sandeeprane50992 жыл бұрын
अशा सुंदर महाराष्ट्राला देवांनी असा का शाप दिला आहे की आपल्या भुमिपुत्रा कडून आणि राजकारण्यांकडून परप्रांतीयांच्या घशात हा सह्याद्री जातो आणि ते त्याला विद्रुप करतात गांगो रवळनाथ जाणे
@bharatmhatre963 Жыл бұрын
दादा खूप छान मी सुद्धा एक भारतीय सैनिक आहे मी तुमच्या सर्व व्हिडीओ बघतो मी पण कोकणातला आहे तालुका म्हसळा
@smitaharmalkar97932 жыл бұрын
गावडेकाका एकदम भारी! लोकेशन छान आहे. फुल छान आहेत. माहितगार माणूस आहेत. चाल एकदम दमदार! प्रसाद 'तुझेही कौतुक! अशी अफलातून व्यक्तिमत्त्व शोधून आमच्या समोर आणतोस.
@snehagawathe5752 Жыл бұрын
Skhupch chan😊
@sharadshewale71782 жыл бұрын
Mi hi ek jawan ahe tumchya video mi pahat asto super video Dada
@sunitamanjrekar12942 жыл бұрын
खूप खूप खूप छान
@Sangharshsonavane2 жыл бұрын
Khhrch ka tumi aarmi ahe ka
@sharadshewale71782 жыл бұрын
@@Sangharshsonavane hoy
@rautharshada262 жыл бұрын
खूप छान वाटलं हा vlog पाहताना. 80 years old पण एकदम तंदुरुस्त Ex Army Jawan.
@shubhanginikade93362 жыл бұрын
गावडे काकां 🙏. दादा तुझे अभिनंदन.
@krishnashankardolare15872 жыл бұрын
नारायण गावडे काका ना लोह पुरुष म्हणावे लागेल. प्रसादजी अशा प्रकारे लपलेल्या हिऱ्यांना प्रकाशात आणा .खरोखर आपण निसर्गाचे सेवक आहात. पुढील ट्रेक कळवा काका सोबत . मणभर चर्चा करणारे उदंड आहेत, गरज आहे ती कणभर कृती आराखडा अमलात आणण्याची. सलाम तुमच्या कार्याला.
@kokani_Jhilgo2 жыл бұрын
माजी सैनिकाची चाल पहा एकदम छाती ताणून ❤️ जयहिंद जय भारत 🇮🇳 love from #BANDIVADE #Malawadi (Malvan)
@vijayadhamdhere79442 жыл бұрын
दादा, ह्या मळलेल्या वाटा आणि त्यातून उगीचच फिरतानाची मजा काही औरच.ती पिवळी धम्मक फुल रानभर पसरलेली... अप्रतिम दृश्य. The Great माजी सैनिक..त्यांनी सांगितलेली डोंगर, टेकड्या,ओढे,वाटा,गाव यांची नाव..ऐकतच रहावस वाटल.ते कुडु पायली...एकच नंबर. निसर्ग वाचवण्यासाठी तु किती तळमळीने संदेश देत असतोस.तो संदेश निसर्गावर अतिक्रमण करणाऱ्या लोकांपर्यंत पोहचला पाहिजे.🙏
@sadashivgawas81762 жыл бұрын
Maaza Maher choukul vedio suru zalo tevach vatala aapaloch gaav aasa kup bara vatala vedio bagun 🙏
@krishnashankardolare15872 жыл бұрын
काय ते मर्दानी चालणं, काय ते पहाडी आवाजात बोलणं,काय ते कुडू, काय ते पायली,काय तो सुंदर सहयाद्री, काय ते नारायण काका आणि प्रसादजी, जबरदस्त ,समदं ओके
@vibhamankame66322 жыл бұрын
Khup Chan aapla manus bhetla.... Army Ranmanus aani jangal sanvardhan he jalach paheje
@SafarWithSwapnil2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ दादा तुमच्या व्हिडीओ मार्फत आम्हाला सुंदर कोकण बघायला भेटत . खुप माहीती पुर्रक व्हिडीओ असतान तुमचे दादा .
@prashantmodak94222 жыл бұрын
मित्र मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या आजोबांला आणि तुला मनापासून सलाम आणि ही जैवविविधता जपण्याचा दिलेला संदेश कोटी मोलाचा होता आणि कोकणातल्या लोकांनी हा व्हिडिओ बघून आतातरी जागरूक झाले पाहिजे
@nandushinde37182 жыл бұрын
खूप सुंदर कोकण आणि काकांचे पण आभार. तुझी कोकणचे निसर्ग सौंदर्य वाचवण्यासाठीची धडपड सर्वांनी साथ देण्याची आवश्यकता आहे .
@lalitaburse33462 жыл бұрын
Salute to our Shoulder. काय fitness.पप्रसादची पण दमछाक झाली दिसते. जमीन विकणारे आपण आणि ओरडणारे पण आपणच याचा विचार करायला पाहिजे. सुंदर निसर्ग. धन्यवाद काका
@sairajsawant17022 жыл бұрын
Prasad Dada Your smile shows the magic of our konkan... 💚
@rekhadesai14172 жыл бұрын
गावडे काकांक बघुन अभिमान वाटलो 🙏🙏
@mahendragurav54602 жыл бұрын
खूप छान सुंदर मस्त दादा👌👍❤️💖💞😍😘💕
@suhaslande13692 жыл бұрын
प्रसाद मस्तच काकांनी खरोखर छान ट्रेक घडविला आणि त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा माहिती छान सांगितली विकास आणि निसर्गाचा ऱ्हास हे समीकरणच होऊन गेलंय तुझ्यासारखी माणसे प्रबोधन करतात त्याला यश येऊ दे हीच प्रार्थना धन्यवाद असेच चालू राहू दे
@dhanrajkharatmalvlogs57582 жыл бұрын
कोकणी रानमानुसचे व्हिडिओ अत्यंत सुंदर आणि ओघवत्या भाषेत असतात.
@shunyabinduinteriors2 жыл бұрын
Google location pan takat ja 👍 काकांनी दिलेला उपदेश - व्यसन मुक्त रहा आणि शारीरिक श्रम करत रहा आणि 💯 गाठा 🙏
@tanujamodak60032 жыл бұрын
मानलं काकांना, त्यांची इच्छा शक्ती खूप दांडगी आहे. 😊 काकांचे अनुभव ऐकायला खूप छान वाटले. पिवळ्या फुलांनी बहरलेले सडे पाहून मन प्रसन्न झाले. ज्यांना हे सडे पडीक वाटतात त्यांनी एकदा तरी हा अनुभव नक्की घ्यावा. 😊🤗
@shamlimbore94062 жыл бұрын
Apratim. Sahyadri. Safar.
@rajeshsawant29242 жыл бұрын
अप्रतिम, सह्याद्रीची सफर
@sanjayparab98682 жыл бұрын
Aamche Pappa❤️❤️
@chandrakantparsekar82002 жыл бұрын
अप्रतिम, सुंदर!
@mrs.smitaraut57332 жыл бұрын
खूपच छान आहे विदिओ.कोकणातील पर्यावरण वाचवण्याचे तुमचे प्रयत्न सफल होवो ही सदिच्छा..धन्यवाद.👍👌😊
@k.maheshaa2 жыл бұрын
Best scenic view and hats off to Fauji Kaka 👍
@swaramayiagrotourism29802 жыл бұрын
हिरवागार सुंदर निसर्ग रम्य कोकण तुझ्या नजरेतुन पहाण्याचा आनंद वेगळाच.
@PrasadSetkar72 жыл бұрын
Apratim,sundar
@uttampatil21722 жыл бұрын
khuupch chhaan video bhava...Konkan my always favourite destination..kiti beautiful nature...he kaka je ahet te amche pahune ahet...Nenewadi.. proud vatate.. 👍👍👍🤗🤗
@geetavichare68742 жыл бұрын
खूप सुंदर
@btsarmy........64412 жыл бұрын
That I my village nane wadi that is my friend uncle very nice village
@vitthaldolas28662 жыл бұрын
अप्रतिम सुंदर आहे दादा
@GaneshMandavkar2 жыл бұрын
अप्रतिम : Love this vlog keep sharing old experience like this so wonderfully explained.
@aqeelyusuf6762 жыл бұрын
See the fitness it's workout keep him feet, mashallah ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
स्थानिक लोकांनी जागा केरळी लोकांना विकल्या आहेत वा भडेपत्त्यावर घेतल्या आहेत माहित नाही. बांदा, दोडामार्ग भागात केरळी लोकांनी खुप लागवड केली आहे. त्यात केळी, अननस, रब्बर जास्त आढळते.
@vinayparab87082 жыл бұрын
Dada video jara motha bnvt ja..khup knowledge deun jatat tuze video ♥️
@scorecard10072 жыл бұрын
🙌🙌🙌
@amitakocharekar35912 жыл бұрын
👍👌⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
@gufranpawaskarvlogs79842 жыл бұрын
NYC bhava ❤️💯
@jagdishkamble85562 жыл бұрын
😍
@kvlog27692 жыл бұрын
Ek video Dashavtar var pn hou dya...
@sakshigawade47922 жыл бұрын
कुंभवडे माझं गाव, तुमच्या व्हिडिओ ची सुरुवात झाली तेव्हा च मला असं वाटलं की हे आपलं गाव आहे
@जालिंदरनाथबमबमभोले2 жыл бұрын
माय फौजी
@malinisawant21812 жыл бұрын
😊👍👍👏👏👏🙏🙏🙏
@devdaschavan9262 жыл бұрын
ऊतम
@TheArtiindap9 ай бұрын
❤
@varshakarekarsadgurudhanya31932 жыл бұрын
🙏💐👌
@amitkadam84582 жыл бұрын
Location khay ha he?
@anshude52932 жыл бұрын
केरळ चे लोक येऊन काय plantations लावत आहेत का? Local species च destruction चाललंय clearly.
Shivaji maharajani ashya ranwata eka dangara kadun mahit karun ghetalya hotya Ani thacha upayog ganimi kayasati karun ghetala tumhi jya ranwata mahit karun ghetalya tyacha upayog lokana gheta yeushkel ka the hi pahawe manjech parytanasati vagere
@priyankazanje49552 жыл бұрын
👌👌👌
@rajpawar61402 жыл бұрын
Karla manja kay
@aqeelyusuf6762 жыл бұрын
People don't understand,only money
@madeinkokan72722 жыл бұрын
Kerla walyani waat lavli
@differentdifferentgameplay7212 жыл бұрын
Mage te papa
@pramodaeer44822 жыл бұрын
Ami fhukeriche
@deepakpotale2397 Жыл бұрын
भावा हे सर्व पाहून ना man खुप जळत की आम्ही काय करतोय पण एक सचाई ही आहे ना की आम्ही गावी येऊन काहीच करू शकत नाही पण हा निसर्ग पहिला ना की वाटत कुठे भीक मागतोय आम्ही
@deepaktawde97632 жыл бұрын
Golden pure soul people hyach channel var bhetatil... Kana baghun bhari vatla.. baki jungle Tod 😭