आयुष्यभराची कमाई जमिनीत गुंतवली | जल जंगल आणि जमीन |Slow Living

  Рет қаралды 90,280

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

#slowliving #simpleliving

Пікірлер
@niteshrane2565
@niteshrane2565 7 ай бұрын
दादा खुप छान आहे आपलं कोकण आणि ते जसा आहे तसाच आपल्या सगळ्यांना हवा आहे. त्यात काही सुध्दा फालतू डेव्हलपमेंट नको आहे आपल्या कोकणकरांना. आम्ही सगळे तुमच्या टीम सोबत आहोत.
@niteshrane2565
@niteshrane2565 6 ай бұрын
@jordanmembers345 नक्कीच दादा त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेच लागणार आहेत.
@amitedits9009
@amitedits9009 5 ай бұрын
पैश्याचा मागे धावण्या पेक्षा... गावा मध्ये राहून जगा...मग समजेल आयुष्य किती सुंदर आणि शांत आहे... आयुष्या जगणाच्या खर फिलिंग गावा मध्ये आहे❤
@ganeshsalunke2368
@ganeshsalunke2368 5 ай бұрын
गरजा वाढल्या की नाश होतो ... दादा तु आमचा रोल मॉडेल झाला आहेस.. अभिमान आहे आम्हाला.. असाच साधा रहा आणीनाम्हाला स्फूर्ती देत रहा ... 🥰
@sureshgawade9129
@sureshgawade9129 6 ай бұрын
❤ प्रसाद दादा, तुझा, जिवन जगण्याचं साधेपणा आवडतो, बंगळूर शहरात याच आठवड्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे हे ही लोकांना दाखवा🙏🙏
@travalvibes8240
@travalvibes8240 6 ай бұрын
प्रसाद तुझे काम मला व माझ्या कुटूंबाला खूप आवडते व तसेच आम्ही करणार.
@varshag.8398
@varshag.8398 6 ай бұрын
प्रसादजी, खेड्याकडे चला हा गांधीजींचा मंत्र तुम्ही कृतीत आणत आहात त्याबद्दल तुमचे शतशः आभार..खरा भारत हा खेड्यामध्येच राहतो, शहरात सगळे इंडियन्स राहतात जे पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करत असतात..तुमच्या शुभकार्यासाठी अनेक अनेक सदिच्छा....मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा भी कुनाची?..🎉
@anilgirigosavi9410
@anilgirigosavi9410 7 ай бұрын
प्रसाददादा खुप छान 👌माणसाने आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगलो तर जगातली कुठलीही शक्ती आपल्याला गुलाम बनवू शकत नाही. 👍👍
@vinayakkanjar166
@vinayakkanjar166 4 ай бұрын
मी स्वतः दादा काजू प्रकिया धारक फॅक्टरी वाला आहे कोंकणात असणाऱ्या प्रॉडक्ट ला उभ करण आणी लोकांना कोंकणात सुखावणे गरजेचं आहे तेही कोकण सांभाळून आणी आपल्या सारख्यांनी एकत्र येन ही महत्वाच आहे 🙏
@kitchen9254
@kitchen9254 6 ай бұрын
मित्रा खूप छान निर्णय घेतलायस..... मी एक पुणेकर, यशस्वीपणे व्यवसाय करतो आहे. तरुण वयातच आहे. पण लवकरच असाच गावाकडे निसर्गाच्या सानिध्यात शेतीमध्ये कायमचा रममाण होण्याचा विचार करतो आहे. कदाचित कोकणातच. तुमच्यासारख्या मित्रांच्या विचारांमुळे खूप प्रोत्साहन मिळते व आपला निर्णय बरोबर आहे याची खात्रीही पटते.
@rsp151
@rsp151 6 ай бұрын
म्हणून माका तुझ्याशिवाय एक पण कोकणी youtuber आवडत नाय कारण आम्ही लहानपानापासून बघताव तो विकास नाय तर ह्या भकास होत चालला ....जा आम्ही कोकण बघितलाव ता आता आमच्या पोरंका नाय माहित पण तुझ्यासारख्या माणसासोबत आम्ही असावं.. प्रसाद तुझे कोटी कोटी धन्यवाद
@marathibujgo265
@marathibujgo265 6 ай бұрын
अनिकेत रासम पण कोकण साठी करतोय त्याला सुद्धा साथ द्या 😢
@prasadpawar7590
@prasadpawar7590 6 ай бұрын
खूप अभिमान आहे तूझा .... प्रसाद कोकण वाचवा कोकण वाचवा ज्या तळमळीने तू सांगतोयस , कोकण बाबतीत तूझे विचार प्रत्येक कोकणी माणसाने तूझ्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे.... तूला तूझ्या या प्रवासात खूप खूप यश‌ मिळू दे हि बाप्पा चरणी प्रार्थना....
@maheshpm6500
@maheshpm6500 6 ай бұрын
आधी केलेची मग सांगितले ! फारच सुंदर प्रसाद भाऊ, आज खऱ्या अर्थाने तुझा कायापालट झाला आहे, तुला निसर्गाची साथ पावलोपावली मिळेल आणि भविष्यात तू अनेक तरुणांचं प्रेरणा स्थान होशील
@जयमहाराष्ट्र-द5ङ
@जयमहाराष्ट्र-द5ङ 7 ай бұрын
🙏प्रसाद तुझ्या या नाविन्यपूर्ण प्रवासाला मन: पूर्वक शुभेच्छा 🙏
@vinodnikode5224
@vinodnikode5224 4 ай бұрын
Very nice and useful video for human life.. Abhinandan.. Great job
@diprovert1334
@diprovert1334 6 ай бұрын
प्रसाद अभिमान वाटतो तुझा... जे आम्ही ईच्छा असून देखील करू शकलो नाही... ते तू करतो आहेस ... अणि ड्रेसिंग पण खूप छान अणि साधी आहे... ब्रांडेड कपड़े हे खूप जाड असल्यामुळे पाण्याचा अपव्यय पण खूप होतो... तू जे जगतोय तेच फ्युचर आहे...Consumerism च्या या जगात नवीन पिढी साठी खूप मोठे काम करतो आहेस तू ... खूप खूप शुभेच्छा ❤
@vaibhavchavan4766
@vaibhavchavan4766 6 ай бұрын
प्रसाद दादा खरोखरच तुमच्या सारख आयुष्य जगणं म्हणजे दैवी स्वर्गच मिळने
@saritapatil8318
@saritapatil8318 5 ай бұрын
🙏प्रसाददादा तुला सलाम 🙏👍 तुला निसर्ग शक्ती नेहमीच मदत करणार🥰🕉️
@Aapli_manas
@Aapli_manas 6 ай бұрын
मी विदर्भात राहतो,मी कोकनात ३ महीने सलग राहीलेला आहे , छान असा आनंद मला मिळाला, धन्यवाद!
@akshaymastpatil363
@akshaymastpatil363 7 ай бұрын
पद्मश्री कोकणी रान माणूस आम्हला 2024 मदी पुरस्कार घेताना बघायचाय दिली मदी ❤❤🎉🎉
@SB-rd6tq
@SB-rd6tq 6 ай бұрын
खरय मोदीं पर्यंत प्रसाद चे काम पोहोचले पाहिजे
@poonamchachad4498
@poonamchachad4498 6 ай бұрын
प्रसाद तुझ्या या प्रयोगात तुला खूप खूप यश मिळो. ही ईश्वराला प्रार्थना करीन. God bless you SaiRam.
@nayanjadhav9567
@nayanjadhav9567 6 ай бұрын
तुझे विचार आणि कृती दोन्ही तून तू सर्वांसमोर खर कोंकण व त्याची जीवनशैली ही पुढे नेत आहेस. तुझ काम असच बहरत जाओ. खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या या नवीन कार्याला.
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 6 ай бұрын
विहीर पाहून आनंद झाला.रवळनाथाचा आशिर्वाद म्हणावा की इतक लवकर पाणी लागलं.तुझ्या नविन उपक्रमाला खुप शुभेच्छा.
@ankitbidaye
@ankitbidaye 7 ай бұрын
प्रसाद तु खरच खूप चांगल काम करतोय 😊👍 simple living is the best living.
@amarpimple8067
@amarpimple8067 6 ай бұрын
प्रसाद सर, तुम्ही ग्रेट आहात..... तुमचा फार हेवा वाटतो...... पण जगात स्वतः च्या इच्छेप्रमाणे जीवन जगायला खूप हिम्मत आणि किंमत पण मोजावी लागते.... ती श्रीमंती तुमच्यात आहे याचा संपूर्ण कोकणवासियांना अभिमान आहे.
@purvascreation7575
@purvascreation7575 6 ай бұрын
खूप छान दादा तुमचे खूप व्हिडिओ बघितले मी तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये कोकणाचा निसर्ग निसर्ग मांडण्याचा प्रयत्न केला आहे
@rajendrapimple4070
@rajendrapimple4070 5 ай бұрын
प्रसाद, तुझे हे कार्य बघून नवीन उमेद येते. फारच छान कार्य करत आहेस. मला ही तुझ्या टीम चा भाग व्हायचं आहे. देव करो, माझी ही कॉमेंट्स तू लवकरच बघो आणि मला तुला भेटायचं आहे, तरी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
@udaygadgil5126
@udaygadgil5126 6 ай бұрын
दादा तु प्रॅक्टिकल जगत् आहेस. नाहीतर बरेच कोकणातील youtuber आहेत जे डेव्हलोपमेंट आणि जमीनी का विकव्यात याच मार्केटिंग करताना दिसतात आज यु ट्यूबवर. ..खूप छान❤
@sumitmhatre1843
@sumitmhatre1843 6 ай бұрын
एकदम बरोबर आहे तुमचं जल, जमीन आणि जंगल टिकले आणि वाढले तरच आपण जगू शकू खूप छान उपक्रम आहे तुमचं ❤
@vinayakbhoye9070
@vinayakbhoye9070 3 ай бұрын
जल, जंगल व जमिन सर्वांनी वाचवलेच पाहिजे हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे.
@surajpawar-8729
@surajpawar-8729 6 ай бұрын
कोकण बद्दल जर खरंच कोन्हाला प्रेम असेल तर ते तुम्हाला, आम्ही कोकणातले असून सुद्धा आम्हाला ज्या काही गोष्टी माहिती न्हवत्या त्या तुमच्या मुळे माहिती पडत आहेत,तुमच्या मुळे आम्हाला आमचं कोकण दर्शन होतय, आज किती पर्यटन तुमच्या मुळे कोकणाशी जुडले 🙏, तुम्हाला जर कोकण तुमच्या स्वप्नातला पाहिजे असेल तर तुम्हाला राजकारणा मध्ये उतरावं लागेल, कारण हिते लोक करत्या पेक्ष्या नाकर्त्या वरती जास्त विश्वास ठेवतात
@pratibhakadam5625
@pratibhakadam5625 7 ай бұрын
तुमच्या कामाला भरगोस यश येयो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 6 ай бұрын
प्रसाद, खुपच सुन्दर , तुझे विचार मी अनुभवलेल कोकण पुनः अनुभवतो. तुला शुभेच्छा . देव बरें करो.
@ajayjadhav5938
@ajayjadhav5938 6 ай бұрын
प्रसाद भाऊ तुम्ही खूप छान काम करत आहे आपल्या कोकणातला असाच अनुभव लोकान परेंत पोचवत आहे त्या साठी तुमचे सर्वाचे मअनापासू आभार . आपले गाव आपली माती आपले कोकण हे आपणच जपले पाहिजे तिथल्या हर येक गोष्टीचा अनुभ आपण घेतलाच पाहिजे आणि ते सर्व आपल्याला आले पाहिजे ❤️🌍🏞️👍🏼🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙂
@bharati059
@bharati059 6 ай бұрын
प्रसाद तुझ्या ह्या जगावेगळ्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा
@reshmag9368
@reshmag9368 6 ай бұрын
तुम्ही लोक जी जीवनशैली सांगत आहात तीच छान पद्धत आहे .....पैसे कमी आहेत परंतु शहरामध्ये छोट्या खोलीत राहणारी, धडपडणारी,गुंतागुंतीचं जीवन जगणारी चाकरमानी माणसं बघितली तर त्यापेक्षा हे जीवन खूप समृद्ध आहे....ह्याची मेहनत वेगळी आहे आणि शहरी झगमगाट नाही .... तुझी ही जीवनशैली वाचवण्याच्या धडपडीला यश येऊ दे......तू नक्कीच एक आदर्श आहेस खूप लोकांसाठी ......
@smitakulkarni7387
@smitakulkarni7387 6 ай бұрын
तूम्ही उत्तम काम करत आहे.तूमचा मूद्दा अगदी बरोबर आहे.हि जाणीव सगळ्यांना समजले पाहिजे
@udaymane4077
@udaymane4077 5 ай бұрын
फार छान दादा निसर्गाच्या सानिध्यात राहून जिवन जगणे यालाच खरं जीवन म्हणतात पण विकासाच्या नावाखाली जीवन भकास होत आहे.आपल्या विचार वंदनीय आहे.
@bandappasugare3194
@bandappasugare3194 6 ай бұрын
भावा तुझे विचार खूप चांगले आहेत. भविष्यातील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.एक वेळेस कुटुंबासह तुझी भेट घेण्याची इच्छा आहे.
@Ecoconscious774
@Ecoconscious774 7 ай бұрын
मन:पूर्वक शुभेच्छा प्रसाद. तुझ्यातील प्रामाणिकपणा असाच कायम राहो. मलाही sustainable life जगायचे आहे. पण सध्या काही जबाबदाऱ्या आहेत. बघू.
@piyushlambade9339
@piyushlambade9339 2 ай бұрын
दादा खूप च छान... कुठे नवीन नवीन sotware डेव्हलपर रकरणारे मुल आणि कुठ तू.. निसर्ग आणि कोकण जपणारा...आज काल शेतकऱ्याच्या मुलांना शेती करा ची लाज वाटते..ती १०-१२००० हजार चि नोकरी करायला पुण्यात जातात..नी तू kokantlya तरुण मुलांना कोकणातील स्किल शिकवत आहेस..
@prachiparab6790
@prachiparab6790 6 ай бұрын
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्रसाद
@shriramsawant353
@shriramsawant353 6 ай бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दादा
@vaishalipawar9845
@vaishalipawar9845 6 ай бұрын
तुझे विचार तुझे काम मला खूप आवडले आहे
@rupeshghadigaonkar0008
@rupeshghadigaonkar0008 7 ай бұрын
खूप छान , आता कुठतरी जे अपेक्षित होते ते दिसते आहे , पैसा हा तर लागतोच पन तो आपल्या आजूबाजुचा निसर्ग समतोल राखुनही कमवाता येतो हे आता समझेल , खूप छान आणि हार्दिक शुभेच्छा
@arjunmore3542
@arjunmore3542 6 ай бұрын
Very nice project with happy life, best of luck to your whole group
@RAJUPATIL-ny9mw
@RAJUPATIL-ny9mw 6 ай бұрын
Khup Sundar video...astat dada tumche. 🎊🎊
@anilsangavkar8750
@anilsangavkar8750 6 ай бұрын
अशी ही स्वप्न असतात ....सरतेशेवटी ज्यातून जगण्याचा आनंद मिळाला जातो.....बेस्ट लक भावा ..खर जीवन तु जगतोौयस
@prakashshevgaon
@prakashshevgaon 6 ай бұрын
प्रसाद दादा , नवीन प्रवासासाठी खुप खुप‌ शुभेच्छा . अभिनंदन . तुमचा हा प्रवास सुखकर व्हावा ही श्रीचरणी सदिच्छा .
@rameshbhogale8152
@rameshbhogale8152 6 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा, योग्य वेळी योग्य निर्णय 😊 देव बरे करो.तु हे झोकून देऊन काम करत आहेस, आपलं सुंदर,दैवी कोंकण वाचवण्यासाठी तुझा हा खारिचा वाटा, त्याचा पुढे रामसेतू होवो ही परमेश्वराकडे प्रार्थना.
@gajananmundaye6290
@gajananmundaye6290 6 ай бұрын
प्रसाद खुप छान बोलतोस ,बोले तैसे चाले, असेच काहिसा तुझं आहे,आपली भेट वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयात झालीं होती,तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा,पीच्यर तो बनेगा भाई,क्योकी बनानेवाले नियत अच्छी है ,देव बरे करो,
@vidishasawant301
@vidishasawant301 6 ай бұрын
प्रसाद, खुप खुप छान , तुला खुप खुप शुभेच्छा, तू खरंच निसर्गासाठी आशेचा किरण आहेस. यशस्वी हो, तुला सर्वांचा पाठींबा मिळेल. मी लहानपणी गावी राहिल्यामुळे कोकणातल्या मातीशी नाळ जोडलेली आहे. खुप ईच्छा आहे पुन्हा ते जीवन जगायची, पण वयामुळे आणि इतर गोष्टींमुळे शक्य वाटत नाही. तुझे व्हिडिओज बघून छान वाटत, लहानपणीचा काळ आठवतो.
@omkarbagwe5112
@omkarbagwe5112 6 ай бұрын
नमस्कार प्रसाद, मी तुमचे youtube वर व्हिडिओ पाहिले आहेत तुमचं काम खरंच उल्लेखनीय आहे. आणि तुम्ही जे आता slow living बद्दल व्हिडिओ मधून सांगता ते माझे स्वप्न आहे फरक एवढाच आहे तुम्ही ते प्रत्यक्षात अनुभवता आहात आणि मी अजून स्वप्नमय आहे. तरी तुम्हाला शक्य असेल तर मला तुमच्या बरोबर भेटून ह्या स्वप्नपूर्ती साठी चर्चा करता आली असती. ओंकार
@amitbhole2770
@amitbhole2770 6 ай бұрын
प्रसाद तुम्ही जे आपल्या कोकणा साठी कार्य करता त्याला शतशः प्रणाम 🙏🙏 खरंच तुमच्या कार्यात आपण ही भाग घ्यावा असं तीव्र पणे वाटत. सलाम तुम्हाला
@harifulaware7047
@harifulaware7047 6 ай бұрын
प्रसाद अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
@prasadkudalkar9322
@prasadkudalkar9322 6 ай бұрын
Good decision Prasad. Tuzya pudhil pravasa sathi khup shubheccha.
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 6 ай бұрын
प्रसाद तू सगळं बरोबर बोलतोस.आणि तळमळीने कोकण वाचवतोस. तुला कायम पाठिंबा आहे.
@meenalpandit4204
@meenalpandit4204 6 ай бұрын
Sustainable living चं फार छान उपयुक्त मॉडेल उभारत आहात ़़़़़़़ खूप धन्यवाद ़़़ ईश्वर तुम्हाला या Divine प्रयत्नात सुयश देवो जेणेकरून निसर्ग सुद्धा मनुष्याला आशिर्वाद देईल 👍🙏🙏
@sachinghule698
@sachinghule698 6 ай бұрын
Sir, you are on mission and universe will conspire to make it success. All the best to you and ur team. Last slow living workshop taught us many things and i Will visit soon to witness this journey……. Keep going
@l.djagtap9098
@l.djagtap9098 6 ай бұрын
प्रसाद खूप छान प्रयत्न,,,
@vijayjadhav7860
@vijayjadhav7860 6 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
@kamthekaluram4260
@kamthekaluram4260 5 ай бұрын
Prasdada 1 number mahiti sangtoy
@deepikakondhalkar2225
@deepikakondhalkar2225 6 ай бұрын
खुप सुंदर,कोकणा साठीचा तुमची प्रयत्न.
@NisargFarmstay
@NisargFarmstay 7 ай бұрын
अभिनंदन... व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...💐
@shandarekar613
@shandarekar613 6 ай бұрын
Good luck Prasad, look forward to your upcoming videos.....
@iconghe2318
@iconghe2318 6 ай бұрын
Absolutely perfect analysis brother जल जंगल जमीन perfect
@GaneshMandavkar
@GaneshMandavkar 6 ай бұрын
प्रसाद तुझ्या पुढील प्रवासा साठी खूप खूप शुभेच्या ! Looking forward for more informative and inspirational ideas from you.
@alkawilankar9890
@alkawilankar9890 6 ай бұрын
खूप छान प्रसाद आम्ही पण रत्नागिरीचे आहोत तुझ्या या तळमळी साठी हॅट्स ऑफ!! All the best❤
@chandrakantparsekar8200
@chandrakantparsekar8200 2 ай бұрын
अप्रतिम प्रसाद! सुंदर! 🙏🙏🙏👍👍
@ratnadip252
@ratnadip252 6 ай бұрын
ख़ुप छान दादा,,पर्यावरण, शेती,झाड़े वाचले आणि वाढवले पाहिजे🌲🌳🙏🏼 कोंकण ख़ुप छान आणि सुंदर नैसर्गिक भाग आहे🌲🌳
@sandeshpolvlog
@sandeshpolvlog 6 ай бұрын
Pudhil vatchalisathi khup khup mannpurvak shubheccha Prasad! agadi yogy paul yogy velet uchalalas
@neetamanjrekar4465
@neetamanjrekar4465 6 ай бұрын
खूप छान काम करतो आहेस. तुला खूप शुभेच्छा. तुझा उद्देश आणि प्रयत्न सफल होवो 😊
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 6 ай бұрын
खुपच छान काम करत आहेस आपल्या कोकणाचे रक्षण करण्यासाठी तुझ्या या कार्यक्रमात नक्की च आपली कोकणातील तरूण पिढी साथ देणयासाठी पुढे येतील, कारण बरेच वाटत असतं पण पैशासाठी तरूण पिढी मुंबई कडे गेलेली पण तुझे काम पाहून नक्की च गावी येऊन तुझ्या काम करण्यासाठी प्रयत्न करतील तु दाखवत असलेल्या कोकणात स्वतःच्या गावी तुझ्या सारखे काम करण्यासाठी, ओढ तर आहे परत येण्याची ,आणि कसं याव,का यावं हे प्रश्न मनात येत असतात पण तु छान मार्ग दाखवत आहेस .आपल्या माणसांना आपल्या कोकणात परत येण्याचा तुझे प्रयत्न नक्की फळ देतील. या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे अपुल्या हे तु ह्या गाण्या प्रमाणे सांगण्या ची तुझी तळमळ तुझ्या शब्दांत दिसते असते. खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद, आपल्या कोकणाची आठवण सतत करून देत असतो देव असंच काम करण्याचे बळ कायम देत राहो ही देवाकडे प्रार्थना करते.
@dipeshsagale7534
@dipeshsagale7534 2 ай бұрын
खुप सुंदर विचार दादा.. आणि तुझे विचार तसेच Red Soil यांचे ही विचार पाहून मीही खुप Inspired झालो आहे.. मीही Engineering केली आणि नोकरी करून जे कमवतोय पण जॉब मध्ये असलेली जी रोजची धावपळ करत आहे याला कंटाळलोय.. म्हणून मग मी हाच विचार करतोय की काही दिवस इकडे नोकरी करून पैसे साठवूया आणि गावी जाऊन गावच अनमोल जीवन जगूया 🙂
@NileshPatil-rl4zl
@NileshPatil-rl4zl 6 ай бұрын
देव तुझ्या निसर्ग संवर्धनाच्या कामाला यश देवो़.
@vinayakkanjar166
@vinayakkanjar166 4 ай бұрын
Aaplyala kahi karta yeil ki nahi mahiti nahi pn dadala support karne kalachi garaj aahe ❤❤❤🙏
@jitendratare8644
@jitendratare8644 6 ай бұрын
खूप छान प्रसाद . तुला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@subhashpatil9188
@subhashpatil9188 6 ай бұрын
Very nice Prasad.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 6 ай бұрын
खूपच कौतुकास्पद आणी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
@jpatilmarathi2121
@jpatilmarathi2121 6 ай бұрын
Great... हार्दिक शुभेच्छा मित्रा...!
@rahuldharpawar9526
@rahuldharpawar9526 6 ай бұрын
जबरदस्त... प्रसाद दादा तुझ्या कामाला सलाम❤
@devendrapanchal7232
@devendrapanchal7232 6 ай бұрын
प्रसद तु जे काम केले आहे त्याला माझा नमस्कार करतो मी आज ४७ वर्षाचा आहे पण तु जे करत आहेस त्या साठी मला माझा देखील सहभाग असावा असं मला वाटतं तर तु तुझा पत्ता vllog मध्ये सांग मी पहिल्यांदा पाहिलं आहे तुझा vllog pls
@kaustubhkarlekar
@kaustubhkarlekar 6 ай бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ✨️👍
@BhalchandraDhuri-je7hh
@BhalchandraDhuri-je7hh 7 ай бұрын
अभिनंदन दादा आणि तुमच्या सर्व टीमला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
@abhijitsky
@abhijitsky 6 ай бұрын
मराठी भाषेत सर्व तुम्ही जे कार्य करत आहात ते दस्तऐवजीकरणं करा. तसेच , जे स्थानिक शब्द आहेत ते सर्व दस्तऐवजीकरण करा .. कारण जस जसे अधूनिकरण होते आहे तस तशे मराठी जुने शब्द ही नष्ट होत आहेत. छान असे तपशीलवार मराठी पुस्तक तयार करा ज्यात सर्व बारकावे असतील, जशे की घरे बांधताना कुठले लाकूड वापरायचे.
@harshachavan6701
@harshachavan6701 6 ай бұрын
खुप छान ...
@NileshPatil-rl4zl
@NileshPatil-rl4zl 6 ай бұрын
मला अंदाज होता की तुझ्याजवळ स्वःताची जमीन नाही आणि ती तुला मिळावी ही मनोमन इच्छा होती, ती तुला मिळाली हे बघून मनापासून खूप आनंद झाला, या जमीनीत तुझ्याकडून सर्वांना प्रेरणादायी काम होईल यात काही शंकाच नाही. देव तुझ्या पाठीशी सदैव राहो ही प्रार्थना.
@maheshpawar8448
@maheshpawar8448 5 ай бұрын
Khup chan👌. Back to the roots👍😊
@shantakamat3465
@shantakamat3465 6 ай бұрын
Dada तुमचा प्रयोग खूप छान आहे
@PrashantPatil-tp6el
@PrashantPatil-tp6el 6 ай бұрын
मी कोकणात खूप फिरलो आणि फिरतो, कोकणी माणसाने त्यांची जीवनपद्धती, चालीरीती, संस्कृती, गावपण सर्व काही जपले आहे त्याचा आटोकाट प्रयत्न पावलोपावली दिसतो
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 6 ай бұрын
दादा खूप छान आहे आपलं कोंकण आणि कोकणी माणूस ते जसा आहे तसाच आपल्या सगळ्यांना हवा आहे त्यात काही सुद्धा फालतू डेव्हलपमेंट नको आहे आपल्या कोकणकराना आम्ही सगळे तुमच्या टीम सोबत आहेत कोंकण वाचवायला हवे आहे 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯
@deepaksawant2967
@deepaksawant2967 6 ай бұрын
भाई तुझ्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा.. तु सुरवात कर मागोमाग मी तरी येतोय
@kuberchavare7274
@kuberchavare7274 6 ай бұрын
Khup khup chhan dada, me pan police sevet hoto ata retired zalo ata mazi gavi sheti ahe tithe me visavlo ahe ,sadhe ghar ahe tithe jhop khup chhan lagte sheti karun jagat ahe khup anandi ani sukhi ahe,tree plantation chalu ahe sadya majhyakade ekun 3000 trees ahet.
@shriganeshdate9142
@shriganeshdate9142 6 ай бұрын
🙏प्रसाद हार्दिक अभिनंदन. जमीन, जलाचा श्रीगणेशा झाला. शेजारी जंगल ( देवराई) आहेच. आता लवकरच खोपटात रहायला आणि शेतीसाठी हार्दिक शुभेच्छा. दाते श्रीगणेश 👍🌾🌴🥭🍍🍌🥔🥥🌽🥜🚩💐 0:22
@bhaveshchavan9611
@bhaveshchavan9611 6 ай бұрын
Same Vichar ahet dada maajhe pn tu great ahes
@ConfusedSnowyOwl-mx7nk
@ConfusedSnowyOwl-mx7nk 6 ай бұрын
Very nice video n u will definitely become successful
@vaibhavjadhav1876
@vaibhavjadhav1876 6 ай бұрын
प्रसाद दादा खर जीवन तर कोकणातच आहे ... खरच मस्त वाटत कोकण बघितल की
@aparnakambli1690
@aparnakambli1690 6 ай бұрын
तुला खूप खूप शुभेच्छा प्रसाद
@sadanandkothavale8509
@sadanandkothavale8509 6 ай бұрын
तुमच्या ह्या नविन उपक्रमाला अनेक अनेक शुभेच्छा!
@chetanpawar4331
@chetanpawar4331 6 ай бұрын
वा प्रसाद 👍 अभिनंदन.. खूप छान. शुभेच्छा तूला. मला असं कधी जगायला मिळेल? 😒
@santoshsawant7559
@santoshsawant7559 6 ай бұрын
तूझ्या पुढच्या वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा.
@mukulgautam5982
@mukulgautam5982 6 ай бұрын
Khup chan aahet dada tumche vichar
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 25 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 26 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 5 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 361 М.
Ulhasnagar Khau Galli | @Cofsils | #Ulhasnagar #Bha2Pa
17:45
Bharatiya Touring Party
Рет қаралды 307 М.
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 25 МЛН