मी slow living कसं सुरु केलं ? | EP 1 कापणीचे दिवस

  Рет қаралды 68,138

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

8 ай бұрын

Slow Sustainable and simple living in accordance with nature flow of life

Пікірлер: 226
@shivnamaha6432
@shivnamaha6432 8 ай бұрын
सरायचे दिवस ❤ कोकणात गावाकडचे वापरले जाणारे शब्द ऐकून मनाला सुख मिळते.आपला निसर्ग आपला कोकण वाचवा❤🙏🙏
@sudhakarkadam8232
@sudhakarkadam8232 8 ай бұрын
दादा तुम्ही जे कार्य करत आहात, त्यमागे तुमचा केवढा मोठा त्याग आहे, जर तुम्ही शहरात असता तर आर्थिक प्रगती भरपूर केली असती पण ते नाकारून तुम्ही गावात राहुन पारंपरिक कोकणी जीवन जगत आहेत, शेवटची तीन वाक्ये आहेत ना ती कोकणात जगो जागी सुविचार म्हणून लावली पाहिजेत. आणि त्या वाक्यात तुमच्या जगण्याचा सर्व सार समवलेले आहे दादा, नतमस्तक होतो
@amolcreta913
@amolcreta913 7 ай бұрын
Yes ..he is living a simple life without job ….KZbin subscription money is the only source probably for him ..
@manishaacharya9038
@manishaacharya9038 7 ай бұрын
..
@rupeshjadhav5971
@rupeshjadhav5971 4 ай бұрын
जगणं आणि दाखवणं यात खूप मोठा फरक आहे.. मध्ययुगीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत लोकांची जीवनपद्धती आपल्याला दाखवणं अगदी सहज सोपं असतं.. पण आपल्या दैनंदिन जीवनात ते कृतीत आणणं खुप अवघड आहे.. म्हणून जगणं आणि दाखवणं यात खूप फरक आहे असं मला वाटतं 🙏
@rupeshjadhav5971
@rupeshjadhav5971 4 ай бұрын
जगणं आणि दाखवणं यात खूप मोठा फरक आहे.. इतरांची जीवन पद्धती कॅमेऱ्यात बंदिस्त करून तिचं स्वतःची ओळख निर्माण करून पूढे आर्थिक, सामजिक आणि राजकीय भविष्य निर्माण करने हा हेतू साध्य होऊ शकतो.. म्हणून स्वतः आपाल्या दैनंदिन जीवनात हे सुशेगाद जीवन जगणं आणि दाखवणं यात खूप मोठा फरक आहे 🙏
@shubhambhosale2149
@shubhambhosale2149 8 ай бұрын
मी स्वतः २.५ वर्षे कोकणात होतो ...हा व्हिडिओ पाहून परत त्या आठवणी ताज्या झाल्या ....खूप छान real माहिती दादा☺️👌
@rehannaturevideo786
@rehannaturevideo786 8 ай бұрын
अतिशय सुंदर दादा खरोखर कोकण निसर्ग तुम्ही दाखवला मनापासुन धन्यवाद ,, ,,निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरू आहे,,,🌴🌴🌴☘️🌲😊
@nareshpatil7105
@nareshpatil7105 8 ай бұрын
निसर्गाच्या कुशीत म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात...खुप नशीबवान 👌👌
@pravinsannake1779
@pravinsannake1779 8 ай бұрын
होय. अगदी बरोबर .नको स्पर्धा नको भपका. धाखवणायचा 🙏
@arungurav9508
@arungurav9508 7 ай бұрын
प्रसाद मित्रा तुझ्या आवाजात खरोखर जादू आहे, तू कोकणी माणसांचा आवाज आहेस, असेच व्हिडिओ पाठवत रहा🙏
@shivajinalawade6128
@shivajinalawade6128 8 ай бұрын
Simple life with minimum needs is great living in nature 🌿🍃
@user-cp2gx7gj5b
@user-cp2gx7gj5b 8 ай бұрын
दादा ....खूपच सुंदर विचार मांडले आहेत... एकदम सत्य परिस्थिती ... सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🚩
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 8 ай бұрын
❤❤
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 8 ай бұрын
खूप छान विचार आहे
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 8 ай бұрын
खूप सुंदर
@rameshsawant9485
@rameshsawant9485 7 ай бұрын
असा विचार आमच्या तरुण मुलांनी केला तर आमचे गाव आणि आमची मुलं संपन्न होतील, धन्यवाद प्रसादबाळा अतिशय उत्तम कार्य करीत आहेस आई जगदंबा तुम्हांस उदंड आणि सुख समृध्दी संपन्न असे आयुष्य देणार. 🙏🚩🙏जगदंब🙏🚩🙏
@amitbhole2770
@amitbhole2770 8 ай бұрын
आयुष्यतील खरं सुख हे आहे हे खरं जगणं आहे किती कौतुक करू तेवढं कमीच आहे प्रत्येकाने हा जगण्याचा आनंद अनुभवला पाहिजे म्हणजे त्याचं महत्व कळेल
@geetchavan3972
@geetchavan3972 8 ай бұрын
प्रसाद तुम्ही खरंच खूप छान काम करताय तुमच्या या कामासाठी खूप खूप शुभेच्छा💐
@user-es1pd3pi7h
@user-es1pd3pi7h 7 ай бұрын
दादा कोकणात सुट्टी मध्ये घरासारखे राहून घरचे जेवण उपलब्ध कुठे कुठे मिळेल व तेथील निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासारखे कोण कोणते याची अजून पूर्ण महाराष्ट्र च्या जनतेला माहिती नाही त्या वर एक छान व्हिडीओ बनवा ना याने अधिका अधिक लोकांना पर्यटन साठी येतील आणि तेथील आपल्या भावांना रोजगार देखील उपलब्ध होईल 👍 सलाम आपल्या अप्रतिम कार्याला 🙏🙏🙏
@user-ic5dh8il2i
@user-ic5dh8il2i 8 ай бұрын
प्रसाद तुझा आवाज खूप गोड आहे. खूप छान बोलतोस.
@kdwild
@kdwild 8 ай бұрын
हे सगळं बघताना तरी खूप सुंदर वाटत आहे. पण सगळेच लोक आता मुंबई पुणे ल जाऊन Advance झाले आहेत. त्यांना आता यात किती सुख वाटेल मला थोडी शंका आहे. त्यांना या सारखं गोष्टी त्यावेळी चांगल्या वाटतील ज्यावेळी Corona सारखी महामारी शहरात डोके वर काढेल नाहीतर मग म्हातारे झाल्यानंतर ज्यावेळी त्यांना एकांताची आवश्यकता असेल त्यावेळी. !! आत्ताच्या धावपळीच्या जीवनात slow down व्हायला शिकणे खरेतर खूप गरजेचं आहे. मग तो प्रत्येक दिवस असो वा आठवड्यातून एक दिवस असो. ❤
@jafaradampurkarofficial7048
@jafaradampurkarofficial7048 7 ай бұрын
व्वा..... किती अप्रतिम हा गावमातीचा सोहळा.... असा हा निसर्ग प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. कोकणातील प्रत्येक गोष्ट अगदी भारी आवडते! कोकणात सरकारी नौकरी लागली तर ह्या निसर्गाचा मनपूत आनंद लुटता येईल!यासाठी मी आतापर्यंत प्रत्येक सरकारी नौकरीचा अर्ज कोकणात केलेला आहे. कोकणात परीक्षेनिमित्ताने खूपदा येणंही झालं. पण,ते स्वप्न अपुरं राहिलं. असो...असा कोकणातील परिसर आणि माणसांचा राबता पाहिल्यावर येथून मराठवाड्यातूनही माझे मन आनंदाने ओथंबून जाते! 'येवा कोकण आपलाच असा..' अस्सा तुमचा आग्रह किती मायाळू आहे,हे मोहतुंबी आहे. प्रसाद दादाचं कार्य लाखमोलाचं आहे. त्याहूनही तुझा आवाज रोमारोमात ओथंबून जातो! ●कवी,गीतकार,पञकार ●जाफर आदमपूरकर,नांदेड.
@pramodshetye8065
@pramodshetye8065 8 ай бұрын
आपण सराय ची छान माहिती दिली.आमच्या दोडामार्ग तालुक्यात भात कापणी करून भाताची न मळता तशीच उडवी रचून ठेवली जातात.व डिसेंबर, जानेवारी मध्ये पूर्ण पाऊस गेल्यावर रेडे,बैल यांचे सहाय्याने मळणी घालून भात मळणी केली जाते.
@vidhate.kishan
@vidhate.kishan 8 ай бұрын
हृदयस्पर्शी विवेचन मनाला एकदम शांत करतात दूर निसर्गाच्या कुशीत घेऊन जातं जिथं फक्त असते निरव शांतता आणि समाधान धन्यवाद दादा
@ramachandraaswale5990
@ramachandraaswale5990 8 ай бұрын
प्रसाद तू जे दाखवतोय हेच खरे जीवन आहे 🙏🙏🙏
@harichalak1952
@harichalak1952 8 ай бұрын
प्रसाद तुझ्या आवाजात जादू आहे. ऐकतच राहवा वाटते. सर्व माहिती अभ्यासपूर्ण असते. शुभ दीपावली 🎉🎉
@nareshpatil7105
@nareshpatil7105 8 ай бұрын
हो खरोखरच ब्रॉडकास्ट क्वालिटी आवाज आहे.
@kapilrules
@kapilrules 7 ай бұрын
रवींद्र महाजनी style ❤
@deepakaher6687
@deepakaher6687 8 ай бұрын
प्रसाद भावा तुझ्या ह्या कामासाठी मना पासून मुजरा... All the Best for your restless program for our Konkan❤❤❤ you...
@sachinshengale287
@sachinshengale287 8 ай бұрын
खूप सुंदर दादा.... सगळं काही कारावास वाटत पण आता हात अडकल्या सारखे झालेत.... सोडवू ते ही हळू हळू....
@wilson12111
@wilson12111 8 ай бұрын
निसर्गाच्या सान्निध्यात राहून जीवन जगणं म्हणजे साक्षात स्वर्गातच जगणं व ते ही कोकण असणं म्हणजे शब्दात सांगायचं ही कठीण 👌👌
@prasaddatar5511
@prasaddatar5511 8 ай бұрын
स्वप्नवत जगाची सफर घडावी इतकं छान चित्रीकरण , वर्णन केलं आहे. अप्रतिम ! 👌
@magicalmelghat3945
@magicalmelghat3945 8 ай бұрын
"मानसान्ना जगायचे असेल, तर निसर्ग जगलाच पाहिजे"
@KonkaniMumbaikar
@KonkaniMumbaikar 8 ай бұрын
Simply Beautiful life with full of positive energy
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 8 ай бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी धन्यवाद
@nilkanthmirajgave4352
@nilkanthmirajgave4352 8 ай бұрын
मित्रा, तू खूपच पोटतिडकीने सांगतो खरं, पण ईच्छा असून पण आपली माती सोडून पोटाची खळगी भरावयासाठी दूर जावं लागतं. तू गावाची व बालपणीची आठवण करून देतो. तू, पुढील सर्व व्हिडिओ हे शुध्द गोड मालवणीत बनवले तर कान तृप्त होतील. बाकी खूप खूप शुभेच्छा...!!!
@rupeshjadhav5971
@rupeshjadhav5971 4 ай бұрын
जगणं आणि दाखवणं यात खूप मोठा फरक आहे. इतरांची जीवन जगण्याची पद्धती कॅमेरात बंदिस्त करून तिचं स्वतःची ओळख निर्माण करून पूढे आर्थिक, सामजिक आणि राजकीय भविष्य निर्माण करने हा हेतू साध्य होऊ शकतो असा विचार मांडला तर त्यात गैर काही असू शकत नाही.आणि म्हणुनच स्वतःचे दैनंदिन जीवन जगणं आणि दाखवणं यात खूप मोठा फरक आहे 🙏
@VaibhavForYou
@VaibhavForYou 8 ай бұрын
प्रसाद पाणी सुटला रे गावठी कोंबड्या चा चिकन बघून ❤
@dhanvantaripradip9887
@dhanvantaripradip9887 8 ай бұрын
अतिशय मार्मिक सुंदर विवेचन,,,❤
@abhilashpatil2005
@abhilashpatil2005 7 ай бұрын
तुमच्या गप्पा मस्त वाटतात एकायला पण,ज्या मोबाईल वरून व्हिडिओ बनवलास ना दादा त्यासाठी मोबाईल कंपनी, सिम कार्ड कंपनी, चार्जर कंपनी, मोबाईल टॉवर, इंटरनेट केबल तसेच इलेक्ट्रिसिटी लागते हे काही घरी बनत नाही त्यासाठी कंपनी लागते आणि प्रत्येक गोष्ट आयात केली तर भिकारी होईल देश, नुसताच sustainable livelihood ची गप्पा गोष्ट नको तर development of life with sustainable environment program अशी पण संकल्पना आहे जगात, नाही तरी तुमच्या गावची लेकर फिरतात job साठी दुसऱ्या शहरात.
@deepaprabhavalkar9656
@deepaprabhavalkar9656 7 ай бұрын
प्रसाद तुझ्या आवाजात खुप गोडवा आहे गायींची वासरू खुप च गोंडस आहेत तुझी साधी राहणी व उच्च विचारसरणी आहे आपली प्रत्यक्षात भेट झाली तेव्हा लक्षात आलं असेच छान छान व्हिडिओ करत रहा
@sandeshdange5252
@sandeshdange5252 7 ай бұрын
👌Lay Bhari Dada For Explore our Natural Kokan🌴
@gangadharshinde742
@gangadharshinde742 8 ай бұрын
नमस्ते खरंतर मी पुणे जिल्ह्यातील पण तुम्ही आमच्या बालपणीच्या दिवसांची आम्हाला खूप छान आठवण करून दिली आपल्या महाराष्ट्राचा संवर्धन होण्यासाठी तुमच्यासारखी माणसं अत्यंत मोलाचे काम करत आहेत तुम्ही आमच्यासाठी इतका सुंदर सुंदर विवेचन केले रेकॉर्डिंग केले याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद,🙏🙏
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 2 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम रमणीय दृश्य पाहून छान वाटले..❤❤🎉🎉
@meghachandorkar2611
@meghachandorkar2611 8 ай бұрын
कष्टच्या भाकरीची गोडी काय न्यारीच असते ना❤❤❤❤
@vijayjadhav7860
@vijayjadhav7860 6 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद प्रसाद
@yogeshkhandait5722
@yogeshkhandait5722 8 ай бұрын
एकदम बरोबर बोल्लेत दादाराव 🚩🙏🚩
@waseemmashalkar212
@waseemmashalkar212 8 ай бұрын
Excellent Excellent Excellent !!!! Love u Prasad....
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 8 ай бұрын
अप्रतिम,...प्रसाद असाच सदैव आनंदी रहा....!
@arungorhe7587
@arungorhe7587 8 ай бұрын
अप्रतिम विडिओ दीपावलीच्या अनेक शुभेच्छा 🌹🙏
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 8 ай бұрын
खुपच सुंदर, धन्यवाद प्रसाद
@kapilrules
@kapilrules 7 ай бұрын
आज काल च्या रील्स च्या जमान्यात slow living फार महत्वाचं आहे . तुमचं शीर्षक खूप भावलं . अनेक शुभेचछा व धन्यवाद ❤❤
@shivamgosavi5749
@shivamgosavi5749 8 ай бұрын
खुपचं सुंदर ❤❤
@kiransawant6102
@kiransawant6102 8 ай бұрын
Khupach chan sadarikaran ani video
@ashokbokil4810
@ashokbokil4810 8 ай бұрын
फारच छान... Very motivational, Thanks
@sarikadhere4956
@sarikadhere4956 7 ай бұрын
खूप छान प्रसाद दादा अस वाटल कोकण फिरून आलोत .
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 8 ай бұрын
प्रसाद दादा..... खूपच सुंदर विचार मांडले आहेत..... एकदम सत्य परिस्थिती..... आहे की कोकण म्हणजे स्वर्ग आहे कोकण वाचवायला हवे आहे 🌳🌳🌳🌳🌳 खूप छान माहिती दिली आहे दादा 🙏🙏🙏🙏🙏👍🌞🌞🌞🌞🌞💯🌞🌄🌄🌄🌄🌄👍👍👍👍👍
@Nisarg_Maitri
@Nisarg_Maitri 8 ай бұрын
Khup sunder....❤
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 8 ай бұрын
खूपच सुंदर सादरीकरण मनाला आल्हाद प्रसन्न वाटले. खूपच छान 👌🏻👌🏻👍🏻✋🏻
@praveshkamble673
@praveshkamble673 8 ай бұрын
खरंच खूप छान दिवस होते आपले आता नविन टेक्नॉलॉजी आली आणि सगळं miss होत चाललं आहे आपल बालपण आणि आपले ते दिवस खूप सुंदर होते.... आताच्या पिढीला नाही पाहायला मिळत असे दिवस जो तो आपापल्या नोकरी धंद्यात बिझी आहे
@navingondhale5740
@navingondhale5740 8 ай бұрын
खूप छान निसर्ग रम्य महिती दिली आहे
@anilshirke5400
@anilshirke5400 8 ай бұрын
सराय आणि आगोट हे कोकणातील जुने शब्द ऐकुन भारी वाटत
@vinayakparab9782
@vinayakparab9782 8 ай бұрын
एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹
@besushegat8488
@besushegat8488 8 ай бұрын
You r like konkani Sandeep Maheshwari, your videos motivates every konkankar❤
@poojahadkar4260
@poojahadkar4260 8 ай бұрын
Khup Sunder Video
@praveshkamble673
@praveshkamble673 8 ай бұрын
खरंच तुमचे सर्व विडिओ खूप छान असतात आणि बालपणाची आठवण करून देतात आणि खूप छान विचार मांडता तुम्ही खूप मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@e2origamikala469
@e2origamikala469 8 ай бұрын
Simply great prasad
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 8 ай бұрын
Khup bhari 🙏
@clodhopper-dodo
@clodhopper-dodo 8 ай бұрын
Great! Just do it!
@user-vp1kf9gp6t
@user-vp1kf9gp6t 8 ай бұрын
आम्हाला कोकणी शब्द माहीत नाही, आपण जे बोलता त्यावरून हळु हळु समजायला लागलंय, खुप छान माहिती दिलीत
@kokantourism
@kokantourism 8 ай бұрын
Excellent work 👏 👍
@amolchaure821
@amolchaure821 8 ай бұрын
मी एकदा कोकणात आलो होतो तिथला निसर्ग बघून मला माझ्या गावी जावे वाटत नव्हते,मित्रांना म्हणालो की तुम्ही. जा .......सांगायचं हेच की कोकण लय भारी आहे,कोकण वाचवा हे एकट्याच काम नाही
@sundertambe269
@sundertambe269 8 ай бұрын
प्रसाद तू जे दाखवतोय हेच खरे जीवन आहे
@prashantmodak9422
@prashantmodak9422 8 ай бұрын
Mitraa ek number mahiti dilis ani he sukh fakta ani fakta koknatach milushakta
@vedikakokam2189
@vedikakokam2189 2 ай бұрын
Khoop sundar
@bharatliman8598
@bharatliman8598 6 ай бұрын
आयुष्य म्हणजे काय या प्रश्नाचा ऊत्तर आपल्याकडून मिळाले. खरचं आपल्याला जगायचा असेल तर ते जगणं आपल्याला गाव शिकवते.
@user-pu7if6ey6l
@user-pu7if6ey6l 8 ай бұрын
खूप छान दादा
@chavansunilchavan3069
@chavansunilchavan3069 7 ай бұрын
उत्तम
@vilassalunkhe4342
@vilassalunkhe4342 8 ай бұрын
खूप छान दादा ❤
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 8 ай бұрын
He fakt Ani fakt aplya kokanat didi shakat..🙏
@sachinpatil9318
@sachinpatil9318 4 ай бұрын
लईभारी दादा.....तुमच्या कार्यास सलाम
@shital5405
@shital5405 8 ай бұрын
You are ammezing
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 8 ай бұрын
एकच नंबर आहे कोकणातील वातावरण माणसं पण खरंच साधी समाधानी आहेत.
@rohanmandavkar3071
@rohanmandavkar3071 8 ай бұрын
खूप छान
@sandeeppatil8640
@sandeeppatil8640 8 ай бұрын
शाश्वत सुख 🎉
@pravintawade8413
@pravintawade8413 8 ай бұрын
Prasad you r great..👍👍👍
@prathameshvishwasrao1007
@prathameshvishwasrao1007 8 ай бұрын
Mast dada....
@bhagyashreemanorkar8716
@bhagyashreemanorkar8716 8 ай бұрын
खूप छान 👌👌👌
@shaileshwanikar-qx1zp
@shaileshwanikar-qx1zp 8 ай бұрын
Very nice video, Prasad 👌 Hope I will visit kokan soon.🙏 ☺️
@tusharpasalkar9012
@tusharpasalkar9012 8 ай бұрын
Nice info 👌
@sanvighosale4209
@sanvighosale4209 8 ай бұрын
वासरं खूप छान आहेत❤❤
@raginishet8810
@raginishet8810 8 ай бұрын
सुंदर विडिओ
@mangeshsatam1109
@mangeshsatam1109 8 ай бұрын
Great bhawa
@tejaskondgekar5509
@tejaskondgekar5509 8 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤❤💜💜💜💙💙💙💜💜💜💜❤️❤️❤️❤️
@ganeshkhade7124
@ganeshkhade7124 8 ай бұрын
खूप छान पालघर मध्ये काही भागात (सवंगणी) बोलतात
@genuinerups5149
@genuinerups5149 8 ай бұрын
बालपणीचे दिवस आठवले खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@manoharbhovad
@manoharbhovad 8 ай бұрын
प्रसाद... खूपच छान व्हिडीओ 👍
@shirishkambli242
@shirishkambli242 8 ай бұрын
सुंदर, सत्यपरिस्थिती दाखवलीस, मांडलीस.
@ganeshjadhav-di3zh
@ganeshjadhav-di3zh 7 ай бұрын
Excellent
@balkrishnavarute9766
@balkrishnavarute9766 8 ай бұрын
मस्त
@Shivam-bv9gu
@Shivam-bv9gu 8 ай бұрын
प्रसाद 👌👌👍❤️
@crazeyanujgaming2265
@crazeyanujgaming2265 7 ай бұрын
२०३० -३५ पर्यंत, स्वघोषित निवृत्ती घेउन... सार्थ कोकणचा आनंद मी घेणार आहे......
@deepakkadam4423
@deepakkadam4423 4 ай бұрын
माझीही इच्छा आहे गावी जाण्याची,पण काही कौटुंबिक कारणांमुळे शक्य होत नाही आहे.गावाची खुप आठवण येते.
@santoshakhade3404
@santoshakhade3404 6 ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे.
@ravikadam8784
@ravikadam8784 8 ай бұрын
मस्त दादा
@ajurane.1993
@ajurane.1993 8 ай бұрын
खुप छान दादा❤❤❤❤❤
@yatinashar3854
@yatinashar3854 8 ай бұрын
Kubh saras Prasad
@krishnawalve6707
@krishnawalve6707 8 ай бұрын
Best
@psh7677
@psh7677 8 ай бұрын
👍👍👌
@gopalshinde3207
@gopalshinde3207 8 ай бұрын
Slow living is necessary to live long like tortoise to take as much from every sec of life
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 103 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 61 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 73 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 51 МЛН
Why I am adapting SLOW LIVING (in my 30s)
7:08
Snehal Pachigar
Рет қаралды 21 М.
Эта ведьма поедает детишек #фильм #кино
0:53
МеткийДик
Рет қаралды 4,2 МЛН
СДАЧА (смешное видео, приколы, юмор, поржать)
1:00
Натурал Альбертович
Рет қаралды 2,8 МЛН
У Котика Отняли Игрушку 🥺
0:15
ДоброShorts
Рет қаралды 7 МЛН
ПРАНКУЕМ ЧАПИ🙈🙈🙈
0:20
Chapitosiki
Рет қаралды 6 МЛН